hamburger
×
Digit Insurance Logo
Powered By Digit
general-insurance

आंतरराष्ट्रीय ट्रॅव्हल इन्शुरन्स ऑनलाइन खरेदी करा

usp icon

24X7

Missed Call Facility

usp icon

Affordable

Premium

usp icon

1-Day Adventure

Activities Covered

false

Trip Type

close
Oops! We don’t service this country for now.
Select geography
  • Country
  • Geography
  • selected_icon
date
date
Valid till {{ travelCtrl.getValidDate(travelCtrl.policyStartDate, 364) }}
date

Select Number of Travellers

{{count.name}}

I agree to the Terms & Conditions

car

Check Price

arrow
×
car

Travel Insurance

Trip Type

close
Oops! We don’t service this country for now.
Select geography
  • Country
  • Geography
  • selected_icon
date
date
Valid till {{ travelCtrl.getValidDate(travelCtrl.policyStartDate, 364) }}
date
usp icon

24X7

Missed Call Facility

usp icon

Affordable

Premium

usp icon

1-Day Adventure

Activities Covered

पासपोर्ट सेवा केंद्र (पीएसके) म्हणजे काय?

पासपोर्टसाठी पीएसकेची भूमिका आणि जबाबदाऱ्या

पासपोर्ट सेवा केंद्रात अर्ज कार्यपद्धती काय आहे?

पीएसकेसाठी ऑनलाइन नियुक्तीची उपलब्धता तपासण्यासाठी स्टेप्स

पीएसके कार्यालयात नियुक्तीच्या दिवशी पाळण्याची प्रक्रिया

 

पासपोर्ट सेवा केंद्रात नियुक्तीच्या दिवशी खाली नमूद केलेल्या प्रक्रियांचे अनुसरण करा:

1. मुख्य कार्यालयात प्रवेश केल्यानंतर नियुक्ती पावती आणि मूळ कागदपत्रे पासपोर्ट अधिकाऱ्याला द्या. तो/ती टोकन देईल.

2. आता तुम्हाला काउंटर A, B आणि C या तीन काउंटरमध्ये वॉक-इन करावे लागेल.

 

काउंटरचे प्रकार

काउंटरची भूमिका

काउंटरवर लागलेला सरासरी वेळ

A

या काऊंटरवर बायोमेट्रिक डेटा चाचणी करावी लागते. याव्यतिरिक्त, यात तुमच्या कागदपत्रांचे व्हेरिफिकेशन आणि अपलोड देखील समाविष्ट आहे.

10 ते 15 मिनिटे

B

या काऊंटरवर पासपोर्ट अधिकारी तुमच्या मूळ कागदपत्रांची व्हेरफिकेशन करून कागदपत्रांवर आणि तुमच्या पासपोर्टवर शिक्का मारतो.

20 ते 30 मिनिटे

C

वरिष्ठ अधिकारी तुमच्या कागदपत्रांची व्हेरफिकेशन करतात. ते/त्या काही प्रश्न विचारतात आणि आपला पासपोर्ट अर्ज यशस्वी आहे की नाही हे तुम्हाला सांगतात. या दरम्यान किंवा नंतर कोणत्याही पोलिस व्हेरफिकेशनची गरज आहे की नाही याची पुष्टी देखील ते/त्या करतात.

15 मिनिटे

एक्झिट काउंटर

एक्झिट काउंटरवर तुमचे टोकन परत द्या. पीएसके मधील व्यक्ति पासपोर्ट अर्जाची पावती देईल. यात तुमचा पासपोर्ट फाइल नंबर समाविष्ट आहे, ज्याचा वापर तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती ऑनलाइन ट्रॅक करण्यासाठी करू शकता.

लागू नाही

पासपोर्ट सेवा केंद्राच्या अर्जाच्या स्थितीचा मागोवा घेण्यासाठी स्टेप्स

 

भारतात अंदाजे 81 पासपोर्ट सेवा केंद्रे आहेत. भारतातील इतर पासपोर्ट कार्यालयांची उपलब्धता पाहा:

पासपोर्ट कार्यालये

भारतात उपलब्धता

पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र

424

प्रादेशिक पासपोर्ट कार्यालये

36

पासपोर्ट सेवा लघु केंद्र

15

पासपोर्ट सेवा पोर्टल द्वारे तुम्ही तुमचे जवळचे पासपोर्ट सेवा केंद्र ऑनलाइन शोधू शकता.

प्रत्येक भारतीय शहरात उपलब्ध असलेल्या पासपोर्ट सेवा केंद्राचा उद्देश त्या विशिष्ट क्षेत्रातील पासपोर्टच्या वाढत्या मागणीची पूर्तता करणे आहे. पासपोर्ट सेवा केंद्र काय आहे हे जाणून घेणे आणि त्याद्वारे पासपोर्टसाठी अर्ज करणे सुरळीत अर्ज प्रक्रियेसाठी आवश्यक आहे. शिवाय, ऑनलाइन प्लॅटफॉर्ममुळे सध्याच्या जागतिक आरोग्य संकटात स्पर्शविरहित पासपोर्टशी संबंधित सेवांचा लाभ घेणे सोयीस्कर झाले आहे.

पासपोर्ट सेवा केंद्राविषयी वारंवार विचारले जाणारे प्रश्न

नियुक्तीशिवाय पासपोर्ट सेवा केंद्राला भेट देऊ शकता का?

up-arrow

केवळ आपत्कालीन, वैद्यकीय कारणे आणि इतर पूर्व-मंजूर प्रकरणांसाठी तुम्ही नियुक्तीशिवाय पासपोर्ट सेवा केंद्रास भेट देऊ शकता. लक्षात ठेवा की तुम्हाला सेवा देणे पासपोर्ट अधिकाऱ्याच्या विवेकावर आहे.

केवळ आपत्कालीन, वैद्यकीय कारणे आणि इतर पूर्व-मंजूर प्रकरणांसाठी तुम्ही नियुक्तीशिवाय पासपोर्ट सेवा केंद्रास भेट देऊ शकता. लक्षात ठेवा की तुम्हाला सेवा देणे पासपोर्ट अधिकाऱ्याच्या विवेकावर आहे.

पासपोर्ट अर्जाची वैधता काय आहे?

up-arrow

ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर 90 दिवसांच्या आत पासपोर्ट सेवा केंद्रावर जाण्यात अर्जदार अपयशी ठरल्यास त्याला नवीन अर्ज करावा लागेल.

ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर 90 दिवसांच्या आत पासपोर्ट सेवा केंद्रावर जाण्यात अर्जदार अपयशी ठरल्यास त्याला नवीन अर्ज करावा लागेल.

पीएसकेमध्ये दुसऱ्या व्यक्तीचा पासपोर्ट अर्ज सादर करू शकेल का?

up-arrow

नाही, पीएसकेमध्ये दुसऱ्या व्यक्तीचा पासपोर्ट अर्ज सादर करणे शक्य नाही. अर्ज सादर करताना अर्जदाराने प्रत्यक्ष उपस्थित राहणे आवश्यक आहे.

नाही, पीएसकेमध्ये दुसऱ्या व्यक्तीचा पासपोर्ट अर्ज सादर करणे शक्य नाही. अर्ज सादर करताना अर्जदाराने प्रत्यक्ष उपस्थित राहणे आवश्यक आहे.