hamburger
×
Digit General Insurance Logo
Powered By Digit
general-insurance

हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी ऑनलाइन

usp icon

9000+

Cashless Hospitals

usp icon

2.5 Crore+

Lives Insured

usp icon

4.5 Lacs+

Claims Settled

0% GST on Health Premiums
false

I agree to the Terms & Conditions

Get Exclusive Porting Benefits

0% GST on Health Premiums

I agree to the Terms & Conditions

true

Get exclusive Benefits

health

Check Prices

arrow
×
car

Buy Health Insurance, Up to 20% Discount

Port Existing Policy

Buy a New Health Policy

usp icon

9000+

Cashless Hospitals

usp icon

2.5 Crore+

Lives Insured

usp icon

4.5 Lacs+

Claims Settled

हेल्थ इन्शुरन्स कोपेचा अर्थ आणि व्याख्या

हेल्थ इन्शुरन्समध्ये कोपे म्हणजे काय?

आता आपण मेडिकल इन्शुरन्समध्ये कोपे म्हणजे काय याबद्दल जाणून घेतले आहे, चला त्याचे प्रकार पाहूया.

सर्व हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी मॅनडेटरी कोपे कलमांसह येत नाहीत. परंतु, जर आपल्या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीमध्ये हे कलम असेल तर ते खालील तक्त्यात दर्शविलेल्या मार्गांनी लागू केले जाऊ शकते:

कोपेचे प्रकार

प्रयोज्यता

मेडिकल बिलांवर

या रेंजअंतर्गत, कोपे कलम सर्व क्लेम्सना लागू आहे, मग ते ऐच्छिक असो किंवा मॅनडेटरी असो. अशा प्रकारे केलेल्या क्लेम्सच्या रकमेचा एक भाग आपल्याला भरावा लागेल.

सीनियर सिटीजनच्या पॉलिसीझवर

या अश्या पॉलिसीझ आहेत जी बहुतेक मॅनडेटरी कोपे कलमांसह येतात. याचे मुख्य कारण म्हणजे सीनियर सिटीजनच्या उपचारांचा खर्च सहसा जास्त असतो.

कोणत्याही नॉन-नेटवर्क हॉस्पिटलमध्ये रीएमबर्समेंट क्लेम्स आणि उपचारांसाठी

कधीकधी, इन्शुरन्स प्रदाते केवळ रीएमबर्समेंट क्लेम्सवर किंवा नॉन-नेटवर्क हॉस्पिटल्समध्ये उपचारादरम्यान कोपेमेंट कलम वापरतात. अशा परिस्थितीत कॅशलेस क्लेम इन्शुरन्स कंपन्यांकडून केला जातो.

मेट्रो शहरांमध्ये हॉस्पिटलायझेशन करण्यासाठी

मेट्रो शहरांमध्ये उपचारांचा खर्च लहान शहरे आणि निमशहरांपेक्षा जास्त असल्याने इन्शुरन्स प्रदाते अशा परिस्थितीसाठी कोपे कलमाचा वापर करू शकतात.

कोपे हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीची वैशिष्ट्ये

इन्शुरन्स कंपन्या पॉलिसीहोल्डरवर कोपे कलम का लावतात?

फायदे

तोटे

जेव्हा कोपे कलमाचा विचार केला जातो तेव्हा सर्वात मोठा फायदा म्हणजे हे आपल्या इन्शुरन्स पॉलिसीसाठी भरलेला प्रीमियम कमी करण्यास मदत करते. जरी त्यासाठी आपल्याला आपल्या क्लेमचा काही भाग द्यावा लागला तरी तो फायदेशीर ठरू शकतो कारण यामुळे आपला प्रीमियम भरणे कमी होऊन आपला वेळोवेळी होणारा खर्च कमी होतो.

इन्शुरन्स पॉलिसीहोल्डर्सकडून जास्त कोपेमेंट रकमेची मागणी करणाऱ्या इन्शुरन्स पॉलिसी इन्शुअर्ड व्यक्तीला त्यांच्या गरजेच्या वेळी गरजेची हेल्थ सेवा घेण्यास थांबवू शकतात आणि पॉलिसी निरुपयोगी बनवू शकतात. कोपेमेंट मुळे इन्शुअर्ड व्यक्तीचे नुकसान होते कारण ते इन्शुरन्स प्रदात्यांकडून त्यातील काही भागासाठी पैसे न देता पुरेशी हेल्थ सेवा घेऊ शकत नाहीत.

--

जरी जास्त कोपे म्हणजे कमी प्रीमियम, तरीही आपण प्रीमियमवर बचत करण्यापेक्षा आपल्या उपचारांच्या खर्चासाठी जास्त पैसे द्याल.

म्हणूनच कोपे कलम नसलेल्या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी, कोपे आकारणाऱ्या पॉलिसींपेक्षा जास्त लोकप्रिय आहेत.

कोपे कलमासह हेल्थ इन्शुरन्स निवडण्यापूर्वी आपण काय विचार केला पाहिजे?

हेल्थ इन्शुरन्समधील कोपे बद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न

डिजिटच्या हेल्थ इन्शुरन्स मध्ये कोपेमेंट म्हणजे काय?

up-arrow

ते 0% आहे होय, तुम्ही बरोबर वाचलेत. डिजिटच्या हेल्थ इन्शुरन्स मध्ये कोणतेही कोपेमेंट समाविष्ट नाही.

ते 0% आहे होय, तुम्ही बरोबर वाचलेत. डिजिटच्या हेल्थ इन्शुरन्स मध्ये कोणतेही कोपेमेंट समाविष्ट नाही.

क्लेम सेटलमेंटच्या वेळी माझ्या कोपेमेंट लायबिलिटीबद्दल कसे जाणून घ्यावे?

up-arrow

आपल्या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी दस्तऐवजामध्ये कोपेमेंट पर्यायाबद्दल प्रत्येक संबंधित तपशील असेल - आपल्याला ते भरण्याची आवश्यकता आहे की नाही, ती किती टक्के आकारली जाते इत्यादी. 

आपल्या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी दस्तऐवजामध्ये कोपेमेंट पर्यायाबद्दल प्रत्येक संबंधित तपशील असेल - आपल्याला ते भरण्याची आवश्यकता आहे की नाही, ती किती टक्के आकारली जाते इत्यादी. 

कॅशलेस हॉस्पिटलायझेशनवर कोपे आकारला जातो का?

up-arrow

रीएमबर्समेंट क्लेम्सवर मुख्यत: कोपे पर्याय आकारले जातात. हे पॉलिसीहोल्डर्सना त्यांच्या नेटवर्क हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यास प्रोत्साहित करण्यासाठी आहे. 

रीएमबर्समेंट क्लेम्सवर मुख्यत: कोपे पर्याय आकारले जातात. हे पॉलिसीहोल्डर्सना त्यांच्या नेटवर्क हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यास प्रोत्साहित करण्यासाठी आहे. 

कोपे कलम असलेल्या पॉलिसीझ स्वस्त आहेत का?

up-arrow

होय, कोपे कलम असलेल्या पॉलिसी स्वस्त आहेत कारण क्लेम सेटलमेंटची जबाबदारी इन्शुरन्स प्रदाता आणि पॉलिसीहोल्डर यांच्यात विभागली जाते.

होय, कोपे कलम असलेल्या पॉलिसी स्वस्त आहेत कारण क्लेम सेटलमेंटची जबाबदारी इन्शुरन्स प्रदाता आणि पॉलिसीहोल्डर यांच्यात विभागली जाते.