हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी ऑनलाइन

डिजिट इन्शुरन्सवर स्विच करा.
Happy Couple Standing Beside Car
Chat with an expert

I agree to the  Terms & Conditions

Port my existing Policy
Renew your Digit policy

(Incl 18% GST)

डिजिट इन्शुरन्ससह भारतात हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी ऑनलाइन खरेदी करा

"मला हेल्थ इन्शुरन्सची गरज नाही"

तुम्हाला ही पटतय काय, पटत असेल तर वाचा.

Pollution
वेक्टर-बोर्न रोग मृत्यू ही अनेक क्षेत्रांमध्ये समस्या आहे. 2020 मध्ये, आख्या आशिया पॅसिफिक प्रदेशात आपल्या देशात सर्वात जास्त मलेरियाचे केसेस प्रकरणे निघाली.[1]
Sedentary lifestyles
आहार आणि बैठी जीवनशैली मुळे जवळपास 61 टक्के भारतीय महिला आणि जवळपास 47 टक्के भारतीय पुरुष रोगट आयुष जगतात. [2]
Cancer Patient
भारतात, नऊपैकी एकाला त्यांच्या आयुष्यात कर्करोग होण्याची शक्यता असते. पुढे, 2020 च्या तुलनेत 2025 मध्ये कर्करोगाच्या केसमध्ये 12.8 टक्क्यांनी वाढ होण्याचा अंदाज आहे. [3]
Medical Inflations
भारताचा सध्याचा मेडिकल इनफ्लेशन रेट 14% आहे आणि हा 2021 प्रमाणे आशियाई देशांमध्ये सर्वाधिक आहे. 2023 मध्ये, आणखी 10% वाढ अपेक्षित आहे. [4]
Mental Health
खरं तर, प्रौढांमधील एकूण आजारांपैकी मानसिक आरोग्य विकारांचा वाटा सुमारे 14.3 टक्के होता. [5]
Heart Disease
गेल्या दोन दशकांहून अधिक काळ हृदयविकार हे भारतातील मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे आता त्यात कर्करोग आणि मधुमेहाच्या वाढत्या प्रवृत्तीची भर पडली आहे.

डिजिटच्या हेल्थ इन्शुरन्समध्ये काय चांगले आहे?

Health Insurance Plans in India
  • सोपी ऑनलाइन प्रक्रिया – हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करण्यापासून क्लेम करण्यापर्यंतची प्रक्रिया पेपरलेस, सोपी, जलद आणि त्रासमुक्त! हार्ड कॉपी नाही, अगदी क्लेम्ससाठीही! 

  • वय-आधारित किंवा झोन-आधारित को-पेमेंट नाही- आमचा हेल्थ इन्शुरन्स  वय-आधारित किंवा झोन-आधारित सहपेमेंटसह येतो. याचा अर्थ असा की, हेल्थ इन्शुरन्सच्या क्लेम्सदरम्यान, आपल्याला आपल्या खिशातून काहीही देण्याची आवश्यकता नाही. 

  • खोली भाड्याचे बंधन नाही - आम्ही समजतो की प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आवडीनिवडी असतात. त्यामुळे आमच्याकडे खोली भाड्याचे कोणतेही निर्बंध नाहीत. आपल्याला आवडणारी कोणतीही रुग्णालयाची खोली निवडा. 

  • एस.आय वॉलेट बेनिफिट - जर आपण पॉलिसी च्या कालावधीत आपली सम इन्शुअर्ड रक्कम संपवली तर आम्ही ती तुमच्यासाठी रिफिल करतो.
  • कोणत्याही रुग्णालयात उपचार घ्या - कॅशलेस उपचारांसाठी भारतातील आमच्या नेटवर्क रुग्णालयांपैकी 10500+ निवडा  किंवा रिमएमबर्समेंट निवडा.
  • वेलनेस बेनिफिट्स -  टॉप रेटेड हेल्थ आणि वेलनेस पार्टनर्सच्या सहकार्याने डिजिट अॅपवर एक्सक्लुझिव्ह  वेलनेस बेनिफिट्स मिळवा.

INFINITEEEEE हेल्थ इन्शुरन्स डिजिट इन्फिनिटी वॉलेट प्लॅनसह

digit-play video

प्रत्येकाला अनुकूल असे हेल्थ इन्शुरन्सचे पर्याय

Health insurance for the young & the restless

तरुण आणि किशोरवयीन असलेल्यांसाठी हेल्थ इन्शुरन्स

तरुण असताना हेल्थ इन्शुरन्स काढणे अनेकांना पैसे वाया घालवणे वाटू शकते, मात्र तुम्ही तरुण असताना हेल्थ इन्शुरन्स काढल्यास तुम्हाला स्वस्त प्रीमियम मिळतील, प्रतीक्षा कालावधी जलद पूर्ण होईल, वेळ आल्यावर मॅटर्निटी बेनिफिट्स मिळू शकतील आणि अगदी किरकोळ उपचार आणि दुखापतींसाठी आमच्या ओपीडी कव्हरचा वापर करू शकता जे जवळजवळ कोणाच्या बाबतीतही होऊ शकतात!

Health insurance for the Great Indian Families

भारतीय कुटुंबांसाठी हेल्थ इन्शुरन्स

केवळ स्वतःचेच नव्हे तर तुमच्या प्रिय कुटुंबाचेही रक्षण करणे हे भारतीयांची ओळख आहे. तुमच्या कुटुंबासाठी हेल्थ इन्शुरन्स फॅमिली फ्लोटर प्लॅन किंवा कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी इन्डिव्ह्युजअल हेल्थ इन्शुरन्स प्लॅनच्या स्वरूपात खरेदी केला जाऊ शकतो. आमच्या विशेष फायद्यांसह जसे की सम इन्शुअर्ड (इन्शुरन्सची रक्कम) पुन्हा भरण्याची सोय, मॅटर्निटी बेनिफिट आणि न्यू-बॉर्न बेबी कव्हर आणि बरेच काही, आमचा आरोग्य विमा लहान आणि मोठ्या कुटुंबांसाठी योग्य आहे.

Health Insurance for the Old & the Wise

वृद्ध आणि शहाण्यांसाठी हेल्थ इन्शुरन्स

मग तुम्ही स्वतःचे रक्षण करू इच्छित असाल किंवा आपल्या आईवडिलांचे. ज्येष्ठ नागरिकांसाठी आमचा हेल्थ इन्शुरन्स वयाने ज्येष्ठ जनतेला समर्पित आहे. आयुष उपचार, होम हॉस्पिटलायझेशन, खोली भाड्याची मर्यादा नसणे आणि कोरोना व्हायरससाठी हॉस्पिटलायझेशन यासारख्या फायद्यांसह; आमचा हेल्थ इन्शुरन्स आपल्या पालकांना नेमके काय आवश्यक आहे हे समजून घेतो.

Health Insurance for Fitness Enthusiasts

फिटनेसबाबत उत्साही लोकांसाठी हेल्थ इन्शुरन्स

आम्ही समजतो की फिटनेस उत्साही हे आरोग्याविषयी सर्वात जागरूक असतात. अशा मंडळींना आजाराची शक्यता कमी असताना, आता हेल्थ इन्शुरन्स खरेदी केल्याने स्वस्त प्रीमियम आणि कर बचत यांसारखे फायदे मिळू शकतात आणि आमचे ओपीडी बेनिफिट सामान्य व्यायामाच्या दुखापतींच्या बाबतीत देखील वापरले जाऊ शकते.

Health Insurance for Corporate Hotshots

कॉर्पोरेट हॉटशॉट्ससाठी हेल्थ इन्शुरन्स

कदाचित तुमच्यासाठी तुमच्या कॉर्पोरेट मेडिकल इन्शुरन्सचे संरक्षण आधीच असेल. परंतु तुम्हाला माहित आहे की ते सहसा मर्यादित असते ? तुम्हाला आरोग्य संजीवनी पॉलिसीसारखा स्टँडर्ड हेल्थ इन्शुरन्स घ्यायचा नसला तरीही, तुम्ही त्याऐवजी तुमच्या कॉर्पोरेट प्लॅनपेक्षा जास्त रकमेसाठी टॉप-अप हेल्थ इन्शुरन्स निवडू शकता.

Health Insurance for Employees

कर्मचाऱ्यांसाठी हेल्थ इन्शुरन्स

कदाचित तुम्ही मोठ्या कंपनीसाठी मानवी संसाधने हाताळत असाल किंवा तुमचा स्वतःचा छोटा किंवा मध्यम उद्योग चालवत असाल. तुम्ही तुमच्या कर्मचार्‍यांसाठी परवडणार्‍या प्रीमियममध्ये हेल्थ इन्शुरन्स खरेदी करू शकता जे केवळ ते संरक्षित असल्याची खात्री करत नाही तर त्यांना अधिक आनंदी ठेवते. कारण एम्प्लॉयी हेल्थ इन्शुरन्स हा सर्व कर्मचार्‍यांसाठी महत्त्वाचा फायदा आहे!

Health Insurance for Value Seekers

कमी पैशांमध्ये जास्त फायदे देणारा इन्शुरन्स शोधणाऱ्यांसाठी हेल्थ इन्शुरन्स

परवडणारा परंतु मौल्यवान असा हेल्थ इन्शुरन्स प्लॅन शोधणार्‍यांसाठी, तुम्ही आरोग्य संजीवनी पॉलिसी सारखा स्टँडर्ड हेल्थ इन्शुरन्स प्लॅन किंवा टॉप-अप हेल्थ इन्शुरन्स प्लॅन घेऊ शकता. ज्यामध्ये डिडक्टिबल्स मिळू शकतात. तसेच हे प्लॅन कमी हेल्थ इन्शुरन्स प्रीमियम्ससह येतात.

आमच्या हेल्थ इन्शुरन्समध्ये काय कव्हर्ड आहे?

कव्हरेजेस

डबल वॉलेट प्लान

इनफिनिटी वॉलेट प्लान

वर्ल्डवाइड ट्रीटमेंट प्लॅन

महत्वाची वैशिष्ट्ये

सर्व हॉस्पिटलायझेशन - अपघात, आजारपण, गंभीर आजार किंवा कोविडमुळे

यामध्ये आजारपण, अपघात, गंभीर आजार किंवा कोविड 19 सारख्या साथीच्या आजारासह हॉस्पिटलायझेशनच्या सर्व खर्चाचा समावेश आहे. जोपर्यंत एकूण खर्च आपल्या विम्याच्या रकमेपर्यंत आहे तोपर्यंत याचा वापर एकाधिक हॉस्पिटलायझेशनसाठी कव्हर करण्यासाठी केला जाऊ शकतो.

प्रारंभिक प्रतीक्षा अवधि

कोणत्याही नॉन-एक्सीडेंटल आजाराशी संबंधित उपचारांसाठी कव्हर होण्यासाठी आपल्याला आपल्या पॉलिसीच्या पहिल्या दिवसापासून ठराविक कालावधीची प्रतीक्षा करणे आवश्यक आहे. हा प्रारंभिक प्रतीक्षा कालावधी आहे.

वेलनेस प्रोग्राम

होम हेल्थकेअर, टेलि कन्सल्टेशन, योगा आणि माइंडफुलनेस सारखे एक्सक्लुझिव्ह वेलनेस बेनिफिट्स आमच्या अॅपवर उपलब्ध आहेत.

सम इन्शुअर्ड बॅकअप

आम्ही एक बॅक-अप इन्शुरन्स प्रदान करतो जी आपल्या सम इन्शुअर्डच्या 100% आहे. विमा बॅक अप कसे कार्य करते? समजा आपल्या पॉलिसीची इन्शुरन्सची रक्कम 5 लाख रुपये आहे. आपण 50,000 रुपयांचा क्लेम करता. डिजिट आपोआप वॉलेट बेनिफिट ट्रिगर करतो. तर आता आपल्याकडे वर्षासाठी 4.5 लाख + 5 लाख विम्याची रक्कम उपलब्ध आहे. तथापि, एक क्लेम, वरील प्रकरणात, 5 लाखांप्रमाणे बेस सम इन्शुअर्ड पेक्षा जास्त असू शकत नाही.

पॉलिसी कालावधीत एकदा संबंधित आणि असंबंधित आजार एक्सहाऊशन कलम नाही त्याच व्यक्तीला देखील कव्हर करते.
पॉलिसी कालावधीत अमर्यादित पुनर्स्थापना संबंधित आणि असंबंधित आजार एक्सहाऊशन कलम नाही त्याच व्यक्तीला देखील कव्हर करते.
पॉलिसी कालावधीत एकदा संबंधित आणि असंबंधित आजार एक्सहाऊशन कलम नाही त्याच व्यक्तीला देखील कव्हर करते.
कयूम्युलेटीव्ह बोनस
digit_special Digit Special

पॉलिसी वर्षात कोणतेही क्लेम्स नाहीत? निरोगी राहण्यासाठी आणि क्लेम फ्री राहण्यासाठी आपल्याला बोनस - आपल्या एकूण सम इन्शुअर्ड मध्ये एक अतिरिक्त रक्कम मिळते!

प्रत्येक क्लेम फ्री वर्षासाठी बेस सम इन्शुअर्डच्या 10% जास्तीत जास्त 100% पर्यंत.
प्रत्येक क्लेम फ्री वर्षासाठी बेस सम इन्शुअर्डच्या 50%, जास्तीत जास्त 100% पर्यंत.
प्रत्येक क्लेम फ्री वर्षासाठी बेस सम इन्शुअर्डच्या 50%, जास्तीत जास्त 100% पर्यंत.
खोली भाडे मर्यादा नाही

वेगवेगळ्या प्रकारच्या खोल्यांचे भाडे वेगवेगळे असते. जसे हॉटेलच्या खोल्यांमध्ये टॅरिफ असतात. डिजिट प्लॅन आपल्याला खोली भाड्याची मर्यादा नसल्याचा फायदा देतात, जोपर्यंत ते आपल्या विम्याच्या रकमेपेक्षा कमी आहे.

डे केअर प्रक्रिया

हेल्थ इन्शुरन्स केवळ 24 तासांपेक्षा जास्त रुग्णालयात दाखल होण्यासाठी वैद्यकीय खर्च कव्हर करतो. डे केअर प्रक्रिया म्हणजे रुग्णालयात केले जाणारे वैद्यकीय उपचार, मोतीबिंदू, डायलिसिस यासारख्या तांत्रिक प्रगतीमुळे 24 तासांपेक्षा कमी आवश्यक असतात.

वर्ल्डवाइड कव्हरेज
digit_special Digit Special

वर्ल्डवाइड कव्हरेजसह जागतिक दर्जाचे उपचार मिळवा! जर आपल्या डॉक्टरांना भारतात आपल्या आरोग्य तपासणीदरम्यान एखादा आजार आढळला आणि आपण परदेशात उपचार घेऊ इच्छित असाल तर आम्ही आपल्या सेवेसाठी आहोत. आपण कव्हर्ड आहात!

×
×
आरोग्य तपासणी

वर्ल्डवाइड कव्हरेजसह जागतिक दर्जाचे उपचार मिळवा! जर आपल्या डॉक्टरांना भारतात आपल्या आरोग्य तपासणीदरम्यान एखादा आजार आढळला आणि आपण परदेशात उपचार घेऊ इच्छित असाल तर आम्ही आपल्या सेवेसाठी आहोत. आपण कव्हर्ड आहात!

बेस सम इन्शुअर्डच्या 0.25 टक्के, दर दोन वर्षांनी जास्तीत जास्त ₹ 1,000 पर्यंत.
बेस सम इन्शुअर्डच्या 0.25 टक्के, प्रत्येक वर्षानंतर जास्तीत जास्त ₹ 1,500 पर्यंत.
प्रत्येक वर्षानंतर ₹ 2,000 पर्यंत एस.आय चे 0.25%
आपत्कालीन एअर अॅम्ब्युलन्स खर्च

आपत्कालीन जीवघेणा आरोग्याची स्थिती असू शकते ज्यास त्वरित रुग्णालयात नेण्याची आवश्यकता असू शकते. आम्ही हे पूर्णपणे समजून घेतो आणि विमान किंवा हेलिकॉप्टरने आपल्या रुग्णालयात नेण्यासाठी झालेल्या खर्चाचे रीएमबर्समेंट करतो.

×
वय / झोन आधारित को-पेमेंट
digit_special Digit Special

को-पेमेंट म्हणजे हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी अंतर्गत किंमत शेअरिंगची आवश्यकता ज्यामध्ये अशी तरतूद आहे की पॉलिसीधारक / विमाधारक स्वीकार्य क्लेम्सच्या रकमेची विशिष्ट टक्केवारी सहन करेल. यामुळे विम्याची रक्कम कमी होत नाही. ही टक्केवारी वय यासारख्या विविध घटकांवर अवलंबून असते किंवा कधीकधी झोन आधारित कोपेमेंट नावाच्या आपल्या उपचार करत असलेल्या शहरावर देखील अवलंबून असते. आमच्या प्लॅन्समध्ये, वय आधारित किंवा झोन आधारित को पेमेंट नसते.

कोपेमेंट नाही
कोपेमेंट नाही
कोपेमेंट नाही
रोड रुग्णवाहिकेचा खर्च

आपण रुग्णालयात दाखल असल्यास रोड अॅम्ब्युलन्सच्या खर्चाची रीएमबर्समेंट मिळवा.

बेस सम इन्शुअर्डच्या 1% रक्कम, जास्तीत जास्त ₹ 10,000 पर्यंत.
बेस सम इन्शुअर्डच्या 1% रक्कम, जास्तीत जास्त ₹ 15,000 पर्यंत.
बेस सम इन्शुअर्डच्या 1% रक्कम, जास्तीत जास्त ₹ 10,000 पर्यंत.
रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी / नंतर

हे कव्हर रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी आणि नंतर च्या सर्व खर्चांसाठी आहे जसे की निदान, चाचण्या आणि पुनर्प्राप्तीसाठी.

30/60 दिवस
60/180 दिवस
60/180 दिवस

इतर वैशिष्ट्ये

पूर्व-विद्यमान रोग किंवा प्रे-एक्सीझटिंग डिसीझ (पी.ई.डी) प्रतीक्षा कालावधी

ज्या आजाराने किंवा स्थितीने आपण आधीच ग्रस्त आहात आणि पॉलिसी घेण्यापूर्वी आम्हाला जाहीर केले आहे आणि आम्ही स्वीकारले आहे, आपल्या पॉलिसी शेड्यूलमध्ये निवडलेल्या आणि नमूद केलेल्या प्लॅननुसार प्रतीक्षा कालावधी आहे.

3 वर्षे
3 वर्षे
3 वर्षे
विशिष्ट आजार प्रतीक्षा कालावधी

आपण एखाद्या विशिष्ट आजारासाठी क्लेम करू शकण्याचा आधीचा हा कालावधी असतो. डिजिटवर हे 2 वर्षे आहे आणि पॉलिसी सक्रियतेच्या दिवसापासून सुरू होते. एक्सक्लूजन्सच्या संपूर्ण यादीसाठी, आपल्या पॉलिसी शब्दांचे स्टँडर्ड एक्सक्लूजन्स (एक्ससीएल02) वाचा.

2 वर्षे
2 वर्षे
2 वर्षे
इनबिल्ट वयक्तिक अॅक्सीडेंट कव्हर

अपघाताच्या तारखेपासून बारा (12) महिन्यांच्या आत आपल्या मृत्यूचे एकमेव आणि थेट कारण असलेल्या पॉलिसी कालावधीत आपल्याला अपघाती शारीरिक इजा झाल्यास, आम्ही पॉलिसी शेड्यूलमध्ये नमूद केलेल्या विम्याच्या रकमेच्या 100% रक्कम या कव्हरवर आणि निवडलेल्या प्लॅननुसार देऊ.

₹ 50,000
₹ 1,00,000
₹ 1,00,000
ऑर्गन डोनर खर्च
digit_special Digit Special

आपला अवयवदाता आपल्या पॉलिसीमध्ये समाविष्ट होतो. आम्ही डोनरच्या रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच्या आणि नंतरच्या खर्चाची देखील काळजी घेतो. अवयवदान हे आजवरचे सर्वात दयाळू कर्म आहे आणि आम्ही असा विचार केला की, त्यात भाग का घेऊ नये!

डोममिसलरी हॉस्पिटलायझेशन

हॉस्पिटल मध्ये बेडस उपलब्ध नसू शकतात किंवा रुग्णालयात दाखल होण्यासाठी रुग्णाची स्थिती ठीक नसू शकते. घाबरू नका! आपण घरी उपचार घेतले तरीही आम्ही आपल्याला वैद्यकीय खर्च कव्हर करतो.

बॅरिएट्रिक सर्जरी

लठ्ठपणा हे आरोग्याच्या अनेक समस्यांचे मूळ असू शकते. आम्ही हे पूर्णपणे समजून आहोत आणि जेव्हा वैद्यकीय दृष्ट्या आवश्यक असेल आणि आपल्या डॉक्टरांनी सल्ला दिला असेल तेव्हा बॅरिअॅट्रिक शस्त्रक्रियेसाठी कव्हर करतो. तथापि, या उपचारांसाठी रुग्णालयात दाखल होणे कॉस्मेटिक कारणास्तव असल्यास आम्ही कव्हर करत नाही.

मानसिक आजार

एखाद्या आघातामुळे एखाद्या सदस्याला मानसोपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागल्यास त्याला 1,00,000 रुपयांपर्यंतच्या या लाभात समाविष्ट केले जाईल. मात्र, ओ.पी.डी कन्सल्टन्सी यात समाविष्ट नसेल. मनोविकार कव्हरसाठी प्रतीक्षा कालावधी विशिष्ट आजार प्रतीक्षा कालावधी सारखाच आहे.

कंझ्यूमेबल कव्हर

रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी, दरम्यान आणि नंतर, चालण्यास मदत करणारे उपकरण, क्रेप पट्टी, बेल्ट इत्यादी इतर अनेक वैद्यकीय उपकरणे आणि खर्च आहेत, ज्याचा बोजा आपल्या खिश्या वर पडतो. अन्यथा पॉलिसीमधून वगळलेल्या या खर्चांची काळजी हे कव्हर घेते.

अॅड-ऑन म्हणून उपलब्ध
अॅड-ऑन म्हणून उपलब्ध
अॅड-ऑन म्हणून उपलब्ध

काय कव्हर केलेले नाही?

प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीनंतरचा खर्च

प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीनंतरचा वैद्यकीय खर्च, जोपर्यंत रुग्णालयात दाखल होत नाही.

आधीपासून असलेले आजार

आधीपासून अस्तित्वात असलेल्या आजाराच्या बाबतीत, प्रतीक्षा कालावधी संपल्याशिवाय, त्या रोगाचा किंवा आजाराचा क्लेम करता येणार नाही.

डॉक्टरांच्या सूचनेशिवाय हॉस्पिटलायझेशन

डॉक्टरांच्या शिफारशीशिवाय कोणतीही स्थिती, ज्यासाठी तुम्ही रुग्णालयात दाखल होता, ते समाविष्ट केले जात नाही.

डिजिटच्या हेल्थ इन्शुरन्सचे प्रमुख फायदे

को-पेमेंट

नाही

खोली भाडे मर्यादा नाही

नाही

कॅशलेस रुग्णालये

भारतभरात 10500+ नेटवर्क रुग्णालये

इनबिल्ट वयक्तिक अॅक्सीडेंट कवर

हो

वेलनेस फायदे

10+ वेलनेस पार्टनर्सकडून उपलब्ध

शहर आधारित सवलत

10% पर्यन्त सवलत

वर्ल्डवाइड कव्हरेज

हो*

गुड हेल्थ सवलत

5% पर्यन्त सवलत

कंझ्यूमेबल कव्हर

अॅड-ऑन म्हणून उपलब्ध

* केवळ वर्ल्डवाइड ट्रीटमेंट प्लॅनवर उपलब्ध

ऑल इज वेल- सर्व हेल्थ ग्राहकांसाठी वेलनेस फायदे

डिजीट कडून हेल्थ इन्शुरन्स कसा खरेदी करावा?

तुमच्याकडे असलेला डिजिटचा हेल्थ इन्शुरन्स कसा रिन्यू करायचा?

क्लेम कसा दाखल करायचा?

Digit Health Insurance Claims
  • रिएम्बर्समेंट क्लेम्स  -आम्हाला रुग्णालयात दाखल झाल्याच्या दोन दिवसांच्या आत 1800-258-4242 वर कळवा किंवा आम्हाला healthclaims@godigit.com वर ईमेल करा आणि आम्ही तुम्हाला एक लिंक पाठवू जिथे तुम्ही तुमची रुग्णालयाची बिले आणि सर्व रिएम्बर्समेंट प्रक्रिया करण्यासाठी कागदपत्रे अपलोड करू शकता.
  • कॅशलेस क्लेम्स - नेटवर्क हॉस्पिटल निवडा. तुम्हाला नेटवर्क रुग्णालयांची संपूर्ण यादी येथे मिळेल. हॉस्पिटलच्या हेल्पडेस्कवर ई-हेल्थ कार्ड दाखवा आणि कॅशलेस रिक्वेस्ट फॉर्म मागवा. सर्व काही व्यवस्थित असल्यास, तुमच्या क्लेमवर तेथे आणि तेथे प्रक्रिया केली जाईल.
  • जर तुम्ही कोरोनाव्हायरससाठी क्लेम केला असेल, तर आयसीएमआरच्या अधिकृत केंद्राकडून – नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी, पुणे यांच्याकडून तुमचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची खात्री करा
Cashless Hospitals by Digit

डिजिटची कॅशलेस नेटवर्क हॉस्पिटल्स

भारतभरातील 16400+ हॉस्पिटलमध्ये कॅशलेस उपचार मिळवा

 

हेल्थ इन्शुरन्स क्लेम कसे कार्य करतो?

भारतातील हेल्थ इन्शुरन्स पर्यायांचे प्रकार

फॅमिली फ्लोटर हेल्थ इन्शुरन्स

फॅमिली फ्लोटर हेल्थ इन्शुरन्स हा संपूर्ण कुटुंबासाठी असलेला हेल्थ इन्शुरन्स प्लॅन आहे!

इन्डिव्ह्युजअल हेल्थ इन्शुरन्स

एक स्वतंत्र, इन्डिव्ह्युजअल हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी  फक्त तुमच्यासाठी कस्टमाइझ केली आहे!

ज्येष्ठ नागरिकांसाठी हेल्थ इन्शुरन्स

60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी तयार केलेली कस्टमाइझ्ड सिनिअर हेल्थ  इन्शुरन्स पॉलिसी.

सुपर टॉप-अप हेल्थ इन्शुरन्स

तुम्ही तुमची कॉर्पोरेट योजना संपवली असेल किंवा तुमच्या खिशातून पैसे देऊ शकत नसाल तेव्हा एक सुपर टॉप-अप योजना तुमच्या बचावासाठी येते.

समूहासाठी मेडिकल इन्शुरन्स

ग्रुप मेडिकल इन्शुरन्स अनेक लोकांसाठी खरेदी केला जाऊ शकतो जसे की कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी.

मॅटर्निटी हेल्थ इन्शुरन्स

तुमचा आनंद मार्गावर असताना हॉस्पिटलायझेशनच्या खर्चासाठी मॅटर्निटी हेल्थ इन्शुरन्स समर्पित आहे!

वैयक्तिक अपघात इन्शुरन्स

रस्त्यावरील अनपेक्षित परिस्थितीत झालेल्या दुखापतींसाठी आणि पडण्याच्या घटनांसाठी पर्सनल ॲक्सिडेंट इन्शुरन्स कव्हर!

आरोग्य संजीवनी धोरण

एक स्टँडर्ड हेल्थ इन्शुरन्स जो कमी किमतीत जास्त फायदे शोधणाऱ्यांसाठी चांगले काम करतो. आरोग्य संजीवनी पॉलिसी नेमके हेच आहे!

कोरोना कवच

कोरोनाव्हायरसमुळे हॉस्पिटलायझेशनच्या खर्चासाठी एक वेळची ढाल.

कोरोना रक्षक

एक प्रकारचा कोरोनाव्हायरस हेल्थ इन्शुरन्स जो एकरकमी रक्कम ऑफर करून कोविडमुळे झालेल्या खर्चासाठी कव्हर करण्यात मदत करतो.

भारतातील हेल्थ इन्शुरन्स घेण्याची वाढती अॅक्सेसीबिलिटी आणि जागरूकता

आपण हेल्थ इन्शुरन्स का घ्यावा?

तुमच्या हेल्थमध्ये इन्वेस्ट करा: हेल्थ कव्हरेजचे महत्त्व दर्शविणाऱ्या विविध गोष्टी

हेल्थ इन्शुरन्स खरेदी करण्यासाठी योग्य वय

मी ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स का खरेदी करावा?

हेल्थ इन्शुरन्स ऑनलाइन खरेदी करणे ही एक जलद प्रोसेस आहे आणि ती काही मिनिटांत पूर्ण करता येते.
डिजिटल फ्रेंडली प्रोसेसमुळे, हेल्थ इन्शुरन्स ऑनलाइन खरेदी करणे म्हणजे फॉर्म भरणे किंवा एजंटला भेट देणे या तुलनेत ते शून्य स्पर्श आणि संपर्करहित आहे.
सगळी माहिती तुम्हाला चटकन मिळते आणि आरामात तुमच्या होम मधून हेल्थ इन्शुरन्स प्लॅन्सचे सहज मूल्यांकन करू शकता आणि योग्य निर्णय घेऊ शकता.
हेल्थ इन्शुरन्स ऑनलाइन खरेदी केल्याने तुमच्या हेल्थ इन्शुरन्सच्या प्रीमियमवर पैसे वाचू शकतात कारण त्यात कोणतेही मध्यस्थ सहभागी नसतात.
बर्‍याच इनशूरर्स वेलनेस सेवा देखील प्रदान करतात ज्यात तुम्ही त्यांच्या मोबाईल अॅपवर अॅक्सेस करू शकता. यामध्ये होम हेल्थकेअर, दूरध्वनीवरून सल्लामसलत, योग आणि माइंडफुलनेस आणि अनेक सूट, सेवा आणि ऑफर यासारखे विशेष फायदे.

इन्कम टॅक्सच्या 80D अंतर्गत हेल्थ इन्शुरन्सद्वारे टॅक्स वाचवा

हेल्थ इन्शुरन्स खरेदी केल्याने तुम्हाला फक्त वाढत्या मेडिकल कॉस्ट्सपासून सुटका होत नाही तर टॅक्स फायदे देखील ऑफर करतो. हेल्थ इन्शुरन्सद्वारे तुम्ही टॅक्स वाचवू शकता असे काही मार्ग येथे आहेत:

स्वत:, जोडीदार आणि मुलांसाठी भरलेल्या प्रीमियमद्वारे टॅक्स वाचवा

इन्कम टॅक्स अॅक्ट, 1961 च्या सेक्शन 80D अंतर्गत, तुम्ही तुमच्या तत्काळ अवलंबितांना हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीसाठी भरलेल्या प्रीमियमवर ₹25,000 पर्यंतच्या टॅक्स डीडक्शन्सचा फायदा घेऊ शकता आणि त्यांना कव्हर करते. तुम्ही सीनियर सिटीजन असल्यास, ही मर्यादा ₹50,000 पर्यंत जाते. चांगल्या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीमध्ये इन्वेस्टमेंट करून, तुम्ही तुमच्या स्वतःच्या पॉलिसीसाठी भरलेल्या प्रीमियमवर टॅक्स डीडक्शन्सचा क्लेम करू शकता.

पालकांसाठी भरलेल्या प्रीमियमद्वारे टॅक्स वाचवा

तुम्ही तुमच्या पालकांच्या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीसाठी भरलेल्या प्रीमियमवर टॅक्स डीडक्शन्सचा क्लेम देखील करू शकता. तुमचे पालक सीनियर सिटीजन असल्यास, तुम्ही ₹50,000 पर्यंतच्या टॅक्स डीडक्शन्सचा क्लेम करू शकता आणि त्यांचे वय 60 वर्षांपेक्षा कमी असल्यास, तुम्ही त्यांच्या पॉलिसीसाठी भरलेल्या प्रीमियमवर ₹25000/- पर्यंतच्या डीडक्शनचा क्लेम करू शकता. हे तुम्हाला टॅक्स डीडक्शन्समध्ये लक्षणीय पैसे वाचविण्यात मदत करू शकते.

प्रतिबंधात्मक हेल्थ तपासणीवर टॅक्स वाचवा

सेक्शन 80D अंतर्गत, तुम्ही स्वतःसाठी, तुमच्या जोडीदारासाठी, मुलांसाठी आणि आश्रित पालकांसाठी प्रतिबंधात्मक हेल्थ तपासणीच्या खर्चासाठी ₹ 5,000 पर्यंतच्या टॅक्स डीडक्शन्सचा क्लेम करू शकता. याचा अर्थ असा की तुम्ही केवळ नियमित तपासणी करून निरोगी राहत नाही तर त्याच वेळी टॅक्स पण वाचवू शकता.

हेल्थ इन्शुरन्स संदर्भात कायम वापरल्या जाणाऱ्या शब्दांचे अर्थ

प्रतीक्षा कालावधी

तुमच्या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीचे कोणतेही फायदे वापरणे सुरू करण्यापूर्वी तुम्हाला किती वेळ प्रतीक्षा करावी लागेल.

 

कोपेमेंट

कोपेमेंट म्हणजे तुम्ही आणि तुमची इन्शुरन्स कंपनी बिले विभाजित करणार आहात, म्हणजे तुमचा विमाकर्ता बिलाचा मोठा वाटा भरेल, परंतु त्यातील काही भाग तुम्हाला भरावा लागेल.

आधीच अस्तित्वात असलेला रोग

तुमची हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी मिळवण्याआधी तुम्हाला ज्या आजाराची किंवा आरोग्य स्थितीची लक्षणे आधीपासून आढळून आली आहेत किंवा त्यावर उपचार केले गेले आहेत, तो पूर्व अस्तित्वात असलेला आजार मानला जातो.

डेकेअर प्रक्रिया

जेव्हा एखाद्याला उपचार किंवा ऑपरेशनसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागते, परंतु केवळ 24-तासांपेक्षा कमी. या उपचारांना डेकेअर प्रक्रिया म्हणून संबोधले जाते.

रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीचा खर्च

वैद्यकीय बिले तुम्हाला हॉस्पिटलायझेशनच्या वेळी तुमच्या मुक्कामासाठी भरावे लागतील त्यापलीकडे जातात. हॉस्पिटलायझेशनपूर्वी झालेल्या वैद्यकीय खर्चाला हॉस्पिटलायझेशनपूर्व खर्च म्हणतात. उदाहरणार्थ - निदान चाचण्यांमुळे होणारा खर्च.

संचयी बोनस

जेव्हा तुम्ही वर्षभरात हेल्थ इन्शुरन्सचे कोणतेही क्लेम करत नाही, तेव्हा तुमची विमा कंपनी तुमच्याकडून कोणतेही अतिरिक्त प्रीमियम न आकारता तुमची विम्याची रक्कम वाढवेल. तुमच्या विम्याच्या रकमेतील या वाढीला संचयी बोनस म्हणतात.

डिडक्टिबल्स

काही हेल्थ इन्शुरन्स प्लॅन तुमच्यासाठी कव्हर करण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या खिशातून पैसे द्यावे लागतात. या रकमेला डिडक्टिबल्स म्हणतात. तुमची हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करताना ही रक्कम सहसा तुम्ही ठरवलेली असते.

सम इन्शुअर्ड (विम्याची रक्कम)

तुमची हेल्थ इन्शुरन्स कंपनी एका वर्षात तुमच्यासाठी कव्हर करू शकणारी ही कमाल रक्कम आहे.

पोर्टेबिलिटी

जेव्हा तुम्ही तुमच्या सध्याच्या हेल्थ इन्शुरन्स कंपनीबद्दल खूप खूश नसाल आणि प्रतीक्षा कालावधी गमावल्याशिवाय स्विच करू इच्छित असाल. या प्रक्रियेला हेल्थ इन्शुरन्समध्ये पोर्टेबिलिटी म्हणतात.

हेल्थ इन्शुरन्स खरेदी करण्यापूर्वी लक्षात ठेवण्याच्या गोष्टी

हेल्थ इन्शुरन्स प्लॅन्सची तुलना करण्यासाठी टिप्स

तुमच्या हेल्थ इन्शुरन्स प्रीमियमवर परिणाम करणारे घटक

योग्य सम इन्शुअर्ड ( विम्याची रक्कम) कशी निवडावी?

हेल्थ इन्शुरन्स खरेदीसाठी टिप्स

कोणता मेडिकल इन्शुरन्स प्लॅन तुमच्यासाठी योग्य आहे

स्वतः साठी योग्य मेडिकल इन्शुरन्स प्लॅन निवडणे हे कठीण काम असू शकते. डिफ्रंट परिस्थितींमध्ये योग्य प्लॅन निवडण्यात मदत करण्यासाठी येथे काही मार्गदर्शक तत्त्वे आहेत:

हेल्थ इन्शुरन्सबद्दल लोकप्रिय समज/गैरसमज

भारतात हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करण्याबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न