हेल्थ इन्शुरन्स टॅक्स बेनिफिट

डिजिट हेल्थ इन्शुरन्स सोबत मिळवा ₹25,000 पर्यंतचे टॅक्स बेनिफिट्स
Happy Couple Standing Beside Car
Chat with an expert

I agree to the  Terms & Conditions

Port my existing Policy
Renew your Digit policy

(Incl 18% GST)

हेल्थ इन्शुरन्स 80D टॅक्स बेनिफिट्स - वर्षाला 31200 रुपयापर्यंत बचत करा

स्थिती

80D अंतर्गत डिडक्शन

स्वतः आणि कुटुंब (सर्व कुटुंबियांचे वय 60 वर्षा खाली)

₹25,000

स्वतः आणि कुटुंब + आई वडील (सर्व कुटुंबियांचे वय 60 वर्षा खाली)

₹25,000 + ₹25,000) = ₹50,000

स्वतः आणि कुटुंब (सर्व कुटुंबियांचे वय 60 वर्षा खाली) + सीनियर सिटिजन असलेले आईवडील

₹25,000 + ₹50,000 = ₹75,000

स्वतः आणि कुटुंब (60 वर्षांवरील ज्येष्ठ सदस्यासह) + सीनियर सिटिजन असलेले आईवडील

₹50,000 + ₹50,000) = ₹1,00,000

वरील सर्वाधिक लिमिट्स मध्ये प्रिव्हेंटिव्ह चेक अप साठी 5000 रुपयापर्यंतची मान्यता आहे.

सेक्शन 80D अंतर्गत 5.20 टक्के टॅक्स भरणारे, 20.8 टक्के टॅक्स भरणारे आणि 31.2 टक्के टॅक्स भरणारे क्रमशः रुपये 1,300, रुपये 5,200 आणि रुपये 7,800 पर्यंतची सर्वाधिक बचत करू शकतात. ही बचत, इन्कम टॅक्स अॅक्ट मधील सेक्शन 80D अंतर्गत तुम्ही जी काही बचत कराल, त्या व्यतिरिक्तची बचत असेल. 

[स्रोत]

सिनिअर सिटीझन्स साठी हेल्थ इन्शुरन्स टॅक्स बेनिफिट्स

हेल्थ इन्शुरन्स टॅक्स बेनिफिट्स

digit-play video