hamburger
×
Digit General Insurance Logo
Powered By Digit
general-insurance

हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी ऑनलाइन

usp icon

9000+

Cashless Hospitals

usp icon

2.5 Crore+

Lives Insured

usp icon

4.5 Lacs+

Claims Settled

0% GST on Health Premiums
false

I agree to the Terms & Conditions

Get Exclusive Porting Benefits

0% GST on Health Premiums

I agree to the Terms & Conditions

true

Get exclusive Benefits

health

Check Prices

arrow
×
car

Buy Health Insurance, Up to 20% Discount

Port Existing Policy

Buy a New Health Policy

usp icon

9000+

Cashless Hospitals

usp icon

2.5 Crore+

Lives Insured

usp icon

4.5 Lacs+

Claims Settled

ईएमआय(EMI)वर हेल्थ इन्शुरन्स खरेदी करणे चांगली कल्पना आहे का?

ईएमआय(EMI ) वर हेल्थ इन्शुरन्स खरेदी करण्याचे फायदे

ईएमआय वर हेल्थ इन्शुरन्स खरेदी करण्याचे तोटे काय आहेत?

ईएमआय(EMI) वर योग्य हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी कशी निवडावी?

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

आपण ईएमआय(EMI) वर हेल्थ इन्शुरन्स कसा निवडू शकता?

up-arrow

आपली हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करताना, लवचिक पेमेंट पर्यायांबद्दल आपल्या इन्शुरन्स कंपनीशी बोला. जर त्यांच्याकडे ही सुविधा असेल तर आपण त्यांचा हेल्थ इन्शुरन्स हप्ता मासिक, तिमाही किंवा सहामाही आधारावर हप्त्यांमध्ये भरू शकाल. त्यानंतर नियमित वार्षिक प्रीमियम भरण्याप्रमाणेच ऑफलाइन, ऑनलाइन किंवा आपल्या खात्यातून ऑटो-डेबिट सक्षम करून पेमेंट केले जाते.

आपली हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करताना, लवचिक पेमेंट पर्यायांबद्दल आपल्या इन्शुरन्स कंपनीशी बोला. जर त्यांच्याकडे ही सुविधा असेल तर आपण त्यांचा हेल्थ इन्शुरन्स हप्ता मासिक, तिमाही किंवा सहामाही आधारावर हप्त्यांमध्ये भरू शकाल.

त्यानंतर नियमित वार्षिक प्रीमियम भरण्याप्रमाणेच ऑफलाइन, ऑनलाइन किंवा आपल्या खात्यातून ऑटो-डेबिट सक्षम करून पेमेंट केले जाते.

ईएमआय(EMI) वर हेल्थ इन्शुरन्सची निवड कोणी करावी?

up-arrow

मासिक उत्पन्नावर अवलंबून असणारे, एकाच वेळी मोठी रक्कम खर्च करू न इच्छिणारे तरुण व्यावसायिक, तसेच मोठ्या हेल्थ इन्शुरन्सच्या हप्त्याला सामोरे जाणारे सीनियर सिटीजनसाठी ईएमआय वर हेल्थ इन्शुरन्स खरेदी करणे हा एक चांगला पर्याय आहे.

मासिक उत्पन्नावर अवलंबून असणारे, एकाच वेळी मोठी रक्कम खर्च करू न इच्छिणारे तरुण व्यावसायिक, तसेच मोठ्या हेल्थ इन्शुरन्सच्या हप्त्याला सामोरे जाणारे सीनियर सिटीजनसाठी ईएमआय वर हेल्थ इन्शुरन्स खरेदी करणे हा एक चांगला पर्याय आहे.

ईएमआय(EMI) वर भरताना हेल्थ इन्शुरन्सचे हप्ते कसे कॅलक्युलेट जातात?

up-arrow

ईएमआय वर प्रीमियम भरतानाही प्रीमियमचे कॅलक्युलेशन त्याच पद्धतीने केली जाते. हे बऱ्याच घटकांवर अवलंबून असते जसे की: आपण निवडलेली सम इनशूअर्ड आपण निवडलेल्या हेल्थ इन्शुरन्स प्लॅनचा प्रकार कुटुंबातील इन्शुअर्ड सदस्यांची संख्या इन्शुअर्ड सदस्यांचे वय धूम्रपान सारख्या जीवनशैलीच्या सवयी मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा दमा यासारख्या आधीपासून अस्तित्वात असलेल्या मेडिकल परिस्थिती आपण जिथे राहता ते शहर आणि त्याचा मेडिकल खर्च किंवा जोखीम

ईएमआय वर प्रीमियम भरतानाही प्रीमियमचे कॅलक्युलेशन त्याच पद्धतीने केली जाते. हे बऱ्याच घटकांवर अवलंबून असते जसे की:

  • आपण निवडलेली सम इनशूअर्ड
  • आपण निवडलेल्या हेल्थ इन्शुरन्स प्लॅनचा प्रकार
  • कुटुंबातील इन्शुअर्ड सदस्यांची संख्या
  • इन्शुअर्ड सदस्यांचे वय
  • धूम्रपान सारख्या जीवनशैलीच्या सवयी
  • मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा दमा यासारख्या आधीपासून अस्तित्वात असलेल्या मेडिकल परिस्थिती
  • आपण जिथे राहता ते शहर आणि त्याचा मेडिकल खर्च किंवा जोखीम