Corona Rakshak Policy by Digit Insurance

काय आहे कोरोना कवच पॉलिसी?

कोरोना कवच कव्हरमध्ये काय कवर्ड आहे?

हॉस्पिटलायझेशन पूर्वी आणि नंतरचा खर्च

15/30 दिवस हॉस्पिटल मध्ये दाखल होण्यापूर्वी आणि नंतरचा खर्च, कोरोना पॉझिटिव्ह रूग्णाच्या उपचार आणि काळजीशी संबंधित खर्च कव्हर केला जाईल.

अतिदक्षता विभागासाठी (आयसीयू) होणारा खर्च

दुर्दैवाने काही कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना आयसीयू मध्ये उपचाराची ही गरज भासते. कोरोना कवच पॉलिसीमध्ये सम इनशूअर्ड पर्यंतच्या खर्चाचा समावेश असेल.

रोड अॅम्ब्युलन्सचे शुल्क

हॉस्पिटल मध्ये नेत असताना रस्त्यावरील रुग्णवाहिकेचा खर्च रु. 2000 पर्यंत उचलला जाणार आहे.

आयुष उपचार

कोणत्याही शासकीय अधिकृत आयुष हॉस्पिटल मध्ये कोरोना पॉझिटिव्ह रूग्णाच्या उपचारासाठी होणारा खर्च कव्हर केला जातो.

घरगुती उपचार खर्च

इनशूअर्डच्या हेल्थच्या तीव्रतेवर अवलंबून, बऱ्याच लोकांना घरगुती उपचार घेण्याचा सल्ला दिला जातो. जर एखाद्या डॉक्टरने तसा सल्ला दिला असेल, तर यामुळे होणारा खर्च या पॉलिसीमध्ये भरून निघेल. जसे की औषधे, समुपदेशन शुल्क, परिचारिका शुल्क, पल्स ऑक्सिमीटरचा खर्च, ऑक्सिजन सिलिंडर इत्यादी.

हॉस्पिटल रोजची रोख (केवळ अॅड-ऑन म्हणून उपलब्ध)

या अंतर्गत, डिजिट सम इनशूअर्डच्या 0.5% पर्यंत प्रदान करते जे आपल्या गरजेनुसार वापरले जाऊ शकते जसे की कव्हर न केलेले अतिरिक्त खर्च भागविणे किंवा हॉस्पिटलायझेशनच्या कालावधीत उत्पन्नाचे नुकसान भरून काढण्यासाठी.

कोरोना कवच अंतर्गत कोणत्या गोष्टी कवर्ड नाहीत?

24 तासांपेक्षा कमी हॉस्पिटलायझेशन कवर्ड नाही.

पॉलिसी सुरू होण्यापूर्वी केलेल्या निदानासाठीच्या कोविड -19 क्लेम्सचा समावेश केला जाणार नाही.

डॉक्टरांनी लिहून न दिलेले कोणतेही असंबंधित उपचार किंवा औषधे कव्हर केली जाणार नाहीत.

भारताबाहेरील निदान आणि उपचार या पॉलिसीत समाविष्ट नाहीत.

अधिकृत शासकीय चाचणी केंद्रात न केलेल्या चाचणीचा समावेश केला जाणार नाही.

कोरोना कवच अंतर्गत ओपीडी आणि डेकेअर प्रक्रिया लागू नाही.

कोरोना कवच हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी कोणी खरेदी करावी?

कोरोना कवच पॉलिसीचे फायदे आणि तोटे

कोरोना कवच पॉलिसी खरेदी करताना कोणत्या बाबींचा विचार करावा?

कोविड -19 साठी इतर हेल्थ इन्शुरन्स पर्याय

भारतातील कोरोना कवच पॉलिसीविषयी वारंवार विचारले जाणारे प्रश्न