Group Hospital Cash


keyboard_arrow_up keyboard_arrow_down {{coronaPolicyCtrl.familyComposureError}}
  • - {{familyMember.multipleCount}} + {{coronaPolicyCtrl.isGhcFlow ? "Max " + coronaPolicyCtrl.maxChildCount + " kids" : "Max 4 kids"}}
*Please click on Done
keyboard_arrow_up keyboard_arrow_down Learn More keyboard_arrow_right
{{coronaPolicyCtrl.fixedBenefit}}
  • {{vlaue}}
{{coronaPolicyCtrl.merchantCodeError}}
Coverage of
₹ {{coronaPolicyCtrl.convertsumInsured(plans.sumInsured)}} per member
per member
per year
Coverage content
sum Insured content
per member content
content
To know more about the diseases covered Which 7 diseases are covered? CLICK HERE keyboard_arrow_right
Renew your existing policy arrow_right_alt

कोरोना व्हायरस आणि वेक्टर- बोर्न या दोन्ही आजारांसाठी कव्हर करणे का महत्वाचे आहे?

1
कोव्हीड-१९ बद्दल बोलायचं झाल्यास भारत अजूनही सर्वात जास्त कोरोना प्रभावित देशांपैकी एक आहे.(1)
2
सर्व संसर्गजन्य आजारांमध्ये वेक्टर-बोर्न डिसीझेसचे प्रमाण १७% आहे आणि जगभरात दरवर्षी ७,००,००० मृत्यू वेक्टर बोर्न डिसीझेसमुळे होतात !(2)
3
भारताची वाढती लोकसंख्या आणि हवामानामुळे आपल्या देशात मलेरियाचा मोठा प्रादुर्भाव आहे. २०१८ या एका वर्षामध्ये मलेरियाचे ४२९,९२८ रुग्ण आढळले. तसेच मलेरियामुळे ९६ जणांचा मृत्यू झाला !(3)

कोव्हीड-१९ आणि वेक्टर - बोर्न डिसीझेसचा समावेश असलेल्या डिजीटच्या हेल्थ इन्शुरन्समध्ये काय चांगले आहे ?

  • कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी वैयक्तिक संरक्षण : प्रत्येकाला पुरेसे संरक्षण हवे असते. त्यामुळेच ही पॉलिसी आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी विकत घेता येऊ शकते.
  •  खोलीभाडे कॅपिंग नाही: प्रत्येकाला वेगवेगळ्या आवडीनिवडी असतात आणि आम्हाला त्याची जाणीव आहे. त्यामुळेच खोलीभाडे किंवा आय.सी.यू (ICU) रूमच्या भाड्यावरही मर्यादा नाही. आपल्याला आवडणारी कोणतीही खोली निवडा.
  • आपला सम इन्शुअर्ड कस्टमाइझ करा: प्रत्येकाच्या गरजा समान नसतात. त्यामुळे आम्ही आपल्याला आपल्या वैयक्तिक गरजांच्या आधारे आपला सम इन्शुअर्ड करायचा पर्याय देतो!
  • किमान प्रतीक्षा कालावधी : पॉलिसी सुरू होण्याच्या तारखेपासून या पॉलिसीसाठी किमान १५ दिवसांचा प्रतीक्षा कालावधी असतो.
  • सोपे, आणि डिजिटल-अनुकूल: ही हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करण्याच्या प्रक्रियेपासून ते आपले क्लेम बनविण्यापर्यंत सगळे काही सोपे आणि ऑनलाइन आहे.

या धोरणांतर्गत काय समाविष्ट आहे?

हे कव्हर त्यांच्या सँडबॉक्स रेग्युलेशन्सअंतर्गत नियामक, आय.आर.डी.ए.आय(IRDAI)कडे दाखल केले जाते. ग्रुप इन्शुरन्सच्या उद्देशाने ग्रुप  स्थापन करणे; ४४२/आय.आर.डी.ए.आय/एच.एल.टी/जे.एन/जी.ओ.डी-एस.बी/२०१९-२० (442/IRDAI/HLT/GEN/GOD-SB/2019-20)

कोव्हीड-१९, डेंग्यू, मलेरिया, फिलारियासिस (आयुष्यभरात फक्त एकदाच पेयेबल), काळा आजार, चिकनगुनिया, जपानी एन्सेफेलाइटिस आणि झिका विषाणूसाठी रुग्णालयात दाखल करणे.

प्रे-हॉस्पिटलायझेशन खर्च, ३० दिवसांपर्यंत

पोस्ट-हॉस्पिटलायझेशन खर्च, ६० दिवसांपर्यंत

रोड ॲम्ब्युलन्स चार्जेस (तुमच्या निवडलेल्या एस.आय(SI) साठी १%, ५,००० रुपयांपर्यंत)

वैद्यकीय क्षेत्रातील दुसऱ्या तज्ञाचे मत कव्हर्ड आहे

काय कव्हर्ड नाही?

आमचा पारदर्शकतेवर विश्वास आहे आणि शेवटच्या क्षणी आपल्याला कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागू नये अशी आमची इच्छा आहे. या पॉलिसीत काय कव्हर्ड नाही याविषयीची जी माहिती तुम्हाला असायला हवी ती इथे देण्यात आली आहे.

विमाधारक कोव्हीड-१९ किंवा इतर ७ वेक्टर-बोर्न चाचण्यामध्ये पॉझिटिव्ह आला तरच रुग्णालयात दाखल करणे लागू होते.

पॉलिसी इन्सेप्शनच्या तारखेपासून १५ दिवसांचा प्रारंभिक प्रतीक्षा कालावधी आहे.

पॉझिटिव्ह चाचणी अहवालाच्या अनुपस्थितीत लक्षणात्मक उपचार कव्हर्ड नाहीत.

आय.सी.एम.आर(ICMR), नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी पुणे किंवा भारताच्या कोणत्याही अधिकृत चाचणी केंद्राव्यतिरिक्त कोणत्याही केंद्रात केलेली कोव्हीड-१९ची चाचणी कव्हर्ड नाही.

भारताबाहेरील उपचार कव्हर्ड नाहीत.

कोणताही आधीपासून अस्तित्वात असलेला आजार (घोषित केलेला किंवा घोषित न केलेला) कव्हर्ड नाही.

विमाधारक सदस्यांना गेल्या २ आठवड्यांपासून तीव्र खोकला, श्वसनाचा त्रास, श्वासोच्छ्वास यांसारख्या श्वसनाशी संबंधित लक्षणांचा त्रास होत असेल/झाला असेल. शिवाय, विमा धारक सदस्य मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदय/फुफ्फुसे/ यकृत, कर्करोग, पक्षाघात किंवा चालू असलेल्या औषधांची आवश्यकता असलेल्या आणि कोणत्याही वैद्यकीय उपचारांसाठी देय नसलेल्या कोणत्याही अवस्थेशी संबंधित आजारांनी ग्रस्त असू नये.

कोव्हीड-१९ आणि ७ वेक्टर- बोर्न आजारांशिवाय इतर कोणत्याही आजारांसाठी रुग्णालयात दाखल करण्याचा खर्च या विशिष्ट पोलिसीत कव्हर्ड नाहीत.

विमाधारक सदस्यांना आधीच कोणत्याही लक्षणांचा त्रास आहे किंवा हे पॉलिसी खरेदी करताना ७ वेक्टर- बोर्न डिसीजेस किंवा कोव्हिड-१९ पैकी कोणत्याही आजारावर उपचार केले जाणार नाहीत.

कोव्हिड-१९ मुळे विमाधारक सदस्य क्वारंटाइन केलेले किंवा कोव्हिड-१९ साठी उपचार/चाचणी पॉझिटिव्ह उपचार/चाचणी केली गेली आहे, ते कव्हर केले जाणार नाही.

होम हॉस्पिटलायझेशन या पॉलिसीत कव्हर होत नाही.

या पॉलिसीत कोणत्या वेक्टर-बोर्न डिसीझेसला कव्हर केले आहे?

या पॉलिसीबद्दल आपल्याला या गोष्टी माहित असायला हव्यात

वेक्टर - बोर्न डिसीझेस आणि कोव्हिडसाठीच्या हेल्थ इन्शुरन्सबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न