hamburger
×
Digit General Insurance Logo
Powered By Digit
general-insurance

हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी ऑनलाइन

usp icon

9000+

Cashless Hospitals

usp icon

2.5 Crore+

Lives Insured

usp icon

4.5 Lacs+

Claims Settled

0% GST on Health Premiums
false

I agree to the Terms & Conditions

Get Exclusive Porting Benefits

0% GST on Health Premiums

I agree to the Terms & Conditions

true

Get exclusive Benefits

health

Check Prices

arrow
×
car

Buy Health Insurance, Up to 20% Discount

Port Existing Policy

Buy a New Health Policy

usp icon

9000+

Cashless Hospitals

usp icon

2.5 Crore+

Lives Insured

usp icon

4.5 Lacs+

Claims Settled

टर्म इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स मधील फरक

टर्म इन्शुरन्स

हेल्थ इन्शुरन्स

हे इन्शुअर्ड व्यक्तीचे त्याच्या/तिच्या कुटुंबासाठी संरक्षण कवच आहे; जर इन्शुअर्ड यापुढे नसेल तर ते कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करते.

हे तुम्हाला आणि तुमच्या मेडिकल /हेल्थ पॉलिसी प्लॅन मध्ये जोडलेल्या कुटुंबातील सदस्यांना अनपेक्षित मेडिकल खर्चापासून सुरक्षित करते.

इन्शुअर्ड वारला तर नामनिर्देशित व्यक्तीला एक वेळ निश्चित रक्कम प्रदान करते.

हे एका अदृश्य हातासारखे आहे, जे गरजेच्या वेळी आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी मदत करतात, आवश्यकतेनुसार, अशी कोणतीही विशिष्ट कालमर्यादा नसते.

आकारला जाणारा प्रीमियम सहसा खूप कमी असतो.

आकारले जाणारे प्रीमियम थोडा जास्त आसतो.

प्रीमियम पे-आउट्स बहुतेक वार्षिक असतात, एक कोटीच्या अंदाजे कव्हरसाठी दरमहा खर्च साधारणतः रु.500 पेक्षा कमी असतो, सर्वसाधारणपणे वार्षिक भरावे लागते कारण अंतिम रकमेमुळे खिशाला फारसा त्रास होत नाही.

प्रीमियम पे-आउट बहुतेक मासिक असतात, तरीही काही इन्शुरन्स कंपन्या त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक प्रीमियम पे-आउट देखील देतात.

ही पॉलिसी मॅच्युरिटी फायद्यांसह येत नाही, इन्शुअर्डच्या निधनानंतर दुःखी कुटुंबातील सदस्यांसाठी हे आर्थिक संरक्षण आहे. पॉलिसीच्या मुदतीनंतर इन्शुअर्ड जिवंत राहिल्यास, टर्म इन्शुरन्स पॉलिसी समाप्त केली जाते.

हे नो-क्लेम मॅच्युरिटी बोनस किंवा काही प्रकरणांमध्ये न वापरलेल्या रकमेच्या रोलओव्हरसह येते ज्यामुळे पुढील वर्षात प्रीमियम पे-आउट कमी होतात.

ही तुमची नियमित गुंतवणूक पॉलिसी नाही, जरी इन्शुअर्ड व्यक्ती जिवंत असेल आणि टर्म इन्शुरन्स प्लॅन प्रीमियम रिटर्न प्लॅन असेल तर त्याला/तिला संपूर्ण मुदतीत भरलेल्या प्रीमियमवर क्लेम करण्याचा लाभ मिळतो. हा प्रीमियम रिटर्न करमुक्त आहे आणि एक प्रकारे, पिगी बँक सारखे धरले जाऊ शकते.

हा एक गुंतवणूक प्लॅन आहे जी तुम्हाला सर्वात जास्त गरज असताना आर्थिक मदत करते. काही हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी मार्केट-लिंक्ड-इन्व्हेस्टमेंट प्लॅनसह देखील येतात.

पॉलिसीझचे प्रकार

हेल्थ इन्शुरन्स आणि टर्म इन्शुरन्स प्लॅनचे फायदे