hamburger
×
Digit General Insurance Logo
Powered By Digit
general-insurance

हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी ऑनलाइन

usp icon

9000+

Cashless Hospitals

usp icon

2.5 Crore+

Lives Insured

usp icon

4.5 Lacs+

Claims Settled

0% GST on Health Premiums
false

I agree to the Terms & Conditions

Get Exclusive Porting Benefits

0% GST on Health Premiums

I agree to the Terms & Conditions

true

Get exclusive Benefits

health

Check Prices

arrow
×
car

Buy Health Insurance, Up to 20% Discount

Port Existing Policy

Buy a New Health Policy

usp icon

9000+

Cashless Hospitals

usp icon

2.5 Crore+

Lives Insured

usp icon

4.5 Lacs+

Claims Settled

हेल्थ इन्शुरन्स मध्ये नॉमिनी म्हणजे काय?

हेल्थ इन्शुरन्स मध्ये नॉमिनीची भूमिका

हेल्थ इन्शुरन्समध्ये नॉमिनीचे फायदे

आपल्या हेल्थ इन्शुरन्स प्लॅनमध्येसाठी नॉमिनी म्हणून कोणाला निवडावे?

हेल्थ इन्शुरन्समध्ये नॉमिनी कसे जोडावे किंवा कसे बदलावे?

नॉमिनी क्लेम्सची प्रोसेस काय आहे?

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

आपल्या हेल्थ इन्शुरन्सअंतर्गत नॉमिनी नसल्यास काय होईल?

up-arrow

जर आपण आपल्या हेल्थ इन्शुरन्स प्लॅनमध्येत नॉमिनीचे नाव घातले नसेल तर रीएमबर्समेंट क्लेमच्या बाबतीत, इन्शुरन्स कंपनीला नुकसान भरपाई मिळविण्यासाठी कायदेशीर वारस ओळखणे आवश्यक आहे. इच्छापत्रात किंवा इतर दस्तऐवजात या वारसदाराचा उल्लेख नसेल, तर क्लेमची रक्कम देण्यासाठी त्यांना न्यायालयाकडून वारसा प्रमाणपत्राची आवश्यकता असेल.

कायदेशीर वारसदार आणि नॉमिनी मध्ये काय फरक आहे?

up-arrow

एखाद्या व्यक्तीचा कायदेशीर वारस ती व्यक्ती आहे जी त्या व्यक्ति नंतर उत्तरदायित्व सांभाळते किंवा त्यांच्या मालमत्तेचा वारसा मिळविण्याचा ज्याला हक्क आहे. हा सर्वात जवळचा जिवंत नातेवाईक किंवा त्यांच्या इच्छापत्रात नमूद केलेली कोणतीही व्यक्ती असू शकते. तथापि, नॉमिनी अशी व्यक्ती आहे ज्याचे नाव पॉलिसीहोल्डरने त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या क्लेमची रक्कम प्राप्त करण्यासाठी केले आहे.

हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीसाठी नॉमिनी असणे मॅनडेटरी आहे का?

up-arrow

नाही, ते मॅनडेटरी नाही. तथापि, पॉलिसीहोल्डरच्या मृत्यूनंतर रीएमबर्समेंट मधील गुंतागुंत टाळण्यासाठी आपण असे करण्याची शिफारस केली जाते.

आपल्या हेल्थ इन्शुरन्ससाठी एकापेक्षा जास्त नॉमिनी असणे शक्य आहे का?

up-arrow

होय, कुटुंबातील सदस्य किंवा मित्रांसह त्यांच्या हेल्थ इन्शुरन्स नॉमिनी म्हणून एकाधिक लोकांची नावे देणे शक्य आहे.

अल्पवयीन व्यक्तीला आपण नॉमिनी म्हणून नियुक्त करू शकता का?

up-arrow

होय, आपण एखाद्या अल्पवयीन मुलाचे नाव नॉमिनी म्हणून देऊ शकता. तथापि, अशा प्रकरणांमध्ये, आपल्याला या व्यक्तीसह पालक किंवा नियुक्त व्यक्तीचे नाव देखील द्यावे लागेल. कारण अल्पवयीन व्यक्ती प्रौढ होईपर्यंत कायदेशीररित्या क्लेमची रक्कम हाताळू शकत नाही. त्यामुळे एकतर मुलाच्या नावे वापरण्यासाठी ही रक्कम पालकांना किंवा नेमलेल्या व्यक्तीला दिली जाईल किंवा ते 18 वर्षांचे झाल्यावर त्यांना ही रक्कम मिळेल.

नॉमिनी म्हणून कुटुंबातील नसलेल्या सदस्याचे नाव घेता येईल का?

up-arrow

होय, आपण आपल्या हेल्थ इन्शुरन्स नॉमिनी म्हणून जवळच्या मित्रासारख्या कुटुंबातील नसलेल्या सदस्याचे नाव देऊ शकता.

आपल्याकडे फॅमिली हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी असल्यास नॉमिनीचे काय?

up-arrow

जर आपण आणि आपल्या जवळच्या कुटुंबाने फॅमिली हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी सामायिक केली असेल आणि आपण नॉमिनीचे नाव घातले नसेल तर एखाद्या सदस्याच्या मृत्यूनंतर, इन्शुरन्स कंपनी क्लेमची रक्कम दुसऱ्या सदस्याकडे हस्तांतरित करेल आणि कायदेशीर वारस त्यांच्याकडे त्या रकमेसाठी अर्ज करू शकेल.