hamburger
×
Digit General Insurance Logo
Powered By Digit
general-insurance

हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी ऑनलाइन

usp icon

9000+

Cashless Hospitals

usp icon

2.5 Crore+

Lives Insured

usp icon

4.5 Lacs+

Claims Settled

0% GST on Health Premiums
false

I agree to the Terms & Conditions

Get Exclusive Porting Benefits

0% GST on Health Premiums

I agree to the Terms & Conditions

true

Get exclusive Benefits

health

Check Prices

arrow
×
car

Buy Health Insurance, Up to 20% Discount

Port Existing Policy

Buy a New Health Policy

usp icon

9000+

Cashless Hospitals

usp icon

2.5 Crore+

Lives Insured

usp icon

4.5 Lacs+

Claims Settled

फ्रीलान्सर आणि स्वयंरोजगारासाठी हेल्थ इन्शुरन्स प्लॅन्स

वाढत्या गिग इकॉनॉमीमध्ये हेल्थ इन्शुरन्स

फ्रीलान्सर आणि स्वयंरोजगार असणाऱ्या व्यक्तींना हेल्थ इन्शुरन्सची आवश्यकता का आहे?

स्वयंरोजगार आणि फ्रीलान्सरसाठी हेल्थ इन्शुरन्सचे मुख्य फायदे

फ्रीलान्सर आणि स्वयंरोजगारासाठी हेल्थ इन्शुरन्सचे प्रकार

गिग डोमेनमध्ये इन्कम अनियमित असताना प्रीमियमचे व्यवस्थापन कसे करावे?

फ्रीलान्सर आणि स्वयंरोजगारासाठी योग्य हेल्थ इन्शुरन्स कसा निवडावा?

स्वयंरोजगार आणि फ्रीलान्सर्ससाठी हेल्थ इन्शुरन्सबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न

स्वयंरोजगारासाठी असलेल्या हेल्थ इन्शुरन्स अंतर्गत क्रिटीकल इलनेस कव्हर होतो का?

up-arrow

हे आपल्या इन्शुरन्स प्रदात्यावर अवलंबून असते. डिजिटमध्ये, आम्ही आमच्या हेल्थ प्लॅन्समध्ये इनबिल्ट क्रिटिकल इलनेस कव्हर देतो.

हे आपल्या इन्शुरन्स प्रदात्यावर अवलंबून असते. डिजिटमध्ये, आम्ही आमच्या हेल्थ प्लॅन्समध्ये इनबिल्ट क्रिटिकल इलनेस कव्हर देतो.

स्वयंरोजगार करणाऱ्यांना हेल्थ इन्शुरन्स प्लॅन मध्ये आपल्या कुटुंबातील सदस्यांचा समावेश करता येईल का?

up-arrow

होय, फ्रीलान्सर त्यांच्या जोडीदार, मुले आणि कधीकधी पालकांना एकाच हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीअंतर्गत कव्हर करण्यासाठी फॅमिली फ्लोटर प्लॅन निवडू शकतात.

होय, फ्रीलान्सर त्यांच्या जोडीदार, मुले आणि कधीकधी पालकांना एकाच हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीअंतर्गत कव्हर करण्यासाठी फॅमिली फ्लोटर प्लॅन निवडू शकतात.

स्वयंरोजगारांना काही फायदा मिळण्यापूर्वी वेटिंग पिरीयड आहे का?

up-arrow

होय, हेल्थ इन्शुरन्स प्लॅन्स मध्ये विशिष्ट उपचारांसाठी किंवा आधीपासून अस्तित्वात असलेल्या आजारांसाठी वेटिंग पिरीयड असू शकतो. फ्रीलान्सर्सनी पॉलिसीमध्ये नमूद केलेल्या वेटिंग पिरीयडचे पुनरावलोकन केले पाहिजे.

अनियमित इन्कम असलेला फ्रीलान्सर म्हणून, जर मी माझी हेल्थ इन्शुरन्स प्रीमियम पेमेंट करण्याची अंतिम मुदत चुकवली तर काय होईल?

up-arrow

प्रीमियम पेमेंट करण्याची अंतिम मुदत चुकवल्यास पेमेंटसाठी ग्रेस पिरीयड लागू शकतो जो बहुतेक इन्शुरन्स प्रदात्यांसाठी 15 ते 30 दिवसांचा असतो. तथापि, ग्रेस पिरीयडनंतर प्रीमियम न भरल्यास, पॉलिसी संपुष्टात येऊ शकते आणि कव्हरेज बंद होईल.

फ्रीलान्सर्ससाठी हेल्थ इन्शुरन्स प्लॅन्समध्ये मॅटरनिटी कव्हरेज उपलब्ध आहे का?

up-arrow

होय, काही हेल्थ इन्शुरन्स प्लॅन्स गर्भधारणा आणि बाळंतपणाशी संबंधित एक्सपेनसेसचा समावेश करणारे मॅटरनिटी फायदे देतात. फ्रीलान्सर गरज भासल्यास मातृत्व कव्हरेज असलेल्या प्लॅन्स निवडू शकतात.

होय, काही हेल्थ इन्शुरन्स प्लॅन्स गर्भधारणा आणि बाळंतपणाशी संबंधित एक्सपेनसेसचा समावेश करणारे मॅटरनिटी फायदे देतात. फ्रीलान्सर गरज भासल्यास मातृत्व कव्हरेज असलेल्या प्लॅन्स निवडू शकतात.

फ्रीलान्सर्ससाठी हेल्थ इन्शुरन्स खरेदी करण्यासाठी आदर्श वय काय आहे?

up-arrow

योग्य वेळ नेहमीच असते! फ्रीलान्सर्सना लवकरात लवकर आणि कमी वयात हेल्थ इन्शुरन्स खरेदी करण्याचा सल्ला दिला जातो जेव्हा ते तुलनेने निरोगी असतात आणि म्हणूनच त्यांना कमी प्रीमियमचा फायदा मिळतो.

योग्य वेळ नेहमीच असते! फ्रीलान्सर्सना लवकरात लवकर आणि कमी वयात हेल्थ इन्शुरन्स खरेदी करण्याचा सल्ला दिला जातो जेव्हा ते तुलनेने निरोगी असतात आणि म्हणूनच त्यांना कमी प्रीमियमचा फायदा मिळतो.

फ्रीलान्सर हेल्थ इन्शुरन्स कव्हरेजसह परदेशात मेडिकल ट्रीटमेंट घेऊ शकतात?

up-arrow

काही हेल्थ इन्शुरन्स प्लॅन्स आंतरराष्ट्रीय मेडिकल कव्हरेज किंवा इमर्जनसी मेडिकल एव्हॅक्युशन फायदे देतात, ज्यामुळे फ्रीलान्सर्सना विशिष्ट परिस्थितीत परदेशात ट्रीटमेंट घेण्याची परवानगी मिळते. डिजिटवर, आमची वर्ल्डवाइड ट्रीटमेंट प्लॅन आपल्याला जगभरात कव्हरेज प्रदान करते. जर आपल्या डॉक्टरांनी भारतात आपल्या हेल्थ तपासणी दरम्यान एखादा आजार ओळखला आणि आपण परदेशात ट्रीटमेंट घेऊ इच्छित असाल तर आपल्याला कव्हर केले जाते.

काही हेल्थ इन्शुरन्स प्लॅन्स आंतरराष्ट्रीय मेडिकल कव्हरेज किंवा इमर्जनसी मेडिकल एव्हॅक्युशन फायदे देतात, ज्यामुळे फ्रीलान्सर्सना विशिष्ट परिस्थितीत परदेशात ट्रीटमेंट घेण्याची परवानगी मिळते.

डिजिटवर, आमची वर्ल्डवाइड ट्रीटमेंट प्लॅन आपल्याला जगभरात कव्हरेज प्रदान करते. जर आपल्या डॉक्टरांनी भारतात आपल्या हेल्थ तपासणी दरम्यान एखादा आजार ओळखला आणि आपण परदेशात ट्रीटमेंट घेऊ इच्छित असाल तर आपल्याला कव्हर केले जाते.