ट्रक इन्शुरन्स

तुमच्या ट्रकसाठी कमर्शिअल व्हेईकल इन्शुरन्स
city taxi

Third-party premium has changed from 1st June. Renew now

Chat with an expert

I agree to the Terms & Conditions

Don’t know Registration number?
Renew your Digit policy instantly right

ट्रक इन्शुरन्स म्हणजे काय?

मी कमर्शिअल ट्रक इन्शुरन्स का विकत घ्यावा?

डिजिटचाच कमर्शिअल ट्रक इन्शुरन्स का निवडावा ?

आम्ही आमच्या ग्राहकांना व्हीआयपीसारखं वागवतो, कसं ते जाणून घ्या…

तुमच्या वाहनाचे आयडीव्ही (IDV) कस्टमाइज करा

तुमच्या वाहनाचे आयडीव्ही (IDV) कस्टमाइज करा

आमच्याबरोबर, तुम्ही तुमच्या निवडीनुसार तुमचे वाहन आयडीव्ही कस्टमाइज करू शकता !

24*7 सपोर्ट

24*7 सपोर्ट

राष्ट्रीय सुट्टीच्या दिवशीही 24*7 कॉल सुविधा

अति -जलद क्लेम्स

अति -जलद क्लेम्स

स्मार्टफोन एनेबल्ड सेल्फ इन्स्पेक्शन प्रक्रियेला फक्त काही मिनिटे लागतात!

कमर्शिअल ट्रक इन्शुरन्समध्ये काय कव्हर केले जाते ?

अपघात

अपघात

अपघात झाल्यास ट्रकचे नुकसान

चोरी

चोरी

चोरीमुळे झालेले ट्रकचे नुकसान किंवा हानी

आग

आग

आगीमुळे तुमच्या ट्रकचे झालेले नुकसान

नैसर्गिक आपत्ती

नैसर्गिक आपत्ती

कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळे तुमच्या ट्रकचे झालेले नुकसान

वैयक्तिक अपघात

वैयक्तिक अपघात

जर तुमच्या ट्रकचा अपघात होऊन ड्रायव्हरला जखम झाली किंवा त्याचा मृत्यू झाला

थर्ड पार्टी लॉसेस

थर्ड पार्टी लॉसेस

तुमच्या ट्रकमुळे तृतीय-पक्षातील व्यक्ती, वाहन किंवा मालमत्तेचे कोणतेही नुकसान

टोइंगमुळे वाहनाचे नुकसान

टोइंगमुळे वाहनाचे नुकसान

वाहन टोइंग दरम्यान तुमच्या ट्रकला होणारे कोणतेही नुकसान

काय कव्हर्ड नाही?

तुमच्या कमर्शिअल  ट्रक इन्शुरन्स पॉलिसीमध्ये काय समाविष्ट नाही हे जाणून घेणे तितकेच महत्वाचे आहे. जेणेकरून तुम्ही क्लेम करताना तुम्हाला अचानक आश्चर्याचा धक्का बसणार नाही. अशा काही परिस्थितींविषयीची माहिती इथे दिली आहे:

थर्ड पार्टी पॉलिसी धारकाचे स्वतःचे नुकसान

थर्ड पार्टी लायॅबिलिटी ओन्ली पॉलिसीच्या बाबतीत, स्वत:च्या वाहनाचे नुकसान कव्हर केले जाणार नाही.

मद्यधुंद ड्रायव्हिंग किंवा विना लायसन्स चालवणे

जर ट्रकसाठी क्लेम केलेला मालक-चालक मद्यधुंद असेल किंवा वैध परवान्याशिवाय गाडी चालवत असेल.

निष्काळजीपणे केलेली वर्तणूक

मालक-ड्रायव्हरच्या निष्काळजीपणामुळे होणारे कोणतेही नुकसान (जसे की पूर आलेला असताना वाहन चालवणे)

कॉन्सिक्वेनशुअल नुकसान

अपघाताचा थेट परिणाम नसलेले कोणतेही नुकसान (उदा. अपघातानंतर, खराब झालेल्या ट्रकचा चुकीचा वापर केला जात असेल आणि इंजिन खराब झाले तर ते कव्हर केले  जाणार नाही)

डिजिटच्या कमर्शिअल ट्रक इन्शुरन्सची मुख्य वैशिष्ट्ये

मुख्य वैशिष्ट्ये

डिजिट बेनिफिट

क्लेम प्रक्रिया

पेपरलेस क्लेम्स

कस्टमर सपोर्ट

24x7 सपोर्ट

अतिरिक्त कव्हरेज

पी.ए कव्हर्स, लिगल लायॅबिलिटी कव्हर, स्पेशल एक्स्क्लूजन्स आणि कम्प्लसरी डिडक्टिबल्स इ.

थर्ड-पार्टीचे नुकसान

वैयक्तिक नुकसानीसाठी अमर्याद लायॅबलिटी, मालमत्ता/ वाहन नुकसानीसाठी 7.5 लाखांपर्यंत

कमर्शिअल ट्रक इन्शुरन्स प्लॅन्सचे प्रकार

तुमच्या ट्रकचा प्रकार आणि गरजांच्या आधारे आम्ही प्रामुख्याने दोन पॉलिसी ऑफर करतो. तथापि, गुड्स कॅरिंग व्हेईकल्सला असेलेला धोका आणि वापर लक्षात घेता,तुमच्या स्वत:च्या ट्रकचे आर्थिक संरक्षण करेल अशी स्टँडर्ड पॅकेज पॉलिसी घेण्याची शिफारस केली जाते आणि यात ट्रक चालवत असलेल्या ड्रायव्हरलाही कव्हर केले जाईल.

लायॅबिलिटी ओन्ली

स्टँडर्ड पॅकेज

×

क्लेम कसा करावा?

Report Card

डिजिट इन्शुरन्स क्लेम्स किती वेगाने निकाली काढले जातात?

तुमची इन्शुरन्स कंपनी बदलताना हा प्रश्न तुमच्या मनात सगळ्यात आधी आला पाहिजे. तुम्ही तसं करत आहात ही चांगली गोष्ट आहे.

डिजिटचे क्लेम रिपोर्ट कार्ड वाचा

आमचे ग्राहक आमच्याविषयी काय सांगतात

प्रज्वल जी.एस.

मोहम्मद रिझवान यांनी मला खूप चांगले मार्गदर्शन केले आहे आणि माझ्या व्हेईकल इन्शुरन्सच्या रिन्युअलच्या सर्व माहितीचा पाठपुरावा केला आहे... त्यांच्या समर्पित कार्याचे कौतुक आहे आणि  मला खात्री आहे की ग्राहकाला शिक्षित करणे सोपे काम नाही आणि त्याला डिजिटकडून खरोखर चांगली शाब्बासकी मिळावी ..पुन्हा एकदा सांगतो  मोहम्मद रिझवान खूप चांगला व्यक्ती आहे . :)

अजय मिश्रा

ही इन्शुरन्स कंपनी बाजारात नवीन आहे. मात्र मी आपल्याला खात्री देतो की लवकरच मोटार इन्शुरन्स क्षेत्रामध्ये हा एक मोठा ब्रँड होणार आहेत. माझे वाहन 25 नोव्हेंबर रोजी चोरीला गेले. मी तक्रार नोंदविली आणि मी आपल्याला सांगतो की Go Digit चा प्रतिसाद विस्मयकारक होता. त्यांनी माझी वेदना समजून घेतली आणि मला जास्त त्रास न देता काही दिवसांत हा प्रश्न सोडविला. मी श्री. सिवरिन मंडळचे (प्रामाणिक कर्मचाऱ्यांपैकी एक) आभार मानतो ज्यांनी मला क्लेम मिळविण्यात मदत केली. मला अभिमान वाटतो की मी Go Digitचा मोटार इन्शुरन्स घेतला आणि माझा क्लेम निकाली काढण्यासाठी श्री. सिवरिन भेटले त्यामुळे मी भाग्यवान आहे. Go Digit आणि श्री. सोवरिन यांचे आभार.

सिद्धार्थ मूर्ती

Go-Digit मधून माझा फोर्थ व्हेईकल इन्शुरन्स खरेदी करण्याचा हा एक चांगला अनुभव होता. सु.श्री पूनम देवी यांनी पॉलिसीची माहिती चांगल्या प्रकारे सांगितली. तसेच त्यांना ग्राहकांच्या गरजेबद्दल माहित होते आणि त्यांनी माझ्या गरजेनुसार कोट दिले. याशिवाय ऑनलाइन पेमेंट करणे अजिबात त्रासदायक नव्हते. हे लवकरात लवकर पूर्ण केल्याबद्दल पूनमचे विशेष आभार. आशा आहे की कस्टमर रिलेशनशिप टीम दिवसेंदिवस अधिक चांगली होईल!! चिअर्स.

Show more

भारतातील कमर्शिअल ट्रक इन्शुरन्सबद्दल अधिक माहिती जाणून घ्या

भारतात ऑनलाइन ट्रक इन्शुरन्स खरेदी करण्याबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न