टॅक्सी इन्शुरन्स

टॅक्सी/कॅबचा कमर्शिअल व्हेईकल इन्शुरन्स

I agree to the Terms & Conditions

Don’t have Reg num?
It’s a brand new vehicle

टॅक्सी/कॅबसाठी कमर्शिअल (व्यावसायिक) टॅक्सी इन्शुरन्स म्हणजे काय?

मी माझ्या टॅक्सी/कॅबचा कमर्शिअल टॅक्सी इन्शुरन्स का काढावा?

डिजिटसह कमर्शिअल टॅक्सी इन्शुरन्स का निवडावा ?

आम्ही आमच्या ग्राहकांना व्हिआयपीसारखं वागवतो, कसं ते जाणून घ्या…

तुमचे वाहन आयडीव्ही (IDV) कस्टमाइझ करा

तुमचे वाहन आयडीव्ही (IDV) कस्टमाइझ करा

आमच्यासोबत, तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुमच्या वाहनाचे आयडीव्ही कस्टमाइझ करू शकता!

24*7 मदत

24*7 मदत

अगदी राष्ट्रीय सुट्टीच्या दिवशीही 24*7 कॉल सुविधा

  अति जलद क्लेम्स

अति जलद क्लेम्स

स्मार्टफोन सक्षम स्वयं-तपासणी प्रक्रिया काही मिनिटात पूर्ण करता येते.

कमर्शिअल टॅक्सी इन्शुरन्समध्ये काय कव्हर केले जाते?

अपघात

अपघात

अपघात झाल्यास तुमच्या टॅक्सी/कॅबचे होणारे नुकसान.

चोरी

चोरी

चोरीमुळे तुमच्या टॅक्सी/कॅबला झालेली इजा किंवा नुकसान

आग

आग

आगीमुळे तुमच्या टॅक्सी/कॅबचे झालेले नुकसान.

नैसर्गिक आपत्ती

नैसर्गिक आपत्ती

कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळे तुमच्या टॅक्सी/कॅबचे झालेले नुकसान.

वैयक्तिक अपघात

वैयक्तिक अपघात

तुमच्या टॅक्सी/कॅबचा अपघात झाल्यास मालकाला दुखापत झाल्यास किंवा मालकाचा मृत्यू झाल्यास

थर्ड पार्टीचे नुकसान

थर्ड पार्टीचे नुकसान

तुमच्‍या टॅक्‍सी/कॅबमुळे तृतीय पक्षाचे(थर्ड पार्टी ) किंवा त्‍याच्‍या प्रवाश्यांना होणारे कोणतेही नुकसान.

टोईंगमुळे वाहनाचे झालेले नुकसान

टोईंगमुळे वाहनाचे झालेले नुकसान

तुमच्या टॅक्सी/कॅबला टोईंग करताना होणारे कोणतेही नुकसान.

कमर्शिअल टॅक्सी इन्शुरन्समध्ये काय समाविष्ट केलेले नाही?

तुमच्या व्यावसायिक टॅक्सी इन्शुरन्स पॉलिसीमध्ये काय समाविष्ट नाही हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे म्हणजे मग तुम्ही क्लेम करताना तुम्हाला कोणता धक्का बसणार नाही.

तृतीय-पक्ष पॉलिसी धारकासाठी स्वतःचे नुकसान

तृतीय पक्ष इन्शुरन्स धारकाला स्वतःच्या वाहनाचे नुकसान भरून काढता येणार नाही.

मद्यपान करून अथवा लायसन्सशिवाय वाहन चालवणे

टॅक्सीसाठी क्लेम केलेला मालक-ड्रायव्हर मद्यपान करत असल्यास किंवा वैध लायसन्सशिवाय गाडी चालवत असल्यास.

निष्काळजीपणा दाखवणे

मालक- चालकाने केलेल्या निष्काळजीपणामुळे झालेले कोणतेही नुकसान (जसे की, पूर आल्यावर वाहन चालवणे)

परिणामी नुकसान

अपघाताचा थेट परिणाम नसलेले कोणतेही नुकसान (उदा. अपघातानंतर, खराब झालेली टॅक्सी चुकीच्या पद्धतीने वापरली जात असल्यास आणि इंजिन खराब झाले असल्यास, ते कव्हर केले जाणार नाही)

डिजिटच्या कमर्शिअल टॅक्सी इन्शुरन्सची प्रमुख वैशिष्ट्ये

मुख्य वैशिष्ट्ये

डिजिटचे लाभ

क्लेम प्रक्रिया

पेपरलेस क्लेम

ग्राहक समर्थन

24x7 समर्थन

अतिरिक्त कव्हरेज

पीए कव्हर, लिगल लायॅबलिटी कव्हर, विशेष अपवाद आणि अनिवार्य वजावट इ.

तृतीय-पक्षाचे नुकसान

वैयक्तिक नुकसानीसाठी तृतीय-पक्षाचे अमर्याद दायित्व, मालमत्ता/वाहनाच्या नुकसानीसाठी 7.5 लाखांपर्यंत नुकसान

कमर्शिअल टॅक्सी इन्शुरन्स प्लॅन्सचे प्रकार

तुमच्या कॅब/टॅक्सीच्या आवश्यकतेवर आधारित, आम्ही प्रामुख्याने दोन पॉलिसी ऑफर करतो. तथापि, अशा व्यावसायिक(कमर्शिअल) वाहनांचा धोका आणि वारंवार वापर लक्षात घेऊन, टॅक्सी आणि मालक ड्रायव्हरचे आर्थिक संरक्षण करणारी मानक/सर्वसमावेशक पॅकेज पॉलिसी घेण्याची नेहमीच शिफारस केली जाते.

लायॅबलिटी ओन्ली

स्टँडर्ड पॅकेज

×

क्लेम कसा करायचा?

Report Card

डिजिट इन्शुरन्स क्लेम्स किती वेगाने निकाली काढले जातात?

तुमची इन्शुरन्स कंपनी बदलताना तुमच्या मनात हा पहिला प्रश्न यायला हवा. यासाठी डिजिटचे क्लेम रिपोर्ट कार्ड वाचा

आमच्या ग्राहकांना आमच्याबद्दल काय म्हणायचे आहे

अभिषेक यादव

अप्रतिम सेवा आणि मदतीला तत्पर कर्मचारी. मला माझे वाहन दुरुस्त करण्यासाठी मदत करताना मला पूर्ण प्रक्रिया सहज व तणावमुक्त करणारी होती.

प्राज्वल जीएस

मोहम्मद रिझवान यांनी मला खूप चांगले मार्गदर्शन केले आहे आणि माझ्या वाहन विम्याच्या नूतनीकरणाविषयी सर्व माहितीचा पाठपुरावा केला. मला खात्री आहे की ग्राहकांना मदत करणे सोपे काम नाही आणि यासाठी खरोखरच डिजिट व डिजिटच्या कर्मचाऱ्यांचे कौतुक आहे.

विकास थाप्पा

डिजिटसह माझ्या वाहनाचा इन्शुरन्स काढताना मला एक उत्तम अनुभव आला. हे योग्य तंत्रज्ञानाने सुसज्ज इतके ग्राहक अनुकूल आहे. कोणत्याही व्यक्तीला प्रत्यक्ष भेटल्याशिवाय २४ तासांच्या आत क्लेम केला गेला. ग्राहक केंद्रांनी माझे कॉल चांगले हाताळले. रामराजू कोंढाणा यांना माझी विशेष ओळख आहे, ज्यांनी वेळोवेळी मदत केली.

Show more

कमर्शिअल टॅक्सी इन्शुरन्समध्ये कोणत्या प्रकारच्या टॅक्सी/कॅबचा समावेश आहे?

सोप्या भाषेत सांगायचे तर, सर्व कार व्यावसायिक कारणांसाठी वापरल्या जातात; प्रवाशांना एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी नेण्यासाठी कमर्शिअल टॅक्सी इन्शुरन्समध्ये समाविष्ट आहे.

टॅक्सी सेवा प्रदान करण्यासाठी कॅब आणि टॅक्सींची असलेली कंपनी असल्यास; तुम्ही तुमच्या सर्व कॅबसाठी टॅक्सी इन्शुरन्स खरेदी करू शकता.

जर तुमच्या मालकीची खाजगी कार असेल आणि ती व्यावसायिक कारणांसाठी वापरत असेल; जसे की लोकांना एका शहरातून दुसऱ्या शहरात नेणे; मग तुम्हाला आणि तुमच्या कार दोघांनाही कोणत्याही दुर्दैवी नुकसानीपासून वाचवण्यासाठी कॅब इन्शुरन्स आवश्यक आहे.

लहान व्यवसाय चालवण्यासाठी तुमच्याकडे एकापेक्षा जास्त कार असल्यास. यामध्ये ऑन-डिमांड सेवांपासून ते ऑफिस-कॅब सेवांपर्यंत सर्वकाही समाविष्ट असू शकते. या प्रकरणात देखील, तुम्हाला तुमच्या प्रत्येक कॅबसाठी कव्हर करणे आवश्यक आहे जेणेकरून तुम्ही कोणत्याही दुर्दैवी तोटे आणि नुकसानीपासून मुक्त व्हाल.

टॅक्सी/कॅबसाठी कमर्शिअल व्हेईकल इन्शुरन्सबद्दल अधिक माहिती जाणून घ्या

भारतातील कमर्शिअल टॅक्सी/कॅब इन्शुरन्सबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न