कमर्शिअल व्हेईकल इन्शुरन्स
2000+
Cashless Garages
2400 Crore+
Paid-in Claims
80 Lacs+
Policies Sold
I agree to the Terms & Conditions
Buy Online for Huge Savings
Buy Commercial Vehicle Insurance Online
2000+
Cashless Garages
2400 Crore+
Paid-in Claims
80 Lacs+
Policies Sold
पॅसेंजर कॅरींग व्हेईकल इन्शुरन्स म्हणजे काय?
मी पॅसेंजर कॅरींग व्हेईकल इन्शुरन्स का विकत घ्यावा ?
- अनपेक्षित हानीपासून संरक्षण: नैसर्गिक आपत्ती, अपघात, टक्कर किंवा आगीमुळे झालेले नुकसान असो; पॅसेंजर कॅरींग व्हेईकल इन्शुरन्स या अनिश्चित नुकसानाची भरपाई करण्यास मदत करतो आणि त्याद्वारे तुमच्या व्यवसायाला त्यापासून जबाबदार राहण्यापासून वाचवतो.
- कायद्याचे पालन केले जाते: मोटार व्हेईकल कायद्यानुसार ,व्यावसायिक कारणांसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांसह सर्व वाहनांना कोणत्याही थर्ड-पार्टीला होणारे नुकसान आणि हानी; जसे की व्यक्ती, मालमत्ता किंवा वाहनापासून संरक्षण करण्यास मदत करण्यासाठी किमान मूलभूत, थर्ड-पार्टी मोटार इन्शुरन्ससह इन्शुरन्स काढणे अनिवार्य आहे.
- मालक-चालकासाठी कव्हर: पॅसेंजर कॅरींग व्हेईकल इन्शुरन्सद्वारे तुमच्या व्यावसायिक वाहनाला इन्शुरन्स कव्हर केल्याने केवळ वाहनाचे संरक्षण करत नाही तर मालक-चालकासाठी कव्हरदेखील मिळते.
- प्रवासी संरक्षण: प्रवासी वाहन खरेदी करताना, कोणीही त्यांच्या प्रवाशांसाठी कव्हर करण्याचा पर्याय निवडू शकतो; अशा प्रकारे, एक विश्वासार्ह व्यवसाय म्हणून यात केवळ स्वतःचीच नव्हे तर त्यात गुंतलेल्या सर्व भागधारकांचीही काळजी घेतली जाते.
डिजिटचाच पॅसेंजर कॅरींग व्हेईकल इन्शुरन्स का निवडावा ?
आम्ही आमच्या ग्राहकांना व्हिआयपीसारखं वागवतो, कसं ते जाणून घ्या...
पॅसेंजर कॅरींग व्हेईकल इन्शुरन्समध्ये काय कव्हर केले जाते ?
काय कव्हर केले जात नाही?
तुमच्या प्रवासी वाहतूक वाहन विम्यामध्ये (पॅसेंजर कॅरींग व्हेईकल इन्शुरन्स) कशाचा समावेश नसतो हे माहिती असणेसुद्धा तितकेच महत्त्वाचे असते. त्यामुळे कधी तुम्हाला क्लेम करण्याची वेळ आलीच तर तुमच्यावर आश्चर्यचकित होण्याची पाळी यायला नको. अशा काही परिस्थिती इथे दिल्या आहेत:
|
ठळक वैशिष्ट्य |
डिजिटचा फायदा |
|
क्लेम प्रक्रिया |
पेपरलेस क्लेम |
|
ग्राहक सपोर्ट |
24x7 सपोर्ट |
|
अतिरिक्त कव्हरेज |
पीए (PA) कव्हर, लिगल लायबलिटी कव्हर, विशेष एक्सक्ल्यूजन्स आणि कम्पल्सरी डीडक्टीबल्स इत्यादी |
|
Damages to Third-Party |
Unlimited Liability for Personal Damages, Up to 7.5 Lakhs for Property/Vehicle Damages |
|
थर्ड पार्टीचे नुकसान |
वैयक्तिक नुकसानासाठी अमर्यादित तर मालमत्ता/वाहनाच्या नुकसानीसाठी 7.5 लाखांपर्यंत जबाबदारी |
पॅसेंजर कॅरींग व्हेईकल इन्शुरन्सचे प्रकार
तुमच्या पॅसेंजर कॅरींग व्हेईकलच्या प्रकारावर, म्हणजे बस, रिक्षा, व्हॅन इत्यादीवर अवलंबून तुम्ही आमच्या दोन प्राथमिक प्लॅन्समधून निवड करु शकता.
लायॅबिलिटी ओन्ली
र्ड पॅकेज
|
तुमच्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनामुळे थर्ड पार्टीतील व्यक्ती किंवा मालमत्तेला झालेले नुकसान. |
✔
|
✔
|
|
च्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनामुळे थर्ड पार्टीच्या वाहनाला झालेले नुकसान. |
✔
|
✔
|
|
मच्या स्वत:च्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनाचे नैसर्गिक आपत्ती, आग, चोरी किंवा अपघात यामुळे झालेले नुकसान किंवा हानी |
×
|
✔
|
|
वासी वाहतूक करणाऱ्या वाहनाच्या चालकाला दुखापत/मृत्यू -चालकाचे तत्पूर्वीचे वैयक्तिक अपघाताचे कव्हर नसल्यास |
✔
|
✔
|
क्लेम कसा दाखल कराल ?
आम्हाला 1800-258-5956 वर फोन करा किंवा hello@godigit.com ईमेल करा
तुमचा पॉलिसी क्रमांक, अपघाताची जागा, अपघाताची तारीख आणि वेळ, विमा संरक्षित व्यक्ती/फोन करणारी व्यक्ती यांचा संपर्क क्रमांक इत्यादी तपशील तयार ठेवा. म्हणजे आमची प्रक्रिया सोपी होईल.
डिजिटचे इन्शुरन्स क्लेम्स किती वेगाने निकाली काढले जातात?
तुम्ही तुमची इन्शुरन्स कंपनी बदलू इच्छित असाल तर सर्वप्रथम हा प्रश्न तुमच्या मनात यायला हवा. तुम्ही ते करत आहात ही चांगली गोष्ट आहे!
डिजिटचे क्लेम्स रिपोर्ट कार्ड वाचाभारतात ऑनलाइन पॅसेंजर कॅरींग व्हेईकल इन्शुरन्सबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न
थर्ड-पार्टी आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह पॅसेंजर कॅरिंग व्हेईकल इन्शुरन्स पॅकेज पॉलिसीमध्ये काय फरक आहे?
थर्ड-पार्टी पॅसेंजर कॅरिंग व्हेईकल इन्शुरन्स केवळ तुमच्या वाहनाद्वारे थर्ड-पार्टी व्यक्ती, मालमत्ता किंवा वाहनाला होणाऱ्या नुकसान आणि हानीपासून तुमचे संरक्षण करते.
दुसरीकडे कॉम्प्रिहेन्सिव्ह पॅसेंजर कॅरिंग व्हेईकल इन्शुरन्स पॅकेज पॉलिसी तुमच्या स्वत:च्या वाहनाचे आणि मालक-चालकाचे नुकसान आणि हानी कव्हर करते.