कमर्शिअल व्हेईकल इन्शुरन्स
2000+
Cashless Garages
1750 Crore+
Paid-in Claims
60 Lakh+
Policies Sold
I agree to the Terms & Conditions
Buy Online for Huge Savings
Buy Commercial Vehicle Insurance Online
2000+
Cashless Garages
1750 Crore+
Paid-in Claims
60 Lakh+
Policies Sold
ट्रॅक्टर इन्शुरन्स म्हणजे आहे तरी काय?
मी ट्रॅक्टर इन्शुरन्स का घ्यावा?
- तुम्ही किंवा तुमची संस्था तुमच्या रोजच्या कामासाठी एक किंवा अधिक ट्रॅक्टर वापरत असाल तर मोटार व्हेहिकल अॅक्टनुसार किमान थर्ड पार्टी लायॅबिलिटी ट्रॅक्टर इन्शुरन्स असणे अनिवार्य आहे. त्याने तुमच्या व्यवसायिक मालकीच्या ट्रॅक्टरमुळे थर्ड पार्टीला झालेल्या कोणत्याही नुकसान आणि तोट्यापासून आर्थिक संरक्षण मिळते.
- लहान मोठ्या जोखमींचा सामना सर्वच व्यवसायांना करावा लागतो. पण जर तुमचा व्यवसाय साधन-सामग्रीवर खूप भर असणारा असेल आणि अनेक ट्रॅक्टर व्यवसायाच्या कामासाठी वापरले जात असतील, तर तुमच्या सर्व ट्रॅक्टर्सचे आणि ट्रॅक्टरच्या ड्रायव्हरचे/मालकाचे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण करण्यासाठी तुम्ही खरं तर ट्रॅक्टर इन्शुरन्स घ्यायलाच हवा.
- तुमच्या ट्रॅक्टरचा इन्शुरन्स काढल्याने तुम्हाला अनपेक्षित होणाऱ्या मोठ्या नुकसानापासून संरक्षण मिळते. व्यवसायात नैसर्गिक आपत्ती, आग वगैरेंमुळे येणाऱ्या संकटांपासून बचाव होतो.
कमर्शियल ट्रॅक्टर इन्शुरन्स डिजिटमार्फतच का?
आम्ही आमच्या ग्राहकांना देतो व्हीआयपी वागणूक ..
कमर्शियल ट्रॅक्टर इन्शुरन्समध्ये कशाचा समावेश असतो?
यात कशाचा समावेश नाही?
तुमच्या कमर्शियल ट्रॅक्टर इन्शुरन्स पॉलिसीमध्ये कशाचा समावेश होत नाही हे माहिती असणे आवश्यक आहे, जेणेकरून कधी क्लेम करायची वेळ असल्यास तुमच्यावर चकित व्हायची पाळी येऊ नये. अश्या काही परिस्थिति खाली दिल्या आहेत :
|
ठळक वैशिष्ट्ये |
डिजिटचा फायदा |
|
क्लेम प्रक्रिया |
कागदपत्र विरहित क्लेम |
|
ग्राहक सपोर्ट |
24x7 सपोर्ट |
|
अतिरिक्त कव्हरेज |
पीए (PA) कव्हर, कायदेशीर दायित्वासाठी कव्हर, खास एक्सक्ल्युजन्स आणि अनिवार्य डिडक्टिबल्स इ. |
|
थर्ड पार्टीचे नुकसान |
वैयक्तिक हानी झाल्यास अमर्यादित, मालमत्ता/वाहन यांची हानी झाल्यास 7.5 लाखांपर्यंत दायित्व |
कमर्शियल ट्रॅक्टर इन्शुरन्सचे प्रकार
तुमच्या ट्रॅक्टरचा प्रकार आणि तुम्हाला इन्शुअर करायच्या असणाऱ्या ट्रॅक्टर्सची संख्या यांच्यावर अवलंबून तुम्ही दोन प्राथमिक प्लॅन्समधून निवड करू शकता
फक्त दायित्व
स्टँडर्ड पॅकेज
|
तुमच्या ट्रॅक्टरमुळे कोणत्याही थर्ड पार्टीला झालेले नुकसान. |
✔
|
✔
|
|
तुमच्या ट्रॅक्टरमुळे कोणत्याही थर्ड पार्टीच्या व्हेहिकलला झालेले नुकसान. |
✔
|
✔
|
|
तुमच्या ट्रॅक्टरचे नैसर्गिक आपत्ती, आग, चोरी किंवा अपघातामुळे झालेले नुकसान. |
×
|
✔
|
|
मालक-ड्रायव्हरला इजा किंवा त्यांचा मृत्यू If the owner-driver doesn’t already have a Personal Accident Cover from before |
✔
|
✔
|
क्लेम कसा कराल?
आम्हाला 1800-258-5956 वर कॉल करा किंवा hello@godigit.com वर मेल करा.
तुमचा पॉलिसी क्रमांक, अपघाताची जागा, तारीख आणि वेळ आणि इन्शुअर्ड व्यक्ती/फोन करणारी व्यक्ती यांचा संपर्क क्रमांक वगैरे तपशील तयार ठेवा ज्यामुळे आम्हाला प्रक्रिया करणे सुलभ होते.
डिजिटचे इन्शुरन्स क्लेम्स निकालात निघायला किती वेळ लागतो?
तुम्ही तुमची इन्शुरन्स कंपनी बदलू इच्छित असाल तर हा प्रश्न सर्वप्रथम तुमच्या मनात यायला हवा. तुम्ही योग्य प्रकारे विचार करत आहात!
डिजिटचे क्लेम्स रिपोर्ट कार्ड वाचा