कमर्शिअल व्हेईकल इन्शुरन्स
2000+
Cashless Garages
2400 Crore+
Paid-in Claims
80 Lacs+
Policies Sold
I agree to the Terms & Conditions
Buy Online for Huge Savings
Buy Commercial Vehicle Insurance Online
2000+
Cashless Garages
2400 Crore+
Paid-in Claims
80 Lacs+
Policies Sold
व्यावसायिक बाईक इन्शुरन्स ऑनलाइन खरेदी करा / नूतनीकरण करा
2000+
Cashless Garages
2400 Crore+
Paid-in Claims
80 Lacs+
Policies Sold
I agree to the Terms & Conditions
Buy Online for Huge Savings
Buy Commercial Vehicle Insurance Online
कमर्शिअल व्हॅन इन्शुरन्स म्हणजे काय?
मी कमर्शिअल व्हॅन इन्शुरन्स का खरेदी करावा?
- कायद्याचे पालन करा: मोटार वाहन कायद्यानुसार, व्हॅनसह सर्व वाहनांसाठी किमान थर्ड पार्टी व्हेईकल इन्शुरन्स असणे आवश्यक आहे. अन्यथा, तुम्हाला मोठा दंड आकारला जाऊ शकतो !
- अनपेक्षित नुकसानांपासून संरक्षण: थर्ड-पार्टी व्हॅन इन्शुरन्स तुम्हाला फक्त कायदेशीररित्या कव्हर करेल आणि तृतीय-पक्षाच्या नुकसानासाठी, एक कॉम्प्रिहेन्सिव्ह व्हॅन इन्शुरन्स तुमच्या स्वतःच्या व्हॅनचे नुकसान आणि अचानक उद्भवू शकणार्या नुकसानांपासून संरक्षण करण्यासदेखील मदत करेल.
- व्हॅन मालक-ड्रायव्हरसाठी कव्हर: तुमचा थर्ड-पार्टी व्हॅन इन्शुरन्स असो किंवा कॉम्प्रिहेन्सिव्ह व्हॅन इन्शुरन्स तुमचा कमर्शिअल व्हॅन इन्शुरन्ससुद्धा व्हॅनच्या मालक-ड्रायव्हरसाठी दुर्दैवी परिस्थितीसाठी कव्हर देईल.
- प्रवासी संरक्षण: कॉम्प्रिहेन्सिव्ह व्हॅन इन्शुरन्ससह, तुम्ही तुमच्या व्हॅनमध्ये प्रवास करत असलेल्या कोणत्याही प्रवाश्यांसाठी संरक्षणाचा पर्यायसुद्धा निवडू शकता.
डिजिटचा कमर्शिअल व्हॅन इन्शुरन्स का निवडावा?
आम्ही आमच्या ग्राहकांना व्हिआयपीसारखं वागवतो, कसं ते जाणून घ्या…
कमर्शिअल व्हॅन इन्शुरन्समध्ये काय कव्हर केले जाते ?
काय कव्हर केलेले नाही ?
तुमच्या कमर्शिअल व्हॅन इन्शुरन्स पॉलिसीमध्ये काय समाविष्ट नाही(कव्हर केलेले नाही) हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. जेणेकरून तुम्ही क्लेम करताना तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसणार नाही. येथे अशा काही परिस्थितींविषयीची माहिती पुढे दिली आहे :
|
मुख्य वैशिष्ट्ये |
डिजिट लाभ |
|
क्लेम प्रक्रिया |
पेपरलेस क्लेम्स |
|
कस्टमर सपोर्ट |
24x7 सपोर्ट |
|
अतिरिक्त कव्हरेज |
पीए कव्हर, लिगल लायॅबलिटी कव्हर , स्पेशल एक्सक्ल्यूजन्स आणि कम्पल्सरी डिडक्टीबल्स, इत्यादी |
|
थर्ड -पार्टीचे नुकसान |
वैयक्तिक नुकसानासाठी अनलिमिटेड लायॅॅबलिटी, मालमत्ता/वाहनाचे ७.५ लाखांपर्यंतचे नुकसान |
कमर्शिअल व्हॅन इन्शुरन्स प्लॅन्सचे प्रकार
तुमच्या कमर्शिअल व्हॅनचा इन्शुरन्स उतरवण्याच्या प्रकारावर आधारित, आमच्याकडे निवडण्यासाठी प्रामुख्याने दोन योजना आहेत.
लायॅबलिटी ओन्ली
स्टँडर्ड पॅकेज
|
कोणत्याही तृतीय-पक्ष व्यक्ती किंवा मालमत्तेला तुमच्या कमर्शिअल व्हॅनमुळे होणारे नुकसान. |
✔
|
✔
|
|
तुमच्या कमर्शिअल व्हॅनमुळे तृतीय-पक्षाच्या वाहनाला झालेले नुकसान |
✔
|
✔
|
|
नैसर्गिक आपत्ती, आग, चोरी किंवा अपघातामुळे स्वतःच्या कमर्शिअल व्हॅनचे नुकसान किंवा हानी. |
×
|
✔
|
|
कमर्शिअल व्हॅन मालक-चालकाची इजा/मृत्यू If the owner-driver doesn’t already have a Personal Accident Cover from before |
✔
|
✔
|
क्लेम कसा करायचा?
आम्हाला १८००-२५८-५९५६ वर कॉल करा किंवा hello@godigit.com वर ईमेल करा
आमची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी पॉलिसी क्रमांक, अपघाताचे ठिकाण, अपघाताची तारीख आणि वेळ आणि विमाधारक/कॉलरचा संपर्क क्रमांक यासारखी तुमची माहिती तुमच्या जवळ ठेवा.
डिजिटचे इन्शुरन्स क्लेम्स किती वेगाने निकाली काढले जातात?
तुमची इन्शुरन्स कंपनी बदलताना तुमच्या मनात हा पहिला प्रश्न यायला हवा. तुम्ही ते करत आहात ही चांगली गोष्ट आहे !
डिजिटचे क्लेम रिपोर्ट कार्ड वाचा