लवकरच रिटायर होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सुपर टॉप-अप हेल्थ इन्शुरन्स

Digit

No Capping

on Room Rent

Affordable

Premium

24/7

Customer Support

Zero Paperwork. Quick Process.
Your Name
Mobile Number

No Capping

on Room Rent

Affordable

Premium

24/7

Customer Support

लवकरच रिटायर होणाऱ्यांसाठी सुपर टॉप-अप हेल्थ इन्शुरन्सची परिचय!

सुपर टॉप-अप एका उदाहरणासह समजून घ्या

सुपर टॉप-अप इन्शुरन्स (डिजिट हेल्थ केअर प्लस) अन्य टॉप-अप प्लॅन
निवडलेले डीडक्टीबल 2 लाख 2 लाख
निवडलेली सम इनशूअर्ड 10 लाख 10 लाख
वर्षातील पहिला क्लेम 4 लाख 4 लाख
आपण भरले 2 लाख 2 लाख
इन्शुरन्स कंपनीने भरले 2 लाख 2 लाख
वर्षातील दुसरा क्लेम 6 लाख 6 लाख
आपण भरले काही नाही! 😊 2 लाख (निवडलेले डीडक्टीबल)
आपले टॉप-अप इन्शुरन्स कंपनीने दिलेले 6 लाख 4 लाख
वर्षातील तिसरा क्लेम 1 लाख 1 लाख
आपण भरले काही नाही! 😊 1 लाख
इन्शुरन्स कंपनीने दिलेले आपला टॉप-अप 1 लाख काहीही नाही ☹️

सुपर टॉप-अप हेल्थ इन्शुरन्सबद्दल काय चांगले आहे?

  • डिजिट एक सुपर टॉप-अप प्लॅन ऑफर करते : सुपर टॉप-अप इन्शुरन्स मध्ये क्लेम्सना कव्हर केले जाते जेव्हा एका पॉलिसी वर्षाच्या दरम्यान क्युमुलेटिव मेडिकल खर्च डीडक्टीबल पेक्षा जास्त होतो, नियमित टॉप-अप प्लॅनच्या विपरीत ज्यामध्ये डीडक्टीबल पेक्षा केवळ एकच क्लेम समाविष्ट केला जातो.
  • महामारी कव्हर करते : आम्हाला समजले आहे की कोविड-19 ने आपल्या जीवनात बरीच अनिश्चितता आणली आहे. इतर आजारांव्यतिरिक्त कोविड-19 हा साथीचा आजार असूनही कव्हर करण्यात आला आहे.
  • आपले डीडक्टीबल एकदाच भरा : सुपर टॉप-अप इन्शुरन्समध्ये आपल्याला एकदाच आपली डिड्युसिबल रक्कम भरावी लागते आणि त्यानंतर वर्षभरात अनेकदा क्लेम करता येतो. एक खरे खुरे डिजिट विशेष!
  • हेल्थकेअरच्या गरजेनुसार आपली सुपर टॉप-अप पॉलिसी कस्टमाइज करा : आपण 1, 2, 3 आणि 5 लाख डीडक्टीबलपैकी निवडू शकता आणि आपली सम इनशूअर्ड म्हणून 10 लाख ते 20 लाख रुपयांपैकी निवडू शकता.
  • रूम रेंटवर मर्यादा नाही : प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या असतात आणि आम्ही ते समजून घेतो. म्हणूनच, आमच्याकडे रूम रेंटचे कोणतेही निर्बंध नाहीत! आपल्याला आवडणारी कोणतीही हॉस्पिटलची रूम निवडा.
  • कोणत्याही हॉस्पिटल मध्ये उपचार घ्या : कॅशलेस क्लेम्ससाठी भारतातील आमच्या नेटवर्क रुग्णालयांपैकी 10500+ निवडा किंवा आपण रीएमबर्समेंट देखील निवडू शकता.
  • सोपी ऑनलाइन प्रक्रिया : सुपर टॉप-अप हेल्थ इन्शुरन्स खरेदी करण्याच्या प्रोसेसपासून ते आपला क्लेम करणे पेपरलेस, सोपे, जलद आणि त्रासमुक्त आहे! हार्ड कॉपी नाही, अगदी क्लेम्ससाठीही!

सुपर टॉप-अप हेल्थ इन्शुरन्समध्ये काय कवर्ड आहे?

आपले डीडक्टीबल एकदाच भरा- डिजिट विशेष
4 वर्षे/ 2 वर्षे
रूम रेंटची मर्यादा नाही – डिजिट विशेष
मर्यादा नाही

काय कवर्ड नाही

जोपर्यंत आपण आपली डीडक्टीबल संपवत नाही तोपर्यंत आपण क्लेम करू शकत नाही

आपण आपल्या सध्याच्या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीच्या क्लेमची रक्कम आधीच संपल्यानंतर किंवा आपल्या खिशातून या डीडक्टीबलपर्यंत खर्च केल्यावरच आपण आपल्या टॉप-अप हेल्थ इन्शुरन्सचा क्लेम करू शकता. तथापि, चांगली बाजू अशी आहे की आपण फक्त एकदाच आपली डीडक्टीबल भरता.

पूर्व-विद्यमान रोग

आधीपासून अस्तित्वात असलेल्या आजाराच्या बाबतीत वेटिंग पिरीयड संपल्याशिवाय त्या आजाराचा किंवा रोगासंबंधी क्लेम करता येत नाही.

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हॉस्पिटलायझेशन

आपण डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय हॉस्पिटल मध्ये भरती झाल्यास ते कव्हर केले जात नाही.

प्रसूतीपूर्व व प्रसूतीनंतरचा खर्च

प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीनंतरचा मेडिकल खर्च, जोपर्यंत हॉस्पिटलायझेशन होत नाही.

क्लेम कसा करावा?

  • रीएमबर्समेंट क्लेम्स - हॉस्पिटलायझेशन नंतर दोन दिवसांच्या आत आम्हाला 1800-258-4242 वर कळवा किंवा healthclaims@godigit.com येथे आम्हाला ईमेल करा आणि आम्ही आपल्याला एक लिंक पाठवू जिथे आपण रीएमबर्समेंटची प्रक्रिया करण्यासाठी आपल्या हॉस्पिटल्सची बिले आणि सर्व संबंधित दस्तऐवज अपलोड करू शकता.
  • कॅशलेस क्लेम्स - नेटवर्क हॉस्पिटल निवडा. आपण येथे नेटवर्क हॉस्पिटल्सची संपूर्ण यादी शोधू शकता. हॉस्पिटल हेल्पडेस्कवर ई-हेल्थ कार्ड दाखवा आणि कॅशलेस रिक्वेस्ट फॉर्मबद्दल चौकशी करा. जर सर्व काही चांगले असेल तर आपल्या क्लेमवर तेव्हा आणि तेथे प्रोसेस केले जाईल.
  • जर आपण कोरोनासाठी क्लेम केला असेल तर आयसीएमआर च्या अधिकृत केंद्र - नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी, पुणे येथून आपल्याकडे पॉझिटिव्ह चाचणी अहवाल आहे याची खात्री करा.

रिटायर होणाऱ्यांना सुपर टॉप-अप हेल्थ इन्शुरन्सची गरज का भासते?

कॉर्पोरेट मेडिक्लेम पॉलिसीझ पुरेशा नाहीत

कॉर्पोरेट मेडिक्लेम पॉलिसीझ पुरेशा नाहीत

आमच्या काही कंपन्या आम्हाला त्यांच्या ग्रुप मेडिक्लेम पॉलिसीअंतर्गत कव्हर करतात, सामान्यत: त्या कव्हरमध्ये वाढत्या मेडिकल खर्चासाठी पुरेशी सम इनशूअर्ड नसते. तसेच, एकदा आपण रिटायर झाल्यानंतर, आपण आपल्या कंपनी ग्रुप मेडिक्लेम इन्शुरन्स वापरू शकत नाही.

किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स प्रीमियम

किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स प्रीमियम

स्टँडर्ड हेल्थ इन्शुरन्स प्लॅनच्या तुलनेत सुपर टॉप-अप हेल्थ इन्शुरन्स प्लॅन खिशासाठी अधिक वाजवी आणि सोप्या असतात!

वेटिंग पिरीयडवर मात करा

वेटिंग पिरीयडवर मात करा

सुपर टॉप-अप ऑफरच्या अतिरिक्त कव्हरेजच्या फायद्यासह, हे रिटायरमेंटनंतर पूर्णपणे काम करेल कारण तोपर्यंत आपण सर्व वेटिंग पिरीयड मधून सुटले असाल!

डिजिट हेल्थ प्लसवर अपग्रेड करण्याचा पर्याय

डिजिट हेल्थ प्लसवर अपग्रेड करण्याचा पर्याय

रिटायर होणाऱ्यांसाठी विशेष फायदा. आपण सध्या डिजिटचा सुपर टॉप-अप हेल्थ इन्शुरन्स खरेदी करू शकता आणि रिटायरमेंटनंतर संपूर्ण, कॉम्प्रिहेन्सिव्ह हेल्थ इन्शुरन्स प्लॅन मध्ये अपग्रेड करू शकता.

बॅकअप नेहमीच उत्कृष्ट असतो!

बॅकअप नेहमीच उत्कृष्ट असतो!

आपल्याला याची आवश्यकता आहे किंवा नाही असे आपल्याला वाटत असले तरी, जीवन अनिश्चिततेने भरलेले आहे आणि सुपर टॉप-अप हेल्थ इन्शुरन्स त्यांच्यासाठी कव्हर करण्यास मदत करतो. उदाहरणार्थ: कॉर्पोरेट प्लॅन सामान्यत: 2-3 लाखांपर्यंत मर्यादित असतात. त्यापलीकडे आपल्याला कव्हरेजची गरज असेल तर आपली सुपर टॉप-अप प्लॅन आपल्यासाठी असेलच!

जास्त सम इनशूअर्ड

जास्त सम इनशूअर्ड

सुपर टॉप-अप प्लॅन आपल्या गरजेनुसार कस्टमाइज केल्या जाऊ शकतात. आपण 10 ते 20 लाखांच्या सम इनशूअर्ड निवडू शकता, ज्यामुळे आपल्याला जीवनातील सर्व चढ-उतारांसाठी पुरेसे कव्हरेज मिळेल!

कर फायदे!

कर फायदे!

लोक त्यांच्या कॉर्पोरेट योजनेच्या पलीकडे कोणत्याही प्रकारची हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करण्याचे एक कारण म्हणजे त्यांच्या कर बचतीला चालना देणे कलम 80डी नुसार, हेल्थ इन्शुरन्स खरेदी करणारी कोणतीही व्यक्ती 25,000 पर्यंत कर सवलतीचा क्लेम करू शकते!

वारंवार विचारले जाणारे प्रश्न