hamburger
×
Digit General Insurance Logo
Powered By Digit
general-insurance

आंतरराष्ट्रीय ट्रॅव्हल इन्शुरन्स ऑनलाइन खरेदी करा

usp icon

24X7

Missed Call Facility

usp icon

Affordable

Premium

usp icon

1-Day Adventure

Activities Covered

false

Trip Type

close
Oops! We don’t service this country for now.
Select geography
  • Country
  • Geography
  • selected_icon
date
date
Valid till {{ travelCtrl.getValidDate(travelCtrl.policyStartDate, 364) }}
date

Select Number of Travellers

{{count.name}}

I agree to the Terms & Conditions

car

Check Price

arrow
×
car

Travel Insurance

Trip Type

close
Oops! We don’t service this country for now.
Select geography
  • Country
  • Geography
  • selected_icon
date
date
Valid till {{ travelCtrl.getValidDate(travelCtrl.policyStartDate, 364) }}
date
usp icon

24X7

Missed Call Facility

usp icon

Affordable

Premium

usp icon

1-Day Adventure

Activities Covered

2026 मध्ये भारतात आंतरराष्ट्रीय ट्रेवल इन्शुरन्स पॉलिसी ऑनलाइन खरेदी करा

मला खरंच ट्रॅव्हल इन्शुरन्सची गरज आहे का?

या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी आपण झगडत असाल तर वाचा.

Loss of Baggage
विमान कंपन्यांकडून दरवर्षी 28 दशलक्ष सामान हरवले किंवा गहाळ केले जाते/होते.(1)
Baggage Missing
गेल्या तीन वर्षांत 4 पैकी 1 प्रवाशाने आपले चेक-इन बॅगेज गमावले आहे. (2)
Medical Cost when you travel
भारताबाहेर वैद्यकीय खर्च 3 ते 5 पट महाग आहे. (3)
Baggage loss during international travel
47% सामानाचे नुकसान आंतरराष्ट्रीय हस्तांतरणादरम्यान होते. (4
What People lose during travel
फोन, बँक कार्ड, लायसन्स, दागिने, इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स आणि पासपोर्ट हे प्रवासादरम्यान सामान्यत: हरवणारे सामान आहे. (5)
Flight Delay
दररोज सुमारे 20,000 फ्लाइट्स डीले होतात किंवा रद्द केल्या जातात. (6)
Travel Scams
बहुतेक वेळा, ट्रीप रद्द करणे, फ्लाइट रद्द होणे आणि डीले ही ट्रॅव्हल क्लेम्सची प्रमुख कारणे असतात. (7)
Travel Scams
पर्यटनासाठी प्रसिद्ध देशांमध्ये ट्रॅव्हल घोटाळे अत्यंत सामान्य आहेत (8)

डिजीटच्या ऑन द मूव्ह पॉलिसीचे फायदे जाणून घ्या

digit-play video

डिजिटचे इंटरनॅशनल ट्रॅव्हल इन्शुरन्स चांगले का आहे?

  • अॅडव्हेन्चर स्पोर्ट्स कव्हर - आमच्या अॅडव्हेन्चर स्पोर्ट्स कव्हरेज मध्ये स्कूबा डायव्हिंग, बंजी जंपिंग आणि स्काय डायव्हिंग सारख्या गोष्टींचा समावेश आहे (जर कालावधी एक दिवस असेल तर)
  • उड्डाण विलंबासाठी त्वरित आर्थिक भरपाई - आम्ही आपला वेळ यापुढे वाया घालवू इच्छित नाही. म्हणूनच, जेव्हा आपल्या विमानाला 6 तासांपेक्षा जास्त उशीर होतो, तेव्हा आम्ही आपल्याला 500-1000 रुपये त्वरित नुकसान भरपाई देतो.
  • स्मार्टफोन-एनेबल्ड प्रक्रिया - कोणतीही कागदपत्रे नाहीत, धावपळ नाही. आपण क्लेम करताना फक्त आपली कागदपत्रे अपलोड करा.
  • मिस्ड-कॉल सुविधा - आम्हाला +91-7303470000 वर मिस्ड कॉल द्या आणि आम्ही आपल्याला 10 मिनिटांत परत कॉल करू. आंतरराष्ट्रीय कॉलिंग शुल्क नाही!
  • वर्ल्डवाइड सपोर्ट - आम्ही जगातील सर्वात मोठ्या हेल्थ आणि ट्रॅव्हल इन्शुरन्स नेटवर्क अलियान्झसोबत भागीदारी केली आहे, जेणेकरून जगभरातून आपल्याला अखंडपणे समर्थन मिळेल. टी आणि सी*

आपल्यासाठी योग्य असणारे इंटरनॅशनल ट्रॅव्हल इन्शुरन्स प्लॅन्स

travelling-girl-chart-quater

मूलभूत पर्याय

आंतरराष्ट्रीय सहलीत उद्भवू शकणाऱ्या सर्वात सामान्य दुर्घटनांसाठी आम्ही कव्हरेज ऑफर करते.
travelling-girl-chart-quater

आरामदायक पर्याय

ही योजना आपल्या सहलीतील फक्त सामान्य दुर्घटनाच नाही तर प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींपासून आपल्याला संरक्षण देते. त्यामुळे तुमची सहल एकदम छान होते.

मूलभूत पर्याय

आरामदायक पर्याय

×
×
×
×
×
×
×
×
×

वर सुचवलेला कव्हरेज पर्याय केवळ सांकेतिक आहे आणि बाजार अभ्यास आणि अनुभवावर आधारित आहे. आपण आपल्या गरजेनुसार कोणत्याही अतिरिक्त कव्हरेजची निवड करू शकता. आपण इतर कोणत्याही कव्हरेजची निवड करू इच्छित असल्यास किंवा अधिक तपशील जाणून घेऊ इच्छित असल्यास कृपया आम्हाला 1800-258-5956 वर कॉल करा.

पॉलिसीबद्दल सविस्तर वाचण्यासाठी कृपया येथे क्लिक करा.

काय कवर्ड नाही?

डिजिटचे इंटरनॅशनल ट्रॅव्हल इन्शुरन्स कसा खरेदी करायचा?

Step 1

डिजिट ॲप किंवा वेबसाइटवर, भूगोल/देश, प्रवाशांची संख्या आणि जन्मतारीख निवडा आणि 'किंमत पहा' वर क्लिक करा.

Step 2

प्लान, सम इंश्योर्ड घ्या आणि ‘सुरू ठेवा’ वर क्लिक करा.

Step 3

पुढे, तुमचे वैयक्तिक आणि नॉमिनीचे तपशील भरा, आरोग्य घोषणा पूर्ण करा, 'आता पैसे द्या' वर क्लिक करा आणि पेमेंट पूर्ण करा.

Step 4

तुम्ही पूर्ण केले! पॉलिसी दस्तऐवज तुम्हाला ईमेल, एसएमएस आणि व्हॉट्सॲपद्वारे पाठवले जाईल. तुम्ही डिजिट ॲपवर 24/7 देखील ते ऍक्सेस करू शकता.

प्रमुख वैशिष्ट्ये

डिजिट लाभ

प्रीमियम

₹395 पासून सुरू

क्लेम प्रक्रिया

स्मार्टफोन-एनेबल्ड प्रक्रिया. यात कोणतीही कागदपत्रे समाविष्ट नाहीत.

क्लेम सेटलमेन्ट

24x7 मिस्ड कॉलची सुविधा उपलब्ध

कवर्ड देश

जगभरातील 150+ देश आणि बेटं

उड्डाण विलंब लाभ

6 किंवा त्यापेक्षा जास्त तासांच्या उड्डाण विलंबावर ₹ 500-1000 आपोआप आपल्याकडे हस्तांतरित केले जातात

उपलब्ध कव्हर्स

ट्रिप रद्द करणे, वैद्यकीय कव्हर, उड्डाण विलंब, चेक-इन बॅगेजला उशीर, पासपोर्ट गमावणे, दैनंदिन आपत्कालीन रोकड इत्यादी.

क्लेम कसा करावा?

तुम्ही आमचा आंतरराष्ट्रीय ट्रॅव्हल इन्शुरन्स प्लॅन विकत घेतल्यानंतर, आमच्याकडे ३ -स्टेप (टप्प्यांची), पूर्णपणे डिजिटल क्लेम्सची प्रक्रिया आहे. त्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही!

स्टेप 1

आम्हाला 1800-258-5956 (भारतात असल्यास) कॉल द्या किंवा +91-7303470000 वर मिस्ड कॉल द्या आणि आम्ही 10 मिनिटांत परत कॉल करू.

स्टेप 2

पाठवलेल्या लिंकवर आवश्यक कागदपत्रे आणि आपल्या बँक खात्याचा तपशील अपलोड करा.

स्टेप 3

बाकी सगळ्याची काळजी आम्ही घेऊ!

डीजीटच्या ट्रॅव्हल इन्शुरन्ससह क्लेम्स करणे अगदी सोपे

तुमची इन्शुरन्स पॉलिसी जाणून घ्या

आमच्या ग्राहकांचे आमच्याबद्दल काय म्हणणे आहे

कुणाल डी मेहता

मी डिजीटसह ३  लोकांसाठी ट्रॅव्हल इन्शुरन्स बुक केला. मला पॉलिसी तपशीलांबद्दल संभ्रम होता, म्हणून मी ग्राहक सेवेशी संपर्क साधला. सर्वप्रथम, त्यांच्या सपोर्टशी संपर्क साधणे अत्यंत सोपे आहे. ते खूप छान होतं! दुसरं म्हणजे, कस्टमर हॅपिनेस टीमच्या सुश्री सुषमा यांनी माझ्या प्रश्नाला प्राधान्य देऊन २ तासांच्या आत सविस्तर प्रतिसाद दिला. त्या खूप व्यावसायिक आणि जलद होत्या. धन्यवाद!

धर्मेश मकवाना

मी ट्रॅव्हल एजंट आहे, अलीकडेच आम्ही आमच्या क्लायंटसाठी ट्रॅव्हल इन्शुरन्स बुक केला आहे, प्रवासी बॅगेज यायला १ दिवस उशीर झाला. सहलीनंतर प्रवाशाने योग्य दस्तऐवजासह बॅगेज डिलेड क्लेम  सादर केला. आठ दिवसांमध्ये प्रवास करणाऱ्या माणसाच्या खात्यात क्लेमचे पैसे जमा झाले... आफटर सेल्स सर्विस  सुपर फास्ट..

प्रणव शाह

उत्कृष्ट सेवा. वेगवान,  विश्वासार्ह आणि ग्राहकस्नेही. माझ्याकडे दोन क्रू आहेत, दोघांचा विमा Go Digit सह आहे. अलीकडेच मी अपघाती क्लेम केला  होता. मी या प्रक्रियेवर पूर्णपणे समाधानी आहे. श्री. आकाश तोंडे यांनी क्लेमचे डिजिटल सर्वेक्षण केले. ते खूप सहकार्य करत होते. त्यांनी अपघाताची परिस्थिती समजून घेतली आणि क्लेमवर प्रक्रिया केली. या अनुभवानंतर, फक्त तीन दिवसांपूर्वी मी माझ्या दिवाळीच्या युरोप दौऱ्यासाठी माझ्या कुटुंबाचा आंतरराष्ट्रीय ट्रॅव्हल इन्शुरन्स घेतला.

Show more

आपण ट्रॅव्हल इन्शुरन्स पॉलिसी का खरेदी करावी?

म्हणजेच  ट्रॅव्हल इन्शुरन्सचे फायदे

उड्डाण विलंबासाठी थेट ५०० रुपये

आपल्या सर्वांना उड्डाणाच्या विलंबाचा तिरस्कार आहे. पण प्रत्येक वेळी आपल्या ट्रॅव्हल इन्शुरन्सने आपल्याला ५०० ते १००० रुपये दिले तर ? बरोबर आहे, डीजीट नेमके तेच करते. आपण एकतर काही अतिरिक्त पैसे वाचवू शकता किंवा जेवण घेण्यासाठी त्याचा वापर करू शकता किंवा विमानतळावर आवडीचे काही वाचू शकता.

बॅगेज डिलेसाठी आर्थिक भरपाई

सामानाचे नुकसान भयानक आहे यात शंका नाही, परंतु बॅगेज डिलेही भयानकच आहे! म्हणूनच, दुर्दैवी काळात जेव्हा असे घडते, तेव्हा ट्रॅव्हल इन्शुरन्स असणे आपल्याला आपल्या गमावलेल्या वेळेसाठी १०० $ची आर्थिक भरपाई देण्यास मदत करेल!

परदेशात आर्थिक नुकसानीपासून तुमचे संरक्षण करते

जेव्हा आपण प्रवास करतो, तेव्हा आपल्यापैकी बहुतेक जण बजेट ठरवून प्रवास करतात. येथेच ट्रॅव्हल इन्शुरन्स उपयोगी ठरतो. कारण तो आपल्या प्रवासात येऊ शकणाऱ्या सामानाचे नुकसान, चुकलेले उड्डाण कनेक्शन, ट्रिप रद्द होणे आणि इतर दुर्दैवी घटनांसाठी कोणत्याही आर्थिक नुकसानापासून आपले संरक्षण करतो!

वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत आपल्या मदतीला तत्पर!

परदेशात पोटाच्या फ्लूसारखी लहान आणि सामान्य गोष्ट आपले हजारो खर्च करू शकते. तथापि, आंतरराष्ट्रीय ट्रॅव्हल इन्शुरन्ससह आपली सहल सुरक्षित केल्याने लहान-मोठ्या वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीपासून संरक्षण मिळेल याची खात्री आहे.

तणावमुक्त रोड ट्रीप्स

जर आपण परदेश दौऱ्यावर जाण्याचा विचार करत असाल, तर ट्रॅव्हल इन्शुरन्स आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. बऱ्याच लोकांना माहित नाही की, ट्रॅव्हल इन्शुरन्सदेखील आपल्या भाड्याच्या कारला किंवा तृतीय-पक्ष नुकसानीमुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानीसाठी आपल्याला कव्हर करतो.

पासपोर्ट किंवा पैसे गमावण्यापासून आपले संरक्षण करते!

परदेशात प्रवाशांना भेडसावणाऱ्या नुकसानांपैकी एक म्हणजे त्यांचे फोन, क्रेडिट आणि डेबिट कार्ड, पैसे आणि अगदी त्यांचे पासपोर्ट गमावणे! सुदैवाने, ट्रॅव्हल इन्शुरन्स असणे आपल्याला मनःशांती देऊ शकतो. कारण अशा परिस्थितीत इन्शुरन्स नेहमीच आपल्यासाठी हे सर्व कव्हर करेल आणि तुमच्या दिमतीला हजर असेल.

ट्रॅव्हल इन्शुरन्स पॉलिसी कोणी खरेदी करावी?

आपण त्यांच्यापैकी एक आहात का?

वेल-प्लॅन्ड ट्रॅव्हलर

भरपूर नोट्स, चेकलिस्ट आणि चांगल्या प्रकारे बनवलेल्या प्रवासकार्यक्रमांसह, आपण चांगल्या प्रकारे विचार केलेल्या आणि नियोजित प्रवासांना प्राधान्य देता. आपण अनिश्चिततेला प्राधान्य देत नाही आणि आपल्याला नियंत्रण आणि सुरक्षिततेची भावना आवडते. जर आपण प्रवाशांच्या या श्रेणीत असलात, तर ट्रॅव्हल इन्शुरन्स आपल्यासाठी जवळजवळ अनिवार्य आहे. शेवटी, अनियोजित गोष्टींसाठी आपल्याला आणखी काय कव्हर करेल?

द इमपल्सिव्ह नोमॅड

आपण सगळं करता पण नियोजन नीट करत नाही. आपल्या पिशव्या पॅक करण्यापासून ते आपली हॉटेल्स बुक करण्यापर्यंत आणि प्रवासाचा प्रवासकार्यक्रम बनवण्यापर्यंत, आपल्याकडे यातील कोणतेही गोष्ट  नियोजित नाही. सर्व काही शेवटच्या क्षणी आहे. आपण पक्के नोमॅड आहात आणि आपण प्रवाहाबरोबर वाहत जातात. या बाबतीत, आपण कमीत कमी प्रवास विमा घेतला पाहिजे जेणेकरून आपला व्हिसा शेवटच्या क्षणी नाकारला जाऊ नये आणि त्या सर्व नियोजन शून्यतेमुळे आपण कॅशलेस होणार नाही!

द क्लमसी ट्रॅव्हलर

आपण सर्व जण अशा व्यक्तीला ओळखतो जो काउच पोटॅटो सारखा आहे किंवा कदाचित आपण स्वत: त्यापैकी आहात! आपल्याला जवळजवळ खात्री आहे की आपण दुर्दैवी आहात. कसेही करून आपण नेहमीच अडचणीत सापडतो - कितीही काळजी घेतली तरी. जर आपल्याला असे वाटत असेल की तुम्ही स्वत: काउच पोटॅटो सारखे आहात, तर जेव्हा तुम्ही अडचणीत सापडू शकता तेव्हा तुम्ही कोणत्याही गोष्टीपासून अडचणीत येत नाही याची खात्री करण्यासाठी कमीत कमी ट्रॅव्हल इन्शुरन्स घेऊ शकता!

द रोड ट्रिपर

जर आपण असे कोणी असाल जे अनेकदा परदेशी रस्त्याने फिरण्याचा निर्णय घेत असाल, तर ट्रॅव्हल इन्शुरन्स आपल्यासाठी आवश्यक आहे. याचे कारण असे आहे की, ट्रॅव्हल इन्शुरन्स केवळ आपल्या सहली दरम्यान सामान्य दुर्घटनांसाठीच सुरक्षित करणार नाही जसे की उड्डाणविलंब किंवा सामान गमावणे, परंतु, आपण आपल्या कारचे नुकसान झाल्यास किंवा त्याहून वाईट- दुसऱ्याच्या मालमत्तेच्या कारसाठी असेल तर आम्ही तिथे जरूर असू!

द थ्रिल-सीकर

आपण साहसासाठी जगता. स्कूबा डायव्हिंग, स्नॉर्केलिंग, बंजी जम्पिंग, ट्रेकिंग, रिव्हर राफ्टिंग, स्काय डायव्हिंग इ. आपल्याला हे सर्व करायचे आहे आणि म्हणूनच कदाचित प्रवास केल्याने आपल्याला खूप उत्तेजित वाटते. सुदैवाने, आमच्या ट्रॅव्हल इन्शुरन्समध्ये साहसी ऍक्टिव्हिटीझचाही समावेश आहे (फक्त एक दिवसाच्या साहसी कृत्यांना कव्हर केले जाते), म्हणून आपण या सर्वांद्वारे कव्हर केले जाईल!

द बजेट ट्रिपर

आपण आज सर्व हजारो प्रवाशांसारखे आहात. आपल्याला प्रवास करायला आवडतो आणि आपण ते बजेट प्रमाणे करता. सामान्य पणे असलेल्या विश्वासाच्या उलट, ट्रॅव्हल इन्शुरन्स अत्यंत वाजवी आहे - जो आपल्या बजेटमध्ये बसू शकते आणि आपल्या प्रवासादरम्यान कोणत्याही अनिश्चित तोट्यापासून आपल्याला वाचवू शकते!

ट्रॅव्हल इन्शुरन्स कोट्सची ऑनलाइन तुलना कशी करावी?

ऑनलाइन ट्रॅव्हल इन्शुरन्स खरेदी करताना आपण खालील ३ गोष्टींची तुलना केली पाहिजे.

वैद्यकीय फायदे आणि सम इन्शुअर्ड

काही देशांमध्ये वैद्यकीय खर्च सर्वात महाग आहे. त्यामुळे, आपण आपला ट्रॅव्हल इन्शुरन्स प्लान मध्ये  मिळू शकणारे वैद्यकीय फायदे आणि विम्याची रक्कम उर्फ कव्हरेज तपासणे महत्त्वाचे आहे. डिजीटमध्ये आम्ही 50,00 ते 5,00,00 डॉलर्सची विमा उतरवल्याची रक्कम उपलब्ध करून देतो!

क्लेम प्रक्रिया

विमा घेण्याचा खरा मुद्दा क्लेम आहे. म्हणून, क्लेम सेटलमेंट प्रक्रिया आणि प्रमाण तपासा जेणेकरून आपण त्यावर विश्वास ठेवू शकता की, काहीही झाले तरी आपली ट्रॅव्हल इन्शुरन्स आपल्यासाठी नेहमीच तत्पर असेल.

क्लेम्सच्या अटी

बऱ्याच वेळा, क्लेम्सशी विशिष्ट अटी जोडल्या जातात. म्हणून, नेहमीच हे तपासा जेणेकरून आपण कशासाठी क्लेम करू शकता याची आपल्याला जाणीव आहे.

ट्रॅव्हल इन्शुरन्सचे प्रकार

माझा प्रीमियम कशावर अवलंबून आहे आणि मी तो कसा कमी करू शकतो?

आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी ट्रॅव्हल इन्शुरन्स अनिवार्य आहे का?

अशा देशांची यादी जिथे भारतीयांना व्हिसाची आवश्यकता नाही / व्हिसा ऑन अरायव्हल मिळते

परदेशात जाण्यापूर्वी लक्षात ठेवण्याची खबरदारी

  • आपला पासपोर्ट सगळीकडे घेऊन फिरणे टाळा. त्याऐवजी ते आपल्या हॉटेल लॉकरमध्ये ठेवा. त्याऐवजी आपल्या ओळखपत्राच्या उद्देशाने त्याची प्रत बाळगणे चांगले आहे.
  • जास्त रोख रक्कम इकडे तिकडे नेऊ नका आणि ए.टी.एम (ATM ) मधून रोख रक्कम काढताना, नेहमी आपल्या सभोवतालची तपासणी करा आणि आपले पैसे काढल्यानंतर ते नीट तपासा.
  • बनावट मॉन्क्स च्या नाटकांना बळी पढू नका, कॅब चालकांकडून जास्त पैसे आकारणे, बनावट टूर गाईड इत्यादी क्षुल्लक प्रवास घोटाळ्यांना बळी पडू नका. वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास घोटाळ्यांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आणि आपण अशा परिस्थितीपासून सुरक्षित राहू शकता, आमचे इन-हाऊस आउच पोटॅटो चेक करा.
  • नेहमी आपली रोख रक्कम एकापेक्षा जास्त ठिकाणी ठेवा. उदाहरणार्थ; आपण आपल्या पाकिटात काही रोख रक्कम वाहून नेऊ शकता, तर त्यातील काही सुरक्षितपणे आपल्या बॅकपॅकच्या आतील खिशात ठेवता येतात.
  • आपल्या निवासस्थानाचे स्थान चांगले लक्षात ठेवा आणि नेहमी मीटरने जाणाऱ्या कॅबचा वापर करा नाहीतर आपण त्यांच्याद्वारे फसवले जाण्याची शक्यता असते!

आंतरराष्ट्रीय ट्रॅव्हल इन्शुरन्स विकत घेण्या संबंधित एफ.ए.क्यू

व्हिसासाठी आंतरराष्ट्रीय ट्रॅव्हल इन्शुरन्स आवश्यक आहे का?

up-arrow

सर्व देश व्हिसाच्या उद्देशाने आंतरराष्ट्रीय ट्रॅव्हल इन्शुरन्स अनिवार्य करत नाहीत. परंतु सर्व प्रवाशांना त्यांच्या सहलीला जाण्यापूर्वी ही एक महत्वाची गोष्ट आवश्यक आहे. अधिक वाचा : भारतीय नागरिकांसाठी व्हिसा फ्री एंट्री किंवा व्हिसा ऑन अरायवलची परवानगी देणाऱ्या ३४ देशांची यादी

सर्व देश व्हिसाच्या उद्देशाने आंतरराष्ट्रीय ट्रॅव्हल इन्शुरन्स अनिवार्य करत नाहीत. परंतु सर्व प्रवाशांना त्यांच्या सहलीला जाण्यापूर्वी ही एक महत्वाची गोष्ट आवश्यक आहे.

अधिक वाचा : भारतीय नागरिकांसाठी व्हिसा फ्री एंट्री किंवा व्हिसा ऑन अरायवलची परवानगी देणाऱ्या ३४ देशांची यादी

ओव्हरसिस ट्रॅव्हल इन्शुरन्स खरेदी करणे आवश्यक आहे का?

up-arrow

काही देश त्यांच्या व्हिसा कागदपत्रांसाठी ते बंधनकारक करतात परंतु जरी ते नसले तरी सर्व प्रवाशांकडे ट्रॅव्हल इन्शुरन्स असणे आवश्यक आहे. याचे कारण असे की, जेव्हा आपण परदेशात असता, तेव्हा अपघात, रुग्णालयात दाखल होणे, पासपोर्ट गमावणे किंवा आपले कनेक्टिंग फ्लाइट चुकणे, आपले चेक-इन सामान उशिराने येणे  किंवा घरीअसलेल्या कुटुंबात मृत्यूसारख्या आपत्कालीन परिस्थिती निर्माण होणे, ज्यामुळे आपली सहल कालावधी कमी करणे आवश्यक होईल अशा कठीण परिस्थितीत आपल्याला आर्थिक आणि प्रक्रियात्मक आधाराची आवश्यकता असू शकते... आणि खरं सांगायचं तर, चुकीच्या गोष्टींची यादी बरीच मोठी आहे पण आम्हाला माहित आहे की आपण त्या सर्वांचा विचार करण्याइतपत शहाणे आहात आणि आपल्या कुटुंबाच्या कल्याणाशी संबंधित योग्य निर्णय घ्याल. अधिक वाचा : आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी किंवा व्हिसासाठी ट्रॅव्हल इन्शुरन्स अनिवार्य आहे का?

काही देश त्यांच्या व्हिसा कागदपत्रांसाठी ते बंधनकारक करतात परंतु जरी ते नसले तरी सर्व प्रवाशांकडे ट्रॅव्हल इन्शुरन्स असणे आवश्यक आहे. याचे कारण असे की, जेव्हा आपण परदेशात असता, तेव्हा अपघात, रुग्णालयात दाखल होणे, पासपोर्ट गमावणे किंवा आपले कनेक्टिंग फ्लाइट चुकणे, आपले चेक-इन सामान उशिराने येणे  किंवा घरीअसलेल्या कुटुंबात मृत्यूसारख्या आपत्कालीन परिस्थिती निर्माण होणे, ज्यामुळे आपली सहल कालावधी कमी करणे आवश्यक होईल अशा कठीण परिस्थितीत आपल्याला आर्थिक आणि प्रक्रियात्मक आधाराची आवश्यकता असू शकते... आणि खरं सांगायचं तर, चुकीच्या गोष्टींची यादी बरीच मोठी आहे पण आम्हाला माहित आहे की आपण त्या सर्वांचा विचार करण्याइतपत शहाणे आहात आणि आपल्या कुटुंबाच्या कल्याणाशी संबंधित योग्य निर्णय घ्याल.

अधिक वाचा : आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी किंवा व्हिसासाठी ट्रॅव्हल इन्शुरन्स अनिवार्य आहे का?

चुकलेल्या फ्लाइट्स आंतरराष्ट्रीय ट्रॅव्हल इन्शुरन्स कव्हर करतं का?

up-arrow

होय, जर आपण कम्फर्ट इंटरनॅशनल ट्रॅव्हल इन्शुरन्स प्लॅन घेतलात तर.

होय, जर आपण कम्फर्ट इंटरनॅशनल ट्रॅव्हल इन्शुरन्स प्लॅन घेतलात तर.

आंतरराष्ट्रीय ट्रॅव्हल इन्शुरन्स रद्द झालेल्या ट्रीप कव्हर करतं का?

up-arrow

होय, जर आपण कम्फर्ट इंटरनॅशनल ट्रॅव्हल इन्शुरन्स प्लॅन घेतलात तर.

होय, जर आपण कम्फर्ट इंटरनॅशनल ट्रॅव्हल इन्शुरन्स प्लॅन घेतलात तर.

आंतरराष्ट्रीय ट्रॅव्हल इन्शुरन्स रद्दहोणारे हॉटेल बुकिंग्स कव्हर करतं का?

up-arrow

होय, जर आपण कम्फर्ट इंटरनॅशनल ट्रॅव्हल इन्शुरन्स प्लॅन घेतला आणि ट्रिप कॅन्सलेशनसाठी क्लेम करावा लागला, तर आम्ही आपल्या बुकिंगचा नॉन-रिफंडेबल भाग कव्हर करतो.

होय, जर आपण कम्फर्ट इंटरनॅशनल ट्रॅव्हल इन्शुरन्स प्लॅन घेतला आणि ट्रिप कॅन्सलेशनसाठी क्लेम करावा लागला, तर आम्ही आपल्या बुकिंगचा नॉन-रिफंडेबल भाग कव्हर करतो.

मी माझी तिकिटे बुक केल्यानंतर ओव्हरसिस ट्रॅव्हल इन्शुरन्स खरेदी करू शकतो का?

up-arrow

होय आपण हे करू शकता। परंतु आपल्या प्रस्थानाच्या तारखेपूर्वी ते खरेदी करण्याची खात्री करा.

होय आपण हे करू शकता। परंतु आपल्या प्रस्थानाच्या तारखेपूर्वी ते खरेदी करण्याची खात्री करा.

आंतरराष्ट्रीय ट्रॅव्हल इन्शुरन्स मिळविण्यासाठी पात्रतेचे निकष काय आहेत?

up-arrow

आपण 60 वर्षांपेक्षा कमी वयाचा असला पाहिजे. आणि जर आपण 18 वर्षांपेक्षा कमी वयाचे असाल, तर आपण 18 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्तीबरोबर प्रवास केला पाहिजे. Digit च्या आंतरराष्ट्रीय ट्रॅव्हल इन्शुरन्स पॉलिसीसाठी हे निकष आहेत. हे वेगवेगळ्या कंपन्यांसाठी वेगळे असू शकते.

आपण 60 वर्षांपेक्षा कमी वयाचा असला पाहिजे. आणि जर आपण 18 वर्षांपेक्षा कमी वयाचे असाल, तर आपण 18 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्तीबरोबर प्रवास केला पाहिजे. Digit च्या आंतरराष्ट्रीय ट्रॅव्हल इन्शुरन्स पॉलिसीसाठी हे निकष आहेत. हे वेगवेगळ्या कंपन्यांसाठी वेगळे असू शकते.

ट्रॅव्हल इन्शुरन्स खरेदी करण्यापूर्वी आवश्यक कोणतीही वैद्यकीय तपासणी?

up-arrow

नाही.मात्र जर आपल्याला आधीपासून अस्तित्वात असलेला कोणताही आजार किंवा स्थिती असेल, तर कृपया आम्हाला ईमेल करून किंवा आम्हाला फोन करून पॉलिसी खरेदी करताना ते जाहीर करा.

नाही.मात्र जर आपल्याला आधीपासून अस्तित्वात असलेला कोणताही आजार किंवा स्थिती असेल, तर कृपया आम्हाला ईमेल करून किंवा आम्हाला फोन करून पॉलिसी खरेदी करताना ते जाहीर करा.

ट्रॅव्हल इन्शुरन्स प्रीमियमची गणना कशी केली जाते?

up-arrow

आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी प्रीमियम ची गणना प्रवाशांची संख्या, प्रवाशांचे वय, गंतव्य स्थान, सहलीचा कालावधी आणि आपण निवडलेली योजना यांचा आधारे होते.

आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी प्रीमियम ची गणना प्रवाशांची संख्या, प्रवाशांचे वय, गंतव्य स्थान, सहलीचा कालावधी आणि आपण निवडलेली योजना यांचा आधारे होते.

ट्रॅव्हल इन्शुरन्स कव्हरेज कधी सुरू होते आणि संपते?

up-arrow

काही फायदे आहेत जे आपली ट्रिप सुरू होण्यापूर्वी सुरू होतात जसे की ट्रिप कॅन्सलेशन बेनिफिट, बाकीच्या गोष्टी ट्रिप सुरू झाल्यानंतर चालू होतात आणि ट्रिप संपल्यावर संपतात.

काही फायदे आहेत जे आपली ट्रिप सुरू होण्यापूर्वी सुरू होतात जसे की ट्रिप कॅन्सलेशन बेनिफिट, बाकीच्या गोष्टी ट्रिप सुरू झाल्यानंतर चालू होतात आणि ट्रिप संपल्यावर संपतात.

ट्रॅव्हल इन्शुरन्सचा पुरावा म्हणून कुठली कागदपत्रे दिली जातात?

up-arrow

प्रवासाचे वेळापत्रक पुरेसे असले पाहिजे. परंतु आम्ही आपल्याला सल्ला देऊ इच्छितो की आपल्या मुख्य पॉलिसी अटी आणि सारांश आपल्या स्वत: च्या संदर्भासाठी सुलभपणे ठेवा. पॉलिसीबद्दल तपशीलवार वाचण्यासाठी कृपया येथे क्लिक करा

प्रवासाचे वेळापत्रक पुरेसे असले पाहिजे. परंतु आम्ही आपल्याला सल्ला देऊ इच्छितो की आपल्या मुख्य पॉलिसी अटी आणि सारांश आपल्या स्वत: च्या संदर्भासाठी सुलभपणे ठेवा. पॉलिसीबद्दल तपशीलवार वाचण्यासाठी कृपया येथे क्लिक करा

आंतरराष्ट्रीय ट्रॅव्हल इन्शुरन्स ऑनलाइन खरेदी करणे ही चांगली कल्पना आहे का?

up-arrow

होय, आंतरराष्ट्रीय ट्रॅव्हल इन्शुरन्स ऑनलाइन खरेदी करणे क्वीक आणि सोपे आहे. आपल्याला फक्त आपल्या प्रवासाच्या डिटेल्स एन्टर करणे आणि पैसे देणे आवश्यक आहे. काही मिनिटांत पॉलिसी आपल्या इनबॉक्समध्ये असेल.

होय, आंतरराष्ट्रीय ट्रॅव्हल इन्शुरन्स ऑनलाइन खरेदी करणे क्वीक आणि सोपे आहे. आपल्याला फक्त आपल्या प्रवासाच्या डिटेल्स एन्टर करणे आणि पैसे देणे आवश्यक आहे. काही मिनिटांत पॉलिसी आपल्या इनबॉक्समध्ये असेल.

ऑनलाइन आंतरराष्ट्रीय ट्रॅव्हल इन्शुरन्स खरेदी करताना काय काळजी घ्यावी?

up-arrow

जर आपण ऑनलाइन ट्रॅव्हल इन्शुरन्स विकत घेत असाल, तर आपण आपल्या  प्रवासाचा कालावधी, ट्रॅव्हल इन्शुरन्स कव्हरेज, क्लेम सेटलमेंट रेशो आणि ग्राहक सेवेशी संपर्क साधण्याच्या सुलभतेसाठी कोट तपासले पाहिजे.

जर आपण ऑनलाइन ट्रॅव्हल इन्शुरन्स विकत घेत असाल, तर आपण आपल्या  प्रवासाचा कालावधी, ट्रॅव्हल इन्शुरन्स कव्हरेज, क्लेम सेटलमेंट रेशो आणि ग्राहक सेवेशी संपर्क साधण्याच्या सुलभतेसाठी कोट तपासले पाहिजे.

मी Digit वेबसाइटद्वारे ऑनलाइन आंतरराष्ट्रीय ट्रॅव्हल इन्शुरन्स विकत घेतला आहे. क्लेम करायचं असल्यास मी परदेशातून ग्राहक सेवेशी कसे संपर्क साधू?

up-arrow

कोणत्याही दाव्याच्या बाबतीत, आम्हाला 1800-258-5956 (भारतात असल्यास) कॉल द्या किंवा +91-7303470000 वर मिस्ड कॉल द्या आणि आम्ही १० मिनिटांत परत कॉल करू.

कोणत्याही दाव्याच्या बाबतीत, आम्हाला 1800-258-5956 (भारतात असल्यास) कॉल द्या किंवा +91-7303470000 वर मिस्ड कॉल द्या आणि आम्ही १० मिनिटांत परत कॉल करू.

ट्रॅव्हल इन्शुरन्स कव्हरेज कधी सुरू होते आणि कधी संपते?

up-arrow

अशी काही कव्हरेज आहेत जी आपली ट्रिप सुरू होण्यापूर्वी सुरू होतात, जसे की ट्रिप रद्द करणे आणि कॉमन कॅरियर डिले. इतर कव्हरेज ट्रॅव्हल सुरू झाल्यापासून सक्रिय होतात ते परत येईपर्यंत सक्रिय असतात.

अशी काही कव्हरेज आहेत जी आपली ट्रिप सुरू होण्यापूर्वी सुरू होतात, जसे की ट्रिप रद्द करणे आणि कॉमन कॅरियर डिले. इतर कव्हरेज ट्रॅव्हल सुरू झाल्यापासून सक्रिय होतात ते परत येईपर्यंत सक्रिय असतात.

इंटरनॅशनल ट्रॅव्हल इन्शुरन्स मिस झालेल्या फ्लाइट्सना कव्हर करते का?

up-arrow

होय, जर तुम्ही आमच्या डिजिट ऑन मूव्ह इंटरनॅशनल ट्रॅव्हल इन्शुरन्स प्लॅनमध्ये कम्फर्ट पर्याय घेतला असेल तर ते कव्हर केले जाते.

होय, जर तुम्ही आमच्या डिजिट ऑन मूव्ह इंटरनॅशनल ट्रॅव्हल इन्शुरन्स प्लॅनमध्ये कम्फर्ट पर्याय घेतला असेल तर ते कव्हर केले जाते.

इंटरनॅशनल ट्रॅव्हल इन्शुरन्स ट्रिप रद्द झाल्यास ते कव्हर करते का?

up-arrow

होय, जर तुम्ही आमच्या डिजिट ऑन मूव्ह इंटरनॅशनल ट्रॅव्हल इन्शुरन्स प्लॅनमध्ये कम्फर्ट पर्याय घेतला असेल तर ते कव्हर केले जाते.

होय, जर तुम्ही आमच्या डिजिट ऑन मूव्ह इंटरनॅशनल ट्रॅव्हल इन्शुरन्स प्लॅनमध्ये कम्फर्ट पर्याय घेतला असेल तर ते कव्हर केले जाते.

इंटरनॅशनल ट्रॅव्हल इन्शुरन्स मध्ये हॉटेल बुकिंग रद्द करणे कव्हर केले जाते का?

up-arrow

होय, जर आपण आमच्या डिजिट ऑन मूव्ह इंटरनॅशनल ट्रॅव्हल इन्शुरन्स प्लॅनमध्ये कम्फर्ट पर्याय घेतला असेल तर हे कव्हर केले जाते आणि ट्रिप रद्द झाल्यासाठी क्लेम करायचा असेल तर आम्ही आपल्या बुकिंगचा नॉन-रिफंडेबल भाग कव्हर करतो.

होय, जर आपण आमच्या डिजिट ऑन मूव्ह इंटरनॅशनल ट्रॅव्हल इन्शुरन्स प्लॅनमध्ये कम्फर्ट पर्याय घेतला असेल तर हे कव्हर केले जाते आणि ट्रिप रद्द झाल्यासाठी क्लेम करायचा असेल तर आम्ही आपल्या बुकिंगचा नॉन-रिफंडेबल भाग कव्हर करतो.

डिजिटचा इंटरनॅशनल ट्रॅव्हल इन्शुरन्स कोविड-19 ला कव्हर करते का?

up-arrow

होय. जेव्हा तुम्ही डिजिटवरून तुमचा ट्रॅव्हल इन्शुरन्स खरेदी कराल, तेव्हा महामारी दरम्यान तुम्हला कव्हर मिळेल. उदाहरणार्थ, क्वारंटाईन परिस्थितीत, जर तुम्हाला तुमची पॉलिसी वाढविण्याची आवश्यकता असेल तर तुम्ही 10 दिवसांपर्यंत ऑटोमॅटिक एक्स्टेंशनच्या मदतीने ते करू शकता.  याव्यतिरिक्त, जर तुम्हाला मँडेटरी क्वारंटाईनमुळे तुमची ट्रिप रद्द करण्याची किंवा सोडून देण्याची आवश्यकता असेल तर ट्रिप रद्द करणे आणि ट्रिप अबेंडनमेंट कव्हर सक्रिय केले जातील. कोव्हिड -19 मुळे हॉस्पिटलायझेशन झाल्यास आपत्कालीन मेडिकल ट्रीटमेंट आणि इव्हॅक्युएशन कव्हरसह आपण मेडिकल बेनिफिट्स देखील घेऊ शकता.

होय. जेव्हा तुम्ही डिजिटवरून तुमचा ट्रॅव्हल इन्शुरन्स खरेदी कराल, तेव्हा महामारी दरम्यान तुम्हला कव्हर मिळेल. उदाहरणार्थ, क्वारंटाईन परिस्थितीत, जर तुम्हाला तुमची पॉलिसी वाढविण्याची आवश्यकता असेल तर तुम्ही 10 दिवसांपर्यंत ऑटोमॅटिक एक्स्टेंशनच्या मदतीने ते करू शकता.  याव्यतिरिक्त, जर तुम्हाला मँडेटरी क्वारंटाईनमुळे तुमची ट्रिप रद्द करण्याची किंवा सोडून देण्याची आवश्यकता असेल तर ट्रिप रद्द करणे आणि ट्रिप अबेंडनमेंट कव्हर सक्रिय केले जातील.

कोव्हिड -19 मुळे हॉस्पिटलायझेशन झाल्यास आपत्कालीन मेडिकल ट्रीटमेंट आणि इव्हॅक्युएशन कव्हरसह आपण मेडिकल बेनिफिट्स देखील घेऊ शकता.