hamburger
×
Digit General Insurance Logo
Powered By Digit
general-insurance

आंतरराष्ट्रीय ट्रॅव्हल इन्शुरन्स ऑनलाइन खरेदी करा

usp icon

24X7

Missed Call Facility

usp icon

Affordable

Premium

usp icon

1-Day Adventure

Activities Covered

false

Trip Type

close
Oops! We don’t service this country for now.
Select geography
  • Country
  • Geography
  • selected_icon
date
date
Valid till {{ travelCtrl.getValidDate(travelCtrl.policyStartDate, 364) }}
date

Select Number of Travellers

{{count.name}}

I agree to the Terms & Conditions

car

Check Price

arrow
×
car

Travel Insurance

Trip Type

close
Oops! We don’t service this country for now.
Select geography
  • Country
  • Geography
  • selected_icon
date
date
Valid till {{ travelCtrl.getValidDate(travelCtrl.policyStartDate, 364) }}
date
usp icon

24X7

Missed Call Facility

usp icon

Affordable

Premium

usp icon

1-Day Adventure

Activities Covered

ट्रॅव्हल इन्शुरन्स म्हणजे काय?

ट्रॅव्हल इन्शुरन्स ची व्याख्या एक प्रकारचा इन्शुरन्स म्हणून केली जाते जी विशेषत: प्रवासाशी संबंधित जोखीम आणि आर्थिकदृष्ट्या अनिश्चिततेपासून इन्शुररचे संरक्षण करण्यासाठी डिझाइन केली गेली आहे.

ट्रॅव्हल इन्शुरन्स हा एक इसेंशियल दस्तऐवज आहे जो आपण प्रवासासह येणारी जोखीम कव्हर करण्यासाठी खरेदी करता आणि इंटरनॅशनल किंवा अगदी डोमेस्टीक प्रवासासाठी आणि अनपेक्षित परिस्थितीत देखील वापरला जाऊ शकतो.

ट्रॅव्हल इन्शुरन्स प्लॅन प्रत्येक कंपनीनुसार वेगवेगळे असतात, म्हणून आपला प्लॅन निवडण्यापूर्वी प्रत्येक पॉलिसीशब्द दस्तऐवज काळजीपूर्वक वाचणे यातच हुशारपणा आहे. सर्व ट्रॅव्हल इन्शुरन्स प्लॅनमध्ये समाविष्ट असणे आवश्यक असलेले काही बेसिक कव्हरेज आहेत

Read More

ट्रीप संबंधित फायदे

मेडिकल फायदे

ट्रीप रद्द करणे

आपातकालीन स्थलांतर

मिस्ड कनेक्शन्स

अपघाती मृत्यू, अपंगत्व आणि दुखापत

पासपोर्ट, सामान हरवले किंवा नुकसान

वैयक्तिक अपघात

बाउंस्ड बुकिंग्स

मृत्यू झाल्यास मृत शरीर परत पाठविणे

प्रत्येक पॉलिसीमध्ये इनक्लुजन्स आणि एक्सक्लुजन्सचा स्वतःचा एक संच असतो; म्हणून आपण खरेदी केलेल्या उत्पादनाची इत्यंभूत माहिती असणे आवश्यक आहे. आपण इन्वेस्ट केलेल्या सम इनशूअर्डनुसार फायदे देखील बदलू शकतात.

ट्रॅव्हल इन्शुरन्सचे 7 वेगवेगळे प्रकार काय आहेत?

ट्रॅव्हल इन्शुरन्स कसे कार्य करते?

ट्रॅव्हल इन्शुरन्स खरेदी करण्याचे फायदे काय आहेत

ट्रॅव्हल इन्शुरन्समध्ये काय कवर्ड आहे?

इंटरनॅशनल ट्रॅव्हल इन्शुरन्स प्लॅन्स ज्या आपल्या गरजा पूर्ण करतात

travelling-girl-chart-quater

बेसिक पर्याय

आंतरराष्ट्रीय ट्रीपवर उद्भवू शकणाऱ्या सर्वात सामान्य अपघातांसाठी कव्हरेज प्रदान करते.
travelling-girl-chart-quater

कम्फर्ट पर्याय

हा प्लॅन आपल्याला केवळ आपल्या ट्रीप मधील सर्वात सामान्य अपघातांसाठीच कव्हर करत नाही तर प्रत्येक छोट्या मोठ्या समस्यांपासून आपल्याला सुरक्षित ठेवते, म्हणून आपली सहल जशी असावी तशीच जाते!

बेसिक पर्याय

कम्फर्ट पर्याय

×
×
×
×
×
×
×
×
×

वर सुचवलेला कव्हरेज पर्याय केवळ सांकेतिक आहे आणि बाजार अभ्यास आणि अनुभवावर आधारित आहे. आपण आपल्या रीक्वायरमेंट्सनुसार कोणत्याही अतिरिक्त कव्हरेजची निवड करू शकता. आपण इतर कोणत्याही कव्हरेजची निवड करू इच्छित असल्यास किंवा अधिक तपशील जाणून घेऊ इच्छित असल्यास कृपया आम्हाला 1800-258-5956 वर कॉल करा.

पॉलिसीबद्दल सविस्तर वाचण्यासाठी कृपया येथे क्लिक करा.

काय कवर्ड नाही?

ट्रॅव्हल इन्शुरन्स खरेदी करण्यापूर्वी लक्षात ठेवण्याच्या गोष्टी

मार्केटमधील प्रत्येक प्लॅन अद्वितीय असल्याने, ट्रॅव्हल इन्शुरन्स प्लॅन्सची तुलना करण्यासाठी आपण वापरू शकता अशा काही टिपा येथे आहेत. आपण आपला ट्रॅव्हल इन्शुरन्स खरेदी करण्यास अंतिम रूप देण्यापूर्वी, आपण विचारात घेतले पाहिजे असे मूलभूत सर्वकाही येथे आहे:

Affordability

परवडण्यायोग्य

आपल्या प्लॅनच्या किंमतीने आणि त्यासोबत येणारे फायदे यांचे संतुलन असले पाहिजे. आपल्या प्लॅनसाठी खराब कव्हरेजसह जास्त रक्कम खर्च करू नये.

Benefits

फायदे

पासपोर्ट आणि बॅगेज लॉस, ट्रिप-संबंधित फायदे, मेडिकल कव्हरेज, वैयक्तिक लायबिलिटी आणि बेल बाँड यासारखे काही महत्वाचे कव्हर आपल्या प्लॅनचा भाग असणे आवश्यक आहे. आपल्याला आपल्या पॉलिसीच्या एक्सक्लुजन्सबद्दल देखील स्वताला शिक्षित केले पाहिजे.

Compatibility

अनुकूलता

आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे तुमच्या पॉलिसीची तुमच्याशी अनुकूलता! प्रोसेस सुरळीत होण्यासाठी योग्य प्लॅन निवडताना कंपनीची विश्वासार्हता आणि क्लेम सेटलमेंट रेशिओ पहा. क्लेम्स हा इन्शुरन्स मिळविण्याचा सर्वात महत्वाचा भाग आहे. म्हणूनच, क्लेम सेटलमेंट प्रोसेस आणि कंपनीचे रेशीओ तपासा जेणेकरून आपण विश्वास ठेवू शकता की आपला ट्रॅव्हल इन्शुरर नेहमीच आपल्या पाठीशी असेल.

ट्रॅव्हल इन्शुरन्सशी संबंधित वारंवार विचारले जाणारे प्रश्न

इंटरनॅशनल ट्रॅव्हल इन्शुरन्समध्ये काय कवर्ड आहे?

up-arrow

आपल्या इंटरनॅशनल ट्रॅव्हल इन्शुरन्स प्लॅनमधील काही प्रमुख कव्हरेजमध्ये पासपोर्ट आणि बॅगेज लॉस, सामान्य कॅरियर (फ्लाइट) आणि निवास-संबंधित फायदे, प्रवास रद्द करणे, विस्तार आणि अॅबनडंमेंट-संबंधित फायदे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे चांगले मेडिकल फायदे यांचा समावेश आहे.

आपल्याला किती ट्रॅव्हल इन्शुरन्स आवश्यक आहे?

up-arrow

आपला ट्रॅव्हल इन्शुरन्स आपल्याला आपला प्रवास सुरू करण्यापासून आपल्या मायदेशी परतण्याच्या नियोजित तारखेपर्यंत कव्हर करतो. आपल्या ट्रीपच्या संपूर्ण कालावधीसाठी आपल्याला कव्हर करणारा प्लॅन मिळविणे आवश्यक आहे.

इंटरनॅशनल प्रवासासाठी ट्रॅव्हल इन्शुरन्स मॅनडेटरी आहे का?

up-arrow

ट्रॅव्हल इन्शुरन्स खरेदी करणे सर्व देशांसाठी मॅनडेटरी नाही, परंतु आम्ही आपल्या ट्रीपचा सुरक्षितपणे आनंद घेण्यासाठी खरेदी करण्याची शिफारस करतो. आपण येथे प्रवास करत असल्यास ट्रॅव्हल इन्शुरन्स मॅनडेटरी असलेल्या देशांची ही यादी पहा.

माझ्या इन्शुरन्स हप्त्याची रक्कम कशावर अवलंबून आहे?

up-arrow

आपण निवडलेले कव्हर, आपल्या प्रवासाचा कालावधी, प्रवासी आणि इनशूअर्ड सदस्यांचे वय, आपण प्रवास करीत असलेले ठिकाण इत्यादी अनेक घटकांवर आपल्या प्रीमियमची रक्कम अवलंबून असते.

आपण निवडलेले कव्हर, आपल्या प्रवासाचा कालावधी, प्रवासी आणि इनशूअर्ड सदस्यांचे वय, आपण प्रवास करीत असलेले ठिकाण इत्यादी अनेक घटकांवर आपल्या प्रीमियमची रक्कम अवलंबून असते.

भारतातून निघल्यानंतर तुम्ही ट्रॅव्हल इन्शुरन्स खरेदी करू शकता का?

up-arrow

प्रस्थानानंतर आपण ट्रॅव्हल इन्शुरन्स खरेदी करू शकता, परंतु त्यापूर्वी तो घेण्याचा सल्ला दिला जातो. हे आपल्याला आपल्या दस्तऐवजाचे संपूर्ण पुनरावलोकन करण्यास मदत करते आणि सुलभ क्लेम प्रोसेस होण्यासाठी काय आहे आणि काय नाही याची जाणीव ठेवण्यास मदत करते. आपण आपली पॉलिसी लवकर खरेदी केल्यास आपल्याला ट्रिप रद्द करणे आणि सामान्य कॅरियर डिले यासारखे अधिक कव्हर देखील मिळतात.