न्यू बाईक इन्शुरन्स
I agree to the Terms & Conditions
General
General Products
Simple & Transparent! Policies that match all your insurance needs.
37K+ Reviews
7K+ Reviews
Scan to download
Life
Life Products
Digit Life is here! To help you save & secure your loved ones' future in the most simplified way.
37K+ Reviews
7K+ Reviews
Scan to download
Claims
Claims
We'll be there! Whenever and however you'll need us.
37K+ Reviews
7K+ Reviews
Scan to download
Resources
Resources
All the more reasons to feel the Digit simplicity in your life!
37K+ Reviews
7K+ Reviews
Scan to download
37K+ Reviews
7K+ Reviews
En
Select Preferred Language
Our WhatsApp number cannot be used for calls. This is a chat only number.
9000+ Cashless
Network Garages
96% Claim
Settlement (FY24-25)
24*7 Claims
Support
I agree to the Terms & Conditions
Terms and conditions
Terms and conditions
अखेर ती टू-व्हीलर मिळाली का ? आम्हाला त्याबद्दल आनंद आहे! परंतु एक तज्ञ म्हणून, आम्हाला तुम्हाला हे सांगायचे आहे की आपण त्याच्या संरक्षणाबद्दलदेखील विचार करावा. हे खूप सोपे आहे, आपण केवळ त्याचा इन्शुरन्स काढून त्याचे संरक्षण करू शकता आणि आम्ही इथे आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आहोत.
पहिली गोष्ट म्हणजे, बाईक इन्शुरन्सचे साधारणत: दोन प्रकार असतात, कॉम्प्रिहेन्सिव्ह बाईक इन्शुरन्स आणि थर्ड पार्टी बाईक इन्शुरन्स.
आयडीव्ही - इन्शुअर्ड डिक्लेअर्ड व्हॅल्यू, म्हणजे जर आपली बाईक पूर्णपणे खराब झाली किंवा चोरीला गेली असेल, तर आपली इन्शुरन्स कंपनी आपल्याला देत असलेली जास्तीत जास्त अशी रक्कम. आम्हाला माहित आहे की कमी प्रीमियम आमिष दाखवते परंतु यामुळे आपल्याला जास्तीत जास्त आर्थिक फायदा होणार नाही. त्यामुळेच आपण नेहमीच आपल्याला ऑफर केल्या जाणाऱ्या केवळ प्रीमियमचीच नाही आयडीव्हीचीही तपासणी केली पाहिजे .
आम्ही सुचवितो की आपण जास्त आयडीव्ही निवडा, आपल्याला माहित आहे का? आपल्या बाईकचे एकूण नुकसान झाल्यास, जास्त आयडीव्हीमुळे जास्त रिएम्बर्समेंट मिळते.
डिजिटमध्ये, आम्ही आपल्याला आपल्या आवडीनुसार आपला आयडीव्ही कस्टमाइझ करण्याची सुविधा देतो कारण आपण कोणत्याही तडजोडीशिवाय योग्य निर्णय घ्यावा, अशी आमची इच्छा आहे.
आपल्या नव्या बाईकसाठी बाईक इन्शुरन्स खरेदी करताना अनेक बाबी लक्षात ठेवाव्या लागतात. त्यांच्याकडे लक्ष दिल्यास हे सुनिश्चित होईल की आपण कव्हरची आदर्श पातळी मिळवाल. यापैकी काही घटक खाली दिले आहेत:
# क्लेम प्रक्रिया- हे खूप महत्वाचे आहे; ही प्रक्रिया अति-वेगवान आणि त्रास-मुक्त असावी. इन्शुरन्स कंपनीच्या क्लेमचा इतिहास त्यांच्या सोशल मीडिया चॅनेल, अधिकृत वेबसाइट आणि ग्राहकांच्या प्रतिक्रिया यासारख्या स्त्रोतांकडून तपासा.
# पॉलिसी प्रकार - पॉलिसीचे प्रकार जाणून घ्या, आपल्याला योग्य तो निर्णय घेण्यासाठी कोणते पर्याय आहेत, हे जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्या इन्शुरन्सच्या गरजेनुसार थर्ड-पार्टी इन्शुरन्स किंवा कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन निवडा.
# ॲड-ऑन्स- आपल्या पॉलिसीसोबत योग्य ॲड ऑन निवडल्यास आपल्याला जास्तीत जास्त फायदे मिळू शकतात. यापैकी काही ॲड-ऑन्स म्हणजे, झिरो डिप्रिसिएशन कव्हर, एनसीबी(NCB) कव्हर, इनव्हॉइस प्रोटेक्शन कव्हर आणि इंजिन प्रोटेक्ट कव्हर. ॲड-ऑन्सबद्दल जाणून घ्या आणि योग्य निवडा.
# योग्य आयडीव्ही – आपली बाईक पॉलिसी निवडण्यात किंवा त्याचे नूतनीकरण करण्यात योग्य आयडीव्ही महत्त्वाची भूमिका बजावते. आयडीव्हीपेक्षा जास्त, अनपेक्षित परिस्थितीच्या वेळी नुकसान भरपाई जास्त असते.डिजिटमध्ये, आम्ही संपूर्ण पारदर्शकतेवर विश्वास ठेवतो आणि आपल्याला आपला आयडीव्ही कस्टमाइझ करू देतो.
# ऑनलाइन दरांची तुलना करा - दरांची तुलना करण्यासाठी ऑनलाइन जा, आपण आपली पॉलिसी ऑनलाइनही खरेदी करू शकता, विविध पर्याय उपलब्ध आहेत. विशेषत: आमच्यासह पॉलिसी ऑनलाइन खरेदी करण्याचा सर्वात चांगला भाग म्हणजे त्यात कोणत्याही कागदपत्रांची गरज नाही, फक्त आपला तपशील ऑनलाइन द्या आणि आपले काम झाले. प्रीमियम मोजण्यासाठी आणि तुलना करण्यासाठी आपण आमचा बाईक इन्शुरन्स कॅल्क्युलेटर वापरू शकता.
बऱ्याच लोकांना ऑनलाइन किंवा ऑफलाइन योग्य इन्शुरन्स कंपनी शोधण्यात ऊर्जा वाया घालवायची नसते. त्यांना त्याबाबतीत पलायनवादी भूमिका घ्यायची सवय असते. त्यामुळे बहुतांश मालक त्यांच्या बाईक विक्रेत्यांनी देऊ केलेली इन्शुरन्स पॉलिसीच घेतात. त्यामुळे वेळेची बचत होते आणि अर्थातच ती सोयीचीही आहे! पण हे करणे योग्य आहे का ? आपण आपल्या डिलरकडून पॉलिसी खरेदी करण्याचा विचार केल्यास काय चूक होऊ शकते ते पाहूया.
# आपल्याला मिळतील मर्यादित पर्याय - एकदा का आपण आपली टू-व्हीलर आपल्या डिलरकडून खरेदी केलीत की, दुसरी गोष्ट ते आपल्याला विकतील ते म्हणजे त्यासाठीची बाईक इन्शुरन्स पॉलिसी. हे सोयीस्कर असले तरी, ऑनलाइन पर्यायांच्या तुलनेत मर्यादित पर्यायांच्या तोट्यासह ही गोष्ट येते. याव्यतिरिक्त, आपल्या डिलरचा कदाचित विशिष्ट इन्शुरन्स कंपन्यांशी करार असेल आणि तो आपल्याला केवळ या कंपन्यांनी प्रदान केलेले इन्शुरन्स सोल्यूशन्स देईल.
# बेस्ट ॲड-ऑन्स – आपल्या बाईकला अधिक चांगलं कव्हरेज देऊ शकेल अशा विविध प्रकारच्या ॲड-ऑनमधून निवड करण्याचं स्वातंत्र्य आपल्याला मिळणार नाही. ऑनलाइन बाईक इन्शुरन्स खरेदी केल्याने आपल्याला आपला प्लॅन निवडण्यासाठी वेगवेगळ्या ॲड-ऑनसह कस्टमाइझ करण्याचा फायदा मिळतो.
# दरांची तुलना करू शकत नाही - दरांची तुलना करणे खूप महत्वाचे आहे परंतु जेव्हा आपण डिलरकडून इन्शुरन्स खरेदी करण्याची योजना आखता तेव्हा आपल्याला ही संधी मिळणार नाही.
आम्ही ऑनलाइन जाण्याची, काही संशोधन किंवा त्यापेक्षा चांगले निवडण्याची शिफारस करतो, थेट आपली बाईक इन्शुरन्स पॉलिसी ऑनलाइन खरेदी करा. प्रक्रिया वेगवान आहे, तेथे कोणत्याही कागदपत्रांची कटकट नाही आणि सर्वात चांगली गोष्ट आहे - आपल्या बाईक इन्शुरन्समधून काय अपेक्षा करावी हे आपल्याला माहित आहे कारण आपणच ते निवडाल!
स्टेप 1 - बाईक इन्शुरन्स पेजवर जा, आपल्या वाहनाची उत्पादक कंपनी, मॉडेल, व्हेरियंट, रजिस्ट्रेशन डेट (नवीन बाईक निवडा) इत्यादी माहिती भरा. ‘गेट कोट' वर क्लिक करा आणि आपल्या प्लॅनची निवड करा.
स्टेप 2 - थर्ड पार्टी लायॅबिलिटी ओन्ली किंवा स्टँडर्ड पॅकेज (कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स) यापैकी एकाची निवड करा.
स्टेप 3 - आपल्या मागील नो क्लेम बोनसबद्दल आम्हाला तपशील द्या.
स्टेप 4 – आपल्याला आपल्या प्रीमियमच्या रकमेविषयीची माहिती मिळेल. जर आपण स्टँडर्ड प्लॅन निवडला असेल तर आपण ॲड-ऑन निवडून, आयडीव्ही सेट करून ते पुढे कस्टमाइझ करू शकता. आपल्याला पुढील पेजवर अंतिम प्रीमियम दिसेल.
Please try one more time!
इतर महत्त्वाचे लेख
मोटर इन्शुरन्स बद्दल सर्व काही
Get 10+ Exclusive Features only on Digit App
closeAuthor: Team Digit
Last updated: 08-05-2025
CIN: L66010PN2016PLC167410, IRDAI Reg. No. 158.
गो डिजिट जनरल इन्श्युरन्स लिमिटेड (याआधी ओबेन जनरल इन्श्युरन्स लिमिटेड म्हणून ओळखली जात होती) – रजिस्टर्ड ऑफीसचा पत्ता – 1 ते 6 फ्लोर्स, अनंत वन (एआर वन), प्राईड हॉटेल लेन, नरवीर तानाजी वाडी, सीटी सर्व्हे नं. 1579, शिवाजी नगर, पुणे – 411005, महाराष्ट्र | कॉरपोरेट ऑफीसचा पत्ता – अटलांटिस, 95, 4th बी क्रॉस रोड, कोरमंगला इंडस्ट्रीयल लेआऊट, 5th ब्लॉक, बैंगलोर – 560095, कर्नाटक | गो डिजिट जनरल इन्श्युरन्स लिमिटेडचा वरील ट्रेड लोगो डिजिट इन्फोवर्क्स सर्व्हिसेस प्राईव्हेट लिमिटेड चा आहे आणि लायसन्स अंतर्गत गो डिजिट जनरल इन्श्युरन्स लिमिटेडद्वारा वापरण्यात आला आहे.