इलेक्ट्रिक बाइक इन्शुरन्स

ऑनलाइन त्वरित बाईक इन्शुरन्सच्या किमतीविषयीची माहिती मिळवा
solo Bike riding Image
Enter valid registration number
search
{{bikeCtrl.pincodeErrorMessage}} Please enter valid City name
{{bikeCtrl.invalidAgentCode}}
Agent Name:
{{bikeCtrl.bikeLocalStorageValues.campaignAgentName}}
State:
{{bikeCtrl.bikeLocalStorageValues.campaignAgentLocation}}
SP Name:
{{bikeCtrl.bikeLocalStorageValues.campaignAgentSpName}}
SP Code:
{{bikeCtrl.bikeLocalStorageValues.campaignAgentSpCode}}

I agree to the  Terms & Conditions

{{(bikeCtrl.isDontKnowRegNum || bikeCtrl.bikeLocalStorageValues.vehicle.isVehicleNew) ? 'I know my Registration number' : 'Don’t know Registration number?'}}
It's a brand new bike

Continue with {{bikeCtrl.lastVisitedData.lastVisitedUrl.indexOf('DigitPaymentGateway/payments') !== -1 ? 'payment completion': 'previous choice'}}

{{bikeCtrl.lastVisitedData.vehicle.makeModel | toTitleCase}} {{bikeCtrl.lastVisitedData.vehicle.variant? (bikeCtrl.lastVisitedData.vehicle.variant|toTitleCase): (bikeCtrl.lastVisitedData.vehicleCharacteristics.vehicleType | toTitleCase)}}

{{bikeCtrl.lastVisitedData.vehicle.licensePlateNumber}}

{{bikeCtrl.selectedPlanDisplay[bikeCtrl.lastVisitedData.dropOffSelectedPlan? bikeCtrl.lastVisitedData.dropOffSelectedPlan: bikeCtrl.lastVisitedData.selectedPlan]}}

-

₹{{((bikeCtrl.lastVisitedData.dropOffSelectedPlan ? bikeCtrl.lastVisitedData.dropOffGrossPremium:bikeCtrl.lastVisitedData.chosePlan.grossPremium) .replace('INR ','')).split('.')[0] | rupeeFormatWithComma}} (Incl 18% GST)

search
Agent Name:
State:
SP Name:
SP Code:

I agree to the  Terms & Conditions

{{(!twoWheelerCtrl.registrationNumberCardShow || twoWheelerCtrl.localStorageValues.vehicle.isVehicleNew) ? 'I know my Registration number' : 'Don’t know Registration number?'}}
It's a brand new bike

Continue with {{twoWheelerCtrl.lastVisitedData.lastVisitedUrl.indexOf('DigitPaymentGateway/payments') !== -1 ? 'payment completion': 'previous choice'}}

{{twoWheelerCtrl.lastVisitedData.vehicle.make |toTitleCase}} {{twoWheelerCtrl.lastVisitedData.vehicle.model | toTitleCase}} {{twoWheelerCtrl.lastVisitedData.vehicle.variant? (twoWheelerCtrl.lastVisitedData.vehicle.variant |toTitleCase):''}}

{{twoWheelerCtrl.lastVisitedData.vehicle.licensePlateNumber}}

{{twoWheelerCtrl.lastVisitedData.selectedPlan}}

-

₹{{((twoWheelerCtrl.lastVisitedData.quickQuoteResponse.plans[twoWheelerCtrl.lastVisitedData.selectedPlan].resposeBody.grossPremium) .replace('INR ', '')).split('.')[0] | rupeeFormatWithComma}} (Incl 18% GST)

इलेक्ट्रिक बाईक इन्शुरन्स म्हणजे काय?

आपण इलेक्ट्रिक बाईक इन्शुरन्स का खरेदी करावा?

डिजिटच्या इलेक्ट्रिक बाईक इन्शुरन्समध्ये काय कव्हर केले जाते?

Bike Accident

अपघात

अपघात किंवा टक्करीमुळे उद्भवू शकणारी हानी आणि नुकसान

Bike Theft

चोरी

दुर्दैवाने आपली इलेक्ट्रिक टू-व्हीलर चोरीला गेल्यास आपल्या तोट्यासाठी कव्हर!

Bike got fire

आग

अपघाती आग लागल्यास आपल्या इलेक्ट्रिक टू-व्हीलरची हानी आणि नुकसान!

Natural Disaster

नैसर्गिक आपत्ती

निसर्गाच्या प्रकोपामुळे आपल्या इलेक्ट्रिक टू-व्हीलरचे नुकसान, जसे की पूर, चक्रीवादळे इत्यादींमुळे होणारे नुकसान.

Personal Accident

वैयक्तिक अपघात

जिथे आपल्याला गंभीर दुखापत होते अशा प्रकरणांमध्ये आपल्या खर्चासाठी कव्हर!

थर्ड पार्टी लॉसेस

थर्ड पार्टी लॉसेस

जेव्हा एखादी व्यक्ती, वाहन किंवा मालमत्ता आपल्या बाईकमुळे दुखावली जाते किंवा खराब होते.

इलेक्ट्रिक टू व्हीलर इन्शुरन्स प्रीमियम कॅल्क्युलेटर

टू-व्हीलर इन्शुरन्स प्रीमियम हा किलोवॅट क्षमता, मेक, मॉडेल आणि वय यासारख्या अनेक घटकांवर आधारित असतात.

 

किलोवॅट क्षमतेच्या टू-व्हीलर्स (के.डब्ल्यू.)

एक वर्षाच्या पॉलिसीसाठी प्रीमियम दर

दीर्घकालीन पॉलिसीसाठी प्रीमियम * दर

3 किलोवॅटपेक्षा जास्त नाही

₹457

₹2,466

3 किलोवॅटपेक्षा जास्त परंतु 7 किलोवॅटपेक्षा जास्त नाही

₹609

₹3,273

7 किलोवॅटपेक्षा जास्त परंतु 16 किलोवॅटपेक्षा जास्त नाही

₹1,161

₹6,260

16 किलोवॅटपेक्षा जास्त

₹2,383

₹12,849

* दीर्घकालीन पॉलिसी म्हणजे नवीन खासगी टू-व्हीलरसाठी 5 वर्षांची पॉलिसी. (स्रोत – आयआरडीएआय)

 

काय कव्हर केले नाही ?

आपल्या इलेक्ट्रिक टू-व्हीलर इन्शुरन्स पॉलिसीमध्ये काय समाविष्ट नाही हे जाणून घेणे तितकेच महत्वाचे आहे, जेणेकरून आपण क्लेम केल्यावर आश्चर्य वाटणार नाही. अशा काही परिस्थितींविषयीची माहिती येथे देण्यात आली आहे:

 

थर्ड-पार्टी पॉलिसी धारकासाठी स्वत: चे नुकसान

थर्ड-पार्टी किंवा लायॅबिलिटी ओन्ली बाईक पॉलिसीच्या बाबतीत, स्वत: च्या वाहनाचे नुकसान कव्हर केले जाणार नाही.

 

मद्यपान करून प्रवास करणे किंवा लायसन्स शिवाय प्रवास करणे

आपण मद्यधुंद अवस्थेत किंवा वैध टू-व्हिलर व्हेईकल लायसन्सशिवाय प्रवास करत आहात अशा परिस्थितीत आपला इलेक्ट्रिक बाईक इन्शुरन्स आपल्यासाठी कव्हर करणार नाही.

 

वैध ड्रायव्हिंग लायसन्स धारकाशिवाय वाहन चालविणे

जर आपल्याकडे लर्निंग लायसन्स असेल आणि आपण मागच्या सीटवर वैध लायसन्स-होल्डरशिवाय आपली टू-व्हीलर चालवत असाल तर अशा परिस्थितीत आपला क्लेम कव्हर केला जाणार नाही.

 

परिणामी नुकसान

जे नुकसान अपघाताचा थेट परिणाम नाही (उदा. अपघातानंतर, जर खराब झालेल्या टू-व्हीलरचा चुकीचा वापर केला जात असेल आणि इंजिन खराब झाले असेल तर ते कॉन्सिक्वेन्शिअल  डॅमेजेस मानले जाते आणि ते कव्हर केले जाणार नाही)

 

निष्काळजीपणा दाखवणे

तुम्ही वाहनाच्या बाबतीत कोणताही निष्काळजीपणा दाखवला (उदा. पुरात टू-व्हीलर चालविण्यामुळे होणारे नुकसान, ज्याची शिफारस निर्मात्याच्या ड्रायव्हिंग मॅन्युअलनुसार केली जात नाही, ते कव्हर केले जाणार नाही)

 

ॲड-ऑन्स खरेदी केले नाही

काही परिस्थिती ॲड-ऑन्समध्ये कव्हर केल्या जातात. आपण ते ॲड-ऑन खरेदी केले नसल्यास, संबंधित परिस्थिती कव्हर केली जाणार नाही.

 

डिजिटचा इलेक्ट्रिक बाईक इन्शुरन्स का निवडावा?

आपला बाईक इन्शुरन्स फक्त अतिशय सोप्या क्लेमच्या प्रक्रियेसहच येत नाही, तर कॅशलेस सेटलमेंट निवडण्याचा पर्याय देखील यात आहे.

Cashless Repairs

कॅशलेस दुरुस्ती

तुम्हाला संपूर्ण भारतातून निवडण्यासाठी 1000 + कॅशलेस नेटवर्क गॅरेजेस

Smartphone-enabled Self Inspection

स्मार्टफोन-इनेबल्ड स्वयं तपासणी

स्मार्टफोन- इनेबल्ड स्वयं तपासणी प्रक्रियेद्वारे जलद आणि पेपरलेस क्लेम प्रक्रिया

Super-fast Claims

अति जलद क्लेम्स

टू-व्हीलर वाहनाच्या क्लेम्ससाठी सरासरी टर्नअराऊंड वेळ आहे 11 दिवस

आपल्या वाहनाचे आयडीव्ही(IDV) कस्टमाइझ करा

Customize your Vehicle IDV

आमच्यासह, आपण आपल्या आवडीनुसार आपल्या वाहनाचे आयडीव्ही कस्टमाइझ्ड करू शकता!

24*7 Support

24*7 सपोर्ट

राष्ट्रीय सुट्टीच्या दिवशीही 24*7 कॉलची सुविधा

क्लेम कसा करावा?

आपण आमच्याबरोबर आपला इलेक्ट्रिक टू-व्हीलर इन्शुरन्स प्लॅन खरेदी किंवा नूतनीकरण केल्यानंतर, आपल्याला गुंतागुंतीच्या प्रक्रियेतून जायची गरज नाही कारण आमच्याकडे 3-स्टेप, पूर्णपणे डिजिटल क्लेम प्रक्रिया आहे!

स्टेप 1

फक्त 1800-258-5956 वर कॉल करा. फॉर्म भरायचे नाहीत.

स्टेप 2

आपल्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर सेल्फ-इन्स्पेक्शनची लिंक मिळवा. मार्गदर्शित टप्प्याटप्प्यांच्या प्रक्रियेद्वारे आपल्या स्मार्टफोनमधून आपल्या वाहनाच्या नुकसानाबद्दल माहिती दया.

स्टेप 3

आमच्या गॅरेजच्या नेटवर्कद्वारे रिएम्बर्समेंट किंवा कॅशलेस यापैकी आपण निवडू इच्छित असलेली दुरुस्तीची पद्धत निवडा.

भारतातील इलेक्ट्रिक बाईक इन्शुरन्सबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न