थर्ड पार्टी बाईक इन्शुरन्सची किंमत

थर्ड पार्टी बाईक इन्शुरन्सच्या किमतीविषयीची माहिती मिळवा.
search

I agree to the  Terms & Conditions

It's a brand new bike

टू-व्हिलर थर्ड पार्टी इन्शुरन्सचे दर

थर्ड पार्टी बाइक इन्शुरन्स प्रीमियम दर

बाईकच्या इंजिन क्षमतेनुसार थर्ड पार्टी बाइक इन्शुरन्स प्रीमियम आकारला जातो. चला तर मग पाहूया 2019-20 विरुद्ध 2022 या वर्षाच्या किंमती

 

इंजिन क्षमता

2019-20 चा प्रीमियम रुपयात

नवीन 2डब्ल्यू टी.पी (2W TP) दर (1 जून 2022 पासून प्रभावी)

75 सी.सी (cc) पेक्षा जास्त नाही

₹482

₹538

75 सी.सी (cc) पेक्षा जास्त परंतु 150 सीसीपेक्षा जास्त नाही

₹752

₹714

150 सी.सी (cc) पेक्षा जास्त परंतु 350 सी.सी (cc) पेक्षा जास्त नाही

₹1193

₹1366

350 सी.सी (cc) पेक्षा जास्त

₹2323

₹2804

न्यू टू-व्हीलरसाठी थर्ड पार्टी प्रीमियम (5 वर्षांची सिंगल प्रीमियम पॉलिसी)

इंजिन क्षमता

2019-20 चा प्रीमियम रुपयात

नवीन 2डब्ल्यू टी.पी (2W TP) दर (1 जून 2022 पासून प्रभावी)

75 सी.सी (cc) पेक्षा जास्त नाही

₹1,045

₹2,901

75 सी.सी (cc) पेक्षा जास्त परंतु 150 सीसीपेक्षा जास्त नाही

₹3,285

₹3,851

150 सी.सी (cc) पेक्षा जास्त परंतु 350 सी.सी (cc) पेक्षा जास्त नाही

₹5,453

₹7,365

350 सी.सी (cc) पेक्षा जास्त

₹13,034

₹15,117

नवीन इलेक्ट्रिक व्हेइकल (ई.व्ही) टू-व्हीलरसाठी प्रीमियम (1 -वर्ष सिंगल प्रीमियम पॉलिसी)

व्हेइकल किलोवॅट क्षमता (के.डब्ल्यू.) (KW)

2019-20 चा प्रीमियम रुपयात

नवीन 2डब्ल्यू टी.पी (2W TP) दर (1 जून 2022 पासून प्रभावी)

3(के.डब्ल्यू.) (KW) पेक्षा जास्त नाही

₹410

₹457

3(के.डब्ल्यू.) (KW) पेक्षा जास्त परंतु 7(के.डब्ल्यू.) (KW) पेक्षा जास्त नाही

₹639

₹609

7(के.डब्ल्यू.) (KW)पेक्षा जास्त परंतु 16(के.डब्ल्यू.) (KW) जास्त नाही

₹1,014

₹1,161

16(के.डब्ल्यू.) (KW) पेक्षा जास्त

₹1,975

₹2,383

नवीन इलेक्ट्रिक व्हेइकल (ई.व्ही) टू-व्हीलरसाठी प्रीमियम (5 -वर्ष एकल प्रीमियम पॉलिसी)

व्हेइकल किलोवॅट क्षमता (के.डब्ल्यू.) (KW)

2019-20 चा प्रीमियम रुपयात

नवीन 2डब्ल्यू टी.पी (2W TP) दर (1 जून 2022 पासून प्रभावी)

व्हेइकल किलोवॅट क्षमता (के.डब्ल्यू.) (KW)

₹888

₹2,466

3(के.डब्ल्यू.) (KW) पेक्षा जास्त नाही

₹2,792

₹3,273

7(के.डब्ल्यू.) (KW)पेक्षा जास्त परंतु 16(के.डब्ल्यू.) (KW) जास्त नाही

₹4,653

₹6,260

16(के.डब्ल्यू.) (KW) पेक्षा जास्त

₹11,079

₹12,849

थर्ड पार्टी बाइक इन्शुरन्समध्ये काय कव्हर केले जाते ?

थर्ड पार्टीचे वैयक्तिक नुकसान

थर्ड पार्टीचे वैयक्तिक नुकसान

एखाद्या व्यक्तीला अपघातात दुखापत झाल्यास, ती बरी होत नाही तोपर्यंतचा सर्व वैद्यकीय खर्च थर्ड पार्टी बाईक इन्शुरन्सद्वारे केला जातो. दुर्दैवाने जीवितहानी झाल्यास, भरपाईची रक्कम देखील दिली जाते.

मालमत्तेची नुकसान भरपाई

मालमत्तेची नुकसान भरपाई

एखाद्याच्या वाहनाचे, घराचे किंवा कोणत्याही मालमत्तेचे नुकसान झाल्यास, मालकाला नुकसान भरपाई मिळते. याला ₹7,50,000 पर्यंतची मर्यादा आहे.

मालक/चालकाचे वैयक्तिक नुकसान

मालक/चालकाचे वैयक्तिक नुकसान

दुर्दैवाने कारचा चालक/मालकाला शारीरिक दुखापती किंवा मृत्यू/कायमचे अपंगत्व आल्यास.

थर्ड पार्टी बाईक इन्शुरन्समध्ये काय कव्हर केलेले नाही?

तुमच्या थर्ड-पार्टी बाईक इन्शुरन्स पॉलिसीमध्ये काय कव्हर केलेले नाही हे जाणून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे जेणेकरून तुम्ही क्लेम  करता तेव्हा आश्चर्यचकित होणार नाही. येथे अशा काही परिस्थितींविषयीची माहिती आहे:

 

स्वतःचे नुकसान

थर्ड पार्टी बाईक इन्शुरन्स पॉलिसीच्या बाबतीत, स्वतःच्या वाहनाचे नुकसान भरून काढले जाणार नाही.

 

दारू पिऊन किंवा लायसन्स नसताना गाडी चालवणे

तुम्ही दारूच्या नशेत किंवा वैध दुचाकी परवान्याशिवाय गाडी चालवत असाल तर अशा परिस्थितीत तुमचा थर्ड पार्टी बाईक इन्शुरन्स तुमच्यासाठी कव्हर करणार नाही.

 

वैध ड्रायव्हिंग लायसन्स धारकाशिवाय वाहन चालवणे

जर तुमच्याकडे लर्निंग लायसन्स असेल आणि तुम्ही मागच्या सीटवर वैध परवानाधारक नसताना तुमची दुचाकी चालवत असाल- तर अशा परिस्थितीत तुमचा क्लेम कव्हर केला जाणार नाही.

 

अ‍ॅड-ऑन्स विकत घेतले नाहीत

काही परिस्थिती अ‍ॅड-ऑन्समध्ये समाविष्ट आहेत. तुम्ही ते टू व्हीलर अ‍ॅड-ऑन्स  विकत घेतले नसल्यास, संबंधित परिस्थिती कव्हर केल्या जाणार नाहीत.

 

थर्ड पार्टी बाईक इन्शुरन्स का महत्त्वाचा आहे?