hamburger
×
Digit General Insurance Logo
Powered By Digit
general-insurance

टू व्हीलर इन्शुरन्स

usp icon

9000+

Cashless Garages

usp icon

1000 Crore+

Paid-in Claims

usp icon

3 Cr+

Policies Sold

false
Get Instant Policy in Minutes*

I agree to the Terms & Conditions

Buy Online for Huge Savings

Digit Exclusive

Claim your Offer

Up to 80% Discount

Save big with Digit - Claim up to 80% discount on new bike insurance premium.

I agree to the Terms & Conditions

true
bike

Check Price

arrow
×
bike

Bike insurance Online, starting ₹752

usp icon

9000+

Cashless Garages

usp icon

1000 Crore+

Paid-in Claims

usp icon

3 Cr+

Policies Sold

बाइक इन्शुरन्समध्ये नो क्लेम बोनस (NCB)

बाइक इन्शुरन्समध्ये एनसीबी (NCB) ची मोजणी कशी केली जाते

क्लेमफ्री वर्षे

नो क्लेम बोनस (NCB)

1 वर्षानंतर

20%

2 वर्षानंतर

25%

3 वर्षानंतर

35%

4 वर्षानंतर

45%

5 वर्षानंतर

50%

टू व्हीलर इन्शुरन्समधील एनसीबी (NCB) बद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न

नवीन वाहन खरेदी करताना मी माझा इन्शुरन्स प्रोव्हायडर बदलल्यास काय होईल?

up-arrow

खरे सांगायचे तर, आम्हाला तुम्हाला जाताना बघायला बिलकुल आवडणार नाही. परंतु जर तुम्हाला आवश्यक असेल तर तुम्ही जाऊ शकता. तुम्ही पॉलिसीधारक राहिल्यास, एनसीबी ( NCB) नवीन वाहने आणि नवीन इन्शुरन्स कंपन्यांना हस्तांतरित करण्यायोग्य आहे. एनसीबी (NCB) दुसर्‍या इन्शुरन्स कंपनीकडे हस्तांतरित करण्याची परवानगी देण्यासाठी फक्त तुम्हाला तुमच्या मागील इन्शुरन्स कंपनीकडून मंजुरी प्रमाणपत्र मिळणे आवश्यक आहे.

खरे सांगायचे तर, आम्हाला तुम्हाला जाताना बघायला बिलकुल आवडणार नाही. परंतु जर तुम्हाला आवश्यक असेल तर तुम्ही जाऊ शकता. तुम्ही पॉलिसीधारक राहिल्यास, एनसीबी ( NCB) नवीन वाहने आणि नवीन इन्शुरन्स कंपन्यांना हस्तांतरित करण्यायोग्य आहे. एनसीबी (NCB) दुसर्‍या इन्शुरन्स कंपनीकडे हस्तांतरित करण्याची परवानगी देण्यासाठी फक्त तुम्हाला तुमच्या मागील इन्शुरन्स कंपनीकडून मंजुरी प्रमाणपत्र मिळणे आवश्यक आहे.

मी एनसीबी (NCB) कुटुंबातील एखाद्या सदस्याला किंवा मित्राला देऊ शकतो का?

up-arrow

नाही, अशी भलाई आपण करू शकत नाही. पॉलिसीधारक म्हणून तुम्हाला एनसीबी (NCB) दिले जातात आणि तुम्ही तुमची बाइक  विकली तरीही ते दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित केले जाऊ शकत नाहीत. पॉलिसी धारकाचा मृत्यू हा नियमाचा एकमेव अपवाद आहे. अशा परिस्थितीत,एनसीबी ( NCB) नॉमिनीकडे हस्तांतरित करण्यात येईल. प्रो टीप! तुमचे एनसीबी ( NCB) ठेवा. लहान बदल सोडून द्या. दुस-या शब्दात, बऱ्याचदा आपण पाहिले आहे की वाहनाच्या लहान परवडणाऱ्या नुकसानासाठी क्लेम केल्याने, तुम्हाला तुमच्या प्रीमियमवरील सवलतीच्या मोठ्या प्रमाणात तोटा होईल, कारण एनसीबी ( NCB), अगदी एका क्लेम्सवरून शून्यावर परत जाईल, जे बघायला गेलो तर मोठे आर्थिक नुकसान असेल. त्यामुळे तुमचा एनसीबी ( NCB) कार्यरत ठेवणे आणि क्लेम न करता किरकोळ नुकसान भरपाई देणे हे उत्तम.

नाही, अशी भलाई आपण करू शकत नाही. पॉलिसीधारक म्हणून तुम्हाला एनसीबी (NCB) दिले जातात आणि तुम्ही तुमची बाइक  विकली तरीही ते दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित केले जाऊ शकत नाहीत. पॉलिसी धारकाचा मृत्यू हा नियमाचा एकमेव अपवाद आहे. अशा परिस्थितीत,एनसीबी ( NCB) नॉमिनीकडे हस्तांतरित करण्यात येईल.

प्रो टीप! तुमचे एनसीबी ( NCB) ठेवा. लहान बदल सोडून द्या. दुस-या शब्दात, बऱ्याचदा आपण पाहिले आहे की वाहनाच्या लहान परवडणाऱ्या नुकसानासाठी क्लेम केल्याने, तुम्हाला तुमच्या प्रीमियमवरील सवलतीच्या मोठ्या प्रमाणात तोटा होईल, कारण एनसीबी ( NCB), अगदी एका क्लेम्सवरून शून्यावर परत जाईल, जे बघायला गेलो तर मोठे आर्थिक नुकसान असेल. त्यामुळे तुमचा एनसीबी ( NCB) कार्यरत ठेवणे आणि क्लेम न करता किरकोळ नुकसान भरपाई देणे हे उत्तम.