कॅशलेस टू व्हीलर इन्शुरन्स

आजच कॅशलेस बाईक इन्शुरन्सच्या किमतीविषयीची माहिती मिळवा.
search

I agree to the  Terms & Conditions

It's a brand new bike

बाईकसाठी कॅशलेस इन्शुरन्सबद्दल सविस्तरपणे माहिती

डिजिटचा कॅशलेस बाईक इन्शुरन्स का निवडावा ?

तुमचा बाईक इन्शुरन्स केवळ एक अतिशय सोपी क्लेम प्रक्रिया घेऊन येत नाही, तर कॅशलेस सेटलमेंट निवडण्याचा पर्यायदेखील आहे

Cashless Repairs

कॅशलेस दुरुस्ती

आपल्यासाठी भारतभरातून निवडण्यासाठी 4400+ कॅशलेस नेटवर्क गॅरेजेस

Smartphone-enabled Self Inspection

स्मार्टफोन-एनेबल्ड सेल्फ इन्स्पेक्शन

स्मार्टफोन- एनेबल्ड सेल्फ इन्स्पेक्शन प्रक्रियेद्वारे त्वरित आणि पेपरलेस क्लेम्स प्रक्रिया

Super-fast Claims

अति - जलद क्लेम्स

टू-व्हीलरच्या क्लेम्ससाठी सरासरी टर्न अराऊंड 11 दिवस आहे

Customize your Vehicle IDV

तुमच्या वाहनाचे आयडीव्ही (IDV) कस्टमाइझ करा

आमच्याबरोबर, तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुमच्या वाहनाचे आयडीव्ही कस्टमाइझ करू शकता!

24*7 Support

24*7 सपोर्ट

राष्ट्रीय सुट्टीच्या दिवशीही 24*7 कॉल सुविधा