कॉम्प्रिहेन्सिव्ह व्हर्सेस (विरुद्ध) थर्ड पार्टी बाईक इन्शुरन्स

ऑनलाइन बाईक इन्शुरन्सच्या किमतीविषयीची माहिती जाणून घ्या
solo Bike riding Image
Enter valid registration number
search
{{bikeCtrl.pincodeErrorMessage}} Please enter valid City name
{{bikeCtrl.invalidAgentCode}}
Agent Name:
{{bikeCtrl.bikeLocalStorageValues.campaignAgentName}}
State:
{{bikeCtrl.bikeLocalStorageValues.campaignAgentLocation}}
SP Name:
{{bikeCtrl.bikeLocalStorageValues.campaignAgentSpName}}
SP Code:
{{bikeCtrl.bikeLocalStorageValues.campaignAgentSpCode}}

I agree to the  Terms & Conditions

{{(bikeCtrl.isDontKnowRegNum || bikeCtrl.bikeLocalStorageValues.vehicle.isVehicleNew) ? 'I know my Registration number' : 'Don’t know Registration number?'}}
It's a brand new bike

Continue with {{bikeCtrl.lastVisitedData.lastVisitedUrl.indexOf('DigitPaymentGateway/payments') !== -1 ? 'payment completion': 'previous choice'}}

{{bikeCtrl.lastVisitedData.vehicle.makeModel | toTitleCase}} {{bikeCtrl.lastVisitedData.vehicle.variant? (bikeCtrl.lastVisitedData.vehicle.variant|toTitleCase): (bikeCtrl.lastVisitedData.vehicleCharacteristics.vehicleType | toTitleCase)}}

{{bikeCtrl.lastVisitedData.vehicle.licensePlateNumber}}

{{bikeCtrl.selectedPlanDisplay[bikeCtrl.lastVisitedData.dropOffSelectedPlan? bikeCtrl.lastVisitedData.dropOffSelectedPlan: bikeCtrl.lastVisitedData.selectedPlan]}}

-

₹{{((bikeCtrl.lastVisitedData.dropOffSelectedPlan ? bikeCtrl.lastVisitedData.dropOffGrossPremium:bikeCtrl.lastVisitedData.chosePlan.grossPremium) .replace('INR ','')).split('.')[0] | rupeeFormatWithComma}} (Incl 18% GST)

search
Agent Name:
State:
SP Name:
SP Code:

I agree to the  Terms & Conditions

{{(!twoWheelerCtrl.registrationNumberCardShow || twoWheelerCtrl.localStorageValues.vehicle.isVehicleNew) ? 'I know my Registration number' : 'Don’t know Registration number?'}}
It's a brand new bike

Continue with {{twoWheelerCtrl.lastVisitedData.lastVisitedUrl.indexOf('DigitPaymentGateway/payments') !== -1 ? 'payment completion': 'previous choice'}}

{{twoWheelerCtrl.lastVisitedData.vehicle.make |toTitleCase}} {{twoWheelerCtrl.lastVisitedData.vehicle.model | toTitleCase}} {{twoWheelerCtrl.lastVisitedData.vehicle.variant? (twoWheelerCtrl.lastVisitedData.vehicle.variant |toTitleCase):''}}

{{twoWheelerCtrl.lastVisitedData.vehicle.licensePlateNumber}}

{{twoWheelerCtrl.lastVisitedData.selectedPlan}}

-

₹{{((twoWheelerCtrl.lastVisitedData.quickQuoteResponse.plans[twoWheelerCtrl.lastVisitedData.selectedPlan].resposeBody.grossPremium) .replace('INR ', '')).split('.')[0] | rupeeFormatWithComma}} (Incl 18% GST)

कॉम्प्रिहेन्सिव्ह आणि थर्ड-पार्टी टू-व्हीलर इन्शुरन्समध्ये काय फरक आहे ?

कॉम्प्रिहेन्सिव्ह आणि थर्ड-पार्टी बाईक इन्शुरन्समधील फरक

कॉम्प्रिहेन्सिव्ह बाईक इन्शुरन्स

थर्ड-पार्टी बाईक इन्शुरन्स

हे काय आहे?

कॉम्प्रिहेन्सिव्ह बाईक इन्शुरन्स पॉलिसीमध्ये थर्ड -पार्टी लायॅबिलिटी इन्शुरन्स आणि ओन डॅमेज कव्हर दोन्ही एकत्र केले आहे जेणेकरून तुम्हाला सर्व अडचणींविरूद्ध संपूर्ण कव्हरेज मिळेल!

थर्ड पार्टी बाईक इन्शुरन्स ही एक अनिवार्य पॉलिसी आहे जी थर्ड-पार्टीमुळे झालेल्या नुकसानीची काळजी घेते, मोटार वाहन कायदा, 1988 नुसार भारतात कायद्याने अनिवार्य आहे.

कव्हरेज तपशील

ही पॉलिसी विस्तृत कव्हरेज प्रदान करते. तुमची बाईक चोरी, नुकसान आणि हानीविरूद्ध कव्हर केली जाईल. हे तुमची बाईक तसेच दुसऱ्या व्यक्ती, वाहन किंवा मालमत्तेला झालेल्या सर्व प्रकारच्या नुकसानीच्या वेळी आर्थिक मदत करते.

ही पॉलिसी मर्यादित कव्हरेज प्रदान करते. थर्ड-पार्टी लायॅबिलिटी बाईक इन्शुरन्स केवळ थर्ड-पार्टीसाठी नुकसान/हानीपासून तुमचे संरक्षण करेल.

ॲड-ऑन्स

या पॉलिसीसह, आपण इतरांसह शून्य- डिप्रिसिएशन कव्हर, रिटर्न टू इनव्हॉइस कव्हर, रोडसाइड असिस्टन्स आणि कंझ्यूमेबल कव्हर अशा फायदेशीर ॲड-ऑनची निवड करू शकता.

ही पॉलिसी केवळ वैयक्तिक अपघात कव्हर प्रदान करते.

आपण काय खरेदी करावी ?

ॲड-ऑनसह तुमच्या बाईकसाठी संपूर्ण कव्हरेजची आवश्यकता असल्यास याची शिफारस केली जाते.

आपण क्वचितच आपली बाईक चालवत असल्यास किंवा ती आधीच खूप जुनी असेल तर शिफारस केली जाते.

प्रीमियम किंमत

कॉम्प्रिहेन्सिव्ह बाईक इन्शुरन्स पॉलिसीचा हप्ता थर्ड-पार्टी इन्शुरन्सपेक्षा जास्त रकमेचा आहे.

थर्ड-पार्टी बाईक इन्शुरन्स पॉलिसी जास्त महाग नाही.

 

कॉम्प्रिहेन्सिव्ह आणि थर्ड-पार्टी बाईक इन्शुरन्स तपशीलवार समजून घेऊया:

कॉम्प्रिहेन्सिव्ह बाईक इन्शुरन्स म्हणजे काय?

कॉम्प्रिहेन्सिव्ह बाईक इन्शुरन्सचे फायदे

तुमच्या बाईकच्या नुकसान कव्हर करते

लोकांनी कॉम्प्रिहेन्सिव्ह बाईक इन्शुरन्स घेण्याचे #1 कारण म्हणजे हे सत्य आहे की ते स्वत:च्या दुचाकीचे नुकसान आणि हानी कव्हर करते आणि अशा प्रकारे दुर्दैवी घटनेच्या बाबतीत तुमचा त्रास आणि काही पैसे वाचवते !

थर्ड-पार्टी लायॅबिलिटीपासून आपले संरक्षण करते

थर्ड-पार्टी कव्हरप्रमाणेच कॉम्प्रिहेन्सिव्ह बाईक इन्शुरन्सदेखील तुमच्या बाईकला थर्ड -पार्टीसंबंधित लायॅबिलिटी आणि नुकसानीपासून वाचवते. उदाहरणार्थ; जर तुमची बाईक दुसऱ्याच्या कारवर आदळली, तर तुमचा कॉम्प्रिहेन्सिव्ह बाईक इन्शुरन्स तुमच्या मदतीला येईल !

तुमचे आयडीव्ही कस्टमाइझ करण्याचा पर्याय !

जेव्हा तुम्ही डिजिटसह कॉम्प्रिहेन्सिव्ह बाईक इन्शुरन्स खरेदी करण्याचा पर्याय निवडता, तेव्हा आम्ही तुम्हाला तुमच्या बाईकचा आयडीव्ही म्हणजे तुमच्या बाईकचे सध्याचे बाजारमूल्य कस्टमाइझ करण्याचा पर्याय देतो. कारण आम्हाला खरोखर विश्वास आहे की तुम्हाला तुमची बाईक सर्वात चांगली माहित आहे !

नैसर्गिक आपत्तीदरम्यान संरक्षण

कॉम्प्रिहेन्सिव्ह बाईक इन्शुरन्स केवळ अपघात आणि धडकेदरम्यान होणाऱ्या नुकसानापासून तुमच्या बाईकचे संरक्षण करत नाही, तर पूर, चक्रीवादळ आणि तत्सम नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या कोणत्याही नुकसानीपासून तुमच्या दुचाकीचे संरक्षण करतो.

बाईक चोरीची भरपाई

कॉम्प्रिहेन्सिव्ह बाईक इन्शुरन्सचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे, दुर्दैवी प्रकरणात म्हणजे तुमची दुचाकी चोरीला गेली तर तुमचा कॉम्प्रिहेन्सिव्ह बाईक इन्शुरन्स तुमचे झालेले नुकसान भरून काढेल. शिवाय, जर तुम्ही रिटर्न टू इनव्हॉइस कव्हरचा पर्याय निवडला असेल, तर त्यासाठी रस्ते करासह शेवटच्या इनव्हॉइस मूल्यानुसार तुम्हाला नुकसान भरपाई दिली जाईल.

कॉस्ट इफेक्टीव्ह पर्याय

वरवर पाहता, कॉम्प्रिहेन्सिव्ह बाईक इन्शुरन्स अधिक महाग आहे असे एखाद्याला वाटू शकते. पण थर्ड-पार्टी बाईक इन्शुरन्सच्या तुलनेत हे प्रत्यक्षात खूप कॉस्ट इफेक्टीव्ह असल्याचे दिसून येते. शिवाय, माणूस म्हणून आपण दुसऱ्याच्या बाईकपेक्षा स्वत:च्या बाईकच्या नुकसानीची जास्त काळजी करतो,नाही का ?

वैयक्तिक नुकसानीसाठीही कव्हर!

थर्ड-पार्टी बाईक इन्शुरन्स आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह बाईक इन्शुरन्स या दोन्हींमध्ये वैयक्तिक अपघात कव्हरचा समावेश वैयक्तिक नुकसानीसाठीही केला जाऊ शकतो ! तुमच्याकडे बाईक असल्याने, तुमच्याकडे बाईक इन्शुरन्स प्लॅन असणे अत्यंत महत्वाचे (आणि कायद्याने देखील अनिवार्य आहे).

थर्ड-पार्टी बाईक इन्शुरन्स म्हणजे काय ?

थर्ड-पार्टी बाईक इन्शुरन्सचे फायदे

थर्ड-पार्टी लायॅबिलिटीझ कव्हर करतो

या बाईक इन्शुरन्सचा मुख्य उद्देश कोणत्याही थर्ड-पार्टीशी संबंधित नुकसान आणि हानीपासून तुमचे संरक्षण करणे हा आहे आणि तो फक्त त्याची तरतूद करतो.

कायद्याप्रमाणे आपल्याला कव्हर करतो

मोटार वाहन कायद्यानुसार, रस्त्यावर कायदेशीररित्या प्रवास करण्यास सक्षम होण्यासाठी तुम्हाला किमान थर्ड-पार्टी पॉलिसीची आवश्यकता असेल. अशी पॉलिसी नसेल तर तुम्हाला मोठा दंड होऊ शकतो !

तुमचे दंडापासून रक्षण करतो

खरे सांगायचे तर, थर्ड-पार्टी बाईक इन्शुरन्ससारखा इन्शुरन्स खरेदी करण्याचा किमान खर्च तुम्हाला होणाऱ्या ट्रॅफिक पेनल्टीपेक्षा कमी आहे! वर म्हटल्याप्रमाणे, किमान थर्ड- पार्टी बाईक इन्शुरन्स असणे तुमचे दंडापासून रक्षण करेल.

तुम्ही कॉम्प्रिहेन्सिव्ह बाईक इन्शुरन्समध्ये अपग्रेड का करावे ?

कॉम्प्रिहेन्सिव्ह बाईक इन्शुरन्स खरेदी करण्यापूर्वी तुम्ही विचारात घ्यावे असे काही घटक