बाईक इन्शुरन्सची तुलना करा

बाईक इन्शुरन्स प्रीमियम ऑनलाइन तपासा आणि तुलना करा
solo Bike riding Image
Enter valid registration number
search
{{bikeCtrl.pincodeErrorMessage}} Please enter valid City name
{{bikeCtrl.invalidAgentCode}}
Agent Name:
{{bikeCtrl.bikeLocalStorageValues.campaignAgentName}}
State:
{{bikeCtrl.bikeLocalStorageValues.campaignAgentLocation}}
SP Name:
{{bikeCtrl.bikeLocalStorageValues.campaignAgentSpName}}
SP Code:
{{bikeCtrl.bikeLocalStorageValues.campaignAgentSpCode}}

I agree to the  Terms & Conditions

{{(bikeCtrl.isDontKnowRegNum || bikeCtrl.bikeLocalStorageValues.vehicle.isVehicleNew) ? 'I know my Registration number' : 'Don’t know Registration number?'}}
It's a brand new bike

Continue with {{bikeCtrl.lastVisitedData.lastVisitedUrl.indexOf('DigitPaymentGateway/payments') !== -1 ? 'payment completion': 'previous choice'}}

{{bikeCtrl.lastVisitedData.vehicle.makeModel | toTitleCase}} {{bikeCtrl.lastVisitedData.vehicle.variant? (bikeCtrl.lastVisitedData.vehicle.variant|toTitleCase): (bikeCtrl.lastVisitedData.vehicleCharacteristics.vehicleType | toTitleCase)}}

{{bikeCtrl.lastVisitedData.vehicle.licensePlateNumber}}

{{bikeCtrl.selectedPlanDisplay[bikeCtrl.lastVisitedData.dropOffSelectedPlan? bikeCtrl.lastVisitedData.dropOffSelectedPlan: bikeCtrl.lastVisitedData.selectedPlan]}}

-

₹{{((bikeCtrl.lastVisitedData.dropOffSelectedPlan ? bikeCtrl.lastVisitedData.dropOffGrossPremium:bikeCtrl.lastVisitedData.chosePlan.grossPremium) .replace('INR ','')).split('.')[0] | rupeeFormatWithComma}} (Incl 18% GST)

search
Agent Name:
State:
SP Name:
SP Code:

I agree to the  Terms & Conditions

{{(!twoWheelerCtrl.registrationNumberCardShow || twoWheelerCtrl.localStorageValues.vehicle.isVehicleNew) ? 'I know my Registration number' : 'Don’t know Registration number?'}}
It's a brand new bike

Continue with {{twoWheelerCtrl.lastVisitedData.lastVisitedUrl.indexOf('DigitPaymentGateway/payments') !== -1 ? 'payment completion': 'previous choice'}}

{{twoWheelerCtrl.lastVisitedData.vehicle.make |toTitleCase}} {{twoWheelerCtrl.lastVisitedData.vehicle.model | toTitleCase}} {{twoWheelerCtrl.lastVisitedData.vehicle.variant? (twoWheelerCtrl.lastVisitedData.vehicle.variant |toTitleCase):''}}

{{twoWheelerCtrl.lastVisitedData.vehicle.licensePlateNumber}}

{{twoWheelerCtrl.lastVisitedData.selectedPlan}}

-

₹{{((twoWheelerCtrl.lastVisitedData.quickQuoteResponse.plans[twoWheelerCtrl.lastVisitedData.selectedPlan].resposeBody.grossPremium) .replace('INR ', '')).split('.')[0] | rupeeFormatWithComma}} (Incl 18% GST)

टू व्हीलर इन्शुरन्सची तुलना का करायची?

तुम्ही बाईक इन्शुरन्सची तुलना का करावी ?

इन्शुरन्स कंपन्यांची विश्वासार्हता तपासा

तुम्ही इन्शुरन्स कंपन्यांची तुलना करू शकता आणि त्यांच्या विश्वासार्हतेच्या आधारे क्रमवारी लावू शकता. तुम्ही लोकांच्या प्रतिक्रिया शोधू शकता आणि कोणत्या कंपन्या त्यांच्या सेवेमध्ये चांगल्या आहेत आणि क्लेम सेटल करण्यासाठी चांगल्या आहेत हे जाणून घेऊ शकता. अशा प्रकारे इन्शुरन्स कंपनी शोधणे सोपे होईल.

तुमच्या पॉलिसीच्या अटी जाणून घ्या

जेव्हा तुम्हाला स्वत:च्या पॉलिसीची समज येते, तेव्हा तुम्हाला कोणत्याही तज्ज्ञावर किंवा इन्शुरन्स एजंटवर अवलंबून राहण्याची गरज नसते. जेव्हा तुम्हाला पॉलिसीमध्ये काय कव्हर्ड आहे आणि काय नाही याबद्दल सखोल माहिती दिली जाते, तेव्हा तुम्ही स्वतःहून निःपक्षपातीपणे निर्णय घेऊ शकता.तुम्ही असंख्य इन्शुरन्स कंपन्यांच्या पॉलिसींचा अभ्यास आणि तुलना केली तरच हे शक्य होऊ शकते.

क्लेम प्रक्रियेतील सुसंगततेची जाणीव ठेवा

योग्य संशोधन आणि विविध पॉलिसींची तुलना तुम्हाला टॉप इन्शुरन्स कंपन्यांच्या क्लेमच्या प्रक्रियेबद्दल कळवेल, तुम्ही उपस्थित करणार आहात असा वास्तविक क्लेम केल्यानंतर तुम्हाला काय कृती करावी लागेल याबद्दल कळेल. मग तुम्ही तुम्हाला सर्वात सुसंगत असणाऱ्या कंपनीची पॉलिसी विकत घेऊ शकता.

परवडणारे डिल शोधा

आपण भारतात उपलब्ध असलेल्या टॉप इन्शुरन्स कंपन्यांनी ऑफर केलेल्या डिल्स तपासू शकता. विविध कंपन्यांनी प्रदान केलेल्या कव्हरेजच्या तुलनेत प्रीमियम तपासणे तुम्हाला समंजस निर्णय घेण्यास आणि पैसे वाचविण्यास मदत करेल.

ऑफर आणि सवलतींचा लाभ घ्या

काही इन्शुरन्स कंपन्या त्यांच्या काही बाईक इन्शुरन्स प्लॅन्सवर मोठ्या सवलती देत असतात, जे आपण संशोधन आणि तुलना करत नसाल तर तुम्हाला समजणार नाही. तुम्हाला सवलतींचा फायदा घ्यायचा आहे ना !

ऑनलाइन बाईक इन्शुरन्सची तुलना करताना तुम्ही विचारात घ्यावे असे काही घटक

टू व्हीलर इन्शुरन्स पॉलिसीची तुलना कशी करावी?

टू व्हीलर इन्शुरन्स ऑनलाइन तुलना करा

टू व्हीलर इन्शुरन्स ऑफलाइन तुलना करा

तुमच्या घरात बसून आरामात आपला लॅपटॉप उघडा. पॉलिसीजची तुलना करणाऱ्या वेबसाइट्सवर लॉग ऑन करा आणि तुम्हाला सगळे मिळेल.

तुमच्या क्षेत्रातील एका नामांकित, स्वतंत्र इन्शुरन्स एजंटला भेट द्या जो वाटाघाटीच्या रकमेवर तुमच्याशी योग्य पॉलिसीची दलाली करू शकतो.

तुमच्या दुचाकीचा तपशील स्वतःहून भरा. गरज पडल्यास स्पेसिफिकेशन्स, आयडीव्ही (IDV), ॲड-ऑन यांचा समावेश करा.

एजंटला तुमच्या दुचाकीच्या सर्व तपशीलांसह मदत करा जेणेकरून तो तुम्हाला योग्य पॉलिसी प्रदान करण्यासाठी माहितीनुसार प्रक्रिया करू शकेल.

नवीन युगातील फिन्टेक कंपन्या तुम्ही निर्दिष्ट केलेल्या तपशीलांनुसार पॉलिसी आणि दरांच्या टॅब्लेटेड याद्या तुम्हाला देतील.

दलाल आपले संशोधन केल्यानंतर वेगवेगळ्या कंपन्यांकडून वेगवेगळ्या किमतीविषयीची माहिती घेईल.

ऑनलाइन बाईक इन्शुरन्सची तुलना करण्याचे फायदे

वेळ वाचतो

ऑनलाइन बाईक इन्शुरन्सची तुलना करण्याचा सर्वात महत्वाचा घटक म्हणजे सोय हा आहे. तुमचे तपशील तयार ठेवून,तुम्ही ऑनलाइन विनामूल्य किमतीविषयीची माहिती मिळवू शकता आणि वेगवेगळ्या पॉलिसीजची तुलना करू शकता ज्यामुळे नक्कीच तुमचा थोडा मौल्यवान वेळ वाचेल.

सोपी प्रक्रिया

ऑनलाइन बाईक इन्शुरन्सची तुलना करण्यासाठीची प्रक्रिया सोपी आहे. तुम्ही तुमचे संशोधन स्वत:च्या वेळात करू शकता. कारण ऑनलाइन इन्शुरन्सची तुलना केल्याने तुम्हाला तुमच्या विशिष्ट गरजांनुसार पॉलिसी निवडण्यास आणि ठरवण्यास करण्यास मदत होते.

इन्शुरन्स प्रीमियम कॅल्क्युलेटर

जेव्हा पॉलिसी निवडण्याची वेळ येते तेव्हा तुमच्या सर्वांच्या वेगवेगळ्या गरजा असतात. प्रीमियम कॅल्क्युलेटरसारख्या साधनांमुळे, ऑनलाइन इन्शुरन्स तुलना केल्याने तुमच्यातील डीआयवाय (DIY) व्यक्ती जागृत होते! तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही रात्री 2 वाजताही तुमचा प्रीमियम कॅल्क्युलेट करू शकता!

सोपे आणि पूर्वग्रह नसलेले निर्णय घेणे

ऑनलाइन बाईक इन्शुरन्सची तुलना केल्याने तुम्हाला मॅन्युअली इन्शुरन्स ब्रोकरला भेट देण्याच्या तुलनेत अधिक पर्याय मिळतील. योग्य कव्हरेज निवडणे अत्यंत महत्वाचे आहे आणि तुमच्या पॉलिसीसाठी वेगवेगळ्या ॲड-ऑनचे मिश्रण आणि जुळण्यांसाठी इंटरनेट हे सर्वोत्तम ठिकाण आहे.

ऑनलाइन बाईक इन्शुरन्सची तुलना करताना लक्षात ठेवण्याची चेकलिस्ट

  • इन्शुरन्स कंपनीची विश्वासार्हता - बाजारात डझनभर इन्शुरन्स कंपन्या आहेत. इन्शुरन्स देणाऱ्या कंपनीची पार्श्वभूमी तपासण्यासाठी थोडा वेळ देणे आवश्यक आहे. तुम्ही कंपनीच्या क्लेमच्या सेटलमेंटचे प्रमाण शोधताना ऑनलाइन रिव्ह्यूज (अनुभवाविषयीच्या प्रतिक्रिया) पाहू शकता.
  • तुम्ही किती पे करणार आहात - इन्शुरन्स प्रीमियम कॅल्क्युलेटर कव्हरेजसाठी तुम्ही देत असलेल्या रकमेच्या श्रेणीवर प्रकाश टाकेल. तुम्ही तपशील भरताना आणि बटण दाबत असताना, तुमची इन्शुरन्स प्रीमियम रक्कम पॉप अप होईल. ॲड-ऑनची किंमत पाहा आणि त्यात समाविष्ट असलेल्या वास्तविक जोखमींसह त्याची तुलना  करा.
  •  तुमच्या गरजांची स्पष्टता - पॉलिसी खरेदीदार म्हणून, बाईक इन्शुरन्स घेताना तुम्हाला कोणत्या प्रकारच्या ॲड-ऑनची आवश्यकता असेल हे जाणून घेणे हा तुमचा विशेषाधिकार आहे. तुमच्या सर्व गरजा भागविण्यासाठी, पुढे जाण्यापूर्वी स्पष्टता महत्वाची आहे आणि योग्य ॲड-ऑनसह परिपूर्ण पॉलिसी घेणे महत्वाचे आहे.
  • दोन्ही डीडक्टिबल्स - हा एक जुगार आहे, त्यामुळे नीट विचार करून कार्य करा. तुम्हाला कोणत्या जोखीम कव्हर करायच्या आहेत हे फक्त तुम्हाला माहीत आहे. कमी जोखीम कव्हर पर्यायांसाठी हायर व्हॉलंटरी डीडक्टिबल्स निवडणे तुमच्या प्रीमियमवरील भार कमी करेल.