शेंजेन व्हिसा ट्रॅव्हल इन्शुरन्स ऑनलाइन खरेदी करा
Select Number of Travellers
सपोर्ट
closeआमचा WhatsApp नंबर कॉलसाठी वापरला जाऊ शकत नाही. हा फक्त चॅट नंबर आहे.
Select Number of Travellers
मेडिकल कव्हर |
||
इमरजेंसी अॅक्सीडेन्टल ट्रीटमेंट आणि एव्हक्युएशन अपघात सर्वात अनपेक्षित वेळीच होतात. दुर्दैवाने, आम्ही तुम्हाला तेथे वाचवू शकत नाही, परंतु आम्ही तुम्हाला सर्वोत्तम उपचार मिळवण्यास नक्कीच मदत करू शकतो. आम्ही तुम्हाला तत्काळ वैद्यकीय उपचारांसाठी कव्हर करतो ज्याचा परिणाम म्हणजे तुम्ही हॉस्पिटलाईझ होता. |
✔
|
✔
|
इमरजेंसी अॅक्सीडेन्टल ट्रीटमेंट आणि एव्हक्युएशन एखाद्या अज्ञात देशात प्रवासादरम्यान तुम्ही आजारी पडल्यास, घाबरू नका! आम्ही तुमच्या उपचाराचा खर्च करू. आम्ही हॉस्पिटलच्या खोलीचे भाडे, ऑपरेशन थिएटरचे शुल्क इ. यासारखे एक्सपेन्सेस कव्हर करू. |
✔
|
✔
|
वैयक्तिक अपघात आम्ही आशा करतो की ह्या कव्हरची कधीही आवश्यकता नसावी. परंतु प्रवासादरम्यान कोणत्याही अपघातात, मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास, हा फायदा सपोर्टसाठी आहे. |
✔
|
✔
|
डेली कॅश अलाउन्स (प्रति दिवस/जास्तीत जास्त 5 दिवस) ट्रिपला असताना, तुम्ही तुमची कॅश मॅनेज करता. आणि इमरजेंसीसाठी तुम्ही काहीही अतिरिक्त खर्च करू नये अशी आमची इच्छा आहे. त्यामुळे, जेव्हा तुम्ही रुग्णालयात दाखल असता, तेव्हा तुमचा दैनंदिन एक्सपेन्सेस व्यवस्थापित करण्यासाठी तुम्हाला दररोज एक निश्चित दैनिक रोख भत्ता मिळतो. |
×
|
✔
|
अपघाती मृत्यू आणि अपंगत्व या कव्हरमध्ये इमरजेंसी अपघाती उपचार कव्हरसारखे सर्वकाही असले तरी, त्यात संरक्षणाचा एक अतिरिक्त स्तर आहे. यात बोर्डिंग, डी-बोर्डिंग किंवा फ्लाइटच्या आत असताना मृत्यू आणि अपंगत्व देखील समाविष्ट आहे (टचवुड!). |
✔
|
✔
|
इमरजेंसी डेंटल ट्रीटमेंट जर तुम्हाला तीव्र वेदना होत असतील किंवा ट्रिपमध्ये तुमच्या दातांना अपघाती दुखापत झाली असेल, परिणामी इमरजेंसी डेंटल ट्रीटमेंट उपचार प्रदान केले असतील, तर आम्ही तुम्हाला उपचारांमुळे झालेल्या खर्चासाठी कव्हर करू. |
×
|
✔
|
स्मूथ ट्रांझिट कव्हर्स |
||
ट्रिप रद्द करणे दुर्दैवाने, तुमची ट्रिप रद्द झाल्यास, आम्ही तुमच्या सहलीचे प्री-बुक केलेले, रिफंड न करता येणारे एक्सपेन्सेस कव्हर करतो. |
×
|
✔
|
सामान्य वाहक विलंब तुमच्या फ्लाइटला ठराविक वेळेपेक्षा जास्त उशीर झाल्यास, तुम्हाला बेनिफिट अमाऊंट मिळेल, कोणतेही प्रश्न विचारले जाणार नाहीत! |
×
|
✔
|
चेक-इन बॅगेजला विलंब कन्व्हेयर बेल्टवर थांबणे त्रासदायक आहे, हे आम्हाला माहित आहे! त्यामुळे, तुमचे चेक-इन बॅगेजला 6 तासांपेक्षा जास्त उशीर झाल्यास, तुम्हाला बेनिफिट अमाऊंट मिळेल, कोणतेही प्रश्न विचारले जाणार नाहीत! |
✔
|
✔
|
चेक-इन बॅगेजचे एकूण नुकसान ट्रिपमध्ये घडणारी भयंकर गोष्ट म्हणजे तुमचे सामान हरवणे. परंतु असे काही घडल्यास, संपूर्ण बॅगेज कायमस्वरूपी हरवल्याबद्दल तुम्हाला बेनिफिट अमाऊंट मिळेल. तीनपैकी दोन पिशव्या हरवल्यास, तुम्हाला प्रमाणानुसार फायदा होईल, म्हणजे बेनिफिट अमाऊंटचा 2/3 भाग मिळेल. |
✔
|
✔
|
कनेक्शन हुकले फ्लाइट मीस झाली? काळजी करू नका! फ्लाइटला उशीर झाल्यामुळे तुम्ही प्री-बुक केलेले फ्लाइट चुकले तर आम्ही तुमच्या तिकीट/प्रवास कार्यक्रमात दर्शविलेल्या पुढील डेस्टिनेशनपर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक अॅकमडेशन आणि प्रवासासाठी पैसे भरू |
×
|
✔
|
फ्लेक्सिबल ट्रिप |
||
पासपोर्ट हरवणे अज्ञात स्थळी घडणारी सर्वात वाईट गोष्ट म्हणजे तुमचा पासपोर्ट किंवा व्हिसा हरवणे. तुम्ही तुमच्या देशाबाहेर असताना अशाप्रकारे घडल्यास, हरवलेले, चोरीला गेले किंवा डॅमेज झाले तर आम्ही खर्चाची भरपाई करतो. |
✔
|
✔
|
इमरजेंसी कॅश जर एखाद्या वाईट दिवशी, तुमचे सर्व पैसे चोरीला गेले, आणि तुम्हाला आपत्कालीन रोख रकमेची आवश्यकता आहे, तर हे कव्हर तुमला मदत करेल. |
×
|
✔
|
इमरजेंसी ट्रिप एक्सटेंशन व्हेकेशन्स कधीच संपू नयेत असे सगळ्यांना वाटते. पण कुणाला हॉस्पिटलमध्येही राहायचे नाहीये! तुमच्या प्रवासादरम्यान इमरजेंसीच्या कारणामुळे, तुम्हाला तुमचा मुक्काम वाढवावा लागला, तर आम्ही हॉटेलच्या एक्स्टेन्शन्स आणि परतीच्या फ्लाइटच्या रीशेड्युलिंगची परतफेड करू. इमरजेंसी ही तुमच्या प्रवासाच्या क्षेत्रातील नैसर्गिक आपत्ती असू शकते किंवा आपत्कालीन रुग्णालयात दाखल होणे असू शकते. |
×
|
✔
|
ट्रीप रद्द इमरजंसीच्या परिस्थितीत, जर तुम्हाला तुमच्या ट्वरीपरून लवकर घरी रिटर्न यावे लागले, तर ते खरोखरच दुःखदायक असेल. आम्ही ते दुरुस्त करू शकत नाही. परंतु, आम्ही पर्यायी प्रवास व्यवस्थेचे शुल्क आणि निवास, नियोजित कार्यक्रम आणि ट्रीपचा खर्च यासारखे नॉन-रिफंडेबल प्रवास कॉस्ट कव्हर करू. |
×
|
✔
|
वैयक्तिक लायबिलिटी आणि बेल बाँड एका दुर्दैवी घटनेमुळे, तुम्ही प्रवास करत असताना तुमच्यावर कोणतेही कायदेशीर आरोप असल्यास, आम्ही त्याचे पैसे देऊ. |
×
|
✔
|
वर सुचवलेला कव्हरेज पर्याय केवळ सूचक आहे आणि तो मार्केटचा अभ्यास आणि अनुभवावर आधारित आहे. तुमच्या रीक्वायरमेंटप्रमाणे तुम्ही कोणत्याही अतिरिक्त कव्हरेजची निवड करू शकता. तुम्हाला इतर कोणत्याही कव्हरेजची निवड करायची असल्यास किंवा अजून डिटेल्स जाणून घ्यायचे असल्यास कृपया आम्हाला 1800-258-5956 वर कॉल करा.
पॉलिसी डिटेल वाचण्यासाठी कृपया येथे क्लिक करा.
शेंगनसाठी आमचा इंटरनॅशनल ट्रॅव्हल इन्शुरन्स खरेदी केल्यानंतर, तुम्ही तणावमुक्त राहता कारण आमच्याकडे 3-स्टेप, पूर्णपणे डिजिटल क्लेम्स प्रोसेस आहे!
आम्हाला 1800-258-5956 (भारतात असल्यास) वर कॉल करा किंवा +91-7303470000 वर मिस्ड कॉल करा आणि आम्ही 10 मिनिटांनी परत कॉल करू.
पाठवलेल्या लिंकवर आवश्यक दस्तऐवज आणि तुमचे बँक खाते तपशील अपलोड करा.
बाकीच्या गोष्टींची काळजी आम्ही घेऊ!
शेंगन देशांची यादी
शेंगन झोन अंतर्गत येणाऱ्या देशांची संपूर्ण यादी येथे आहे.
एक आमंत्रण |
निवासासाठी एक किंवा अधिक सहाय्यक दस्तऐवजांसह होस्टकडून आमंत्रण. |
व्हिसा अॅप्लीकेशन फॉर्म |
व्हिसा अॅप्लीकेशन फॉर्म प्रवास करणाऱ्या सर्व अर्जदारांनी रीतसर भरलेला आणि साइन केलेला असावा. |
फोटोग्राफ्स आणि पासपोर्ट |
2 पासपोर्ट साईजचे अलीकडचे फोटोग्राफ्स. फोटोग्राफची वैशिष्ट्ये लक्षात ठेवा. 10 वर्षांपेक्षा जुना नसलेला आणि किमान तीन महिन्यांची वैधता असलेला पासपोर्ट. |
फ्लाइट तिकिटे आणि प्रवासाचा मार्ग |
एका देशातून दुसऱ्या देशात जाण्यासाठी लागणारी फ्लाइटची तिकिटे तसेच संपूर्ण प्रवासाचा कार्यक्रम, म्हणजेच प्रूफ ऑफ अकॉमडेशन फॉर हॉटेल्स जिथे तुम्ही राहण्याचा प्लॅन करत आहात. |
ट्रॅव्हल इन्शुरन्स |
तुम्हाला €30,000 पर्यंतचे वैद्यकीय कव्हरेज देणारा प्रवास किंवा हेल्थ इन्शुरन्स मॅनडेटरी आहे. |
फायनान्शिअल मीन्सचे प्रूफ |
तुम्हाला पास्ट तीन महिन्यांच्या बँक स्टेटमेंटप्रमाणे फायनान्शिअल मीन्सचा प्रूफ लागतो. तुमच्याकडे स्पॉन्सर असल्यास, आर्थिकदृष्ट्या स्पॉन्सरिंग लेटर तयार करा. |
कर्मचारी/विद्यार्थी/सेल्फ-एम्प्लॉईड असल्याचा पुरावा. |
नोकरदार लोकांनी एम्प्लॉयमेंट कॉन्ट्रॅक्ट, रजेची परवानगी आणि आयकर रिटर्न सादर करावेत. b. सेल्फ-एम्प्लॉईड लोकांना त्यांच्या बिझनेस लायसेन्सची प्रत, कंपनीचे मागील सहा महिन्यांचे बँक स्टेटमेंट आणि आयकर रिटर्न सादर करणे आवश्यक आहे. |