जेसीबी इन्शुरन्स ऑनलाईन
usp icon

2000+ Cashless

Network Garages

usp icon

96% Claim

Settlement (FY24-25)

usp icon

24*7 Claims

Support

Get Instant Policy in Minutes*

I agree to the Terms & Conditions

It’s a brand new vehicle
Disclaimer:Tata Capital Limited (“TCL”) registered with IRDAI (License No. CA0896, valid till 21-Jan-2027), acts as a Corporate Agent “Composite” for Go Digit General Insurance Limited. Please note that, TCL does not underwrite the risk or act as an insurer. For more details on the risk factors, terms and conditions please read sales brochure carefully of the Insurance Company before concluding the sale. Participation to buy insurance is purely voluntary.

The Registered office of TCL is Tata Capital Limited, 11th Floor, Tower A, Peninsula Business Park, Ganpatrao Kadam, Marg, Lower Parel, Mumbai-400013.
The Registered Office of Go Digit: Go Digit General Insurance Limited, 1st Floor, Fairmont, Hiranandani Business Park, Powai, Mumbai – 400076.
background-illustration

जेसीबी इन्शुरन्स पॉलिसी: कव्हरेज, बेनिफिट्स आणि हे कसे काम करते

तुम्हाला जेसीबी इन्शुरन्सची गरज का आहे?

डीजीटचेच जेसीबी इन्शुरन्स का निवडावे?

आमच्या ग्राहकांना आम्ही व्हीआयपी सारखीच वागणूक देतो, कसे ते जाणून घ्या..

Customize your Vehicle IDV

तुमच्या वाहनाची आयडीव्ही कस्टमाईज करा

आमच्यासोबत, तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुमच्या वाहनाची आयडीव्ही कस्टमाईज करु शकता.

24*7 Support

24*7 सपोर्ट

राष्ट्रीय सुट्ट्यांच्या दिवशी देखील 24*7 कॉल सुविधा

सुपर फास्ट क्लेमस

स्मार्ट फोनद्वारे सेल्फ इन्सपेक्शन पद्धत काही मिनिटातच काम करते.

जेसीबी इन्शुरन्समध्ये काय कव्हर होते?

Accidents

अपघात

अपघातामुळे अवजड वाहनाचे झालेले नुकसान

Theft

चोरी

चोरीच्या प्रकरणात अवजड वाहनाचे झालेले कोणतेही नुकसान

Fire

आग

आगीच्या दुर्दैवी घटनेत अवजड वाहनाचे झालेले कोणतेही नुकसान

Natural Disasters

नैसर्गिक आपत्ती

पूर भूकंप आणि इतर नैसर्गिक आपत्तींमुळे तुमच्या वाहनाचे झालेले कोणतेही नुकसान

Personal Accident

वैयक्तिक अपघात

वाहनाचे मालक – चालक यांना झालेली वैयक्तिक इजा किंवा मृत्यू कव्हर होतो

Third Party Losses

थर्ड पार्टी लॉससेस

थर्ड पार्टीच्या वाहनाच्या मालमत्तेला किंवा व्यक्तीला इन्शुअर्ड अवजड वाहनापासून अपघात झाल्यास किंवा धडक बसल्यामुळे झालेले नुकसान आणि हानी कव्हर केली जाते.

Towing Disabled Vehicles

टोईंग डीसेबल्ड वाहने

जर वाहन टो करून नेत असताना काही नुकसान झाले तर झालेले नुकसान कव्हर होते.

काय कव्हर होत नाही?

आपल्या जेसीबी इन्शुरन्स पॉलिसी मध्ये काय कव्हर होत नाही हे माहित करून घेणे देखील महत्वाचे आहे , जेणेकरून क्लेम केल्यावर तुम्हाला कोणतेही आश्चर्यकारक तथ्य समोर येणार नाही. अशा काही परिस्थिती खाली दिलेल्या आहेत:

थर्ड पार्टी पॉलिसी होल्डर साठी वैयक्तिक नुकसान भरपाई

तुमच्या कमर्शियल वाहनाकरता जर तुम्ही फक्त थर्ड पार्टी कमर्शियल इन्शुरन्स घेणार असाल तर वैयक्तिक नुकसान कव्हर होत नाही.

मद्यपान करून किंवा वॅलिड लायसन्स नसताना वाहन चालवणे

क्लेम दरम्यान, ड्रायव्हर- मालक वॅलिड ड्रायव्हर्स लायसन्सशिवाय किंवा मद्यपान करून इन्शुअर्ड वाहन चालवत असल्याचे आढळल्यास, क्लेम मंजूर केला जाणार नाही.

कॉंट्रिब्यूटरी निग्लीजन्स

कॉंट्रिब्यूटरी निग्लीजन्समुळे अवजड वाहनाचे कोणतेही नुकसान झाल्यास ते कव्हर केले जाणार नाही. उदाहरणार्थ शहरात पूर आलेला असताना देखील कोणी एखादा ट्रॅक्टर बाहेर काढला असेल तर.

परिणामी नुकसान

अपघात, नैसर्गिक आपत्ती किंवा आगीचा थेट परिणाम नसलेली कोणतीही हानी किंवा नुकसान कव्हर केले जाणार नाही

डिजीटच्या जेसीबी इन्शुरन्सची काही महत्वाची वैशिष्ट्ये

वैशिष्ट्ये

डिजीट फायदे

क्लेमची प्रक्रिया

पेपर लेस क्लेमस

ग्राहक सेवा

24*7 सपोर्ट

अतिरिक्त कव्हरेज

पीए कव्हर्स, लीगल लायबिलिटी कव्हर, स्पेशल एक्सक्लूजन आणि कम्पलसरी डिडक्टीबल्स इत्यादी

थर्ड पार्टीचे नुकसान

वैयक्तिक नुकसानासाठी अनलिमिटेड लायबिलिटी आणि मालमत्तेच्या / वाहनाच्या नुकसानासाठी 7.5 लाखांपर्यंत

जेसीबी इन्शुरन्स प्लॅन्सचे प्रकार

तुमच्या अवजड वाहनाचा प्रकार आणि तुम्ही इन्शुअर करू इच्छित असलेल्या वाहनांच्या संख्येवर आधारित आम्ही दोन प्रायमरी प्लॅन्स ऑफर करतो ज्यातून तुम्ही निवडू शकता.

लायबिलिटी ओन्ली

स्टँडर्ड पॅकेज

×

क्लेम कसा करावा?

Report Card

डिजीट इन्शुरन्स क्लेम्स किती काळात सेटल केले जातात?

तुमची इन्शुरन्स कंपनी बदलताना तुमच्या मनात हा प्रश्न सर्वात पहिले यायला हवा. तुमचे अभिनंदन, तुम्ही हे करता आहात.

डिजीट इन्शुरन्स रिपोर्ट कार्ड वाचा

आमचे ग्राहक आमच्याबद्दल काय सांगतात

विकास थप्पा

डिजीट इन्शुरन्ससह माझ्या वाहनाचा इन्शुरन्स काढताना मला एक अद्भूत अनुभव आला. डिजिट, ग्राहकांसाठी अतिशय सुकर आणि अनुकूल तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. कोणत्याही व्यक्तीला प्रत्यक्ष भेटल्याशिवाय 24 तासांच्या आत क्लेम सेटल झाला सुद्धा. ग्राहक केंद्राने माझ्या कॉलला चांगला रिस्पॉन्स दिला. इथे मी श्री. रामराजू कोंढाणा यांचे विशेष आभार मानू इच्छितो ज्यांनी माझी केस उत्तम रित्या हाताळली.

विक्रांत पराशर

खरोखरच एक उत्कृष्ट इन्शुरन्स कंपनी जिने सर्वात जास्त आयडीव्ही मूल्य घोषित केले आहे आणि कर्मचारी खरोखरच सभ्य आहे आणि मी कर्मचार्‍यांशी पूर्णपणे आत्मसंतुष्ट आहे आणि विशेष श्रेय युसुफ फारखून यांना जाते ज्यांनी मला वेळेवर विविध ऑफर्स आणि फायद्यांबद्दल माहिती दिली आणि ज्यामुळे मला फक्त डिजिटल इन्शुरंस पॉलिसी खरेदी करण्यास प्रवृत्त केले आणि आता मी हि पॉलसी खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.

दुसर्‍या वाहनाची पॉलिसी देखील आता मी डिजिट इन्शुरन्समधूनच खरेदी करणार आहे ज्याची कॉस्ट संबंधी आणि सर्व्हिस संबंधी अशी अनेक कारणे आहेत

सिद्धार्थ मूर्ती

गो-डिजिटमधून वाहन इन्शुरन्स पॉलिसि खरेदी करण्याचा हा माझा चौथा आणि उत्तम अनुभव होता. मिस पूनम देवी यांनी मला पॉलिसी चांगल्या प्रकारे समजावून सांगितली, तसेच त्यांना माहित होते की कस्टमर कडून काय अपेक्षित आहे आणि माझ्या अवश्याकतांनुसार मला कोट कोटेशन दिले. आणि ऑनलाइन पेमेंट करणे देखील सोपे होते. हे लवकरात लवकर पूर्ण केल्याबद्दल पूनमचे विशेष आभार. कस्टमर रिलेशनशिप टीम आणखीन प्रगती करेन हीच सदिच्छा!! खूप खूप अभिनंदन

Show more

JCB इन्शुरन्सबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न