hamburger
×
Digit General Insurance Logo
Powered By Digit
general-insurance

कमर्शिअल व्हेईकल इन्शुरन्स

usp icon

2000+

Cashless Garages

usp icon

1750 Crore+

Paid-in Claims

usp icon

60 Lakh+

Policies Sold

Get Instant Policy in Minutes*

I agree to the Terms & Conditions

Buy Online for Huge Savings

car

Check Price

arrow
×
cv

Buy Commercial Vehicle Insurance Online

usp icon

2000+

Cashless Garages

usp icon

1750 Crore+

Paid-in Claims

usp icon

60 Lakh+

Policies Sold

कमर्शियल बाइक इन्शुरन्स: कव्हरेज, फायदे आणि ते कसे कार्य करते

आपल्याला कमर्शियल बाइक इन्शुरन्स का आवश्यक आहे?

डिजिटचा कमर्शियल बाइक इन्शुरन्स का निवडावा?

आम्ही आमच्या ग्राहकांना व्हीआयपींप्रमाणे वागवतो, जाणून घ्या कसे...

Customize your Vehicle IDV

आपले वाहन आयडीव्ही(IDV) कस्टमाइज करा

आमच्यासह, आपण आपल्या आवडीनुसार आपले वाहन आयडीव्ही कस्टमाइज करू शकता!

24*7 Support

24*7 सपोर्ट

राष्ट्रीय सुट्टीच्या दिवशीही 24*7 कॉल सुविधा

सुपर फास्ट क्लेम्स

स्मार्टफोन सक्षम सेल्फ इन्सपेकशन प्रक्रियेस एकदम थोडा वेळ लागतो!

कमर्शियल बाइक इन्शुरन्समध्ये काय कवर्ड आहे?

Accidents

अपघात

अपघातामुळे अवजड वाहनाचे झालेले डॅमेज व नुकसान.

Theft

चोरी

चोरीच्या प्रकरणात अवजड वाहनाचे कोणतेही डॅमेज व नुकसान.

Fire

आग

आगीच्या दुर्दैवी घटनेत अवजड वाहनाचे कोणतेही डॅमेज किंवा नुकसान.

Natural Disasters

नैसर्गिक आपत्ती

पूर, भूकंप आणि इतर नैसर्गिक आपत्तींमुळे आपल्या वाहनाचे कोणतेही डॅमेज आणि नुकसान.

Personal Accident

वैयक्तिक अपघात

वाहनाच्या मालक-ड्रायव्हरच्या वैयक्तिक इजा किंवा मृत्यूसाठी कव्हर.

Third Party Losses

थर्ड पार्टीचे नुकसान

अपघात किंवा टक्कर झाल्यास इन्शुअर्ड अवजड वाहनामुळे थर्ड-पार्टी वाहन, मालमत्ता किंवा व्यक्तीला झालेल्या डॅमेज आणि नुकसानीचे संरक्षण करते.

Towing Disabled Vehicles

खराब झालेले वाहन टोइंग करून नेणे

आपल्या वाहनाला टोईंग केले जात असताना झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी कव्हर करा.

काय कव्हर केलेले नाही?

आपल्या कमर्शियल बाइक इन्शुरन्स पॉलिसीमध्ये काय समाविष्ट नाही हे जाणून घेणे देखील तितकेच महत्वाचे आहे जेणेकरून आपल्याला क्लेम केल्यानंतर विपरीत धक्का लागणार नाही. अशा काही परिस्थिती येथे आहेत:

थर्ड पार्टी पॉलिसीहोल्डर्ससाठी स्वत: चे झालेले डॅमेज

जर आपण केवळ आपल्या व्यावसायिक वाहनासाठी थर्ड-पार्टी कमर्शियल इन्शुरन्स घेणार असाल तर स्वत: चे डॅमेज आणि नुकसान कव्हर केले जाणार नाही.

मद्यप्राशन करून वाहन चालविणे, किंवा वैध लायसन्स नसताना वाहन चालविणे

क्लेम दरम्यान ड्रायव्हर-मालक वैध ड्रायव्हिंग लायसन्सशिवाय किंवा मद्यप्राशन करून इन्शुअर्ड वाहन चालवत असल्याचे आढळल्यास क्लेम मान्य केला जाणार नाही.

कॉँट्रीब्युटरी निष्काळजीपणा

कॉँट्रीब्युटरी निष्काळजीपणामुळे अवजड वाहनाचे कोणतेही डॅमेज किंवा नुकसान भरून निघणार नाही. उदाहरणार्थ, शहरात पूर स्थिती निर्माण झाली असेल आणि तरीही आपण ट्रॅक्टर चालवला असेल तर.

कॉन्सीक्वेनशियल डॅमेजेस

अपघात, नैसर्गिक आपत्ती किंवा आगीचा थेट परिणाम नसलेले कोणतेही डॅमेज किंवा नुकसान कव्हर केले जात नाही.

मुख्य वैशिष्ट्ये

डिजिट फायदे

क्लेम प्रक्रिया

पेपरलेस क्लेम्स

ग्राहक सपोर्ट

24×7 सपोर्ट

अतिरिक्त कव्हरेज

पीए कव्हर, कायदेशीर लायबिलिटी कव्हर, विशेष एक्सक्लूजन्स आणि कंपलसरी डीडक्टीबल्स इ

थर्ड-पार्टीचे डॅमेज

वैयक्तिक डॅमेजेसाठी अमर्याद लायबिलिटी, मालमत्ता / वाहन डॅमेजसाठी 7.5 लाखांपर्यंत

कमर्शियल बाइक इन्शुरन्स प्लॅन्सचे प्रकार

आपल्या वाहनाचा प्रकार आणि आपण इन्शुअर करू इच्छित असलेल्या वाहनांच्या संख्येच्या आधारे, आम्ही दोन प्राथमिक प्लॅन ऑफर करतो ज्यातून आपण निवडू शकता.

फक्त लायबिलिटी

स्टँडर्ड पॅकेज

×

क्लेम कसा करायचा?

Report Card

डिजिट इन्शुरन्स क्लेम्स किती वेगाने सेटल केले जातात?

इन्शुरन्स कंपनी बदलताना हा पहिला प्रश्न आपल्या मनात यायला हवा. आपण जर असा विचार करत असाल तर चांगले आहे!

डिजिटचे क्लेम रिपोर्ट कार्ड वाचा

आमच्या ग्राहकांचे आमच्याबद्दल काय म्हणणे आहे

विकास थप्पा

डिजिट इन्सुअरन्ससह माझ्या व्हेइकल इन्शुरन्सची जाहिरात करताना मला एक अद्भुत अनुभव आला. ही योग्य टेक्नॉलॉजीने सुसज्ज ग्राहकस्नेही कंपनी आहे. कोणत्याही व्यक्तीला प्रत्यक्ष न भेटताही 24 तासांच्या आत क्लेम करता आला. ग्राहक केंद्रांनी माझे कॉल व्यवस्थित हाताळला. रामराजू कोंढाणा यांनी हे प्रकरण उत्कृष्ट पद्धतीने हाताळले त्यांचा विशेष अभिवादन.

विक्रांत पराशर

उच्च आयडीव्ही व्हॅल्यू देणारी एक खरोखरच उत्तम कंपनी आहे आणि कर्मचारी सुद्धा अगदी मदत करणारे आणि विनयी आहेत. विशेष महत्व उवेस फारखूनला जाते ज्याने मला अगदी मोक्याच्या वेळी कंपनीच्या उत्पादनाबद्दल, त्यांच्या फायद्यांबद्दल सर्व माहिती थोडक्या शब्दात दिली ज्यामुळे मला डिजिट इन्शुरन्स कडून पॉलिसी घेण्याची इच्छा झाली. मी आता माझ्या दुसऱ्या वाहनची पण पॉलिसी डिजिट कडूनच घेणार आहे कारण त्यांच्या पॉलिसी खूप किफायतशीर असतात आणि सर्विस सर्वोत्तम आहे.

सिद्धार्थ मूर्ती

गो-डिजिटवरून माझा चौथा व्हेइकल इन्शुरन्स खरेदी करण्याचा हा एक चांगला अनुभव होता. श्रीमती पूनमदेवी यांनी पॉलिसी नीट समजावून सांगितली, तसेच ग्राहकांच्या काय अपेक्षा असतात हे त्यांना माहित होते आणि त्यांनी माझ्या गरजेनुसार कोटेशन दिले. आणि ऑनलाइन पेमेंट करणे त्रासमुक्त होते. पूनमने हे काम तत्काळ केल्याबद्दल तिचे खूप खूप आभार. आशा आहे की ग्राहक रिलेशनशिप टीम दिवसेंदिवस अजून चांगले काम करेल!! चीयर्स.

Show more

कमर्शियल बाइक इन्शुरन्स बद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न

जर माझ्याकडे आधीपासूनच वैयक्तिक बाइक इन्शुरन्स असेल तर मला कमर्शियल बाइक इन्शुरन्सची आवश्यकता आहे का?

up-arrow

वायक्तिक बाइक इन्शुरन्स पॉलिसी मध्ये आपले वाहन वैयक्तिक वापरासाठी वापरले जात असेल तरच ते कव्हर केले जाते. म्हणूनच, जर आपल्याला आपल्या व्यावसायिक टू-व्हीलरचे संरक्षण करायचे असेल तर आपल्याला स्वतंत्र कमर्शियल बाइक इन्शुरन्स घेणे आवश्यक आहे जे बिझिनेससाठी बाइक वापरण्याशी संबंधित जोखीम कव्हर करण्यासाठी डिझाइन केलेले आहे.

वायक्तिक बाइक इन्शुरन्स पॉलिसी मध्ये आपले वाहन वैयक्तिक वापरासाठी वापरले जात असेल तरच ते कव्हर केले जाते. म्हणूनच, जर आपल्याला आपल्या व्यावसायिक टू-व्हीलरचे संरक्षण करायचे असेल तर आपल्याला स्वतंत्र कमर्शियल बाइक इन्शुरन्स घेणे आवश्यक आहे जे बिझिनेससाठी बाइक वापरण्याशी संबंधित जोखीम कव्हर करण्यासाठी डिझाइन केलेले आहे.

कमर्शियल बाइक इन्शुरन्सच्या प्रीमियम कॅलक्युलेशनवर परिणाम करणारे घटक कोणते आहेत?

up-arrow

कमर्शियल बाइक इन्शुरन्सचा प्रीमियम वाहनाचे मूल्य, त्याचे स्थान, वापर आणि कव्हरेज यासारख्या घटकांच्या आधारे कॅलक्युलेट केला जातो.

कमर्शियल बाइक इन्शुरन्सचा प्रीमियम वाहनाचे मूल्य, त्याचे स्थान, वापर आणि कव्हरेज यासारख्या घटकांच्या आधारे कॅलक्युलेट केला जातो.