hamburger
×
Digit General Insurance Logo
Powered By Digit
general-insurance

एच-1बी व्हिसा साठी अर्ज कसा करायचा?

एच-1बी व्हिसा काय आहे?

एच-1बी व्हिसाच्या पात्रतेसाठीचे निकष

एच-1बी व्हिसा साठी अर्ज कसा करायचा?

एच-1बी व्हिसा साठी लागणारी कागदपत्र

 
एच-1बी व्हिसाची किंमत जरा जास्त आहे आणि वेगवेगळ्या स्तरांवर अनेक फीज भराव्या लागतात. त्या खालील प्रमाणे आहेत-

उद्दिष्ट

देयक फीज

रजिस्ट्रेशन फी

$10

फॉर्म I-129 साठी स्टॅन्डर्ड फी

$460

एसीडब्ल्यूआयए तेनिंग फी

$750 - $1500

फ्रॉड रोखण्यासाठी आणि पकडण्यासाठीची फी

$500

पब्लिक लॉ 114-113 एकूण कामगारांपैकी अर्ध्या कामगारांकडे एच-1बी किंवा एल-1 स्टेटस असलेल्या कंपनीसाठी फी

$4000

जे फॉर्म I-907च्या सहाय्याने एच-1बी व्हिसा प्रक्रिया जलद गतीने करून घेतात अशा लोकांसाठी ऑप्शनल फी

$1440

एच-1बी व्हिसा बद्दल इतर विविध मुद्दे

एच-1बी व्हिसाचे कोन्कोते फायदे आहेत?

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

दर वर्षाची किती जण एच-1बी व्हिसाचा अर्ज करू शकतात?

up-arrow

दर वर्षी 85,000 अर्ज लॉटरी पद्धतीने निवडले जातात.

दर वर्षी 85,000 अर्ज लॉटरी पद्धतीने निवडले जातात.

जर तुमची एच 1बी व्हिसा लॉटरी मध्ये निवड नाही झाली तर?

up-arrow

जर तुमची एच 1बी व्हिसा लॉटरी मध्ये निवड नाही झाली तर यूएससीआयएस तुमचा अर्ज आणि फी परत करतात.

जर तुमची एच 1बी व्हिसा लॉटरी मध्ये निवड नाही झाली तर यूएससीआयएस तुमचा अर्ज आणि फी परत करतात.