hamburger
×
Digit General Insurance Logo
Powered By Digit
general-insurance

एल-2 व्हिसा: अर्थ, पात्रता निकष, अर्जाची प्रक्रिया, कागदपत्र आणि आवश्यक फीज

एल-2 व्हिसा म्हणजे काय?

एल-2 व्हिसासाठी कोणते पात्रता निकष आहेत?

एल-2 व्हिसासाठी अर्ज कसा करावा?

एल-2 व्हिसासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

एल-2 व्हिसा कोणकोणते फायदे देतो?

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

एल-2 व्हिसा स्टॅम्पिंग साठी कोणकोणती कागदपत्र लागतात?

up-arrow

फोर आय-129ची कॉपी, मॅरेज सर्टिफिकेट किंवा लग्नाचा इतर कोणताही पुरावा, एल-1 व्हिसाची एक कॉपी आणि पासपोर्ट, आयटी रिटर्न्स, पेस्लीप्स आणि एल-1 व्हिसा धारकाचे मागील 6 वर्षांचे बँक स्टेटमेंट्स, ही काही कागदपत्र आहेत जी एल- 2 स्टॅम्पिंगसाठी अर्जदाराला जमा करावी लागतात.

एल-2 व्हिसा धारक त्यांचा व्हिसा स्टेटस इतर परमिट्स मध्ये बदलू शकतात का?

up-arrow

होय, एल-2 व्हिसा धारक त्यांचा व्हिसा स्टेटस बी-1, एच-1, बी-2, एच-4 (प्रायमरी व्हिसा धारकाकडे जर एच-1 स्टेटस असल्यास लागू) आणि एल-1 सारख्या इतर परमिट्स मध्ये बदलू शकतात.