hamburger
×
Digit General Insurance Logo
Powered By Digit
general-insurance

आंतरराष्ट्रीय ट्रॅव्हल इन्शुरन्स ऑनलाइन खरेदी करा

usp icon

24X7

Missed Call Facility

usp icon

Affordable

Premium

usp icon

1-Day Adventure

Activities Covered

false

Trip Type

close
Oops! We don’t service this country for now.
Select geography
  • Country
  • Geography
  • selected_icon
date
date
Valid till {{ travelCtrl.getValidDate(travelCtrl.policyStartDate, 364) }}
date

Select Number of Travellers

{{count.name}}

I agree to the Terms & Conditions

car

Check Price

arrow
×
car

Travel Insurance

Trip Type

close
Oops! We don’t service this country for now.
Select geography
  • Country
  • Geography
  • selected_icon
date
date
Valid till {{ travelCtrl.getValidDate(travelCtrl.policyStartDate, 364) }}
date
usp icon

24X7

Missed Call Facility

usp icon

Affordable

Premium

usp icon

1-Day Adventure

Activities Covered

भारतीयांसाठी क्रोएशिया व्हिसा बद्दल संपूर्ण माहिती

भारतामधून क्रोएशिया व्हिसा बद्दल सर्व काही

क्रोएशियन व्हिसासाठी पात्र होण्याकरता भारतीयांसाठी कोणकोणते पात्रता निकष आहेत?

क्रोएशिया व्हिसासाठी लागणारे कागदपत्र

भारतीयांसाठी क्रोएशिया व्हिसा फीज

शॉर्ट टर्म व्हिसासाठी क्रोएशिया व्हिसा (व्हिसा सी) ची किंमत €80 इतकी आहे म्हणजेच अंदाजे 7,160 रुपये. (*19 जून, 2023 रोजी असलेल्या मार्केट एक्स्चेंज रेट नुसार)

क्रोएशिया शॉर्ट स्टे व्हिसा बद्दल सविस्तर माहिती देणारा तक्ता खालील प्रमाणे आहे:

क्रोएशिया व्हिसा अर्जाचा प्रकार

व्हिसा फी युरो मध्ये

व्हिसा फी रुपयांमध्ये

तरुण प्रवाशांसाठी क्रोएशिया व्हिसा

80

7,160*

मुलांसाठी क्रोएशिया व्हिसा (वय वर्ष 6-12)

40

3,581*

मुलांसाठी क्रोएशिया व्हिसा (6 वर्षाखालील)

फुकट

फुकट

तुमच्या प्रवासाच्या गरजांना पूरक असे वेगवेगळे शेंगेन व्हिसाचे प्रकार तुम्ही चेक करू शकता.

क्रोएशिया टूरिस्ट व्हिसा साठी अर्ज कसा करावा?

भारतामधील क्रोएशिया एम्बसी

व्हिसासाठी अर्ज करण्याआधी तुम्ही क्रोएशियन एम्बसी ऑफीसलाभेट देणे आवश्यक आहे. त्यासाठीची माहिती खालील प्रमाणे आहे

दिल्लीतील क्रोएशिया एम्बसी, भारत

पत्ता A-15 वेस्ट एंड, नवी दिल्ली 110021, भारत
फोन 0091 11 4166 3101 / 1 / 2 / 3
फॅक्स 0091 11 4166 3100, 2411 6873
 
मुंबईतील क्रोएशिया एम्बसी, भारत
पत्ता A/52, दर्शन अपार्टमेंट्स, माउंट प्लेजेंट रोड, मुंबई - 400 006, भारत
फोन 0091 22 23 67 84 51
फॅक्स 0091 22 22 02 11 74
 
कलकत्त्यातील क्रोएशिया एम्बसी, भारत
पत्ता पोद्दार कोर्ट 9वा मजला, गेट नं. 1, 18 रवींद्र सारणी, कलकत्ता – 700 001, West Bengal, India
फोन 0091 33 2225 0352 / 4147
फॅक्स 0091 33 2225 0348

क्रोएशियासाठी मी ट्रॅव्हल इन्शुरन्सची घ्यायला हवा का?

भारतातून क्रोएशिया टूरिस्ट व्हिसा बद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न

भारतीय पासपोर्ट धारकांसाठी क्रोएशिया व्हिसा ऑन अरायव्हल उपलब्ध आहे का?

up-arrow

नाही, क्रोएशिया व्हिसासाठी अर्ज करण्याकरता भारतीयांसाठी व्हिसा ऑन अरायव्हल सुविधा उपलब्ध नाही.

नाही, क्रोएशिया व्हिसासाठी अर्ज करण्याकरता भारतीयांसाठी व्हिसा ऑन अरायव्हल सुविधा उपलब्ध नाही.

व्हिसा शिवाय तुम्ही क्रोएशिया मध्ये किती काळासाठी राहू शकता?

up-arrow

शेंगेन व्हिसा - एक्झ्प्ट देशांच्या यादी बाहेरील देशांचे नागरिक, जसे भारत, क्रोएशिया मध्ये किंवा इतर कोणत्याही शेंगेन देशामध्ये व्हिसा शिवाय प्रवेश मिळवू किंवा राहू शकत नाहीत.

शेंगेन व्हिसा - एक्झ्प्ट देशांच्या यादी बाहेरील देशांचे नागरिक, जसे भारत, क्रोएशिया मध्ये किंवा इतर कोणत्याही शेंगेन देशामध्ये व्हिसा शिवाय प्रवेश मिळवू किंवा राहू शकत नाहीत.

क्रोएशिया मध्ये तुम्ही तुमचा शेंगेन व्हिसा वाढवून घेऊ शकता का?

up-arrow

होय, तुम्ही तुमचा क्रोएशियन शेंगेन व्हिसा वाढवून घेऊ शकता. जर तुम्हाला क्रोएशिया मध्ये प्रवेश केल्यानंतर काही नवीन तथ्य समोर येतात किंवा विशिष्ट कारणे उद्भवतात, तरंच म्हणजे केवळ काही अपवादात्मक केसेस मध्येच तुम्ही तुमचा व्हिसा अशा प्रकारे वाढवून घेऊ शकता.

तुमच्या क्रोएशिया व्हिसा एप्लिकेशन बद्दलची माहिती कशी चेक करू शकता?

up-arrow

तुमच्या क्रोएशिया व्हिसा एप्लिकेशन बद्दलची माहिती चेक करण्यासाठी, व्हिसा एप्लिकेशन सेंटर कडून मिळालेल्या इंव्हॉइस/रिसीट वर तुमच्या आडनावाच्या शेजारी दिलेल्या रेफरन्स नंबरचा उपयोग करा.

तुमच्या क्रोएशिया व्हिसा एप्लिकेशन बद्दलची माहिती चेक करण्यासाठी, व्हिसा एप्लिकेशन सेंटर कडून मिळालेल्या इंव्हॉइस/रिसीट वर तुमच्या आडनावाच्या शेजारी दिलेल्या रेफरन्स नंबरचा उपयोग करा.