hamburger
×
Digit General Insurance Logo
Powered By Digit
general-insurance
mobile-img

फ्री में क्रेडिट स्कोर चेक करें

सिर्फ 2 मिनट में तुरंत. क्रेडिट स्कोर पर कोई प्रभाव नहीं पड़ेगा

desktop-img

टीडीएस(TDS) रिटर्न कसे फाइल करावे: स्टेप प्रमाणे प्रोसेस

ऑनलाइन टीडीएस(TDS) रिटर्न कसे भरावे?

टीडीएस(TDS) रिटर्नसाठी पात्रता क्रायटेरिया

टॅक्स डीडक्शनच्या उद्देशानुसार टीडीएस रिटर्न फाइल करण्यासाठी विविध फॉर्म्स उपलब्ध आहेत. याशिवाय वर म्हटल्याप्रमाणे फॉर्म 27A मध्ये स्वाक्षरी केलेल्या वेरीफिकेशनसह रिटर्न सादर करणे मॅनडेटरी आहे. टीडीएस रिटर्न कसे फाइल करायचे असा प्रश्न डिडक्टरला पडला असेल तर खाली दिलेला तक्ता उपयुक्त ठरेल.

[स्रोत]

फॉर्म्स

डिटेल्स

26

इन्कम टॅक्स अॅक्ट, 1961 च्या सेक्शन 206 अन्वये "सॅलरीझ" वगळता इतर सर्व पेमेंट्स संदर्भात टॅक्स डीडक्शनचा वार्षिक रिटर्न

26Q

इतर केसेस

27

इंटरेस्ट, लाभांश किंवा विशिष्ट व्यक्तींना देय असलेल्या इतर कोणत्याही रकमेतून टॅक्स डीडक्शनचे त्रैमासिक स्टेटमेंट

27E

इन्कम टॅक्स अॅक्ट, 1961 च्या सेक्शन 206C अंतर्गत टॅक्स वसुलीचा वार्षिक रिटर्न

27Q

परदेशी कंपन्या, जिथे डीडक्टी अनिवासी आहे

27EQ

[स्रोत]ावर गोळा केलेल्या टॅक्स

24Q

सॅलरी

टीडीएस(TDS) रिटर्न फाइल करण्याचे फायदे

टीडीएस(TDS) रिटर्न फाइलिंगची अंतिम तारीख

टीडीएस साठी रिटर्न कसे फाइल करायचे हे जाणून घेण्याव्यतिरिक्त, एखाद्या व्यक्तीस त्याच्या देय तारखेची संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. येथे 2023-2024 या फिस्कल वर्षाच्या देय तारखा दर्शविणारा तक्ता आहे.

तिमाही

पीरियड

टीडीएस फाइलिंगची शेवटची तारीख [स्रोत]

1 ली

1 एप्रिल -30 जून

30 सप्टेंबर 2023

2 री

1 जुलै -30 सप्टेंबर

31 ऑक्टोबर 2023

3 री

1 ऑक्टोबर-31 डिसेंबर

31 जानेवारी 2023

4 थी

1 जानेवारी -31 मार्च

31 मे 2023

याशिवाय सरकारी कार्यालये आणि इतरांकडून टीडीएस जमा करण्यासाठी वेगवेगळ्या तारखा आहेत. टीडीएस पेमेंट करण्याच्या देय तारखा दर्शविणारा तक्ता खाली दिला आहे.

[स्रोत]

क्रेडिटेड रक्कम

टीडीएस जमा करण्याची शेवटची तारीख

चालान नसलेले सरकारी कार्यालय

तीच तारीख

चालान असलेले सरकारी कार्यालय

लगेच येणाऱ्या महिन्याची 7 तारीख

सरकारी कर्मचाऱ्याने जमा केलेली रक्कम

वरच्या प्रमाणे

मार्चमध्ये इतरांनी जमा केलेले

30 एप्रिल

इतर महिन्यांमध्ये इतरांनी जमा केलेले

पुढच्या महिन्यातील 7 तारीख

साधारणपणे कोणत्याही आर्थिक वर्षात टीडीएस रिटर्न भरण्याची शेवटची तारीख 31 मार्च असते. तथापि, सीबीडीटी (केंद्रीय प्रत्यक्ष टॅक्स मंडळ) आपल्या परिपत्रकांद्वारे तारखा वाढविण्याचे अधिकार राखून ठेवते. [स्रोत]

शिवाय, एनएसडीएल वेबसाइटवर विनामूल्य उपलब्ध पोर्टल व्हॅलिडेशन युटिलिटी टूलमध्ये डिटेल्स अद्ययावत करून टीडीएस रिटर्न फाइल्स वैधता तपासू शकता.

त्यामुळे टीडीएस रिटर्न कसे फाइल करायचे हे जाणून घेतल्यास विनाअडथळा टॅक्स भरण्याची प्रोसेस आणि अतिरिक्त फायदा मिळू शकतात.

[स्रोत]

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

शेवटच्या तारखेच्या आत टीडीएस(TDS) रिटर्न न भरल्यास काही दंड आहे का?

up-arrow

मुदतीनंतर टीडीएस पे केल्यास असेसीला सेक्शन 234E नुसार ₹200 दंड भरावा लागतो.

मुदतीनंतर टीडीएस पे केल्यास असेसीला सेक्शन 234E नुसार ₹200 दंड भरावा लागतो.

टीडीएस(TDS) रिटर्न फाईलमध्ये त्रुटी असल्यास काय होते?

up-arrow

त्रुटी आढळल्यास टॅक्सपेअर्सला सुधारित टीडीएस रिटर्न फाइल करणे आवश्यक आहे.

त्रुटी आढळल्यास टॅक्सपेअर्सला सुधारित टीडीएस रिटर्न फाइल करणे आवश्यक आहे.

कोणत्याही पेमेंटसाठी किती टॅक्स कापला जातो?

up-arrow

साधारणत: टॅक्स डीडक्शन  ते 10% या रेंज मध्ये असते. तथापि, अपवादात्मक प्रकरणांमध्ये किंवा टॅक्सपेअर्स पॅन प्रदान करण्यात अपयशी ठरल्यास 20% ते 30% पर्यंत असू शकते. [स्रोत 1] [स्रोत 2]  

साधारणत: टॅक्स डीडक्शन  ते 10% या रेंज मध्ये असते. तथापि, अपवादात्मक प्रकरणांमध्ये किंवा टॅक्सपेअर्स पॅन प्रदान करण्यात अपयशी ठरल्यास 20% ते 30% पर्यंत असू शकते.

[स्रोत 1]

[स्रोत 2]