hamburger
×
Digit General Insurance Logo
Powered By Digit
general-insurance
mobile-img

फ्री में क्रेडिट स्कोर चेक करें

सिर्फ 2 मिनट में तुरंत. क्रेडिट स्कोर पर कोई प्रभाव नहीं पड़ेगा

desktop-img

टीडीएस कसा कॅलक्युलेट करावा: कॅलक्युलेशन आणि फॉर्म्युला याबद्दल सविस्तर माहिती

टीडीएस कशावर कॅलक्युलेट करतात?

पेमेंटच्या वेगवेगळ्या स्वरूपांवर टीडीएसचे कॅलक्युलेशन अवलंबून असते.

त्यामुळे, सॅलरी, बिल अमाउंट किंवा फिक्स्ड डिपॉजिटवर टीडीएस कसा कॅलक्युलेट करायचा असा प्रश्न पडणाऱ्या व्यक्तींनी सर्वात आधी वेगवेगळे टीडीएस रेट्स जाणून घ्यायला हवे.

खाली दिलेल्या तक्त्यामध्ये तुम्हाला संबंधित सेक्शन्स आणि त्यासाठीचे टीडीएसचे रेट्स याची विस्तृत यादी मिळेल.

पेमेंटचे स्वरूप

संबंधित सेक्शन

1 एप्रिल 2021 पासून टीडीएस रेट्स

सॅलरी

कलम 192

सर्वसाधारण स्लॅब-रेट

प्री-मॅच्यूअर विड्रॉवल

सेक्शन 192A

10.00%

सिक्युरिटीज वर मिळालेले इंटरेस्ट

कलम 193

10.00%

कंपनीच्या शेअर्स आणि म्युच्युअल फंड वर मिळालेले डिव्हीडंट्स

सेक्शन 194 आणि 194K

10.00%

सिक्युरिटीज वरच्या इंटरेस्ट व्यतिरिक्त मिळालेले इंटरेस्ट (फिक्स्ड डिपॉजिट वरील इंटरेस्ट)

सेक्शन 194A

10.00%

क्रॉसवर्ड्स किंवा इतर खेळांमधून जिंकेलेली रक्कम

सेक्शन 194B

30.00%

हॉर्स रेस मधून मिळालेली रक्कम

सेक्शन 194B

30.00%

कॉंट्रॅक्टर किंवा सब-कॉंट्रॅक्टरचे पेमेंट्स

सेक्शन 194C

1% (वैयक्तिक/HUF), 2% (इतर)

डोमेस्टिक कंपन्यांना मिळालेले इन्शुरन्स कमिशन

सेक्शन - 194D

10.00%

इतरांना मिळालेले इन्शुरन्स कमिशन

सेक्शन - 194D

5.00%

सेक्शन 10(10D) अंतर्गत एक्झ्म्प्ट नसलेल्या लाईफ इन्शुरन्स पॉलिसीज

सेक्शन 194DA

5.00%

(एनएसएस) नॅशनल सेव्हिंग्स स्कीम अंतर्गत असलेल्या डिपॉजिट्स साठी केलेले पेमेंट

194EE

10.00%

म्युच्युअल फंड किंवा UTI द्वारे युनिट्सच्या पुनर्खरेदीच्या खात्यावर पेमेंट

194F

20.00%

लॉटरीचे तिकीट विकून मिळालेले कमिशन, बक्षीस आणि इतर.

सेक्शन- 194G

5.00%

ब्रोकरेज किंवा कमिशन

सेक्शन 194H

5.00%

शेतजमीन सोडून इतर इम्मूव्हेबल प्रॉपर्टी ट्रान्सफर करताना केलेले पेमेंट

सेक्शन 194IA

1.00%

एचयुएफ किंवा इंडीव्हिजुअल द्वारा ₹50,000 प्रति महिना प्रमाणे भरलेले भाडे

सेक्शन 194IB

5.00%

मशीनरी आणि प्लांटचे भाडे

194- I

2.00%

इम्मूव्हेबल प्रॉपर्टीचे भाडे

194-I

10.00%

प्रोफेशनल फी ई. चे पेमेंट

194J

2% (तांत्रिक सेवा, रॉयल्टिज, एफटीएस, कॉल सेंटर), 10% (इतर)

एचयूएफ/इंडीव्हिजुअल्स द्वारा प्रोफेशनल्सना कमिशन किंवा ब्रोकरेज स्वरूपात ₹50 लाख किंवा त्यापेक्षा जास्त केलेले पेमेंट

194M

5.00%

ठराविक रकमेपेक्षा जास्तीचे कॅश विड्रॉवल

194N

2.00%

ई-कॉमर्स पार्टिसिपंट्सवर टीडीएस (1.10.2020 पासून)

सेक्शन 194-O

1.00%

सामान्यतः एम्प्लॉयर एम्प्लॉईच्या सॅलरीमधून त्याच्या अंदाजे एकूण इन्कमवर लागू होणाऱ्या 'एव्हरेज रेट' प्रमाणे टीडीएस डीडक्ट करतो.

फॉर्म्युला आहे:

सरासरी इन्कम टॅक्स रेट = इन्कम टॅक्स पेएबल (स्लॅब रेट्स प्रमाणे गणना केलेली इन्कम/आर्थिक वर्षासाठी अंदाजे गणना केलेली इन्कम)

 

समजा तुम्हाला आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये ₹1,00,000 प्रति महिना सॅलरी मिळते.

एकूण इन्कम

₹12,00,000

डिडक्शन अंदाजे (चॅप्टर VI A अंतर्गत)

₹1,00,000

टॅक्स लागू असणारी इन्कम

₹11,00,000

सेक्शन 192 अंतर्गत, तुमच्या सॅलरीवर सध्याच्या स्लॅब रेट प्रमाणे टीडीएस ₹1,42,500 असेल.

4% एजुकेशन सेस आणि हायर एजुकेशन सेस जोडल्यानंतर तुम्हाला भरायला लागणारा निव्वळ टॅक्स ₹1,48,200, इतका असेल.

तर, तुमच्या सॅलरीवर टीडीएसचा सरासरी रेट ₹1,48,200/12,00,000*100 = 12.35%, इतका असेल.

सेक्शन 192 अंतर्गत, तुमच्या सॅलरीवर प्रत्येक महिना डिडक्ट केला जाणारा टीडीएस ₹1,00,000 च्या 12.35%, म्हणजे ₹12,350 इतका असेल.

[स्रोत]

टीडीएस एक्झ्म्पशनचे सिनारिओ

तुम्ही टीडीएस कसा वाचवू शकता?

टीडीएस पेमेंट उशिरा केल्यामुळे लागणारे इंटरेस्ट कसे कॅलक्युलट करतात?

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

आपल्या इक्न्म मधून किती डिडक्ट झालाय हे कसे जाणून घ्यायचे?

up-arrow

तमच्या इन्कम मधून डीडक्ट झालेल्या टॅक्सची रक्कम जाणून घेण्यासाठी तुम्ही तुमच्या एम्प्लॉयरला फॉर्म 26AS देण्याची मागणी करू शकता किंवा त्याने डिडक्ट केलेल्या टॅक्सचे सर्टिफिकेट मागू शकता.

तमच्या इन्कम मधून डीडक्ट झालेल्या टॅक्सची रक्कम जाणून घेण्यासाठी तुम्ही तुमच्या एम्प्लॉयरला फॉर्म 26AS देण्याची मागणी करू शकता किंवा त्याने डिडक्ट केलेल्या टॅक्सचे सर्टिफिकेट मागू शकता.

फॉर्म 26AS मध्ये जर टीडीएसचे क्रेडीट दिसत नसेल तर काय करायचे?

up-arrow

फॉर्म 26AS मध्ये जर टीडीएसचे क्रेडीट दिसत नसेल तर एम्प्लॉईने एम्प्लॉयरला समधानकारक करणे विचारण्यासाठी संपर्क करावा. तरी तुम्ही फॉर्म 26AS आणि मिळालेले सर्व फॉर्म 16 रीकन्सील करून बघू शकता.

फॉर्म 26AS मध्ये जर टीडीएसचे क्रेडीट दिसत नसेल तर एम्प्लॉईने एम्प्लॉयरला समधानकारक करणे विचारण्यासाठी संपर्क करावा. तरी तुम्ही फॉर्म 26AS आणि मिळालेले सर्व फॉर्म 16 रीकन्सील करून बघू शकता.