मान्सूनमुळे होणाऱ्या विलंबासाठी रु. 1,000 पर्यंत मिळवा!*

फ्लाइट डिलेमुळे काळजीत आहात?

मान्सूनमुळे होणाऱ्या विलंबासाठी रु. 1,000 पर्यंत मिळवा!*

calendar Icon
calendar Icon
I agree to the   Terms & Conditions

Flight delay

cover Single Trip

1 coverage >
Buy @ ₹ 49
per person / trip

Flight delay cover

Round Trip

4 coverage >
Buy @ ₹ 98
per person / trip
I agree to the   Terms & Conditions

डिजिटच्या कॉमन कॅरियर डिले कव्हरच्या मदतीने फ्लाइट्सला डिले झाल्यास मिळवा वेळेची भरपाई!

बाकी कुठेही जायला उशीर झाला तरी चालेल पण एअरपोर्टवर दोन तास आधीच पोहचणे हा नियम आपण सर्वच अगदी निष्ठेने पाळतो, हो ना? पण आपण कितीही वेळेत गेलो तरी काही वेळेस काही कारणांमुळे फ्लाइट नको तेवढं उशीरा पोहचतं. तुमच्यासोबत असं कधी घडलं असेल तर तेव्हा होणारी चिडचिड काही वेगळी सांगायला नको! आम्हीही हा त्रास  समजू शकतो, आणि म्हणूनच उशीर झालेल्या फ्लाइट्सचे बोर्डिंग होईपर्यंत वेळ घालवण्यासाठी एक मस्त पर्याय आम्ही घेऊन आलो आहोत, तुमच्या देशांतर्गत फ्लाइटच्या प्रवासात डिले झाल्यास भरपाई देणारा हा पर्याय कसा काम करतो चला पाहुयात..

टीप: *फेब्रुवारी ते नोव्हेंबर दरम्यानच्या सर्व फ्लाइट्ससाठी रु. 1000, डिसेंबर आणि जानेवारीमधील फ्लाइट्ससाठी रु. 750.

Read More

तुमच्या देशांतर्गत उड्डाणाला उशीर होतो तेव्हा तुम्हाला कशी भरपाई मिळते?*

प्रवासाचा महिना

फ्लाइटला डिले होण्याचा कालावधी

भरपाईची रक्कम

फेब्रुवारी ते नोव्हेंबर

90 मिनिटे किंवा अधिक

1000/-

डिसेंबर आणि जानेवारी

120 मिनिटे किंवा अधिक

750/-

*अधिक पर्यायांसाठी, आमच्याशी 1800-258-5956  या क्रमांकावर संपर्क साधा.

फ्लाइटला उशीर झालाच तर वेळ कसा घालवाल?

Let Food Fuel You

फ्लाइटची वाट बघताना भरा पोटोबा! 

रिकाम्या पोटी चिडचिड टाळा, मस्त पोटभर खाऊन घ्या

Hop & Shop

लेट्स शॉप बेबी! 

वेळ सत्कारणी लावण्याचा गोल्डन मार्ग, शॉपिंग करा!

डोक्याला पण खुराक द्या!

विमानतळावरील बूकस्टोअर गाठून आवडीचं कोणतंही पुस्तक वाचा.

Sweet Indulgences

एक गोड गिफ्ट 

आता थांबायचं तर आहेच! तेवढ्यात स्वतःला मस्त  डेसर्ट ट्रीट द्या की!

Keep the Cash

पुढे कामी येतील 

प्रवासात पुढे गाडीभाड्याला कामी येणारी ही रक्कम बोनस म्हणून ठेवा

आमचे फ्लाइट डिले कव्हर (कॉमन कॅरिअर डिले) इतर पारंपरिक इन्शुरन्स सुविधांहून कसे वेगळे आहे?

Automated Claims

ऑटोमेटेड क्लेम्स

आम्‍ही तुमच्‍या फ्लाइटचा सक्रियपणे मागोवा घेत असतो आणि डिले लक्षात येताच, आम्‍ही तुमच्‍या क्लेमसाठी तुम्‍हाला नोटिफिकेशन पाठवतो, ज्यामुळे तुमच्‍यासाठी हा पूर्ण अनुभव त्रास-मुक्त आणि सोपा होतो .

Unique Cover

हटके कव्हर

पारंपारिक ट्रॅव्हल इन्शुरन्स तुम्हाला 6 तासांपेक्षा जास्त डिलेसाठी भरपाई देतो, मात्र आम्ही अगदी 1½ किंवा 2 तासांच्या डिलेसाठीही कव्हर देतो.

3 सोप्या स्टेप्समध्ये मिळवा क्लेम

1
जेव्हा तुमच्या फ्लाइटला उशीर होतो, तेव्हा आम्ही तुम्हाला ऑटोमॅटिकली SMS पाठवू.
2
लिंकवर तुमचा बोर्डिंग पास आणि बँक तपशील अपलोड करा
3
अहा! तुमच्या खात्यात आम्ही वचन दिलेली रक्कम जमा केली जाईल!

कोणत्या प्रसंगी कव्हर लागू होणार नाही?

आपले व्यवहार पारदर्शक असावेत हा आमचा मुख्य हेतू आहे, त्यामुळे कोणत्या विशेष प्रसंगी आपल्याला कव्हर लागू नसेल याबाबतही सविस्तर माहिती खालीलप्रमाणे:

जर फ्लाइट डिलेसाठी एअरलाइन जबाबदार असेल आणि तुम्हाला डिलेची माहिती किमान 6 तास अगोदर दिली असेल.

हे कव्हर देशांतर्गत ट्रॅव्हल इन्शुरन्सचा एक भाग आहे आणि म्हणूनच ते फक्त भारतात चालणाऱ्या देशांतर्गत उड्डाणांसाठी लागू आहे.

हे कव्हर फक्त एकाच फ्लाइटसाठी लागू आहे. त्यामुळे, जर तुम्हाला तुमच्या संपूर्ण फेरीच्या प्रवासाचे प्रोटेक्ट  करायचे असेल, तर तुम्हाला तुमच्या पुढील आणि परतीच्या प्रत्येक फ्लाइट डिलेसाठी कव्हर (कॉमन कॅरिअर डिले) घ्यावे लागेल.

विमाडिले झाल्यास दिल्या जाणाऱ्या कॉमन कॅरिअर डिले कव्हरबद्दल FAQs (वारंवार विचारले जाणारे प्रश्न)

Download Common Carrier Delay Cover Policy Wordings