Digit's Cashless Network Hospitals
Search By

img {{UI_help.isMobileView ? ' To visit our TPAs network hospitals ' : 'For the list of network hospitals associated with our TPAs, '}} Click here

Search By

Edit

{{hospitalInputs.searchMode}}

{{hospitalInputs.searchMode.toLowerCase() === 'city' ? hospitalInputs.city : hospitalInputs.searchMode.toLowerCase() === 'state' ? hospitalInputs.state : hospitalInputs.searchMode.toLowerCase() === 'pincode' ? hospitalInputs.pincode : ''}}

Hospital

{{hospitalInputs.hospitalName ? hospitalInputs.hospitalName : '---' }}

Oops! Looks like this hospital is not in our cashless network. However, you can opt for a reimbursement, in case you make a claim here.
List
Map

{{data.hospitalName}}

{{tpa}} Preferred Hospital

{{data.primaryAddress}}

{{ data.distance.toString().substring(0,4)}} km
call
{{data.hospitalPhoneNo}}

डिजिटची कॅशलेस नेटवर्क हॉस्पिटल्स

कॅशलेस किंवा नेटवर्क हॉस्पिटल्स म्हणजे काय?

डिजिटच्या नेटवर्क हॉस्पिटल्ससह कॅशलेस क्लेम कसा करावा?

डिजिट नेटवर्क हॉस्पिटल्सद्वारे क्लेम करण्याचे फायदे

Tablets
आपल्याला आगाऊ रोख रकमेची व्यवस्था करण्याची आवश्यकता नसल्यामुळे, यामुळे गरजेच्या वेळी आपला आर्थिक बोजा लक्षणीयरीत्या कमी होतो.
Clock
सर्व मंजुरी आणि क्लेमची प्रोसेस हॉस्पिटलमध्येच होत असल्याने क्लेम निकाली काढण्यासाठी लागणारा वेळ कमी असतो, तुलनेत रीएमबर्समेंट जिथे हॉस्पिटलायझेशन नंतर ही प्रक्रिया सुरू होते तिथे क्लेम सेटल करण्यासाठी वेळ जास्त लागतो.
24 hours
दर्जेदार हेल्थ सेवा लक्षात घेऊन एकत्र केलेल्या 16400+ कॅशलेस हॉस्पिटल्सपैकी निवडकरण्याचा पर्याय आपल्याला मिळतो.

नेटवर्क हॉस्पिटल कसे काम करते?

माझ्या ठिकाणाजवळ नेटवर्क हॉस्पिटल नसल्यास क्लेम कसा करावा?

कॅशलेस सुविधेसाठी नेटवर्क हॉस्पिटल्स

डिजिट वेबसाइटवर दर्शविलेली सूचीबद्ध रुग्णालये रिअल टाइममध्ये अद्ययावत केली जात नाहीत, अद्ययावत माहितीसाठी कृपया खालील टीपीए याद्या आणि संबंधित टीपीए तपासा..

टीपीए(TPA) चे नाव

पॉलिसीचा प्रकार

लिंक

मेडी असिस्ट इन्शुरन्स टीपीए प्रायव्हेट लि.

किरकोळ आणि ग्रुप

वेबसाइट

पॅरामाउंट हेल्थ सर्व्हिसेस अँड इन्शुरन्स टीपीए प्रायव्हेट लि

ग्रुप

वेबसाइट

हेल्थ इंडिया इन्शुरन्स टीपीए सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड

ग्रुप

वेबसाइट

गुड हेल्थ इन्शुरन्स टीपीए लिमिटेड

ग्रुप

वेबसाइट

फॅमिली हेल्थ प्लॅन इन्शुरन्स टीपीडी लिमिटेड (एफएचपीएल)

ग्रुप

वेबसाइट

आम्ही काही हॉस्पिटल्सशी थेट टाय-अपची ही व्यवस्था केली आहे. हे आमच्या टीपीए सह आम्ही जोडलेल्या हॉस्पिटल्सच्या नेटवर्क व्यतिरिक्त आहेत

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

कॅशलेस क्लेममध्ये हॉस्पिटलायझेशन पूर्वी आणि नंतरचा खर्चाचाही समावेश आहे का?

up-arrow

होय, आपल्या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीनुसार, कॅशलेस क्लेममध्ये हॉस्पिटलायझेशन पूर्वी आणि नंतरचा खर्च देखील कव्हर केला जाईल.

होय, आपल्या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीनुसार, कॅशलेस क्लेममध्ये हॉस्पिटलायझेशन पूर्वी आणि नंतरचा खर्च देखील कव्हर केला जाईल.

कॅशलेस क्लेम आणि रीएमबर्समेंट क्लेम यात काय फरक आहे?

up-arrow

कॅशलेस क्लेम म्हणजे ज्यामध्ये आपल्याला कोणतीही रोख रक्कम भरण्याची आवश्यकता नसते आणि त्याऐवजी, बिलांची काळजी थेट आपल्या हेल्थ इन्शुरन्स कंपनी आणि आपण उपचार घेत असलेल्या नेटवर्क हॉस्पिटल्सदरम्यान घेतली जाते. दुसरीकडे, रीएमबर्समेंट म्हणजे जेव्हा आपण स्वत: बिलांची काळजी घेता आणि नंतर आपले उपचार पूर्ण झाल्यानंतर आपल्या हेल्थ इन्शुरन्स कंपनीकडून त्याची रीएमबर्समेंट मिळवता.

कॅशलेस क्लेम म्हणजे ज्यामध्ये आपल्याला कोणतीही रोख रक्कम भरण्याची आवश्यकता नसते आणि त्याऐवजी, बिलांची काळजी थेट आपल्या हेल्थ इन्शुरन्स कंपनी आणि आपण उपचार घेत असलेल्या नेटवर्क हॉस्पिटल्सदरम्यान घेतली जाते.

दुसरीकडे, रीएमबर्समेंट म्हणजे जेव्हा आपण स्वत: बिलांची काळजी घेता आणि नंतर आपले उपचार पूर्ण झाल्यानंतर आपल्या हेल्थ इन्शुरन्स कंपनीकडून त्याची रीएमबर्समेंट मिळवता.

मी नेटवर्क हॉस्पिटल मध्ये रीएमबर्समेंट देखील निवडू शकतो?

up-arrow

होय, आपण नेटवर्क हॉस्पिटल मध्ये रीएमबर्समेंट देखील निवडू शकता.

होय, आपण नेटवर्क हॉस्पिटल मध्ये रीएमबर्समेंट देखील निवडू शकता.

जर माझ्या कॅशलेस उपचाराची किंमत माझ्या एकूण सम इनशूअर्ड पेक्षा जास्त असेल तर मी काय करावे?

up-arrow

अशावेळी उर्वरित रक्कम आपल्याला स्वत:च भरावी लागेल. तथापि, डिजिटसह - आमच्याकडे एक पर्याय देखील आहे जिथे आम्ही आपली सम इनशूअर्ड आधीच संपली असेल तर ती पुन्हा भरतो. हे आपल्या पॉलिसीच्या अटी आणि शर्तींच्या आधारे लागू होईल.

माझ्या डिजिट हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीमध्ये काय कव्हर आहे हे मी कोठे तपासू शकतो?

up-arrow

एकदा आपण डिजिटसह आपली हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी खरेदी केल्यावर, आपल्याला आपल्या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी सारांश दस्तऐवज आणि तपशीलवार पॉलिसी दस्तऐवज यासारख्या आवश्यक दस्तऐवजांसह एक ईमेल प्राप्त होईल. यात आपली हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी काय कव्हर करेल आणि काय करणार नाही याबद्दलचे सर्व तपशील समाविष्ट असतील.

नेटवर्क हॉस्पिटल आणि नॉन-नेटवर्क हॉस्पिटल मध्ये काय फरक आहे?

up-arrow

नेटवर्क हॉस्पिटल म्हणजे कॅशलेस क्लेम्ससाठी आपल्या हेल्थ इन्शुरन्स कंपनीशी करार केलेल्या हॉस्पिटल्सना, याचा अर्थ असा आहे की आपण कोणत्याही आगाऊ पेमेंट्सची चिंता न करता त्या हॉस्पिटल्समध्ये उपचार घेऊ शकता; तर नॉन-नेटवर्क हॉस्पिटल्स ही इतर सर्व हॉस्पिटल्स आहेत ज्यांचा आपल्या हेल्थ इन्शुरन्स कंपनीशी कोणताही करार नाही - याचा अर्थ असा आहे की आपण तेथे कॅशलेस क्लेम्सची निवड करू शकत नाही आणि त्याऐवजी रीएमबर्समेंट क्लेम्सची निवड करावी लागेल.