hamburger
×
Digit General Insurance Logo
Powered By Digit
general-insurance

हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी ऑनलाइन

usp icon

9000+

Cashless Hospitals

usp icon

2.5 Crore+

Lives Insured

usp icon

4.5 Lacs+

Claims Settled

0% GST on Health Premiums
false

I agree to the Terms & Conditions

Get Exclusive Porting Benefits

0% GST on Health Premiums

I agree to the Terms & Conditions

true

Get exclusive Benefits

health

Check Prices

arrow
×
car

Buy Health Insurance, Up to 20% Discount

Port Existing Policy

Buy a New Health Policy

usp icon

9000+

Cashless Hospitals

usp icon

2.5 Crore+

Lives Insured

usp icon

4.5 Lacs+

Claims Settled

डॉ. वायएसआर आरोग्यश्री हेल्थ केअर ट्रस्ट विषयी सर्व काही

डॉ. वायएसआर आरोग्यश्री हेल्थ केअर ट्रस्ट म्हणजे काय?

डॉ. वायएसआर आरोग्यश्री हेल्थ केअर ट्रस्टची वैशिष्ट्ये काय आहेत?

डॉ. वायएसआर आरोग्यश्री हेल्थ केअर ट्रस्टचे फायदे काय आहेत?

डॉ. वायएसआर आरोग्यश्री हेल्थ केअर ट्रस्टच्या योजनेत कोणत्या उपचारांचा समावेश होतो?

वायएसआर आरोग्यश्री हेल्थ केअर ट्रस्टच्या योजनेसाठी कोणती पात्रता असली पाहिजे?

डॉ. वायएसआर आरोग्यश्री हेल्थ केअर ट्रस्टसाठी कोणती दस्तऐवज आवश्यक आहेत?

डॉ. वायएसआर आरोग्यश्री हेल्थ केअर ट्रस्टसाठी नावनोंदणी कशी करता येईल

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

इतर कोणत्याही मार्गांनी डॉ. वायएसआर आरोग्यश्री हेल्थ केअर ट्रस्टच्या योजनेसाठी नोंदणी करता येईल का?

up-arrow

होय, खाली दिलेल्यापैकी कोणत्याही ठिकाणी जाऊन लोकांना स्वतः हून प्रक्रिया पूर्ण करून नोंदणी करता येईल: प्राथमिक आरोग्य सेवेकडे वैद्य मित्र काउंटर्स संदर्भ देऊन नेटवर्क हॉस्पिटल्स मध्ये थेट नोंदणी प्राथमिक हेल्थकेअर किंवा नेटवर्क हॉस्पिटल्स द्वारे आयोजित केलेल्या हेल्थ शिबिरात संदर्भ मिळविण्यासाठी प्रमाणित मेडिकल अनुपालन अधिकाऱ्याकडे जाऊन त्यामुळे यापैकी कोणत्याही ठिकाणी जाऊन आपल्याला नोंदणी प्रक्रिया पूर्ण करता येईल

होय, खाली दिलेल्यापैकी कोणत्याही ठिकाणी जाऊन लोकांना स्वतः हून प्रक्रिया पूर्ण करून नोंदणी करता येईल:

  • प्राथमिक आरोग्य सेवेकडे वैद्य मित्र काउंटर्स

  • संदर्भ देऊन नेटवर्क हॉस्पिटल्स मध्ये थेट नोंदणी

  • प्राथमिक हेल्थकेअर किंवा नेटवर्क हॉस्पिटल्स द्वारे आयोजित केलेल्या हेल्थ शिबिरात

  • संदर्भ मिळविण्यासाठी प्रमाणित मेडिकल अनुपालन अधिकाऱ्याकडे जाऊन

त्यामुळे यापैकी कोणत्याही ठिकाणी जाऊन आपल्याला नोंदणी प्रक्रिया पूर्ण करता येईल

डॉ. वायएसआर आरोग्यश्री हेल्थ केअर ट्रस्टने जारी केलेल्या हेल्थ कार्डाची वैशिष्ट्ये कोणती आहेत?

up-arrow

हेल्थ कार्डासोबत आपल्याला रु. 1.5 लाखांपर्यंतच्या उपचार खर्चाची रीएमबर्समेंट मिळू शकते. जर किंमत रु. 1.5 लाखांपेक्षा जास्त असेल, तर आपल्याला रु. 50,000 साठी अतिरिक्त मंजुरी मिळविता येईल. कोणत्याही क्रिटिकल इलनेससाठी आपल्याला रु. 2 लाखांचे इन्शुरन्स कव्हर घेता येईल.

डॉ. वायएसआर आरोग्यश्री हेल्थ केअर ट्रस्ट कार्ड कसे डाउनलोड करता येईल?

up-arrow

आपल्याला https://www.ysraarogyasri.ap.gov.in/ या अधिकृत वेबसाइट वरून हेल्थ कार्ड सहज डाउनलोड करता येईल. मुख्य पृष्ठावर, इएचएस विभागात जा आणि "हेल्थ कार्ड डाऊनलोड करा" चिन्हांकित बटण निवडा. आपले लॉगिन तपशील लिहा आणि "गो" निवडा. कार्ड डाऊनलोड करा आणि प्रिंटआउट घ्या.

आरोग्यश्री ॲप कसे डाऊनलोड करता येईल?

up-arrow

आरोग्यश्री ॲप डाऊनलोड करण्यासाठी अँड्रॉइड फोनवर प्ले स्टोअर वर जा. हे ॲप आयफोनवर उपलब्ध नाही. प्ले स्टोअरमध्ये, आपल्याला आरोग्यश्री ट्रस्ट शोधता येईल आणि "इंस्टॉल" बटणावर क्लिक करता येईल.

आरोग्यश्री ॲप डाऊनलोड करण्यासाठी अँड्रॉइड फोनवर प्ले स्टोअर वर जा. हे ॲप आयफोनवर उपलब्ध नाही. प्ले स्टोअरमध्ये, आपल्याला आरोग्यश्री ट्रस्ट शोधता येईल आणि "इंस्टॉल" बटणावर क्लिक करता येईल.