hamburger
×
Digit General Insurance Logo
Powered By Digit
general-insurance

हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी ऑनलाइन

usp icon

9000+

Cashless Hospitals

usp icon

2.5 Crore+

Lives Insured

usp icon

4.5 Lacs+

Claims Settled

0% GST on Health Premiums
false

I agree to the Terms & Conditions

Get Exclusive Porting Benefits

0% GST on Health Premiums

I agree to the Terms & Conditions

true

Get exclusive Benefits

health

Check Prices

arrow
×
car

Buy Health Insurance, Up to 20% Discount

Port Existing Policy

Buy a New Health Policy

usp icon

9000+

Cashless Hospitals

usp icon

2.5 Crore+

Lives Insured

usp icon

4.5 Lacs+

Claims Settled

जाणून घ्या आम आदमी बिमा योजनेबद्दल सर्व काही

काय आहे आम आदमी बिमा योजना(एएबीवाय)?

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या सरकारी अनुदानित योजनेतून कोणत्या प्रकारचे कव्हरेज मिळू शकते, नाही का?

आपल्या शंकांचे निरसन करण्यासाठी त्यांच्यावरील सम इनशूअर्डसह वैध परिस्थितीची माहिती देणारा तक्ता येथे आहे.

आणीबाणीचा प्रकार

सम इनशूअर्ड

अपघातात मृत्यू

रु.75000

नैसर्गिक मरण

रु.3000

अपघाती आंशिक विकलांगता

रु.37500

अपघाती कायमस्वरूपी संपूर्ण अपंगत्व

रु.75000

वरील फायद्यांव्यतिरिक्त, इन्शुअर्ड कोणत्याही परिस्थितीत आपल्या मुलासाठी अतिरिक्त शिष्यवृत्ती फायदा देखील विनामूल्य घेऊ शकते. आम आदमी बिमा योजनेंतर्गत या योजनेत प्रत्येक मुलामागे दरमहा रु. 100 रक्कम दिली जाते. लक्षात घ्या की हे फक्त 2 मुलांसाठी लागू आहे आणि दोघेही 9 वी ते 12 वी मध्ये शिक्षण घेत असणे आवश्यक आहे.

एएबीवाय(AABY) अंतर्गत एक्सक्लूजन्स

आम आदमी बिमा योजनेची (एएबीवाय)

आम आदमी बिमा योजनेचे (एएबीवाय) फायदे

आम आदमी बिमा योजनेत कोणत्या व्यवसायांचा समावेश आहे?

पात्रता निकष

आम आदमी बिमा योजनेसाठी अर्ज कसा करावा?

एएबीवाय(AABY)साठी अर्ज करताना कोणती मॅनडेटरी दस्तऐवज आवश्यक आहेत?

आम आदमी बिमा योजनेतून किती प्रीमियम आकारला जातो?

एएबीवाय(AABY) योजनेअंतर्गत क्लेम कसा करावा?

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

मी कोणत्या परिस्थितीत आंशिक अपंगत्व आणि कायमचे पूर्ण अपंगत्व अंतर्गत कव्हरेज घेऊ शकतो?

up-arrow

आंशिक अपंगत्व ही अशी स्थिती आहे जिथे एखादी व्यक्ती अद्याप उपजीविकेसाठी काम करू शकते आणि त्यात एक डोळा किंवा अवयव गमावणे समाविष्ट आहे. कायमस्वरूपी संपूर्ण अपंगत्व म्हणजे दोन्ही डोळे, दोन्ही अवयव किंवा एक डोळा आणि एक अवयव गमावणे. अपंगत्वाच्या प्रकारानुसार, इन्शुरन्सधारक व्यक्ती त्यानुसार सम इनशूअर्ड घेऊ शकतात.

एएबीवाय(AABY) अर्जादरम्यान मला नॉमिनी नियुक्त करावे लागेल का?

up-arrow

होय, या इन्शुरन्स योजनेसाठी अर्ज करताना नॉमिनीची नेमणूक करणे मॅनडेटरी आहे जेणेकरून इन्शुअर्डच्या मृत्यूनंतर क्लेम केला जाऊ शकेल. यासाठी आपल्याला सबमिट करण्यापूर्वी आपल्या अर्जासोबत दिलेला नॉमिनेशन फॉर्म व्यवस्थित भरावा लागेल. त्यानंतर मृत्यूच्या क्लेमवर एलआयसी कडे हस्तांतरित होईपर्यंत हा फॉर्म नोडल एजन्सीकडे राहील.

सामाजिक सुरक्षा निधीची भूमिका काय?

up-arrow

आर्थिकदृष्ट्या मागास कामगारांना एएबीवाय इन्शुरन्स योजना परवडणारी व्हावी हा यामागचा उद्देश आहे. त्यामुळेच केंद्र सरकारने प्रीमियमच्या निम्म्या रकमेवर अनुदान देण्यासाठी सामाजिक सुरक्षा निधीची स्थापना केली.

माझ्या कुटुंबातील आधीचा पॉलिसीहोल्डर वारल्यानंतर मी पुन्हा आम आदमी बिमा योजनेअंतर्गत अर्ज करू शकतो का?

up-arrow

नाही, आम आदमी बिमा योजना प्रत्येक कुटुंबामागे केवळ एका अर्जासाठी वैध आहे. जर आपल्या कुटुंबाच्या पॉलिसीहोल्डर निधन पावला असेल तर आपण मृत्यूच्या क्लेमसाठी अर्ज करून विद्यमान कव्हरेजचा फायदा घेऊ शकता. मात्र, दुसऱ्यांदा या योजनेचा फायदा घेण्यासाठी अर्ज करता येणार नाही.