hamburger
×
Digit General Insurance Logo
Powered By Digit
general-insurance

हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी ऑनलाइन

usp icon

9000+

Cashless Hospitals

usp icon

2.5 Crore+

Lives Insured

usp icon

4.5 Lacs+

Claims Settled

0% GST on Health Premiums
false

I agree to the Terms & Conditions

Get Exclusive Porting Benefits

0% GST on Health Premiums

I agree to the Terms & Conditions

true

Get exclusive Benefits

health

Check Prices

arrow
×
car

Buy Health Insurance, Up to 20% Discount

Port Existing Policy

Buy a New Health Policy

usp icon

9000+

Cashless Hospitals

usp icon

2.5 Crore+

Lives Insured

usp icon

4.5 Lacs+

Claims Settled

आयुष्मान भारत योजना पीएमजेएवाय (PMJAY)

पीएमजेएवाय (PMJAY )शी संबंधित वैशिष्ट्ये आणि फायदे काय आहेत?

आयुष्मान भारत योजनेसाठी कोण पात्र आहे?

आयुष्मान भारत योजनेसाठी ऑनलाइन नोंदणी कार्यपद्धती काय आहे?

अर्ज करताना कोणती दस्तऐवज सादर करावी लागतील?

आयुषमान भारत हेल्थ कार्ड कसे मिळवायचे?

पीएमजेएवाय लाभार्थी यादीमध्ये आपले नाव कसे तपासाल?

पीएमजेएवाय (PMJAY) अंतर्गत कोणत्या आजारांचा समावेश असेल?

पीएमजेएवाय वारंवार विचारले जाणारे प्रश्न

पीएमजेएवाय(PMJAY) योजनेत 80 वर्षांच्या वृद्धांना इन्शुरन्स संरक्षण दिले जाते का?

up-arrow

हो. या योजनेसाठी वयाचे कोणतेही विशिष्ट निकष नसल्याने 80 वर्षांवरील लोकांनाही आयुष्मान योजना नोंदणी प्रक्रियेत नाव नोंदणी करून या योजनेचा फायदा घेता येणार आहे.

हो. या योजनेसाठी वयाचे कोणतेही विशिष्ट निकष नसल्याने 80 वर्षांवरील लोकांनाही आयुष्मान योजना नोंदणी प्रक्रियेत नाव नोंदणी करून या योजनेचा फायदा घेता येणार आहे.

मेडिकल आपत्कालीन परिस्थितीत पीएमजेएवाय(PMJAY) लाभार्थीने कोणाशी संपर्क साधावा?

up-arrow

पीएमजेएवाय चे प्रतिनिधी किंवा आयुष्मान मित्र नेहमीच सूचीबद्ध हॉस्पिटल मध्ये उपलब्ध असतात आणि लाभार्थी पीएमजेएवाय योजनेअंतर्गत मेडिकल सुविधा मिळविण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधू शकतात.

पीएमजेएवाय चे प्रतिनिधी किंवा आयुष्मान मित्र नेहमीच सूचीबद्ध हॉस्पिटल मध्ये उपलब्ध असतात आणि लाभार्थी पीएमजेएवाय योजनेअंतर्गत मेडिकल सुविधा मिळविण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधू शकतात.

आयुष्मान भारत योजना गरोदर महिलांसाठी उपलब्ध आहे का?

up-arrow

पीएमजेएवाय किंवा आयुष्मान भारत योजनेअंतर्गत गरोदर महिलांना रु. 5 लाखांपर्यंतचे आर्थिक संरक्षण मिळू शकते.

पीएमजेएवाय किंवा आयुष्मान भारत योजनेअंतर्गत गरोदर महिलांना रु. 5 लाखांपर्यंतचे आर्थिक संरक्षण मिळू शकते.

माझ्याकडे आयुष्मान योजनेचे कार्ड असेल तर मला मृत्यू नंतर होणारा फायदा मिळू शकेल का?

up-arrow

नाही, पीएमजेएवाय योजनेत पॉलिसीहोल्डर्सच्या लाभार्थ्यांना मृत्यूचा लाभ दिला जात नाही.

नाही, पीएमजेएवाय योजनेत पॉलिसीहोल्डर्सच्या लाभार्थ्यांना मृत्यूचा लाभ दिला जात नाही.