hamburger
×
Digit General Insurance Logo
Powered By Digit
general-insurance
डिजिट इन्शुरन्सवर स्विच करा

7 Crore+ Customers

Affordable Premium

पासपोर्टमध्ये ECNR म्हणजे काय?

पासपोर्टमध्ये ECNR म्हणजे काय?

पासपोर्टमध्ये ECNR साठी पात्रता काय आहे?

पासपोर्टमध्ये ECNR साठी कधी अर्ज करावा?

पासपोर्टमध्ये ECNR साठी अर्ज कसा करावा?

 

विविध प्रकारच्या अर्जदारांना ECNR साठी अर्ज करण्यासाठी वेगवेगळी कागदपत्रे आवश्यक आहेत.  

तुमच्या संदर्भासाठी ECNR पासपोर्ट कागदपत्रांची संपूर्ण यादी येथे आहे.

 

पासपोर्ट धारकाचा प्रकार

कागदपत्रे

अधिकृत किंवा डिप्लोमॅटिक पासपोर्ट धारक

फक्त डिप्लोमॅटिक पासपोर्ट आवश्यक आहे

मॅट्रिक किंवा कोणतीही उच्च पात्रता असलेले

उत्तीर्ण प्रमाणपत्रे

ज्यांचे वय 50 वर्षांपेक्षा जास्त आहे

परिशिष्ट A मध्ये दिलेल्या नमुन्यानुसार जन्माचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, जन्मतारीख व ठिकाण

18 वर्षांपर्यंतची सर्व मुले, 18 वर्षांची झाल्यावर पासपोर्ट पुन्हा जारी करण्यासाठी

शाळा सोडल्याचा दाखला

सीडीसी किंवा कंटिन्यूअस डिस्चार्ज सर्टीफिकेट असलेले नाविक आणि सी कॅडेट्स

कंटिन्यूअस डिस्चार्ज प्रमाणपत्र

पर्मनंट इमिग्रेशन व्हिसा असलेले

पर्मनंट रेसिडेंट कार्ड किंवा इमिग्रेशन व्हिसाची कॉपी

विशिष्ट श्रेणीतील पासपोर्ट धारक आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसाठी कागदपत्रांची दुसरी यादी येथे आहे –

सरकारी कर्मचारी

स्वत

जोडीदार

अवलंबून असलेली अपत्ये

परिशिष्ट A मध्ये नमूद केलेले ओळख प्रमाणपत्र, परिशिष्ट M नुसार एनओसी, परिशिष्ट N नुसार पीआय पत्र.

परिशिष्ट B मध्ये नमूद केलेली ओळख, परिशिष्ट D नुसार संयुक्त प्रतिज्ञापत्र, विवाह प्रमाणपत्राची प्रमाणित कॉपी

परिशिष्ट B नुसार ओळख प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला, सरकारी कर्मचाऱ्याच्या पासपोर्टची प्रत

आयकरदाते

स्वत

जोडीदार

अवलंबून असलेली अपत्ये

वास्तविक आयकर भरणा आणि मागील वर्षातील आयकर, आयटी रिटर्न स्टेटमेंट (गेल्या वर्षाचे. असल्यास त्यावर आयटी अधिकाऱ्यांनी शिक्का मारला पाहिजे) आणि पॅन कार्डची कॉपी

विवाह प्रमाणपत्राची कॉपी (प्रमाणित)

जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला

प्रोफेशनल पदवीधारक

स्वत

जोडीदार

अवलंबून असलेली अपत्ये

प्रोफेशनल पदवी प्रमाणपत्र

विवाह प्रमाणपत्राची कॉपी (प्रमाणित), परिशिष्ट D नुसार संयुक्त शपथपत्र

जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला

जे तीन वर्षे किंवा त्याहून अधिक काळ परदेशात होते

स्वत

जोडीदार

ECR/ECNR पेजसह पासपोर्ट फोटोकॉपी

परिशिष्ट D मध्ये नमूद केल्याप्रमाणे विवाह प्रमाणपत्राची कॉपी (प्रमाणित), संयुक्त शपथपत्र

ECNR अर्जावर प्रक्रिया करण्यासाठी लागणारा वेळ

पासपोर्टमधील ECNR स्थिती तपासण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

पासपोर्टमधून ECR स्टॅम्प काढण्याची प्रक्रिया काय आहे?

ENCR बद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न

तुम्ही फिरण्यासाठी परदेशात जात असाल तर तुम्हाला ECR स्टॅम्प घेण्याची गरज आहे का?

up-arrow

नाही, रोजगाराव्यतिरिक्त इतर कारणांसाठी परदेशात प्रवास करणाऱ्या भारतीय पासपोर्ट धारकांना 1 ऑक्टोबर 2007 पासून ECR स्टॅम्प घेण्याची आवश्यकता नाही.   

नाही, रोजगाराव्यतिरिक्त इतर कारणांसाठी परदेशात प्रवास करणाऱ्या भारतीय पासपोर्ट धारकांना 1 ऑक्टोबर 2007 पासून ECR स्टॅम्प घेण्याची आवश्यकता नाही. 

 

तुम्ही आपत्कालिन ECNR मिळवू शकता का?

up-arrow

होय, विमानतळावरील इमिग्रेशन अधिकारी आपत्कालीन परिस्थितीत सूट देऊ शकतात.  तुम्‍हाला शैक्षणिक पात्रतेच्‍या प्रमाणित प्रती किंवा तुमच्‍या सर्वात नव्या आयकर रिटर्न यांसारखी कागदपत्रे इमिग्रेशन ऑफिसरला पुरविणे आवश्‍यक आहे.

होय, विमानतळावरील इमिग्रेशन अधिकारी आपत्कालीन परिस्थितीत सूट देऊ शकतात.  तुम्‍हाला शैक्षणिक पात्रतेच्‍या प्रमाणित प्रती किंवा तुमच्‍या सर्वात नव्या आयकर रिटर्न यांसारखी कागदपत्रे इमिग्रेशन ऑफिसरला पुरविणे आवश्‍यक आहे.

पासपोर्टमध्ये ECNR चा अर्थ काय आहे?

up-arrow

पासपोर्टमधील ECNR हे सूचित करते की तुम्हाला तुमच्या पासपोर्टसाठी इमिग्रेशन चेकची आवश्यकता नाही.

पासपोर्टमधील ECNR हे सूचित करते की तुम्हाला तुमच्या पासपोर्टसाठी इमिग्रेशन चेकची आवश्यकता नाही.