hamburger
×
Digit General Insurance Logo
Powered By Digit
general-insurance
डिजिट इन्शुरन्सवर स्विच करा

7 Crore+ Customers

Affordable Premium

भारतात पासपोर्ट पुन्हा जारी करण्यासाठी अर्ज कसा करावा?

पासपोर्ट पुन्हा जारी करणे म्हणजे काय?

पासपोर्ट पुन्हा जारी करणे कधी आवश्यक आहे?

पासपोर्ट पुन्हा जारी करण्यासाठी अर्ज कसा करावा?

पासपोर्ट पुन्हा जारी करण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

पासपोर्ट पुन्हा जारी करण्यासाठी पोलीस पडताळणी आवश्यक आहे का?

तुम्हाला भरावी लागणारी ‘पासपोर्ट रिइश्यू’ फी किती आहे?

 

खालील तक्त्यामध्ये तुम्हाला भारतातील पासपोर्ट रिइश्यू  फी बद्दल कल्पना दिली आहे.

श्रेणी

नॉर्मल फी

तात्काळ फी

36 पेजसह पासपोर्ट पुन्हा जारी केला

₹1500

₹2000

60 पेजसह पासपोर्ट पुन्हा जारी केला

₹2000

₹2000

36 पेजसह अल्पवयीन मुलांसाठी पुन्हा जारी केलेला पासपोर्ट

₹1000

₹2000

जुना पासपोर्ट खराब झाल्यास, चुकीच्या ठिकाणी किंवा चोरीला गेल्यास 36 पेजसह पुन्हा जारी केलेला पासपोर्ट

₹3000

₹2000

जुना पासपोर्ट खराब झाल्यास, चुकीच्या ठिकाणी किंवा चोरीला गेल्यास 60 पेजसह पुन्हा जारी केलेला पासपोर्ट

₹3500

₹2000

पासपोर्ट पुन्हा जारी करण्यासाठी किती दिवस लागतात?

पासपोर्ट पुन्हा जारी करण्यासाठी स्टेटस कसा तपासायचा?

पासपोर्ट पुन्हा जारी करणे आणि रिन्यु करणे, याबद्दल भारतीयांमध्ये बराच गोंधळ आहे.  बर्‍याचदा, या दोन्ही टर्म परस्पर बदलून वापरल्या जातात. या दोन्ही प्रक्रियांमधील बदल

खालीलप्रमाणे आहेत- 

पासपोर्ट पुन्हा जारी करणे

पासपोर्टचे नूतनीकरण

साधारणपणे भारतीय पासपोर्ट एक्सपायर झाल्यानंतर पुन्हा जारी करणे आवश्यक आहे. पहिल्यांदा जारी झाल्यानंतर 10 वर्षांनी पासपोर्ट एक्सपायर होतो.

अल्पकालीन पासपोर्ट धारकांसाठी रिन्यूअल आवश्यक आहे. साधारणपणे, या विशेष पासपोर्टची वैधता 5 वर्षे असते, त्यानंतर 10 वर्षांपर्यंत मुदतवाढीसाठी अर्ज करता येतो.

पासपोर्ट धारकांना पुन्हा जारी केल्यानंतर नवीन बुकलेट मिळते.

रिन्यूअल मुळे नागरिकांकडे सध्या चालू असलेल्या बुकलेट मध्ये बदल होत नाही.

तुम्हाला तुमचा पासपोर्ट पुन्हा कसा जारी करायचा आहे, हे माहित असून सुद्धा अर्ज भरायला उशीर करताय?  प्रक्रियेची योग्य माहिती घेऊन, पासपोर्ट पुन्हा जारी केल्याने तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही!

सतत विचारले जाणारे प्रश्न

पासपोर्ट नंबर पुन्हा जारी केल्यानंतर बदलतो का?

up-arrow

पासपोर्ट पुन्हा जारी केल्याने तुमचा पूर्वीचा पासपोर्ट नंबर बदलत नाही. फक्त वैधता(validity) वाढवली जाते.

पासपोर्ट पुन्हा जारी केल्याने तुमचा पूर्वीचा पासपोर्ट नंबर बदलत नाही. फक्त वैधता(validity) वाढवली जाते.

पुन्हा जारी केल्यानंतर तुमच्या जुन्या पासपोर्ट बुकलेटचे काय होते?

up-arrow

तुमच्याकडे जुनं बुकलेट असल्यास, तुम्हाला ते पुन्हा जारी करताना सबमिट करावे लागेल. जर तुमच जुनं बुकलेट हरवलं असेल, तर तुमचं नवीन बुकलेट जारी केल्यानंतर ते रद्द किंवा अवैध मानलं जात.

तुमच्याकडे जुनं बुकलेट असल्यास, तुम्हाला ते पुन्हा जारी करताना सबमिट करावे लागेल. जर तुमच जुनं बुकलेट हरवलं असेल, तर तुमचं नवीन बुकलेट जारी केल्यानंतर ते रद्द किंवा अवैध मानलं जात.

पासपोर्ट पुन्हा जारी करण्यासाठी अर्ज फी किती आहे?

up-arrow

पासपोर्ट पुन्हा जारी करण्यासाठी अर्जाची फी 36 पेजसाठी 1500 रुपये आणि 60 पेजसाठी 2000 रुपये आहे 

पासपोर्ट पुन्हा जारी करण्यासाठी अर्जाची फी 36 पेजसाठी 1500 रुपये आणि 60 पेजसाठी 2000 रुपये आहे