डिजिट इन्शुरन्समध्ये स्विच करा

महाराष्ट्रामधील 2024 च्या सरकारी आणि बँक सुट्ट्या

सुट्ट्या जीवनातील आनंद राखण्यासाठी, विश्रांती घेण्यासाठी आणि आपल्या दैनंदिन धकाधकीच्या जीवनातून विराम घेण्याची संधि देतात. सार्वजनिक आणि सणासुदीच्या सुट्ट्या म्हणजे संपूर्ण राज्याची किंवा देशाची परंपरा आणि संस्कृती साजरी करण्याचा उत्तम मार्ग आहे.

2024 मध्ये महाराष्ट्रातील बँका आणि सरकारी सुट्ट्यांबद्दल जाणून घेण्यासाठी संपूर्ण लेख वाचत रहा.

महाराष्ट्रातील 2024 मधील सरकारी सुट्ट्यांची यादी

खालील तक्त्यांमध्ये महाराष्ट्रातील 2024 मधील सरकारी सुट्ट्यांची महिनानिहाय यादी दर्शविली आहे. या तक्त्यांमध्ये प्रादेशिक सुट्ट्या, सण, स्थापना दिन, ऐतिहासिक घटनांच्या महत्त्वाच्या तारखा आणि मान्यवरांचा समावेश आहे.

तारीख दिवस सुट्ट्या
26 जानेवारी शुक्रवार प्रजासत्ताक दिन
19 फेब्रुवारी सोमवार छत्रपती शिवाजी महाराज जयंती
8 मार्च शुक्रवार महाशिवरात्री
25 मार्च सोमवार होळी
29 मार्च शुक्रवार गुड फ्रायडे
9 एप्रिल मंगळवार गुढीपाडवा
11 एप्रिल गुरूवार ईद-उल-फित्र
14 एप्रिल रविवार डॉ. आंबेडकर जयंती
17 एप्रिल बुधवार रामनवमी
21 एप्रिल रविवार महावीर जयंती
1 मे बुधवार महाराष्ट्र दिन
23 मे गुरूवार बुद्ध पौर्णिमा
17 जून सोमवार बकरी ईद / ईद-उल-अधा
17 जुलै बुधवार मोहरम
15 ऑगस्ट गुरूवार स्वातंत्र्यदिन
15 ऑगस्ट गुरूवार पारशी नववर्ष
7 सप्टेंबर शनिवार गणेश चतुर्थी
16 सप्टेंबर सोमवार ईद-ए-मिलाद
2 ऑक्टोबर बुधवार गांधी जयंती
12 ऑक्टोबर शनिवार विजयादशमी
1 नोव्हेंबर शुक्रवार दिवाळी
2 नोव्हेंबर शनिवार दिवाळीची सुट्टी
15 नोव्हेंबर शुक्रवार गुरु नानक जयंती
25 डिसेंबर बुधवार ख्रिसमस दिवस

महाराष्ट्रातील 2024 मधील बँक सुट्ट्यांची यादी

2024 मध्ये महाराष्ट्रातील खालील बँकांना सुट्ट्या आहेत:

तारीख दिवस सुट्ट्या
13 जानेवारी शनिवार दुसरा शनिवार बँक सुट्टी
26 जानेवारी शुक्रवार प्रजासत्ताक दिन
27 जानेवारी शनिवार चौथा शनिवार बँक सुट्टी
10 फेब्रुवारी शनिवार दुसरा शनिवार बँक सुट्टी
19 फेब्रुवारी सोमवार छत्रपती शिवाजी महाराज जयंती
24 फेब्रुवारी शनिवार चौथा शनिवार बँक सुट्टी
8 मार्च शुक्रवार महाशिवरात्री
9 मार्च शनिवार दुसरा शनिवार बँक सुट्टी
23 मार्च शनिवार चौथा शनिवार बँक सुट्टी
25 मार्च सोमवार होळी
29 मार्च शुक्रवार गुड फ्रायडे
9 एप्रिल मंगळवार गुढीपाडवा
11 एप्रिल गुरूवार ईद-उल-फितर
13 एप्रिल शनिवार दुसरा शनिवार बँक सुट्टी
14 एप्रिल रविवार डॉ. आंबेडकर जयंती
17 एप्रिल बुधवार रामनवमी
21 एप्रिल रविवार महावीर जयंती
27 एप्रिल शनिवार चौथा शनिवार बँक सुट्टी
1 मे बुधवार महाराष्ट्र दिन
11 मे शनिवार दुसरा शनिवार बँक सुट्टी
23 मे गुरूवार बुद्ध पौर्णिमा
25 मे शनिवार चौथा शनिवार बँक सुट्टी
8 जून शनिवार दुसरा शनिवार बँक सुट्टी
17 जून सोमवार बकरी ईद / ईद-उल-अधा
22 जून शनिवार चौथा शनिवार बँक सुट्टी
13 जुलै शनिवार दुसरा शनिवार बँक सुट्टी
17 जुलै बुधवार मोहरम
27 जुलै शनिवार चौथा शनिवार बँक सुट्टी
10 ऑगस्ट शनिवार दुसरा शनिवार बँक सुट्टी
15 ऑगस्ट गुरूवार स्वातंत्र्य दिन
15 ऑगस्ट गुरूवार पारशी नववर्ष
24 ऑगस्ट शनिवार चौथा शनिवार बँक सुट्टी
7 सप्टेंबर शनिवार गणेश चतुर्थी
14 सप्टेंबर शनिवार दुसरा शनिवार बँक सुट्टी
16 सप्टेंबर सोमवार ईद-ए-मिलाद
28 सप्टेंबर शनिवार चौथा शनिवार बँक सुट्टी
2 ऑक्टोबर बुधवार गांधी जयंती
12 ऑक्टोबर शनिवार विजयादशमी
12 ऑक्टोबर शनिवार दुसरा शनिवार बँक सुट्टी
26 ऑक्टोबर शनिवार चौथा शनिवार बँक सुट्टी
1 नोव्हेंबर शुक्रवार दिवाळी
2 नोव्हेंबर शनिवार दिवाळीची सुट्टी
9 नोव्हेंबर शनिवार दुसरा शनिवार बँक सुट्टी
15 नोव्हेंबर शुक्रवार गुरु नानक जयंती
23 नोव्हेंबर शनिवार चौथा शनिवार बँक सुट्टी
14 डिसेंबर शनिवार दुसरा शनिवार बँक सुट्टी
25 डिसेंबर बुधवार ख्रिसमस डे
28 डिसेंबर शनिवार चौथा शनिवार बँक सुट्टी

वरील तक्त्यांमध्ये महाराष्ट्रातील 2024 मधील सर्व बँका आणि सरकारी सुट्ट्यांची माहिती देण्यात आली आहे. मात्र, अधिकृत चेंजेसनुसार तारखा चेंज होऊ शकतात.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

नववर्षाच्या पूर्वसंध्येला आणि नववर्षाच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्र सरकार सुट्ट्या देते का?

 राज्य सरकार नववर्षाच्या पूर्वसंध्येला किंवा नववर्षाची सुट्टी देत नाही.

2024 मध्ये महाराष्ट्र होळी कधी साजरी करणार?

महाराष्ट्रात 25 मार्च 2024 रोजी होळी साजरी केली जाणार आहे.