शॉप इन्शुरन्स पॉलिसी ऑनलाइन खरेदी करा

property-insurance
property-insurance
usp icon

Zero

Documentation

usp icon

Quick Claim

Process

usp icon

Affordable

Premium

झेरॉ पेपरवर्क. ऑनलाइन प्रक्रिया
Select Property Type
Enter Valid Pincode
+91
Please enter valid mobile number
I agree to the Terms & Conditions
Please accept the T&C
background-illustration
usp icon

Zero

Documentation

usp icon

Quick Claim

Process

usp icon

Affordable

Premium

background-illustration

शॉप इन्शुरन्स म्हणजे काय?

शॉप इन्शुरन्स महत्वाचा का आहे?

1
·2021 मध्ये देशात 16 लाख आगीच्या दुर्घटना घडल्या. (1)
2
इंडिया रिस्क सर्व्हे, 2021 नुसार आगीला चौथा विध्वंसक धोका म्हणून मानले जाते.(2)
3
भारतात 2020 मध्ये आगीच्या अपघातांच्या एकूण 9,329 घटना घडल्या.(3)

डिजिटच्या शॉपकिपर इन्शुरन्स पॉलिसीमध्ये काय चांगले आहे?

  • संपूर्ण संरक्षण: पूर, भूकंप आणि आग यासारख्या नैसर्गिक आपत्तींपासून; आमचा शॉप इन्शुरन्स एक संपूर्ण पॅकेज आहे जो एका पॉलिसीमध्ये सर्व फायदे देतो.
  • सम इन्शुअर्ड: आम्ही आपल्याला आपल्या व्यवसायाचे स्वरूप आणि आकारानुसार आपली सम इन्शुअर्ड कस्टमाइज करण्याचा पर्याय देतो!
  • जलद ऑनलाइन क्लेम्स : आमचे शॉपकिपर्स इन्शुरन्स तंत्रज्ञान सक्षम आहेत, म्हणूनच क्लेम करणे केवळ सोपेच नाही, तर निराकरण करणे देखील सोपे आहे. क्लेम्सचा विचार करताना आपल्याला फक्त एक स्मार्टफोन आणि आमचे डिजिट ॲप आवश्यक आहे जे आपल्याला आमच्या जलद सेल्फ - इन्स्पेक्शन प्रक्रियेद्वारे मार्गदर्शन करण्यासाठी आहे. (टीप: आय.आर.डी.ए ने घालून दिलेल्या कायद्यांनुसार 1 लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या क्लेम्ससाठी प्रत्यक्ष तपासणीची आवश्यकता असेल) 
  • व्हॅल्यू फॉर मनी: आम्हाला समजले आहे की, व्यवसाय चालवण्यासाठी भरपूर खर्च आणि नफा-तोटा यांचा समतोल साधलेला असतो. म्हणूनच, आम्ही हे सुनिश्चित करतो की आम्ही आपल्याला आपल्या दुकानाच्या बजेटमध्ये सहजपणे फिट करण्यासाठी सर्वोत्तम शक्य तितक्या चांगल्या शॉप इन्शुरन्स प्रीमियम देतो.
  • सर्व व्यवसाय श्रेणी कव्हर्स करते: आपल्याकडे एक लहान जनरल स्टोअर किंवा मोठी मॅन्युफॅक्चरिंग मिल असो ; आमच्या शॉपकिपर्स इन्शुरन्स व्यवसायाच्या प्रत्येक प्रकारास आणि आकारानुसार कस्टमाइज्ड केला जाऊ शकतो. 

डिजिटच्या शॉपकिपर इन्शुरन्स पॉलिसीमध्ये काय कव्हर्ड आहे

fire

आगीमुळे होणारे नुकसान - स्वत

च्या फरमेंटेशन, नैसर्गिक उष्णता किंवा उत्स्फूर्त ज्वलनामुळे लागलेल्या आगीमुळे झालेल्या विमा मालमत्तेच्या नुकसानीचा इन्शुरन्स पॉलिसी कव्हर करेल. या पॉलिसीमध्ये जंगलातील आग आणि जंगलाच्या आगीमुळे झालेल्या नुकसानीचाही समावेश आहे.

Explosion, Implosion, Collison, Impact

स्फोट, इम्प्लोशन, टक्कर, आघात

कोणत्याही बाह्य भौतिक वस्तूशी होणारा स्फोट, इम्प्लोशन किंवा आघात/टक्कर यामुळे कार्यालयाच्या आवारात होणारे नुकसान कव्हर केले जाते.

Damage due to natural calamities

नैसर्गिक आपत्ती

वादळ, भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक, चक्रीवादळ, वादळ, पूर इत्यादी किंवा भूस्खलन आणि दरड कोसळकोसळण्यामुळे विमा धारक मालमत्तेच्या भौतिक नुकसान कव्हर केले जाते.

Terrorism

दहशतवाद

हल्ले, दंगली, दहशतवादी कृत्य आणि द्वेषपूर्ण हेतूमुळे मालमत्तेचे होणारे नुकसान कव्हर केले जाते.

Theft

चोरी

वरीलपैकी कोणतीही घटना घडल्यानंतर विमा धारकाच्या आवारातून 7 दिवसांच्या आत चोरी ची नोंद करणे.

Other coverages

इतर कव्हरेज

स्वयंचलित स्प्रिंकलर इन्स्टॉलेशनमधून गळती होऊन पाण्याच्या टाक्या, उपकरणे आणि पाईप फुटल्याने/ ओव्हरफ्लो झाल्याने मालमत्तेचे नुकसान.

काय कव्हर्ड नाही?

शॉप इन्शुरन्स प्लॅन्सचे प्रकार

पर्याय 1

पर्याय 2

पर्याय 3

फक्त आपल्या दुकानातील सामग्रीसाठी कव्हर करते.

आपली इमारत/रचना आणि आपल्या दुकानातील सामग्री दोन्हीसाठी कव्हर करते.

आपली इमारत कव्हर करते.

 

शॉप इन्शुरन्स बद्दल जाणून घेण्यासारख्या गोष्टी

  • शॉपकीपर इन्शुरन्समधील 'कंटेंट' काय आहे: शॉपकीपर इन्शुरन्समधील मसुदा म्हणजे आपल्या दुकानातील प्राथमिक वस्तू. उदाहरणार्थ; जर आपण कपड्यांचे बुटीक चालवत असाल तर, येथील कंटेंट म्हणजे आपल्या दुकानात विक्रीसाठी असलेल्या सर्व वेगवेगळ्या कपड्यांचा संदर्भ देईल.
  • शॉपकिपर्स इन्शुरन्समधील 'बिल्डिंग/स्ट्रक्चर' म्हणजे काय- शॉपकिपर्स इन्शुरन्स मधील बिल्डिंग/स्ट्रक्चर म्हणजे आपले दुकान ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणाचा संदर्भ देते. एखाद्या मोठ्या केंद्राचा किंवा मॉलचा भाग म्हणून हे एक स्वतंत्र दुकान किंवा खोली असू शकते.

क्लेम कसा दाखल करावा?

आपण आमचा शॉपकीपर इन्शुरन्स पॉलिसी खरेदी केल्यानंतर, आपण तणावमुक्त जगू शकता कारण आमच्याकडे एक सोपी डिजिटल क्लेम प्रक्रिया आहे!

स्टेप 1

आम्हाला 1800-258-5956 वर कॉल करा किंवा hello@godigit.com आम्हाला ईमेल करा आणि आपले नुकसान आमच्याकडे नोंदविले जाईल.

स्टेप 2

एक सेल्फ-इन्स्पेक्शन लिंक आपल्याला पाठविली जाईल जेणेकरून आपण आपल्या दुकानात झालेल्या नुकसानीचे किंवा त्यातील सामग्रीचे फोटो आणि व्हिडिओ सहजपणे अपलोड करू शकता.

स्टेप 3

एकदा आपण सेल्फ-इन्स्पेक्शन प्रक्रिया पूर्ण केल्यावर, नुकसानीचे मूल्यांकन केले जाते आणि व्हेरिफाय केले जाते आणि आवश्यक असल्यास (विशिष्ट परिस्थितीत जेथे नुकसानीचे डिजिटल विश्लेषण केले जाऊ शकत नाही), तोटा मूल्यांकनकर्त्याची नेमणूक केली जाऊ शकते.

स्टेप 4

परिस्थितीनुसार, आमची ग्राहक सेवा आपल्याला एफ.आय.आर, नॉन-ट्रेसेबल रिपोर्ट, फायर ब्रिगेडचा अहवाल (आगीच्या बाबतीत), पावत्या, खरेदी कागदपत्रे, विक्री अहवाल इत्यादी कोणत्याही अतिरिक्त कागदपत्रांची आवश्यकता असल्यास ते आपल्याला कळवेल.

स्टेप 5

जर सर्व काही चांगले असेल आणि तोटा पडताळला गेला असेल, तर आपल्याला संबंधित डॅमेजेस आणि तोट्यासाठी देय आणि नुकसान भरपाई मिळेल.

स्टेप 6

पेमेंटची प्रक्रिया एन.ई.एफ.टी. हस्तांतरणाद्वारे केली जाते.

शॉपकिपर्स इन्शुरन्स पॉलिसीची गरज कोणाला आहे?

कौटुंबिक व्यवसाय मालक

जर आपण स्वत: दुकान मालक असाल आणि आपले दुकान चालवत असाल तर कपडे, खेळणी, घरगुती वस्तू, अॅक्सेसरीज इत्यादी उत्पादनांची श्रेणी किंवा निवडक गोष्टींची विक्री करत असाल तर आपले दुकान कोणत्याही व्यवसायाच्या नुकसानीपासून कव्हर केले आहे याची खात्री करण्यासाठी आपल्याला शॉप इन्शुरन्सची आवश्यकता असेल.

स्वतंत्र दुकानदार

उत्पन्नाचे प्राथमिक स्त्रोत म्हणून दुकाने चालविणाऱ्या दुकानदारांसाठी शॉपकीपर इन्शुरन्समधील पॉलिसी आवश्यक आहे. कारण आपले दुकान गमावण्याचा किंवा आर्थिक नुकसान होण्याचा धोका असतो.

मोक्याच्या ठिकाणी दुकाने असलेले दुकानदार

शहरातील लोकप्रिय भागात दुकाने असणारे व्यावसायिक यांना हे गरजेचे आहे कारण या दुकानांना धोका अधिक असतो.

एकाधिक दुकानाचे मालक

ज्या मालकांकडे अनेक दुकाने आहेत त्यांना त्यांच्या प्रत्येक दुकानासाठी शॉपकीपर इन्शुरन्स पॉलिसीची आवश्यकता असेल. आपल्या व्यवसायाचा विमा उतरविणे केवळ आपल्या दुकानाचे आणि वस्तूंचे अनपेक्षित परिस्थितीपासून संरक्षण करत नाही तर, मूलत: हे सुनिश्चित करते की आपल्याला कोणत्याही अनियोजित आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागणार नाही ज्यामुळे आपल्या व्यवसायाच्या स्थिरतेवर परिणाम होऊ शकतो.

उच्च जोखीम असलेले व्यवसाय

काही व्यवसायांना इतरांपेक्षा धोका जास्त असतो. उदाहरणार्थ; सामान्य स्टोअरपेक्षा ज्वेलरी स्टोअरला धोका आधिक असण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे काही कारखान्यांना कार्यालयापेक्षा आग लागण्याची शक्यता जास्त असते. म्हणूनच, आपल्या व्यवसायाच्या स्वरूपाच्या आधारे, आपण शॉपकीपर इन्शुरन्स मिळविणे आपल्यासाठी अर्थपूर्ण आहे की नाही याचे मूल्यांकन करू शकता.

कव्हर केल्या जाणाऱ्या दुकानांचे प्रकार

मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स

असे व्यवसाय जे प्रामुख्याने मोबाईल फोन, मोबाईल ॲक्सेसरीज किंवा इतर इलेक्ट्रॉनिक्सची विक्री करतात.  क्रोमा, वनप्लस, रेडमी आदी स्टोअर्स अशा गोष्टींची चांगली उदाहरणे आहेत. अशा परिस्थितीत, प्रॉपर्टी इन्शुरन्स स्टोअर आणि त्याच्या प्राथमिक सामग्रीचे संभाव्य नुकसान आणि हानीपासून संरक्षण करण्यास मदत करेल; या प्रकरणातील सर्वात सामान्य गोष्टींपैकी एक म्हणजे घरफोडी.

किराणा आणि जनरल स्टोअर्स

शेजारच्या किराणा दुकानांपासून ते आपल्या बजेट अनुकूल सुपरमार्केट आणि जनरल स्टोअर्सपर्यंत; सर्व किराणा दुकाने आणि जनरल स्टोअर्स देखील प्रॉपर्टी इन्शुरन्समध्ये समाविष्ट आहेत. बिग बझार, स्टार बझार  आणि रिलायन्स सुपरमार्केटसारखी दुकाने ही त्याची काही सामान्य उदाहरणे आहेत.

कार्यालये आणि शैक्षणिक जागा

 हे कार्यालय परिसर आणि महाविद्यालये, शाळा आणि कोचिंग क्लासेस सारख्या शैक्षणिक संस्थांना अनुकूल करण्यासाठी डिझाइन केलेले आहे. अशा मालमत्तेचा विमा उतरविणे केवळ तोटा टाळण्यासाठीच महत्वाचे नाही तर आपल्या कर्मचाऱ्यांना किंवा विद्यार्थ्यांना आपल्या संबंधित संस्थेबद्दल अधिक विश्वास देणे देखील महत्वाचे आहे.

मॅन्युफॅक्चरिंग आणि प्रोसेसिंग

यात आपल्या व्यवसायाची अंतिम उत्पादने तयार करण्यासाठी वापरले जाणारे आपले सर्व कारखाने आणि गिरण्यांचा समावेश आहे. कापड गिरणी असो किंवा केमिकल मॅन्युफॅक्चरिंग सेंटर, डिजिटची शॉपकीपर इन्शुरन्स पॉलिसी या सर्वांसाठी कव्हर करते.

वैयक्तिक जीवनशैली आणि तंदुरुस्ती

आपल्या आवडत्या मॉल्स आणि कपड्यांच्या दुकानांपासून ते स्पा, जिम आणि इतर स्टोअर्सपर्यंत; डिजिटद्वारे प्रॉपर्टी इन्शुरन्स वैयक्तिक जीवनशैली आणि फिटनेस क्षेत्रातील सर्व व्यवसाय देखील कव्हर करतो. अशा मालमत्तांच्या उदाहरणांमध्ये समृद्ध सलून, कल्ट फिटनेस सेंटर्स, फिनिक्स मार्केट सिटी आणि इतर स्टोअर्सचा समावेश आहे.

अन्न आणि खाण्याचे पदार्थ

हे एक असे ठिकाण असते जिथे सर्व जण आवडीने जातात ! कॅफे आणि फूड ट्रकपासून रेस्टॉरंटच्या साखळ्या आणि बेकरीपर्यंत; एक प्रॉपर्टी इन्शुरन्स डिजिटद्वारे सर्व प्रकारच्या खाण्यापिण्याच्या जॉइंटससाठी देखील योग्य आहे. अशा मालमत्तांच्या काही उदाहरणांमध्ये फूड कोर्टमधील रेस्टॉरंट्स, चाय पॉईंट आणि चायोजसारख्या चहाची दुकाने आणि बर्गर किंग आणि पिझ्झा हट सारख्या फास्ट फूड जॉइंट्सचा समावेश आहे. 

आरोग्यसेवा

सर्वात महत्वाच्या मालमत्तापैकी एक ज्याचे संरक्षण केले पाहिजे; डिजिटद्वारे प्रॉपर्टी इन्शुरन्समध्ये रुग्णालये, क्लिनिक्स, डायग्नोस्टिक सेंटर्स आणि फार्मसी आणि इतर मेडिकल स्टोअर्स पण कव्हर केले जातात.

घरदुरुस्ती सेवा

या प्रकारच्या व्यवसायांमध्ये सुतारकाम आणि प्लंबिंग दुरुस्तीपासून ते मोटार गॅरेज आणि अभियांत्रिकी कार्यशाळांपर्यंत सर्व गोष्टींचा समावेश आहे.  

इतर

वर नमूद केलेल्या श्रेणींव्यतिरिक्त,डिजिटचा प्रॉपर्टी इन्शुरन्स सर्व साइज आणि व्यवसायांच्या स्वरूपासाठी योग्य आहे. जर आपल्याला यादीमध्ये आपली श्रेणी सापडत नसेल तर, आमच्याशी संपर्क साधा आणि आम्ही आपल्या घरासाठी किंवा व्यवसायासाठी सर्वोत्तम योग्य प्रॉपर्टी इन्शुरन्स निवडण्यात मदत करू.

आपल्या शॉपकिपर्स इन्शुरन्स पॉलिसीसाठी योग्य सम इन्शुअर्ड कशी निवडावी?

भारतातील शॉप इन्शुरन्स प्लॅन्सबद्दल अधिक जाणून घ्या

शॉप इन्शुरन्स पॉलिसीबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न