hamburger
×
Digit General Insurance Logo
Powered By Digit
general-insurance

डिजिटचे पार्टनर बना

usp icon

Work

in spare time

usp icon

Earn

side income

usp icon

FREE

training by Digit

80K+ Partners have Earned 5900 Crore+

Are you currently a Digit Life Insurance Partner?

Yes No

I agree to the Terms & Conditions

posp

Join Us

arrow
×
car

Become a Digit Partner

usp icon

Work

Cashless Garages

usp icon

Earn

side income

usp icon

FREE

training by Digit

इन्शुरन्स POSP होण्याचे फायदे

POSP होण्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे?

इन्शुरन्स POSP बनण्याचे 10 फायदे

POSP बनण्यासाठी सर्वोत्तम कंपनी कशी निवडावी?

सतत विचारले जाणारे प्रश्न

कोण POSP बनू शकतो?

up-arrow

मूलभूत निकष पूर्ण करणारा कोणीही (18 वर्षांपेक्षा जास्त वयाचा आणि इयत्ता 10 वी उत्तीर्ण झालेला) POSP होऊ शकतो. त्यामुळे फ्रेशर्ससाठी ही एक उत्तम संधी आहे. तसेच तुम्ही हे काम पार्टटाइम करू शकत असल्याने महाविद्यालयीन विद्यार्थी, गृहिणी, सेवानिवृत्त, आणि ज्यांना आधीच नोकरी आहे, पण तरीही त्यांना आणखी काही गोष्टी करायच्या आहेत, त्यांच्यासाठी ही एक चांगली संधी आहे.

तुम्ही POSP म्हणून किती पैसे कमवू शकता?

up-arrow

PSOP म्हणून, तुमची कमाई तुम्ही किती तास काम करता, यावर अवलंबून नसून तुम्ही इश्यू केलेल्या पॉलिसींच्या संख्येवर अवलंबून असेल. कोणतेही फिक्स उत्पन्न नसल्यामुळे तसेच लिमिट नसल्यामुळे भरघोस कमाई करता येते. म्हणजेच, तुम्ही जितक्या अधिक पॉलिसी विकता, आणि तुम्हाला जितके अधिक नूतनीकरण मिळेल, तितके तुम्ही POSP म्हणून कमवू शकता.

POSP म्हणून नोंदणी करण्यासाठी मला कोणती कागदपत्रे सादर करावी लागतील?

up-arrow

POSP म्हणून नोंदणी करण्यासाठी, तुम्हाला खालील कागदपत्रांची आवश्यकता असेल:  तुमच्या इयत्ता 10 (किंवा वरील) उत्तीर्ण प्रमाणपत्राची प्रत  तुमच्या पॅन कार्ड आणि आधार कार्डची एक प्रत (front and back)  तुमचे नाव असलेला रद्द केलेला चेक  फोटोग्राफ

POSP म्हणून नोंदणी करण्यासाठी, तुम्हाला खालील कागदपत्रांची आवश्यकता असेल:

  •  तुमच्या इयत्ता 10 (किंवा वरील) उत्तीर्ण प्रमाणपत्राची प्रत
  •  तुमच्या पॅन कार्ड आणि आधार कार्डची एक प्रत (front and back)
  •  तुमचे नाव असलेला रद्द केलेला चेक
  •  फोटोग्राफ

POSP कोणती उत्पादने विकू शकते?

up-arrow

तुम्ही ज्या कंपनीसाठी काम करतात त्यावर अवलंबून असते. POSP विम्याच्या अनेक श्रेणींमध्ये इन्शुरन्स योजना विकू शकते. यामध्ये जीवन इन्शुरन्स, मुदत इन्शुरन्स, मोटर इन्शुरन्स, आरोग्य इन्शुरन्स, प्रवास इन्शुरन्स आणि बरेच काही समाविष्ट आहे.

तुम्ही विम्याची विक्री कधी सुरू करू शकता?

up-arrow

एकदा तुम्ही इन्शुरन्स कंपनी किंवा ब्रोकरकडे नोंदणी केली की, तुम्ही 15 तासांचे प्रशिक्षण पूर्ण करू शकता आणि आवश्यक परीक्षा उत्तीर्ण करू शकता. त्यानंतर तुम्हाला एक eCertificate मिळेल आणि तुम्ही POSP एजंट म्हणून ऑनलाइन इन्शुरन्स विक्री करू शकता.