डिजिटचे पार्टनर बना

चला एकत्र छान भरारी घेऊया
  • {{itemType}}
Please Select the Type
Full Name is required Maximum 150 characters allowed
RM Code is required
  • {{item}}
POSP Code is required
Enter Valid Email Address
Pincode is required Please enter 6 digit pincode
Mobile Number is required Enter valid mobile number Mobile Number Of Digit Employee Is Not Allowed
Please Enter IMF Number
Please Enter IRDA Number
Enter Valid OTP
Didn’t receive SMS? Resend Otp

I agree to the Terms & Conditions

Please accept terms and conditions

Work

in spare time

Earn

side income

FREE

training by Digit

पीओएसपी म्हणजे काय?

पीओएसपी (पॉइंट ऑफ सेल्स पर्सन) हे इन्शुरन्स एजंटला दिलेले नाव आहे जो विशिष्ट इन्शुरन्स उत्पादने विकू शकतो.

पीओएसपी होण्यासाठी, तुमच्याकडे फक्त आयआरडीएआयद्वारे दिलेली किमान शैक्षणिक पात्रता असणे आणि आमच्याद्वारे प्रदान केलेले प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. पीओएसपी कसे असावे आणि त्याचे फायदे याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, वाचा.

Read More

तुम्ही पीओएसपी म्हणून काय विकू शकता?

डिजिट इन्शुरन्ससह, तुम्ही कार इन्शुरन्स, बाईक इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, आंतरराष्ट्रीय ट्रॅव्हल इन्शुरन्स, वैयक्तिक अपघात कव्हर आणि एसएफएसपी इन्शुरन्स विकू शकता.

Read More

पीओएसपी असण्याचे काय फायदे आहेत?

  • स्वतःचे बॉस बना- तुमच्या सोयीनुसार काम करा. तुम्ही तुमचे स्वतःचे बॉस आहात!

  • कोणतीही निश्चित वेळ नाही- तुम्ही तुमचे स्वतःच्या कामाचे तास निवडू शकता आणि पूर्णवेळ काम करायचे की पार्ट-टाइम हे ठरवू शकता.
  • घरून काम करा- पॉलिसी विकण्यासाठी ऑनलाइन प्रक्रिया वापरा आणि घरून किंवा इतर कोठेही बसून काम करा!
  • फक्त 15 तासांचे प्रशिक्षण- केवळ 15 तासांच्या प्रशिक्षणाने तुम्ही इन्शुरन्स तज्ज्ञ होऊ शकता. तुम्हाला जे काही माहित असणे आवश्यक आहे ते सर्व काही जाणून घेण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करू!
  • जास्त उत्पन्न मिळवा- तुमचे उत्पन्न तुम्ही जारी केलेल्या पॉलिसींच्या संख्येवर अवलंबून असते.
  • शून्य गुंतवणूकीची आवश्यकता- तुम्ही सामील झाल्यावर काहीही पैसे देण्याची गरज नाही. तुम्हाकडे फक्त स्मार्टफोन/कम्प्युटर आणि इंटरनेट कनेक्शन असण्याची गरज आहे!

पीओएसपी कोण बनू शकतो?

कॉलेज स्टुडंट्स

जर तुम्ही तुमचे उच्च शिक्षण घेत असाल परंतु तरीही तुम्हाला अतिरिक्त पैसे कमवायला काही वेळ द्यायचा असेल तर हा तुमच्यासाठी एक चांगला पर्याय असेल.

घरातील जोडीदार आणि गृहिणी

जर तुम्ही घरीच राहात असलेले पती किंवा गृहिणी असाल आणि तुमच्याकडे वेळ असेल, तर तुम्ही पीओएसपी बनणे निवडू शकता. यानिमित्त तुम्ही स्वतःसह तुमच्या कुटुंबासाठी अतिरिक्त उत्पन्न मिळवू शकता.

सेवानिवृत्त व्यक्ती

निवृत्तीनंतरही तुम्ही इन्शुरन्स एजंट होऊ शकता. तुम्हाला हवा तेवढा वेळ घालवा, तुमच्या घरी आरामात काम करा आणि तुम्हाला हव्या त्या वेळी काम करा.

व्यावसायिक पुरुष/महिला

जर तुम्ही आधीपासूनच व्यवसाय करत असाल परंतु तरीही तुम्हाला आणखी काही गोष्टी करायच्या असतील तर तुम्ही पीओएसपी बनणे निवडू शकता. तुम्हाला पाहिजे तेवढे काम करा आणि अतिरिक्त कमवा.

डिजिटसह पीओएसपी कसे व्हावे?

स्टेप 1

वर दिलेला आमचा पीओएसपी फॉर्म भरून साइन-अप करा आणि आमची टीम अधिक तपशीलांसह तुमच्याशी संपर्क साधेल 😊

स्टेप 2

तुमचे 15 तासांचे प्रशिक्षण आमच्यासोबत पूर्ण करा.

स्टेप 3

सांगण्यात आलेल्या परीक्षा पूर्ण करा.

स्टेप 4

केवळ आमच्यासोबतच्या करारावर स्वाक्षरी करा! तुम्ही प्रमाणित पीओएसपी व्हाल.

डिजिटचीच पार्टनर म्हणून का निवड करावी?

डिजिटसह थेट कार्य करा

आशियातील जनरल इन्शुरन्स कंपनी ऑफ द इयर 2019 हा पुरस्कार मिळवणाऱ्या कंपनीसोबत काम करण्याची संधी मिळवा.

पूर्ण सहाय्य

आमच्याकडे 24x7 सपोर्ट टीम आहे, ती फक्त तुमच्यासाठी!

पॉलिसी जारी करण्याची पेपरलेस प्रक्रिया

आमच्या सर्व प्रक्रिया ऑनलाइन आहेत, ज्यामध्ये कोणत्याही कागदपत्रांच्या गुंतागुंतीचा प्रश्न नाही.

तात्काळ पॉलिसी जारी करणे

कोणत्याही लांब प्रक्रिया किंवा थकवणारी कागदपत्रे लागणार नाहीत. आम्ही कोणत्याही गैरसोयीशिवाय, इन्शुरन्स पॉलिसी त्वरित ऑनलाइन जारी करतो.

त्वरित कमिशन सेटलमेंट

आमचे सर्व कमिशन लवकर देण्यात येते. पॉलिसी जारी केल्याच्या प्रत्येक 15 दिवसांनी तुमचे कमिशन तुमच्या खात्यात जमा केले जाईल.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न