जनरल
जनरल प्रोडक्ट्स
सरळ आणि पारदर्शक! तुमच्या सर्व विमा गरजांशी जुळणाऱ्या पॉलिसीज.
37K+ Reviews
7K+ Reviews
Scan to download
लाईफ
लाईफ प्रॉडक्ट्स
डिजिट लाइफ आ गया है! आपके प्रियजनों का भविष्य सबसे सरल तरीके से सुरक्षित और संजोने में आपकी मदद करने के लिए।
37K+ Reviews
7K+ Reviews
Scan to download
क्लेम्स
क्लेम्स
आम्ही तुमच्यासोबत आहोत! तुम्हाला जेव्हा आणि जसे आवश्यक असेल तेव्हा.
37K+ Reviews
7K+ Reviews
Scan to download
संसाधने
संसाधने
तुमच्या आयुष्यात डिजिटची साधेपणा अनुभवण्यासाठी आणखी कारणे!
37K+ Reviews
7K+ Reviews
Scan to download
37K+ Reviews
7K+ Reviews
Our WhatsApp number cannot be used for calls. This is a chat only number.
Select Number of Travellers
I agree to the Terms & Conditions
24x7
Missed Call Facility
100% Claim
Settlement (FY24-25)
1-Day Adventure
Activities Covered
Terms and conditions apply*
Terms and conditions
ऑस्ट्रेलिया खुणावत आहे!
आम्हाला माहीत आहे की, तुम्ही ऑस्ट्रेलिया बघण्यासाठी खूप उत्सुक आहात. तिथले किनारे, वाळवंट, लाली आणि काय नाही. प्रवासासाठी हे एक सुंदर ठिकाण आहे परंतु तुम्ही त्या सुंदर समुद्रकिनारे आणि वाळवंटात राहण्याची स्वप्न पाहण्याआधी, तुमच्या व्हिसाची औपचारिकता पूर्ण झाली आहे आणि तुम्ही सर्व उड्डाणासाठी तयार आहात याची खात्री करा.
आम्ही तुम्हाला क्षणार्धात याबद्दल सर्व सांगू!
होय, भारतीय नागरिकांना ऑस्ट्रेलियासाठी व्हिसाची आवश्यकता आहे. तुमचा व्हिसा अॅप्लीकेशन तुमच्या प्रस्तावित प्रवासाच्या तारखेच्या अगोदर दाखल करा आणि तुमचा व्हिसा पूर्ण झाल्यावर प्रवासाची व्यवस्था अंतिम करा अशी शिफारस केली जाते.
नाही, भारतीय नागरिकांसाठी ऑस्ट्रेलियामध्ये व्हिसा ऑन अरायव्हलची तरतूद नाही.
|
व्हिसा सबक्लास / नोट |
बेस चार्ज |
|
व्हिजिटर सबक्लास 600 – फ्रिक्वेंट ट्रॅव्हलर / 1a आणि 1b वगळता सर्व स्ट्रीम्ससाठी |
145 एयूडी |
|
व्हिजिटर सबक्लास 600 – फ्रिक्वेंट ट्रॅव्हलरसाठी |
1,020 एयूडी |
|
ई-व्हिजिटर (सबक्लास 651) |
Nil |
|
इ टी ए (इलेक्ट्रॉनिक ट्रॅव्हल अथॉरिटी) / 1c |
Nil |
ऑस्ट्रेलियन सरकारने ठरवून दिलेल्या निकषांवर आधारित ऑस्ट्रेलियन व्हिसा फी आणि इतर चार्जेस नियमितपणे चेंज होतात.
नोट:
सबक्लास 600 च्या 1a व्हिजिटर व्हिसामध्ये 5 स्ट्रीम्स आहेत.
1b व्हिसा कोणत्याही परदेशी सरकारचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अॅप्लीकन्टसाठी आहे. किंबाहुना, व्हिसा फी शून्य आहे, परंतु त्यासाठी सपोर्टींग एव्हिडन्स रीक्वायर आहेत.
1c ETA (इलेक्ट्रॉनिक ट्रॅव्हल अथॉरिटी) अर्जांवर ऑनलाइन प्रक्रिया केली जाते आणि म्हणून, ते सर्व्हिस चार्जेसच्या अधीन आहेत.
ऑस्ट्रेलियासाठी टूरिस्ट व्हिसासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया साधी आणि व्यवस्थित आहे. ऑस्ट्रेलियन पर्यटक व्हिसा (सबक्लास 600) व्हिजिटर व्हिसाच्या कॅटेगरीत येतो. पर्यटनाच्या एकमेव उद्देशाने दिलेली ही अल्प-मुदतीची परवानगी आहे. संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन आहे आणि तुम्हाला दस्तऐवजच्या हार्ड कॉपीसह एम्बसीमध्ये जाण्याची आवश्यकता नाही.
तुम्ही ऑस्ट्रेलियाच्या सरकारी वेबसाइटवरून ऑस्ट्रेलिया ETA अर्ज ऑनलाइन फॉर्म डाउनलोड करू शकता किंवा अर्ज डाउनलोड करण्यासाठी www.australiae-visa.com ला भेट देऊ शकता. तुम्हाला योग्य तपशीलांसह फॉर्म भरावा लागेल आणि लागू व्हिसा फी भरून सबमिट करावा लागेल. तुम्ही फॉर्ममध्ये नमूद केलेल्या आयडीवरील ई-मेलद्वारे तुमच्या तपशीलाच्या अचूकतेवर अवलंबून तुम्हाला ऑस्ट्रेलियाचा ईटीए व्हिसा 2-3 दिवसांत मिळेल.
कृपया लक्षात घ्या की ऑस्ट्रेलियन टूरिस्ट व्हिसा भौतिक स्वरूपात नसल्यामुळे, तुम्हाला तुमच्या व्हिसाच्या तपशीलांसह एक ईमेल प्राप्त होईल. तुमचा व्हिसा थेट तुमच्या पासपोर्ट क्रमांकाशी जोडला जाईल.
अर्ज प्रक्रियेत तुम्ही कोणतीही चूक करणार नाही किंवा बनावट दस्तऐवज सादर करणार नाही याची खात्री करणे आवश्यक आहे. यामुळे व्हिसा नाकारला जाऊ शकतो. तुमचा व्हिसा यशस्वीरित्या प्राप्त झाला आहे याची खात्री करण्यासाठी, व्हिसा सेवांचा सल्ला घ्या.
प्रवासाच्या तारखेपासून 6 महिन्यांची वैधता असलेला मूळ पासपोर्ट
व्हिसा अॅप्लीकेशन फॉर्म
2 फोटो: 35 X 45 मिमी, व्हाईट बॅकग्राऊंड, मॅट फिनिश 80% फेस साईझ
अर्जदारांचे तपशील, पासपोर्ट तपशील, प्रवास तपशील आणि खर्च कोण उचलेल याचा उल्लेख असलेले कव्हर लेटर
पॅन कार्ड किंवा आधार कार्ड कॉपी
फायनान्शिअल स्टेटमेन्ट
रोजगाराचा पुरावा आणि पे स्लिप्स
इनकम टॅक्स रिटर्न्स
हॉटेल बुकींग किंवा निवासाची व्यवस्था ज्यामध्ये मुक्कामाच्या संपूर्ण कालावधीचा समावेश आहे
परतीच्या किंवा फेरीच्या तिकिटाचे फ्लाइट आरक्षण
विवाहित असल्यास मॅरेज सर्टिफिकेट
सबक्लास 600 व्हिजिटर व्हिसा टुरिस्ट स्ट्रीमसाठी ऑस्ट्रेलिया टूरिस्ट व्हिसा प्रक्रिया वेळ, 48 तासांपासून ते 20 दिवसांपेक्षा जास्त आहे. किंबहुना, ते सर्व आवश्यक सहाय्यक कागदपत्रांसह पीक प्रोसेसिंग कालावधी आणि पूर्ण केलेला अर्ज यासारख्या घटकांवर अवलंबून आहे.
ट्रॅव्हल इन्शुरन्स हा केवळ तुम्ही ऑस्ट्रेलियाला जात असाल तरच नाही तर तुम्ही भेट दिलेल्या इतर कोणत्याही ठिकाणासाठीही महत्त्वाचा आहे. ऑस्ट्रेलिया हे प्रवासासाठी एक सुंदर ठिकाण आहे, परंतु तुम्ही कधीही, कुठेही, बिकट परिस्थितीत जाऊ शकता.
सामानाची चोरी, पैशांची चोरी, पासपोर्ट हरवणे, वैद्यकीय आणीबाणी अशा काही समस्या असतात ज्यांना पर्यटकांना कुठेही तोंड द्यावे लागते. त्यामुळे, यापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी, ट्रॅव्हल इन्शुरन्स घेणे योग्य आहे.
तुम्ही ऑस्ट्रेलियाला जात असताना ट्रॅव्हल इन्शुरन्स घेण्याचा सल्ला दिला जाणारा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे वैद्यकीय खर्च. तुमच्याकडे ट्रॅव्हल इन्शुरन्स नसल्यास ऑस्ट्रेलियातील वैद्यकीय खर्चाची किंमत खूप महाग आहे. तर, ट्रॅव्हल इन्शुरन्स तुम्हाला अशा सर्व परिस्थितीत सुरक्षितता देऊ शकतो:
हे तुमचे सामान चोरीपासून आणि हरवण्यापासून सेक्युअर्ड करेल.
तुम्हाला कोणत्याही वैद्यकीय सहाय्याची आवश्यकता असल्यास त्याची डोकेदुखी होणार नाही.
तुम्हाला फक्त त्यावर क्लेम करायचा आहे आणि मदतीसाठी जायचे आहे.
वैयक्तिक अपघात झाला असेल तर त्याचीही काळजी घेतली जाईल.
कोणत्याही कारणास्तव उशीर झालेली फ्लाईट किंवा रद्द झालेली फ्लाईट याचीदेखील काळजी घेतली जाईल.
ऑस्ट्रेलियासाठी ट्रॅव्हल इन्शुरन्ससह आम्ही तुम्हाला देत असलेले खाली नमूद केलेले फायदे पहा:
झिरो डीडक्टीबल - तुम्ही तुमच्या खिशातून अजिबात पैसे देऊ नका, आम्ही सर्व गोष्टींची काळजी घेऊ
तुम्ही कसे प्रवास करता हे माहीत असलेले कव्हर - आमच्या कव्हरेजमध्ये स्कूबा डायव्हिंग, बंजी जंपिंग आणि स्काय डायव्हिंग सारख्या गोष्टींचा समावेश आहे (अवधी एक दिवसाचा असेल तर)
स्मार्टफोन-सक्षम क्लेम प्रोसेस - स्मार्टफोन-सक्षम दावा प्रक्रियेसह हे सर्व स्मार्ट आहे. पेपरवर्क नाही, धावपळ नाही तुम्ही क्लेम करता तेव्हा फक्त तुमची दस्तऐवज अपलोड करा.
मिस्ड कॉल सुविधा - आम्हाला +91-124-6174721 वर मिस्ड कॉल द्या आणि आम्ही तुम्हाला 10 मिनिटांत परत कॉल करू. यापुढे आंतरराष्ट्रीय कॉलिंग चार्जेस नाही!
याबद्दल अधिक जाणून घ्या:
लोकं ट्रॅव्हल इन्शुरन्स खरेदी करत नाहीत याचे मुख्य कारण म्हणजे ते महाग आणि अनावश्यक आहे असे त्यांना वाटते. परंतु जर तुम्ही ऑनलाइन पुरेसे संशोधन केले तर तुम्हाला कळेल की हा तुमच्या प्रवासाच्या नियोजनाचा एक अत्यंत आवश्यक भाग आहे.
तुमच्याकडे ट्रॅव्हल इन्शुरन्स असल्यास, तुम्ही कोणत्याही अनपेक्षित परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार आहात. त्यामुळे, तुमची ट्रिप इनशूअर्ड आणि आनंदी व्हावी असे तुम्हाला खरोखर वाटत असेल तर आम्ही शिफारस करतो की तुम्ही ट्रॅव्हल इन्शुरन्ससाठी नक्कीच जावे. आता एक्सपर्टशी बोला आणि फ्लाय करा!
प्रोसेसिंग टाइम फक्त 48 तास ते 20 दिवसांपेक्षा जास्त असतो. पीक सीझनमध्ये, जेव्हा पर्यटक येतात तेव्हा मात्र जास्त वेळ लागतो.
प्रोसेसिंग टाइम फक्त 48 तास ते 20 दिवसांपेक्षा जास्त असतो. पीक सीझनमध्ये, जेव्हा पर्यटक येतात तेव्हा मात्र जास्त वेळ लागतो.
वारंवार प्रवासी व्हिजिटर सबक्लास 600 व्हिसासाठी अर्ज करू शकतात. हे मानक व्हिसाच्या तुलनेत अधिक महाग आहे. मात्र, प्रक्रिया होण्यासाठी फारच कमी वेळ लागतो.
वारंवार प्रवासी व्हिजिटर सबक्लास 600 व्हिसासाठी अर्ज करू शकतात. हे मानक व्हिसाच्या तुलनेत अधिक महाग आहे. मात्र, प्रक्रिया होण्यासाठी फारच कमी वेळ लागतो.
नाही, व्हिसा ऑन अरायव्हलची तरतूद नाही. तुम्ही देशाला भेट देण्याचे कारण काहीही असले तरी तुम्हाला मानक ऑस्ट्रेलियन व्हिसासाठी आगाऊ अर्ज करावा लागेल.
नाही, व्हिसा ऑन अरायव्हलची तरतूद नाही. तुम्ही देशाला भेट देण्याचे कारण काहीही असले तरी तुम्हाला मानक ऑस्ट्रेलियन व्हिसासाठी आगाऊ अर्ज करावा लागेल.
तुम्ही व्हिसासाठी अर्ज करता तेव्हा, प्रवासाच्या कालावधीसह तुमच्या पासपोर्टची वैधता किमान ६ महिने आहे याची खात्री करा.
तुम्ही व्हिसासाठी अर्ज करता तेव्हा, प्रवासाच्या कालावधीसह तुमच्या पासपोर्टची वैधता किमान ६ महिने आहे याची खात्री करा.
सर्व ऑस्ट्रेलियन व्हिसा तुमच्या पासपोर्ट नंबरशी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने लिंक आहेत.
सर्व ऑस्ट्रेलियन व्हिसा तुमच्या पासपोर्ट नंबरशी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने लिंक आहेत.
Please try one more time!
Travel Insurance for Popular Destinations from India
Get Visa for Popular Countries from India
अस्वीकरण -
तुमची पॉलिसी तुमच्या पॉलिसी शेड्यूल आणि पॉलिसी शब्दांमध्ये नमूद केलेल्या अटी व शर्तींच्या अधीन आहे. कृपया कागदपत्रे काळजीपूर्वक तपासा.
देश, व्हिसा शुल्क आणि इतरांबद्दल येथे नमूद केलेली माहिती वेगवेगळ्या स्त्रोतांकडून घेतली गेली आहे. डिजिट इन्शुरन्स येथे कशाचीही जाहिरात करत नाही किंवा शिफारस करत नाही. कृपया तुम्ही तुमची तिकिटे बुक करण्यापूर्वी, व्हिसासाठी अर्ज करण्यापूर्वी, ट्रॅव्हल पॉलिसी खरेदी करण्यापूर्वी किंवा इतर कोणताही निर्णय घेण्यापूर्वी याची पडताळणी करा.
Get 10+ Exclusive Features only on Digit App
closeAuthor: Team Digit
Last updated: 29-10-2025
CIN: L66010PN2016PLC167410, IRDAI Reg. No. 158.
गो डिजिट जनरल इन्श्युरन्स लिमिटेड (याआधी ओबेन जनरल इन्श्युरन्स लिमिटेड म्हणून ओळखली जात होती) – रजिस्टर्ड ऑफीसचा पत्ता – 1 ते 6 फ्लोर्स, अनंत वन (एआर वन), प्राईड हॉटेल लेन, नरवीर तानाजी वाडी, सीटी सर्व्हे नं. 1579, शिवाजी नगर, पुणे – 411005, महाराष्ट्र | कॉरपोरेट ऑफीसचा पत्ता – अटलांटिस, 95, 4th बी क्रॉस रोड, कोरमंगला इंडस्ट्रीयल लेआऊट, 5th ब्लॉक, बैंगलोर – 560095, कर्नाटक | गो डिजिट जनरल इन्श्युरन्स लिमिटेडचा वरील ट्रेड लोगो डिजिट इन्फोवर्क्स सर्व्हिसेस प्राईव्हेट लिमिटेड चा आहे आणि लायसन्स अंतर्गत गो डिजिट जनरल इन्श्युरन्स लिमिटेडद्वारा वापरण्यात आला आहे.
डीजिट अॅपवर खास वैशिष्ट्ये एक्सप्लोर करा, क्लेम्स भरा आणि पॉलिसी पाहा!
अॅप डाउनलोड करण्यासाठी तुम्ही हा QR कोड स्कॅन देखील करू शकता.