जनरल
जनरल प्रोडक्ट्स
सरळ आणि पारदर्शक! तुमच्या सर्व विमा गरजांशी जुळणाऱ्या पॉलिसीज.
37K+ Reviews
7K+ Reviews
Scan to download
लाईफ
लाईफ प्रॉडक्ट्स
डिजिट लाइफ आ गया है! आपके प्रियजनों का भविष्य सबसे सरल तरीके से सुरक्षित और संजोने में आपकी मदद करने के लिए।
37K+ Reviews
7K+ Reviews
Scan to download
क्लेम्स
क्लेम्स
आम्ही तुमच्यासोबत आहोत! तुम्हाला जेव्हा आणि जसे आवश्यक असेल तेव्हा.
37K+ Reviews
7K+ Reviews
Scan to download
संसाधने
संसाधने
तुमच्या आयुष्यात डिजिटची साधेपणा अनुभवण्यासाठी आणखी कारणे!
37K+ Reviews
7K+ Reviews
Scan to download
37K+ Reviews
7K+ Reviews
Our WhatsApp number cannot be used for calls. This is a chat only number.
Enter your Mobile Number to get Download Link on WhatsApp.
You can also Scan this QR Code and Download the App.
Select Number of Travellers
I agree to the Terms & Conditions
24x7
Missed Call Facility
100% Claim
Settlement (FY24-25)
1-Day Adventure
Activities Covered
Terms and conditions apply*
Terms and conditions
जर्मनीला जाण्याची असंख्य करणे असू शकतात. तिथले जीवंत आणि कलात्मक शहर ते विलक्षण आणि अद्वितीय ग्रामीण भाग, तुमच्या प्रवासाच्या नकाश्यातील पुढची ट्रीप ठरवण्यासाठी जर्मनी हा एक सुंदर देश ठरू शकतो. ऑक्टोबर फेस्ट आणि बर्लिन फिल्म फेस्टीव्हल यासारख्या इव्हेंट्सचे माहेरघर, आणि त्याचबरोबर हा देश इथल्या कालात्मकतेसाठी देखील प्रसिद्ध आहे. पण पुढे जाण्याआधी आणि तुम्ही तुमची प्रवासाची स्वप्न रंगवण्याआधी- व्हिसा साठी अर्ज करा आणि मग- तुमच्यासाठी आकाश ठेंगणे आहे.
होय, भारतीय पासपोर्ट धारकांकडे जर्मनीसाठी शेंगेन व्हिसा असणे आवश्यक आहे. या व्हिसा सोबत तुम्ही शेंगेन एरिया मधील इतर 25 देशांना देखील भेट देऊ शकता. व्हिसा मिळाल्यानंतर भारतीय नागरिक या देशात जास्तीत जास्त 90 दिवस राहू शकतात. तरी, तुमचा पासपोर्ट तुम्ही जर्मनीला पोहोचण्याच्या तारखेपासून पुढे 3 महीने वैध असेल याची खात्री करून घेणे आवश्यक आहे.
नाही, जर्मनी आणि इतर युरोपिअन देश व्हिसा ऑन अराइव्हल ऑफर करत नाही. भारतीय नागरिक, ज्यांना जर्मनीला जाण्याची इच्छा आहे, त्यांच्याकडे पर्याटकांसाठीचा प्री-अप्रूव्हड व्हीसा असणे आवश्यक आहे.
शेंगेन व्हिसा साठी अर्ज करताना तुम्हाला खालील दस्तऐवज लागतील:
संपूर्ण माहिती भरलेला अर्ज
35X45mm आकाराचे दोन एकसारखे फोटो. या फोटोंमध्ये तुमचा 70-80% चेहरा दिसेल याची खात्री करा.
10 वर्षापेक्षा जास्त जुना नसलेला पासपोर्ट. जर्मनी किंवा इतर कोणत्याही शेंगेन देशातून निघतानाच्या तारखेपासून पुढे 3 महीने हा पासपोर्ट वैध असायला हवा.
प्रवासाचा पुरावा म्हणून इनवर्ड आणि आउटवर्ड दोन्ही एअर तिकिटे
राहण्यासाठीचा पुरावा म्हणून हॉटेल किंवा एअर bnbचे बुकिंग्स.
ट्रॅव्हल इन्शुरन्स पॉलिसी ज्यामध्ये कमीतकमी हेल्थ इन्शुरन्स कव्हरेज EUR 30,000 इतके असेल.
पुरेसा आर्थिक पुरवठा असल्याचा पुरावा म्हणजेच मागच्या 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट.
तुमच्या प्रवासाचा हेतू स्पष्ट करणारे एक कव्हर लेटर
स्कूल आयडी/ कॉलेज आयडी/ कंपनी रजिस्ट्रेशन/ रिटायरमेंटचा पुरावा
रिस्पेक्टिव्ह व्हिसाची फीस दिल्याचा पुरावा.
भारतीय नागरिकांसाठी जर्मनी व्हिसा फी एडल्ट साठी EUR 75 आणि लहान मुलांसाठी कोणत्याही प्रकारच्या व्हिसा साठी 37.50 EUR इतका आहे. परंतु काही नागरिकांना व्हिसा फीस मधून सूट दिलेली आहे, ते आहेत:
6 वर्षापेक्षा कमी वयाची मुले.
NGOच्या कार्यक्रमांमध्ये, स्पोर्ट्स इव्हेंटमध्ये किंवा कॉन्फरन्सेस मध्ये भाग घेणारे 25 वर्षापेक्षा कमी वयाची प्रतिनिधी
तिसऱ्या देशातील संशोधक जें संशोधनासाठी प्रवास करत आहेत.
अभ्यासासाठी प्रवास करणारे विद्यार्थी, ग्रॅज्यूएट किंवा अंडरग्रॅज्यूएट.
जर्मनी टुरिस्ट व्हिसा साठी अर्ज करण्याची प्रक्रिया खालील प्रमाणे अगदी सोपी आहे
व्हिसा अॅप्लीकेशन फॉर्म डाउनलोड करा आणि काळजीपूर्वक भरा.
व्हिसा अॅप्लीकेशन सेंटरला किंवा एम्बसीला भेट देण्यासाठी अपॉइंटमेंट घ्या.
नमूद केल्याप्रमाणे व्हिसा फी भरा.
ठरलेल्या तारखेला इंटरव्ह्यू द्या.
आवश्यक असलेली सर्व माहिती आणि बायोमेट्रिक्स द्या.
प्रतिनिधींच्या प्रतिक्रियेची वाट बघा.
तुमचा पासपोर्ट ताब्यात घ्या आणि तुम्हाला व्हिसाचे अप्रूव्हल/रिजेक्षन मिळेल.
जर्मनी टुरिस्ट व्हिसा प्रोसेसिंग साठी 15 दिवस लागतात. परंतु काही केसेस मध्ये हा कालावधी 30 दिवस पर्यंत वाढू शकतो.
शेंगेन व्हिसा रिक्वायरमेंट्स प्रमाणे भारतीय प्रवाशांसाठी जर्मनी साठी ट्रॅव्हल इन्शुरन्समँडेटरी आहे. तरी, तुमच्या इन्शुरन्स घेण्याचे कारण हे एवढे एकंच नसावे. कारण शेवटी कितीही प्लॅन केलं तरी काही तरी गोंधळ होतोच. जर्मनीसाठीचा ट्रॅव्हल इन्शुरन्स अशा परिस्थितीमध्ये तुमची मदत करेल- तुम्हाला अनपेक्षित असलेल्या प्रसंगांपासून सुरक्षा देण्यासाठी. असे प्रसंग कोणतेही असू शकतात म्हणजेच फ्लाइट डीले होण्यापासून ते कोणतीही मोठ्ठी दुर्घटना जसे मेडिकल इमर्जन्सी किंवा ट्रीप रद्द करणे.
खाली काही असे प्रसंग दिले आहेत ज्यांना तुम्हाला सामोरे जावे लागू शकते, आणि ट्रॅव्हल इन्शुरन्स कशा प्रकारे या प्रसंगांमधून होणाऱ्या नुकसानापासून सुरक्षित ठेवेल, हे देखील खाली नमूद केले आहे.
तुमचा व्हिसा अॅप्लीकेशन आणि त्याची अॅक्सेप्टंस प्रोसेस यशस्वीपणे पूर्ण होण्यासाठी कायद्यानुसार हे मँडेटेड आहे. ट्रॅव्हल इन्शुरन्स नसल्या कारणाने व्हिसा रिजेक्ट होऊ शकतो.
तुमचा व्हिसा अॅप्लीकेशन आणि त्याची अॅक्सेप्टंस प्रोसेस यशस्वीपणे पूर्ण होण्यासाठी कायद्यानुसार हे मँडेटेड आहे. ट्रॅव्हल इन्शुरन्स नसल्या कारणाने व्हिसा रिजेक्ट होऊ शकतो.
होय, तुम्हाला तुमच्या बँक खात्याचे मागच्या 3 महिन्यांचे स्टेटमेंट्स सबमिट करावे लागतात. अधिकारी ते स्टेटमेंट्स बघून तुम्ही व्हिसा साठी पात्र आहात की नाही हे ठरवतील.
होय, तुम्हाला तुमच्या बँक खात्याचे मागच्या 3 महिन्यांचे स्टेटमेंट्स सबमिट करावे लागतात. अधिकारी ते स्टेटमेंट्स बघून तुम्ही व्हिसा साठी पात्र आहात की नाही हे ठरवतील.
नाही. इतर सर्व युरोपिअन देशांप्रमाणेच जर्मनीमध्ये देखील व्हिसा ऑन अराइव्हल साठी कोणतीही तरतूद नाही. व्हिसा साठी तुम्हाला जर्मन कॉन्सोलेट म्हणजेच वाणिज्य दूतावासामध्ये मध्ये आधीच अर्ज करावा लागतो.
नाही. इतर सर्व युरोपिअन देशांप्रमाणेच जर्मनीमध्ये देखील व्हिसा ऑन अराइव्हल साठी कोणतीही तरतूद नाही. व्हिसा साठी तुम्हाला जर्मन कॉन्सोलेट म्हणजेच वाणिज्य दूतावासामध्ये मध्ये आधीच अर्ज करावा लागतो.
होय, जर्मनी हा शेंगेन प्रदेशाचाच भाग आहे. तुम्ही शेंगेन व्हिसा घेऊन जर्मनीला जाऊ शकता. त्यासाठीची अर्ज प्रक्रिया वरीलप्रमाणेच आहे.
होय, जर्मनी हा शेंगेन प्रदेशाचाच भाग आहे. तुम्ही शेंगेन व्हिसा घेऊन जर्मनीला जाऊ शकता. त्यासाठीची अर्ज प्रक्रिया वरीलप्रमाणेच आहे.
जर्मनीच्या पर्यटन मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइटवर लॉग इन केल्यावर तुम्हाला ही माहिती सहज मिळेल. कधी कधी, जर या दरांमध्ये काही बदल झाला असेल तर लोकांना या बदलांबद्दल माहिती देण्यासाठी वेळोवेळी मोठ्या प्रकाशाकांमार्फात जाहिराती दिल्या जातात.
जर्मनीच्या पर्यटन मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइटवर लॉग इन केल्यावर तुम्हाला ही माहिती सहज मिळेल. कधी कधी, जर या दरांमध्ये काही बदल झाला असेल तर लोकांना या बदलांबद्दल माहिती देण्यासाठी वेळोवेळी मोठ्या प्रकाशाकांमार्फात जाहिराती दिल्या जातात.
Please try one more time!
Travel Insurance for Popular Destinations from India
Get Visa for Popular Countries from India
अस्वीकरण -
तुमची पॉलिसी तुमच्या पॉलिसी शेड्यूल आणि पॉलिसी शब्दांमध्ये नमूद केलेल्या अटी व शर्तींच्या अधीन आहे. कृपया कागदपत्रे काळजीपूर्वक तपासा.
देश, व्हिसा शुल्क आणि इतरांबद्दल येथे नमूद केलेली माहिती वेगवेगळ्या स्त्रोतांकडून घेतली गेली आहे. डिजिट इन्शुरन्स येथे कशाचीही जाहिरात करत नाही किंवा शिफारस करत नाही. कृपया तुम्ही तुमची तिकिटे बुक करण्यापूर्वी, व्हिसासाठी अर्ज करण्यापूर्वी, ट्रॅव्हल पॉलिसी खरेदी करण्यापूर्वी किंवा इतर कोणताही निर्णय घेण्यापूर्वी याची पडताळणी करा.
Get 10+ Exclusive Features only on Digit App
closeAuthor: Team Digit
Last updated: 10-11-2025
CIN: L66010PN2016PLC167410, IRDAI Reg. No. 158.
गो डिजिट जनरल इन्श्युरन्स लिमिटेड (याआधी ओबेन जनरल इन्श्युरन्स लिमिटेड म्हणून ओळखली जात होती) – रजिस्टर्ड ऑफीसचा पत्ता – 1 ते 6 फ्लोर्स, अनंत वन (एआर वन), प्राईड हॉटेल लेन, नरवीर तानाजी वाडी, सीटी सर्व्हे नं. 1579, शिवाजी नगर, पुणे – 411005, महाराष्ट्र | कॉरपोरेट ऑफीसचा पत्ता – अटलांटिस, 95, 4th बी क्रॉस रोड, कोरमंगला इंडस्ट्रीयल लेआऊट, 5th ब्लॉक, बैंगलोर – 560095, कर्नाटक | गो डिजिट जनरल इन्श्युरन्स लिमिटेडचा वरील ट्रेड लोगो डिजिट इन्फोवर्क्स सर्व्हिसेस प्राईव्हेट लिमिटेड चा आहे आणि लायसन्स अंतर्गत गो डिजिट जनरल इन्श्युरन्स लिमिटेडद्वारा वापरण्यात आला आहे.
डीजिट अॅपवर खास वैशिष्ट्ये एक्सप्लोर करा, क्लेम्स भरा आणि पॉलिसी पाहा!
अॅप डाउनलोड करण्यासाठी तुम्ही हा QR कोड स्कॅन देखील करू शकता.