डिजिट इन्शुरन्स करा

2023-24 साठी लागू टीडीएस(TDS) रेट्स काय आहेत

स्रोतावर डीडक्शन किंवा टीडीएस म्हणजे सॅलरी, पेमेंट्स, मिळालेले इंटरेस्ट, कमिशन अशा विविध इन्कम स्त्रोतांवर डीडक्ट केला जाणारा टॅक्स. म्हणूनच, पेमेंट्स सुरळीत करण्यासाठी अपडेटेड रेट्सवर लक्ष ठेवणे महत्वाचे आहे.

आर्थिक वर्ष 2023-24 साठी टीडीएस रेट्सची डिटेल्ड माहिती जाणून घेण्यासाठी स्क्रोल करत रहा.

आर्थिक वर्ष 2023-24 साठी टीडीएस (TDS) रेट्स

इकॉनॉमिक टाइम्सने 1 एप्रिल 2021 पासून नॉन-सॅलरी पेमेंट्सवरील टीडीएस आणि टीसीएस रेट्स मध्ये वाढ केल्याचे रीपोर्ट केले आहे.

उदाहरणार्थ, जर 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2022 दरम्यान मुदत ठेवीवर भरलेले इंटरेस्ट ₹40,000 पेक्षा जास्त असेल तर लेंडर आता 10% दराने दिलेल्या इंटरेस्टवर टॅक्स डीडक्ट करेल. यापूर्वी आर्थिक वर्ष 20202-21 मध्ये हा रेट 7.5% होता.

आर्थिक वर्ष 2020-21 च्या चौथ्या तिमाहीसाठी टीडीएस रिटर्न फाइल करण्याची अंतिम तारीख 15 जुलै 2021 पर्यंत वाढविण्यात आली आहे.

 

टीडीएस रेट्स 2023-24 दर्शविणारा तक्ता येथे आहे.

पेमेंटचे स्वरूप आणि सेक्शन

थ्रेशोल्ड वैयक्तिक/एचयूएफ टीडीएस रेट
ईपीएफ मधून मुदतपूर्व विथड्रॉवल, 192A ₹ 50,000 10% (पॅन कार्ड नसेल तर 20%)
सॅलरीझ,192 कर्मचाऱ्याच्या आयटी घोषणेनुसार सरासरी रेट
डिवीडंड,194 ₹ 5,000 10%
सेक्युरिटीवरचा इंटरेस्ट, 193 ₹ 2,500 10%
बँक्समधून इंटरेस्ट,194 A ₹ 40,000 10%
सीनियर सिटीजन,194 A ₹ 50,000 10%
एकल कंत्राटदार पेमेंट, 194 C ₹ 30,000 1%
अॅग्रीगेट कंत्राटदार पेमेंट, 194 C ₹1 लाख 1%
इन्शुरन्स कमिशन (15G आणि 15H परवानगी असलेले), 194D ₹ 15,000 5%
लाइफ इन्शुरन्स पॉलिसी,194 DA ₹1 लाख 1%
एनएसएस, 194EE ₹ 2,500 10%
एमएफ द्वारे पुनर्खरेदी युनिट्स, 194F - 20%
लॉटरीतून कमिशन, 194 G ₹ 15,000 5%
ब्रोकरेज, 194 H ₹ 15,000 5%
प्लांट, मशिनरी किंवा उपकरणांचे भाडे, 194I(a) ₹2.40 लाख 2%
बिल्डिंग, जमीन व फर्निचरचे भाडे, 194I(b) ₹2.40 लाख 10%
शेतजमिनीव्यतिरिक्त स्थावर मालमत्तेचे ट्रान्सफर, 194IA ₹50 लाख 1%
वैयक्तिक/एचयूएफ द्वारे भाडे (1 जून 2017 पासून), 194IB ₹50,000 दर महिना. 5%
आर्थिक वर्ष 2017-18, 194IC पासून लागू - 10%
फी-टेक सेवा, कॉल सेंटर इत्यादी, 194J (a) ₹ 30,000 2%
रॉयल्टी किंवा व्यावसायिक सेवेसाठी फी, 194J (b) ₹ 30,000 10%
शेतजमीन वगळता इतर स्थावर मालमत्तेच्या ट्रान्सफरवरील नुकसानभरपाई, 194LA ₹2.50 लाख 10%
म्युच्युअल फंडांद्वारे लाभांशाचे पेमेंट, 194K ₹ 5,000 10%
इन्फ्रास्ट्रक्चर डेट फंड इन्कम (एनआरआय साठी टीडीएस रेट), 194LB - 5%
विशिष्ट रोखे आणि सरकारी सिक्युरिटीजवरील इंटरेस्ट, 194LD - 5%
लेंडिंग करणाऱ्या संस्थेतील एक किंवा अधिक खात्यांमधून मागील वर्षी कॅश विथड्रॉ करणे, 194N ₹1 कोटी 2%
कमिशन किंवा ब्रोकरेजला वैयक्तिक किंवा एचयूएफ पेमेंट, 194M ₹50 लाख 5%
वस्तूंच्या खरेदीवर, 194 Q ₹50 लाख 0.10%
इ-कॉमर्स वर टीडीएस,1940 ₹5 लाख 1%

तांत्रिकदृष्ट्या इन्कमच्या स्त्रोतातूनच टॅक्स वसूल करण्यासाठी टीडीएस ही संकल्पना मांडण्यात आली. यामुळे डीडक्टीला पेमेंट करण्यास लायेबल, स्त्रोतावर टॅक्स डीडक्शन करणे आणि ते केंद्र सरकारच्या खात्यात भरणे यासगळ्याची डीडक्टरची जबाबदारी असते.

त्यामुळे तक्त्यात नमूद केलेल्या टीडीएस रेट्स व्यतिरिक्त सरकारने कंपनी वगळता अन्य भारतीय संस्थांसाठी विशिष्ट रेट्स निश्चित केले आहेत.

[स्त्रोत 1]

[स्त्रोत 2]

[स्त्रोत 3]

भारतातील रहिवाशांसाठी (कंपनी वगळता) लागू टीडीएस (TDS) रेट्स

येथे भारतीय रहिवाशांसाठी टीडीएस रेट चार्ट दर्शविणारा तक्ता आहे.

पेमेंटचे स्वरूप

सेक्शन टीडीएस रेट
सॅलरी पेमेंट 192 सरासरी रेट
सेक्युरिटीवरचा इंटरेस्ट 193 10%
इंटरेस्टच्या स्वरूपात इन्कम 194A 10%
कुठल्याही डिवीडंडचे पेमेंट 194 10%
लॉटरी आणि इतर खेळांमधून इन्कम 194B 30%
कंत्राटदाराला पेमेंट - एचयूएफ / वैयक्तिक 194C 1%
कंत्राटदाराला पेमेंट-इतर 194C 2%
हॉर्स रेस विनिंग्स मधून इन्कम 194BB 30%
लाइफ इन्शुरन्स पॉलिसीसाठी कितीही रकमेचे कुठलेही पेमेंट 194DA 5%
इन्शुरन्स कमिशन 194D 5%
युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया (यूटीआय) किंवा म्युच्युअल फंडाद्वारे युनिटच्या पुनर्खरेदीमुळे पेमेंट 194F 20%
राष्ट्रीय बचत योजनेअंतर्गत पेमेंट 194EE 5%
कमिशन पेमेंट्स 194G 5%
प्लांट/मशिनरीवरील भाडे 194-I 2%
जमीन, फर्निचर, बिल्डिंग किंवा फिटिंगचे भाडे 194-I 10%
ब्रोकरेज 194H 5%
संयुक्त विकास करारांतर्गत पेमेंट्स 194-IC 10%
शेतजमीन वगळता इतर काही स्थावर मालमत्तेच्या ट्रान्सफरवर केलेले पेमेंट 194-IA 1%
एचयूएफ किंवा व्यक्तीद्वारे भाडे पेमेंट 194-IB 5%
व्यावसायिक सेवेची फी, संचालकाला कमिशन देणे आणि बिझिनेस संदर्भात कोणतेही उपक्रम न करणे 194J 10%
तांत्रिक सेवा आणि विक्री किंवा वितरणासाठी कोणतेही पेटंट शेअर न करणे. 194J 2%
बिझनेस ट्रस्टद्वारे त्याच्या युनिटहोल्डरला वितरित केलेले इन्कम 194LBA(1) 10%
काही स्थावर मालमत्तेवर पेमेंट 194LA 10%
म्युच्युअल फंडाच्या युनिटवर कोणतेही पेमेंट करणे 194K 10%
व्यक्ती/एचयूएफ साठी सिक्युरिटायझेशन फंडातील इन्वेस्टमेंट मधून मिळणारे इन्कम 194LBC 25%
₹ 50 लाखांच्या लिमिटसह वैयक्तिक / एचयूएफ द्वारे पेमेंट्स 194M 5%
रु.1 कोटी रक्कम विथड्रॉ करण्याचे लिमिट ओलांडणे 194N 2%
अॅग्रीगेट रक्कम ₹50 लाखांपेक्षा जास्त किंमतीच्या वस्तूंच्या खरेदीबाबत पेमेंट 194Q 0.10%
पेमेंट्स करताना लेंडिंग करणाऱ्या संस्थांकडून टॅक्स डीडक्शन 194P एकूण इन्कमवर टॅक्स
ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मद्वारे वस्तूंची विक्री 194O 1%
इतर इन्कम - 10%

आता 2023-24 या आर्थिक वर्षातील अनिवासींसाठी टीडीएस रेट तपासूया.

[स्रोत]

अनिवासी भारतीयांसाठी (कंपनी वगळता) लागू टीडीएस (TDS) रेट्स

येथे डिफ्रंट सेक्शन्सअंतर्गत एनआरआय साठी टीडीएस रेट्स दर्शविणारा तक्ता आहे.

पेमेंटचे स्वरूप

सेक्शन टीडीएस रेट
सॅलरी पेमेंट 192 सरासरी रेट
कमिशन 194G 5%
ईपीएफ मधून प्रीमॅच्युअर विथड्रॉवल 192A 10%
लॉटरी विनिंग्समधून इन्कम 194B 30%
हॉर्स रेसिंग मधून इन्कम 194BB 30%
युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाकडून युनिट पुनर्खरेदीतून होणारे पेमेंट 194F 20%
अनिवासी खेळाडूंना पेमेंट 194E 20%
स्थावर मालमत्तेवरील नुकसान भरपाईचे पेमेंट 194LB 5%
राष्ट्रीय बचत योजनेअंतर्गत (एनएसएस) एखाद्या व्यक्तीला पेमेंट करणे 194EE 10%
बिझनेसला मिळणारा इंटरेस्ट 194LBA(2) 5%
बिझनेस ट्रस्टला एसपीव्ही कडून मिळालेला डिवीडंड 194LBA(2 10%
युनिटहोल्डरला इन्व्हेस्टमेंट फंडातून मिळणारे इन्कम 194LB 30%
भाड्याचे इन्कम, किंवा बिझिनेस ट्रस्टच्या स्वतच्या मालकीच्या रिअल इस्टेट अॅसेटमधून इन्कम 194LBA(3) 30%
भारतीय कंपनीने परकीय चलनात घेतलेल्या लोनचे इंटरेस्ट 194LC 5%
आयएफएससी मध्ये सूचीबद्ध दीर्घ मुदतीच्या बॉन्डसवर देय इंटरेस्ट) 194LC 4%
सिक्युरिटायझेशन फंडातील इन्वेस्टमेंट मधून मिळणारे इन्कम 194LBC 30%
विदेशी इनवेस्टरना दिलेल्या बॉन्डस वरील इंटरेस्ट पेमेंट 194LD 5%
ऑफशोर फंडाच्या युनिट्समधून मिळणारे इन्कम 196B 10%
भारतीय कंपनीच्या परकीय चलन बॉन्डस किंवा जीडीआर मधून मिळणारे इन्कम 196C 10%
एलटीसीजी द्वारे कोणतेही इन्कम 195 15%
एनआरआय ला सेक्शन 112A अंतर्गत एलटीसीजी, सेक्शन 111A अंतर्गत एसटीसीजी, सेक्शन 112(1)(c)(iii), अंतर्गत एलटीसीजी, औद्योगिक पॉलिसीवरील करारासाठी भारत सरकारला देय रॉयल्टी, औद्योगिक पॉलिसीसंबंधित भारत सरकारला तांत्रिक फी याद्वारे इतर कोणत्याही रकमेचे पेमेंट. 195 10%
एनआरआय ला इतर कोणत्याही रकमेचे पेमेंट - एनआरआय द्वारे केलेले इन्वेस्टमेंट, सेक्शन 115E मध्ये संदर्भित एलटीसीजी, परकीय चलनात भारत सरकारने घेतलेल्या रकमेवर देय इंटरेस्ट, सरकारद्वारे भारतीय संस्थेला देय असलेली रॉयल्टी किंवा या अनुषंगाने भारतीय संस्था सेक्शन 115A मध्ये संदर्भित कॉपीराइटसाठी भारत सरकारला किंवा भारत सरकारद्वारे देय असलेल्या रॉयल्टीतून मिळणा-या औद्योगिक पॉलिसीशी संबंधित बाबींवरील करार. 195 20%
एनआरआय संबंधित इतर कुठलीही इन्कम 195 30%

भारतीय आणि बिगर भारतीय निवासी वगळता कंपन्यांना ठराविक प्रमाणात टीडीएस देणे बंधनकारक आहे. त्यामुळे आम्ही डोमेस्टिक आणि बिगर डोमेस्टिक श्रेणीनुसार कंपन्यांसाठी टीडीएस रेट वेगळा केला आहे.

डोमेस्टिक कंपन्यांसाठी लागू टीडीएस (TDS) रेट्स

डोमेस्टिक कंपन्यांसाठी टीडीएस रेट्सची यादी करणारा तक्ता येथे आहे.

पेमेंटचे स्वरूप

सेक्शन कंपनीसाठी टीडीएस रेट्स (डोमेस्टिक)
ईपीएफ मधून प्रीमॅच्युअर विथड्रॉवल 192 10%
सेक्युरिटीवरचा इंटरेस्ट 193 10%
इंटरेस्टच्या स्वरूपात इन्कम 194A 10%
कुठल्याही डिवीडंडचे पेमेंट 194 10%
कंत्राटदार किंवा उप-कंत्राटदाराला पेमेंट्स- व्यक्ती/ एचयूएफ 194C 1%
कंत्राटदार किंवा उप-कंत्राटदाराला पेमेंट्स- इतर 194C 2%
लॉटरी विनिंग्स मधून इन्कम 194B 30%
हॉर्स रेस विनिंग्स मधून इन्कम 194BB 30%
लाइफ इन्शुरन्स पॉलिसी संदर्भात पेमेंट 194DA 5%
इन्शुरन्स कमिशन 194D 5%
यूटीआय किंवा म्युच्युअल फंडाद्वारे युनिटच्या पुनर्खरेदीतून पेमेंट 194F 20%
ब्रोकरेज 194H 5%
राष्ट्रीय बचत योजनेअंतर्गत (एनएसएस) एखाद्या व्यक्तीला पेमेंट करणे 194EE 10%
लॉटरी तिकीट विक्रीवर कमिशन सारखे पेमेंट्स 194G 5%
प्लांट आणि मशिनरीवरील भाडे 194-I 2%
जमीन, फर्निचर, बिल्डिंग किंवा फिटिंगचे भाडे 194-I 10%
डायरेक्टरला दिलेल्या कमिशनमधून फी, व्यावसायिक सेवा आणि बिझिनेस उपक्रमाचा अभाव 194J 10%
एचयूएफ किंवा व्यक्तीला संयुक्त विकास करारानुसार आर्थिक देवाण घेवाण 194-IC 10%
शेतजमीन वगळता इतर काही स्थावर मालमत्तेच्या ट्रान्सफरवर केलेले पेमेंट 194-IA 1%
वस्तूंची एकूण किंमत ₹50 लाखांपेक्षा जास्त असल्यास निवासी लोकांना वस्तू खरेदीसाठी पेमेंट्स 194Q 0.10%
सेक्शन 10(23D) नुसार म्युच्युअल फंडावरील इन्कमचे पेमेंट 194K 10%
युनिटहोल्डरला इन्व्हेस्टमेंट फंडातून मिळणारे इन्कम 194LBB 10%
काही स्थावर मालमत्तेच्या प्राप्तीवर पेमेंट 194LA 10%
कॅश विथड्रॉवल 194N 2%
बिझनेस ट्रस्टद्वारे त्याच्या युनिटहोल्डरला वितरित केलेले इन्कम 194LBA(1) 10%
सिक्युरिटायझेशन फंडातील इन्वेस्टमेंट मधून मिळणारे इन्कम 194LBC 10%
वैयक्तिक / एचयूएफ द्वारे पेमेंट्स जिथे लिमिट ₹50 लाख आहे 194M 5%

भारतीय आणि बिगर भारतीय निवासी वगळता कंपन्यांना ठराविक प्रमाणात टीडीएस देणे बंधनकारक आहे. त्यामुळे आम्ही डोमेस्टिक आणि बिगर डोमेस्टिक श्रेणीनुसार कंपन्यांसाठी टीडीएस रेट वेगळा केला आहे.

[स्रोत]

बिगर डोमेस्टिक कंपन्यांसाठी टीडीएस (TDS) रेट्स

बिगर-डोमेस्टिक असलेल्या प्रायव्हेट लिमिटेड कंपन्यांसाठी टीडीएस रेट्स स्पष्ट करणारा तक्ता येथे आहे.

पेमेंटचे स्वरूप

सेक्शन टीडीएस रेट
लॉटरी विनिंग्स मधून इन्कम 194B 30%
हॉर्स रेस विनिंग्स मधून इन्कम 194BB 30%
अनिवासी खेळाडूंना पेमेंट 194E 20%
कामिशन्स सारखे पेमेंट्स 194G 5%
स्थायी मालमत्ताच्या काहरेडि साठीचे पेमेंट 194LB 5%
बिझनेसला मिळणारा इंटरेस्ट 194LBA(2) 5%
बिझनेस ट्रस्टला एसपीव्ही कडून मिळालेला डिवीडंड 194LBA(2) 10%
भाड्याचे इन्कम, किंवा बिझिनेस ट्रस्टच्या स्वतच्या मालकीच्या रिअल इस्टेट अॅसेटमधून इन्कम 194LBA(3) 30%
युनिटहोल्डरला इन्व्हेस्टमेंट फंडातून मिळणारे इन्कम 194LBB 30%
सिक्युरिटायझेशन फंडातील इन्वेस्टमेंट मधून मिळणारे इन्कम 194LBC 30%
भारतीय कंपनीने परकीय चलनात घेतलेल्या लोनवरील इंटरेस्ट 194LC 5%
आयएफएससी मध्ये सूचीबद्ध दीर्घ मुदतीच्या बॉन्डसवर देय इंटरेस्ट 194LC 4%
विदेशी इनवेस्टरना दिलेल्या बॉन्डस वरील इंटरेस्ट पेमेंट 194LD 5%
विदेशी चलन बॉन्डसवरील इन्कम(एलटीसीजी समाविष्ट असलेले) 196C 10%
ऑफशोर फंडाच्या युनिट्समधून मिळणारे इन्कम (एलटीसीजी सह). 196B 10%

पेमेंटचे स्वरूप

सेक्शन टीडीएस रेट
सेक्शन 111A अन्वये एसटीसीजी द्वारे इन्कम 195 15%
औद्योगिक पॉलिसीशी संबंधित बाबींवरील कराराच्या अनुषंगाने सरकार किंवा भारतीय संस्थेने भारतीय संस्थेला देय रॉयल्टीमधून मिळणारे इन्कम 195 10%
सेक्शन 112A च्या शिफारशींनुसार दीर्घकालीन कॅपिटल गेन्समधून मिळणारे इन्कम 195 10%
अनिवासी कंपनीला इतर कोणत्याही स्त्रोतातून मिळणाऱ्या इन्कम मधून इतर कोणतेही पेमेंट 195 40%
याजकडून पेमेंट- इतर कोणतीही रक्कम जसे की- कलम 112(1)(c)(iii) अंतर्गत एलटीसीजी द्वारे मिळकत, फीच्या रूपात कमावलेले इन्कम जे तांत्रिक सेवांसाठी सरकार किंवा भारतीय संस्थेद्वारे देय आहे, त्यातून उद्भवणारे इन्कम काही अटींच्या अधीन सरकार किंवा भारतीय संस्थेद्वारे देय असलेली रॉयल्टी. 195 10%

या तकत्याचे अनुसरण केल्याने आपल्याला विशिष्ट व्यक्ती आणि कंपन्यांसाठी टीडीएस रेट्स मधील फरक समजण्यास मदत होईल.

कॅलक्युलेशन बरीच गुंतागुंतीची असल्याने, आम्ही संपूर्ण प्रोसेस सुरळीत करण्यासाठी ऑनलाइन टीडीएस कॅल्क्युलेटर वापरण्याचा सल्ला देतो.

[स्रोत]

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

सिक्युरिटीजवरील इंटरेस्टवर लागू होणारे टीडीएस(TDS) चे रेट्स काय आहेत?

सिक्युरिटीजवरील इंटरेस्टवर लागू होणारा टीडीएस रेट 10% आहे.

2021 मध्ये नॉन-सॅलरी पेमेंट्सवर नवीन टीडीएस(TDS) रेट्स लागू आहेत का?

होय, आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये नॉन-सॅलरी पेमेंट्स नवीन टीडीएस रेट्स लागू होतील.