hamburger
×
Digit General Insurance Logo
Powered By Digit
general-insurance

टू व्हीलर इन्शुरन्स

usp icon

9000+

Cashless Garages

usp icon

1000 Crore+

Paid-in Claims

usp icon

3 Cr+

Policies Sold

false
Get Instant Policy in Minutes*

I agree to the Terms & Conditions

Buy Online for Huge Savings

Digit Exclusive

Claim your Offer

Up to 80% Discount

Save big with Digit - Claim up to 80% discount on new bike insurance premium.

I agree to the Terms & Conditions

true
bike

Check Price

arrow
×
bike

Bike insurance Online, starting ₹752

usp icon

9000+

Cashless Garages

usp icon

1000 Crore+

Paid-in Claims

usp icon

3 Cr+

Policies Sold

हिरो ग्लॅमर बाईक इन्शुरन्स ऑनलाइन खरेदी/नूतनीकरण करा

हिरो ग्लॅमर खरेदी करण्याचा विचार करताय? विविध बाईक मॉडेल्स, त्यांना काय वेगळे करते आणि आपल्या बाईकसाठी सर्वोत्कृष्ट हीरो ग्लॅमर इन्शुरन्स कसे निवडावे याबद्दल जाणून घेण्यासाठी येथे एक निश्चित आधारभूत माहिती दिली आहे!

हिरो ग्लॅमरची ‘सिंपली मॅग्नेटिक’ असण्याची टॅगलाइन ही स्टाईल आणि पॉवरचा परिपूर्ण मेळ आपल्यासाठी आणते हे लक्षात घेता पूर्णपणे न्याय्य आहे. फ्युएल इंजेक्शनच्या तंत्राने लाँच झालेली आणि 100 सी.सी कॉम्प्युटर बाईक्ससारख्याच तत्त्वाचे पालन करणारी ही पहिली भारतीय मोटारसायकल होती.

तथापि, बाईक आपल्यासोबत अनेक अतिरिक्त हाय-एंड वैशिष्ट्ये आणते ज्यामुळे त्याचे कोणतेही नुकसान दुरुस्त करणे खूप महाग होते. या धर्तीवर, अशा अनपेक्षित परिस्थितीत आर्थिक सहाय्य देणारी ग्लॅमर बाईक इन्शुरन्स  पॉलिसी निवडणे योग्य आहे.

कोणत्याही अपघातामुळे झालेल्या नुकसानीच्या बाबतीत आर्थिक लायॅबिलिटी कमी करण्याव्यतिरिक्त, मोटार वाहन कायदा 1988 अंतर्गत कोणत्याही मोटाराइज्ड वाहनासाठी थर्ड-पार्टी लायॅबिलिटी इन्शुरन्स संरक्षण खरेदी करणे अनिवार्य आहे. तसे न केल्यास, एखाद्या व्यक्तीला रु. 2000 पर्यंत मोठा दंड आकारला जाऊ शकते आणि पुन्हा गुन्हा केल्यास, 4000 रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो.

Read More

हिरो ग्लॅमर इन्शुरन्समध्ये काय कव्हर केले आहे

Bike-insurance-damaged

अपघात

सर्वसामान्यपणे अपघातादरम्यान होणारे नुकसान

Bike Theft

चोरी

जर आपली बाईक किंवा स्कूटर दुर्दैवाने चोरीला गेली असेल तर

Car Got Fire

आग

सर्वसामान्यपणे आगीमुळे सोसावे लागणारे नुकसान

Natural Disaster

नैसर्गिक आपत्ती

निसर्गाच्या रोषामुळे झालेले नुकसान

Personal Accident

वैयक्तिक अपघात

अशा वेळेसाठी जेव्हा आपल्याला गंभीर दुखापत होते.

Third Party Losses

थर्ड पार्टी लॉसेस

जेव्हा आपल्या बाईकमुळे कोणालातरी किंवा कशालातरी दुखापत होते

आपण डिजिटचा हिरो ग्लॅमर इन्शुरन्स का खरेदी करावा?

Cashless Repairs

कॅशलेस दुरुस्ती

तुमच्यासाठी संपूर्ण भारतातून निवडण्यासाठी 4400 + कॅशलेस नेटवर्क गॅरेजेस

Smartphone-enabled Self Inspection

स्मार्टफोन-इनेबल्ड स्वयं तपासणी

स्मार्टफोन-इनेबल्ड स्वयं तपासणी प्रक्रियेद्वारे क्लेम्सची जलद आणि पेपरलेस प्रक्रिया

Super-fast Claims

अति जलद क्लेम्स

टू-व्हीलरच्या क्लेम्ससाठी सरासरी टर्नअराऊंड वेळ आहे 11 दिवस

Customize your Vehicle IDV

आपल्या वाहनाचे आयडीव्ही कस्टमाइझ करा

आमच्यासह, आपण आपल्या आवडीनुसार आपल्या वाहनाचे आयडीव्ही कस्टमाइझ करू शकता!

24*7 Support

24*7 सपोर्ट

राष्ट्रीय सुट्टीच्या दिवशीही 24*7 कॉलची सुविधा

हिरो ग्लॅमरसाठी इन्शुरन्स प्लॅन्सचे प्रकार

थर्ड पार्टी

थर्ड पार्टी बाईक इन्शुरन्स हा बाईक इन्शुरन्सचा सर्वात सामान्य प्रकार आहे; ज्यामध्ये केवळ थर्ड-पार्टी व्यक्ती, वाहन किंवा मालमत्तेचे हानी आणि नुकसान कव्हर केले जाते.

कॉम्प्रिहेन्सिव्ह

कॉम्प्रिहेन्सिव्ह बाईक इन्शुरन्स हा बाईक इन्शुरन्सचा सर्वात मौल्यवान प्रकार आहे जो आपल्या स्वत: च्या बाईकसाठी थर्ड-पार्टी लायॅबलिटी आणि नुकसान दोन्ही कव्हर करतो.

थर्ड पार्टी

कॉम्प्रिहेन्सिव्ह

×
×
×
×
×
×

क्लेम कसा करावा?

आपण आमचा टू व्हीलर इन्शुरन्स प्लॅन खरेदी किंवा नूतनीकरण केल्यानंतर, आपण तणावमुक्त राहता कारण आमच्याकडे 3-स्टेप्सची, पूर्णपणे डिजिटल क्लेम्सची प्रक्रिया आहे!

स्टेप 1

फक्त 1800-258-5956 वर कॉल करा. फॉर्म भरायचे नाहीत.

स्टेप 2

आपल्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर सेल्फ-इन्स्पेक्शनची लिंक मिळवा. मार्गदर्शित टप्प्याटप्प्याच्या प्रक्रियेद्वारे आपल्या स्मार्टफोनमधून आपल्या वाहनाच्या नुकसानाविषयीची माहिती द्या.

स्टेप 3

आमच्या गॅरेजच्या नेटवर्कद्वारे रिएम्बर्समेंट किंवा कॅशलेस यापैकी आपण निवडू इच्छित असलेली दुरुस्तीची पद्धत निवडा.

हिरो ग्लॅमरच्या माहितीचा संक्षिप्त आढावा

आपल्यासाठी डिजिट ही आदर्श हिरो ग्लॅमर इन्शुरन्स देणारी कंपनी कशामुळे बनते?

भारतातील हिरो ग्लॅमर बाईक इन्शुरन्सबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न

नवीन हिरो मोटोकॉर्प ग्लॅमर डिस्क ब्रेक बीएसव्हीआय(BSVI) पेट्रोल 125 साठी इन्शुरन्स किंमत किती आहे?

up-arrow

नवीन डिस्क ब्रेक बीएसव्हीआय पेट्रोल 125 साठी डिजिटच्या हिरो ग्लॅमर इन्शुरन्ससह, आपण 60,478 रुपयांच्या किमान आयडीव्हीचा लाभ घेऊ शकता. त्यासाठीचा प्रीमियम 3,400 रुपयांपासून (18% जी.एस.टी[GST] वगळून) सुरू होत आहे.

नवीन डिस्क ब्रेक बीएसव्हीआय पेट्रोल 125 साठी डिजिटच्या हिरो ग्लॅमर इन्शुरन्ससह, आपण 60,478 रुपयांच्या किमान आयडीव्हीचा लाभ घेऊ शकता. त्यासाठीचा प्रीमियम 3,400 रुपयांपासून (18% जी.एस.टी[GST] वगळून) सुरू होत आहे.

हिरो मोटोकॉर्प ग्लॅमरची विविध मॉडेल्स कोणती आहेत जी डिजिटद्वारे ऑफर केलेल्या इन्शुरन्स पॉलिसीअंतर्गत कव्हर केली आहेत?

up-arrow

हिरो ग्लॅमर बाईक रायडर्सच्या फायद्यासाठी, डिजिटच्या इन्शुरन्स पॉलिसीमध्ये अनेक मॉडेल्सचा समावेश आहे. यात समाविष्ट आहे: डिस्क ब्रेक बीएसव्हीआय (BSVI) पेट्रोल 125 इलेक्ट्रिक स्टार्ट डिस्क ब्रेक पेट्रोल 125 इलेक्ट्रिक स्टार्ट डिस्क ब्रेक पेट्रोल 135 इलेक्ट्रिक एसटी(ST) डिस्क ब्रेक कास्ट व्हील पेट्रोल 125 इलेक्ट्रिक एसटी (ST) डिस्क ब्रेक कास्ट व्हील्स पेट्रोल 125 इलेक्ट्रिक स्टार्ट ड्रम ब्रेक पेट्रोल 125 इलेक्ट्रिक एसटी(ST) ड्रम ब्रेक कास्ट व्हील्स पेट्रोल 125 इलेक्ट्रिक स्टार्ट स्पोक व्हील्स पेट्रोल 125 किक स्टार्ट डिस्क ब्रेक पेट्रोल 125 किक एसटी (ST) डिस्क ब्रेक कास्ट व्हील पेट्रोल 125 किक स्टार्ट ड्रम ब्रेक पेट्रोल 125 एसटीडी(STD) पेट्रोल 125 ड्रम ब्रेक बीएसआयव्ही(BSVI) पेट्रोल 125 डिस्क ब्रेक बीएसआयव्ही (BSVI) पेट्रोल 125 आयबीएस(IBS) ड्रम कास्ट पेट्रोल 125

हिरो ग्लॅमर बाईक रायडर्सच्या फायद्यासाठी, डिजिटच्या इन्शुरन्स पॉलिसीमध्ये अनेक मॉडेल्सचा समावेश आहे. यात समाविष्ट आहे:

  • डिस्क ब्रेक बीएसव्हीआय (BSVI) पेट्रोल 125
  • इलेक्ट्रिक स्टार्ट डिस्क ब्रेक पेट्रोल 125
  • इलेक्ट्रिक स्टार्ट डिस्क ब्रेक पेट्रोल 135
  • इलेक्ट्रिक एसटी(ST) डिस्क ब्रेक कास्ट व्हील पेट्रोल 125
  • इलेक्ट्रिक एसटी (ST) डिस्क ब्रेक कास्ट व्हील्स पेट्रोल 125
  • इलेक्ट्रिक स्टार्ट ड्रम ब्रेक पेट्रोल 125
  • इलेक्ट्रिक एसटी(ST) ड्रम ब्रेक कास्ट व्हील्स पेट्रोल 125
  • इलेक्ट्रिक स्टार्ट स्पोक व्हील्स पेट्रोल 125
  • किक स्टार्ट डिस्क ब्रेक पेट्रोल 125
  • किक एसटी (ST) डिस्क ब्रेक कास्ट व्हील पेट्रोल 125
  • किक स्टार्ट ड्रम ब्रेक पेट्रोल 125
  • एसटीडी(STD) पेट्रोल 125
  • ड्रम ब्रेक बीएसआयव्ही(BSVI) पेट्रोल 125
  • डिस्क ब्रेक बीएसआयव्ही (BSVI) पेट्रोल 125
  • आयबीएस(IBS) ड्रम कास्ट पेट्रोल 125

मला माझ्या हिरो ग्लॅमर इन्शुरन्स पॉलिसीचे डिजिटसह नूतनीकरण करायचे आहे हे लक्षात घेऊन मला कोणते तपशील देणे आवश्यक आहे?

up-arrow

आमची इन्शुरन्स पॉलिसी सुव्यवस्थित आणि सोपी व्हावी यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याने हिरो ग्लॅमर इन्शुरन्स पॉलिसीच्या नूतनीकरणाच्या प्रक्रियेदरम्यान आवश्यक असलेला तपशील अगदी कमीत कमी ठेवण्यात आला आहे: आपले नाव आपला पत्ता  संपर्क तपशील आपल्या हिरो ग्लॅमरचा मॉडेल नंबर टू व्हीलरची उत्पादन तारीख बाईक खरेदी करण्याचे ठिकाण आणि तारीख टू व्हीलर नोंदणी क्रमांक.

आमची इन्शुरन्स पॉलिसी सुव्यवस्थित आणि सोपी व्हावी यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याने हिरो ग्लॅमर इन्शुरन्स पॉलिसीच्या नूतनीकरणाच्या प्रक्रियेदरम्यान आवश्यक असलेला तपशील अगदी कमीत कमी ठेवण्यात आला आहे:

  • आपले नाव
  • आपला पत्ता 
  • संपर्क तपशील
  • आपल्या हिरो ग्लॅमरचा मॉडेल नंबर
  • टू व्हीलरची उत्पादन तारीख
  • बाईक खरेदी करण्याचे ठिकाण आणि तारीख
  • टू व्हीलर नोंदणी क्रमांक.