hamburger
×
Digit General Insurance Logo
Powered By Digit
general-insurance

टू व्हीलर इन्शुरन्स

usp icon

9000+

Cashless Garages

usp icon

1000 Crore+

Paid-in Claims

usp icon

3 Cr+

Policies Sold

false
Get Instant Policy in Minutes*

I agree to the Terms & Conditions

Buy Online for Huge Savings

Digit Exclusive

Claim your Offer

Up to 80% Discount

Save big with Digit - Claim up to 80% discount on new bike insurance premium.

I agree to the Terms & Conditions

true
bike

Check Price

arrow
×
bike

Bike insurance Online, starting ₹752

usp icon

9000+

Cashless Garages

usp icon

1000 Crore+

Paid-in Claims

usp icon

3 Cr+

Policies Sold

हिरो टू व्हीलर इन्शुरन्स पॉलिसी ऑनलाइन खरेदी/रिन्यू करा

हिरो बाईक विकत घेत आहात का? हिरो बाईक इन्शुरन्स लोकांना का हवाहवासा वाटतो आणि तुमच्या वाहनासोबत हिरो बाईक इन्शुरन्स खरेदी करण्यापूर्वी काय शोधावे याबद्दल सर्व जाणून घ्या.

हिरो मोटोकॉर्पने जाहीर केलेल्या विक्री अहवालानुसार, कंपनीने आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये भारतात 7.8 दशलक्षाहून अधिक टू-व्हीलर्सची विक्री केली. 

शिवाय ऑक्टोबर ते डिसेंबर 2018 दरम्यान कंपनीने 7,800 कोटी रुपयांपेक्षा जास्त महसूल मिळवला आहे. 

पण, या बाईक इतक्या लोकप्रिय असण्यामागे नक्की कारण काय आहे?  हिरो मोटोकॉर्पला कशामुळे ‘फोर्ब्स 200’ या जगातील सर्वात आदरणीय कंपन्यांच्या यादीमध्ये स्थान मिळाले? तसेच, मालकांसाठी हिरो बाईक इन्शुरन्स  पॉलिसीचा लाभ घेणे का महत्त्वाचे आहे ?

तर, स्टार्टर्ससाठी, मोटार वाहन कायदा 1988 अंतर्गत किमान थर्ड पार्टी लायॅबलिटी इन्शुरन्स पॉलिसी घेणे अनिवार्य आहे. जर तुमचा हिरो बाईकचा इन्शुरन्स थर्ड पार्टी पॉलिसी अंतर्गत कव्हर नसेल तर तुम्हाला वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दंड होऊ शकतो.

शिवाय, अपघात, चोरी, आग, नैसर्गिक आपत्ती इत्यादींमुळे तुमची टू-व्हीलर खराब होण्याचा धोकादेखील आहे. त्यामुळेच इन्शुरन्स पॉलिसी घेणे तुमच्यासाठी महत्वाचे आहे.

पण हिरो टू-व्हीलर इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करण्याबद्दलच्या लहानसहान गोष्टी जाणून घेण्यापूर्वी, चला ही बाईक तयार करणाऱ्या कंपनीच्या संक्षिप्त इतिहासाने सुरुवात करूया.

Read More

हिरो बाईक इन्शुरन्समध्ये काय कव्हर्ड आहे

Bike-insurance-damaged

अपघात

सर्वसाधारणपणे अपघातादरम्यान होणारे नुकसान

Bike Theft

चोरी

दुर्दैवाने तुमची बाईक किंवा स्कूटर चोरीला गेली तर

Car Got Fire

आग

सर्वसाधारणपणे आगीमुळे होणारे नुकसान

Natural Disaster

नैसर्गिक आपत्ती

वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्तींमुळे होणारे नुकसान

Personal Accident

वैयक्तिक अपघात

अशा वेळेसाठी जेव्हा तुम्ही स्वत:ला गंभीररित्या जखमी केले आहे

Third Party Losses

थर्ड पार्टीचे नुकसान

जेव्हा एखादी व्यक्ती किंवा वस्तूचे तुमच्या बाईकमुळे नुकसान होते

काय कव्हर केले जात नाही

तुमच्या टू-व्हीलर इन्शुरन्स पॉलिसीमधे कशाचा समावेश होत नाही हे माहिती असणेही महत्त्वाचे आहे. म्हणजे कधी क्लेम करायचा झाला तर तुमच्यावर आश्चर्यचकित होण्याची पाळी येऊ नये. अशा काही घटना इथे दिल्या आहेत:

 

थर्ड-पार्टी पॉलिसीधारकाचे स्वतःचे नुकसान

थर्ड-पार्टी लायॅबिलिटी ओन्ली बाईक पॉलिसी असल्यास त्यात स्वतःच्या वाहनाला झालेल्या नुकसानाची भरपाई केली जात नाही.

 

दारू पिऊन किंवा लायसन्सशिवाय वाहन चालवणे

तुम्ही दारू पिऊन किंवा टू-व्हिलरचे वैध लायसन्स नसताना गाडी चालवत असाल तर अशा वेळी तुम्हाला तुमच्या बाईक इन्शुरन्सचे संरक्षण मिळत नाही.

 

वैध लायसन्सधारक नसताना चालवणे (

जर तुमच्याकडे लर्निंग लायसन्स असेल आणि तुम्ही तुमच्यामागे वैध लायसन्सधारक बसलेला नसताना टू-व्हिलर चालवत असलात तर अशा वेळी तुमचा क्लेम कव्हर केला जाणार नाही.

 

परिणामी नुकसान

असे कोणतेही नुकसान जे आपघातामुळे झाले नसेल (उदा. अपघातानंतर जर नादुरुस्त टू-व्हिलर चुकीच्या पद्धतीने वापरली आणि त्यामुळे इंजिन खराब झाले तर त्याची भरपाई मिळणार नाही)

 

कारणीभूत निष्काळजीपणा

कोणत्याही प्रकारे निष्काळजीपणा कारणीभूत असेल तर (उदा. पुरामधे टू-व्हिलर चालवणे उत्पादकाच्या सूचनापत्रकानुसार योग्य नाही. तरीही तसे केल्यास त्यासाठी कव्हर मिळणार नाही)

 

ॲड-ऑन्स निवडले नाही

काही विशिष्ट घटना ॲड-ऑन्सद्वारे कव्हर केल्या जातात. असे ॲड-ऑन्स तुम्ही घेतले नसतील तर त्या संबंधित घटनांसाठी कव्हर मिळणार नाही.

 

तुम्ही डिजिटचा हिरो बाईक इन्शुरन्स का विकत घ्यावा?

Cashless Repairs

कॅशलेस दुरुस्ती

भारतभरातील 4400+ कॅशलेस गॅरेजेसच्या नेटवर्कमधून निवड करा

Smartphone-enabled Self Inspection

स्मार्टफोनद्वारे सेल्फ इन्स्पेक्शन

स्मार्टफोनद्वारे जलद आणि कागदपत्र विरहित सेल्फ-इन्स्पेक्शन प्रक्रिया

Super-fast Claims

अति-जलद क्लेम्स

टू-व्हिलरच्या क्लेम्सची प्रक्रिया करण्यासाठीचा सरासरी वेळ आहे 11 दिवस

Customize your Vehicle IDV

तुमच्या वाहनाचे आयडीव्ही (IDV) कस्टमाइझ करा

आम्ही तुम्हाला तुमच्या वाहनाचे आयडीव्ही (IDV) निवडण्याची मुभा देतो!

24*7 Support

24*7 मदत

राष्ट्रीय सुट्ट्यांच्या दिवशीसुद्धा 24*7 कॉल सुविधा

तुमच्या गरजेनुसार बाईक इन्शुरन्स प्लॅन्स

थर्ड पार्टी

थर्ड पार्टी बाईक इन्शुरन्स हा बाईक इन्शुरन्सचा सर्वात सामान्य प्रकार आहे. याद्वारे फक्त थर्ड पार्टी व्यक्ती, वाहन किंवा मालमत्तेला झालेल्या नुकसानाची भरपाई केली जाते.

कॉम्प्रिहेन्सिव्ह

कॉम्प्रिहेन्सिव्ह बाईक इन्शुरन्स हा बाईक इन्शुरन्सचा सर्वात महत्त्वाचा प्रकार आहे. त्यात थर्ड पार्टीचे आणि तुमच्या स्वतःच्या बाईकचे नुकसानही भरून दिले जाते.

 

थर्ड पार्टी

कॉम्प्रिहेन्सिव्ह

×
×
×
×
×
×

क्लेम कसा दाखल कराल?

आमचा टू -व्हीलर इन्शुरन्स प्लॅन घ्या किंवा त्याचे नूतनीकरण करा आणि निर्धास्त रहा, कारण आमची 3-स्टेप्सची क्लेम प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल आहे!

स्टेप 1

फक्त 1800-258-5956 वर फोन करा. कोणतेही फॉर्म्स भरण्याची आवश्यकता नाही.

स्टेप 2

तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर लिंक मिळवा. तुमच्या वाहनाला झालेल्या नुकसानाची माहिती टप्प्याटप्प्याने देण्यात येणाऱ्या मार्गदर्शनाप्रमाणे तुमच्या स्मार्टफोनवर द्या.

स्टेप 3

आमच्या नेटवर्क गॅरेजेसमधून रिएम्बर्समेंट किंवा कॅशलेस यांमधला तुम्हाला हवा असणारा दुरुस्तीचा मार्ग निवडा.

हिरो मोटोकॉर्प - कंपनीबद्दल तुम्हाला काय माहिती असायला हवे

तुम्ही हिरो बाईक इन्शुरन्स का विकत घेणे आवश्यक आहे?

तुम्ही डिजिटचा हिरो बाईक इन्शुरन्स का निवडावा?

हिरो टू-व्हीलर इन्शुरन्सचा प्रीमियम प्रभावीपणे कमी करणे

भारतातील हिरो बाईक इन्शुरन्सबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न

माझ्या हिरो टू-व्हीलर इन्शुरन्स पॉलिसी अंतर्गत क्लेम करण्यासाठी मला माझ्या इन्शुरन्स कंपनीला अपघाताबद्दल माहिती देण्याच्या मुदतीचा कालावधी किती आहे?

up-arrow

बहुतेक प्रकरणांमध्ये इन्शुरन्स कंपन्या 7 दिवसांचा कालावधी प्रदान करतात. ज्यादरम्यान पॉलिसीधारक त्यांना टू-व्हीलर इन्शुरन्स पॉलिसी अंतर्गत क्लेम करण्यासाठी अपघाताबद्दल माहिती देऊ शकतो. तथापि, काही इन्शुरन्स देणाऱ्या कंपन्या पॉलिसीधारकांना अपघाताची माहिती देण्यासाठी 24 ते 48 तासांची मुदतदेखील प्रदान करतात.

बहुतेक प्रकरणांमध्ये इन्शुरन्स कंपन्या 7 दिवसांचा कालावधी प्रदान करतात. ज्यादरम्यान पॉलिसीधारक त्यांना टू-व्हीलर इन्शुरन्स पॉलिसी अंतर्गत क्लेम करण्यासाठी अपघाताबद्दल माहिती देऊ शकतो. तथापि, काही इन्शुरन्स देणाऱ्या कंपन्या पॉलिसीधारकांना अपघाताची माहिती देण्यासाठी 24 ते 48 तासांची मुदतदेखील प्रदान करतात.

नो क्लेम बोनसचा (NCB) लाभ घेण्यासाठी मला माझ्या हिरो टू-व्हीलर इन्शुरन्स प्लॅनचे रिन्यूअल किती लवकर करावे लागेल ?

up-arrow

सामान्यत: मुदत संपलेल्या पॉलिसीचे रिन्यू्अल ९० दिवसांच्या आधी होणे आवश्यक आहे. या कालावधीनंतर, तुम्हाला नो क्लेम बोनसचा लाभ घेता येत नाही.

सामान्यत: मुदत संपलेल्या पॉलिसीचे रिन्यू्अल ९० दिवसांच्या आधी होणे आवश्यक आहे. या कालावधीनंतर, तुम्हाला नो क्लेम बोनसचा लाभ घेता येत नाही.

माझ्या हिरो बाईक/स्कूटरचा प्रीमियम कोणत्या घटकांवरून ठरतो ?

up-arrow

कोणतीही इन्शुरन्स देणारी कंपनी चार्जेबल प्रीमियमच्या बाबतीत खालील बाबींचा विचार करते. • वाहनाचे वय. • मॉडेल प्रकार. • भौगोलिक क्षेत्र. • इन्शुअर्ड डिक्लेअर्ड व्हॅल्यू (IDV). • बाईकच्या इंजिनची क्युबिक कॅपॅसिटी.

कोणतीही इन्शुरन्स देणारी कंपनी चार्जेबल प्रीमियमच्या बाबतीत खालील बाबींचा विचार करते.

• वाहनाचे वय.

• मॉडेल प्रकार.

• भौगोलिक क्षेत्र.

• इन्शुअर्ड डिक्लेअर्ड व्हॅल्यू (IDV).

• बाईकच्या इंजिनची क्युबिक कॅपॅसिटी.