होंडा बाईक इन्शुरन्स

₹714 पासून सुरु होणारी होंडा बाईक इन्शुरन्स पॉलिसी घ्या
search

I agree to the  Terms & Conditions

It's a brand new bike

होंडा बाईक इन्शुरन्स ऑनलाइन खरेदी/रिन्यूअल करा

होंडा टू-व्हीलर्सबद्दल तुम्हाला किती माहिती आहे - भारतातील त्याचा इतिहास, त्याच्या लोकप्रियतेमागील कारण, होंडा बाईक इन्शुरन्स पॉलिसी आणि कोणती पॉलिसी तुम्हाला सूट होईल?

आपण काही तथ्यांनी सुरुवात करूया!

भारतातील टू-व्हीलर्स म्हणजे होंडा असे समीकरण आहे. नुकत्याच झालेल्या आर्थिक मंदीनंतरही ही कंपनी ‘सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स’(SIAM) (एसआयएएम) (1) ने प्रकाशित केलेल्या अहवालानुसार एप्रिल ते सप्टेंबर 19 या कालावधीत सलग सहा महिने भारतातील दुचाकी वाहनांची आघाडीची विक्री करणारी कंपनी बनली.

बीएचपी-इंडियाने 2019 ऑगस्टपर्यंत सर्व भारतीय टू-व्हीलर्स उत्पादकांच्या मार्केट शेअर्सचे विश्लेषण केले. त्या विश्लेषणानुसार, होंडाचा सध्या मार्केट शेअर 29% आहे.शेअर्सच्या बाबतीत कंपनी दुसऱ्या क्रमांकावर आहे. (2)

भारतीय ग्राहकांमध्ये होंडा टू-व्हीलरची लोकप्रियता सिद्ध करण्यासाठी हे आकडे पुरेसे आहेत.

मात्र होंडा टू-व्हीलर्सनी या उद्योगात प्रथमच ही वैशिष्ट्ये दिली असली, तरी भारतीय रस्त्यांवर असलेल्या विविध संकटांपासून त्यांना संरक्षण मिळणार नाही.

त्यामुळेच होंडा टू-व्हीलर इन्शुरन्स पॉलिसीचा लाभ घेणे आणि तुमच्या वाहनाचे नुकसान किंवा त्याद्वारे होणाऱ्या आर्थिक लायॅबिलिटीपासून स्वतःचे संरक्षण करणे आपल्यासाठी महत्वाचे आहे. आपल्या होंडा टू-व्हीलरलाही इतर वाहनांप्रमाणे अपघात झाल्यास मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. यामुळे तुमचा मोठा खर्च होऊ शकतो. अशा परिस्थितीत इन्शुरन्स पॉलिसी आपले संरक्षण करण्यास मदत करू शकते.

शिवाय, मोटार वाहन कायदा, 1988 अंतर्गत थर्ड-पार्टी लायॅबिलिटी टू-व्हीलर इन्शुरन्स पॉलिसी काढणे अनिवार्य आहे. जर तुम्ही इन्शुरन्स नसलेल्या होंडा बाईकवर स्वार झालात, तर वारंवार केलेल्या या गुन्ह्यासाठी तुम्हाला 2000 आणि 4000 रुपये दंड होऊ शकतो.

Read More

होंडा बाईक इन्शुरन्समध्ये काय कव्हर्ड आहे

Bike-insurance-damaged

अपघात

अपघातादरम्यान सर्वसाधारणपणे होणारे नुकसान

Bike Theft

चोरी

जर तुमची बाईक किंवा स्कूटर दुर्दैवाने चोरीला गेली असेल तर

Car Got Fire

आग

आगीमुळे सर्वसाधारणपणे होणारे नुकसान

Natural Disaster

नैसर्गिक आपत्ती

निसर्गाच्या अनेक कोपांमुळे होणारे नुकसान

Personal Accident

वैयक्तिक अपघात

जेव्हा तुमचा अपघात होते तेव्हा

Third Party Losses

थर्ड पार्टी लॉस

जेव्हा एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या गोष्टीला आपल्या बाईकच्या अपघातामुळे दुखापत होते

काय कव्हर्ड नाही

तुमच्या टू-व्हीलर इन्शुरन्स पॉलिसीमध्ये काय कव्हर्ड नाही हे जाणून घेणे तितकेच महत्वाचे आहे, जेणेकरून तुम्ही क्लेम करताना तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसणार नाही. अशा काही परिस्थितींविषयीची माहिती इथे दिली आहे:

थर्ड पार्टी पॉलिसीधारकाचे स्वतःचे नुकसान

थर्ड पार्टी किंवा लायॅबिलिटी ओन्ली बाईक पॉलिसीच्या बाबतीत, स्वत:च्या वाहनाचे नुकसान कव्हर केले जाणार नाही.

दारू पिऊन किंवा लायसन्सशिवाय गाडी चालवणे

तुम्ही मद्यधुंद अवस्थेत किंवा वैध दुचाकी लायसन्सशिवाय प्रवास करत असलेल्या परिस्थितीत आपला टू-व्हीलर इन्शुरन्स तुमच्यासाठी कव्हर करणार नाही.

वैध ड्रायव्हिंग लायसन्स होल्डरशिवाय वाहन चालवणे

जर तुमच्याकडे लर्निंग लायसन्स असेल आणि तुमच्या टू-व्हीलरवर वैध लायसन्स असलेला माणूस मागच्या सीटवर बसला नसेल - तर त्या परिस्थितीत तुमचा क्लेम कव्हर केला जाणार नाही.

कॉन्सिक्वेन्शिअल डॅमेजेस

अपघाताचा थेट परिणाम नसलेले कोणतेही नुकसान (उदा. अपघातानंतर, खराब झालेल्या टू-व्हीलरचा चुकीचा वापर केला जात असेल आणि इंजिन खराब झाले तर ते कव्हर केले जाणार नाही)

निष्काळजीपणा दाखवणे

तुमच्याकडून कोणतेही निष्काळजीपणा दर्शवणारे वर्तन  (उदा. पुरात टू-व्हीलर चालविल्यामुळे होणारे नुकसान, ज्याची उत्पादकाच्या ड्रायव्हिंग मॅन्युअलनुसार शिफारस केली जात नाही, ते कव्हर केले जाणार नाही)

ॲड-ऑन्स विकत घेतले नाहीत

काही गोष्टी ॲड-ऑन्समध्ये कव्हर केल्या जात नाहीत. जर आपण ते ॲड-ऑन विकत घेतले नसतील, तर त्या अनुषंगाने परिस्थिती कव्हर केली जाणार नाही.

तुम्ही डिजिटचा होंडा बाईक इन्शुरन्स का विकत घ्यावा?

Cashless Repairs

कॅशलेस दुरुस्ती

भारतभरातून निवडण्यासाठी तुमच्यासाठी 4400+ कॅशलेस नेटवर्क गॅरेजेस

Smartphone-enabled Self Inspection

स्मार्टफोन-एनेबल्ड सेल्फ इन्स्पेक्शन

स्मार्टफोन-एनेबल्ड सेल्फ इन्स्पेक्शन प्रक्रियेद्वारे त्वरित आणि पेपरलेस क्लेम्स प्रक्रिया

Super-fast Claims

अति-जलद क्लेम्स

दुचाकी वाहनांच्या क्लेम्ससाठी सरासरी टर्न अराउंड टाइम 11 दिवस आहे

Customize your Vehicle IDV

तुमच्या वाहनाचे आयडीव्ही कस्टमाइझ करा

आमच्याबरोबर, तुम्ही तुमच्या निवडीनुसार तुमच्या वाहनाचा आयडीव्ही कस्टमाइझ करू शकता!

24*7 Support

24*7 सपोर्ट

राष्ट्रीय सुट्टीच्या दिवशीही 24*7 कॉल सुविधा

तुमच्या गरजा पूर्ण करणारा होंडा बाईक इन्शुरन्स प्लॅन

थर्ड पार्टी

थर्ड पार्टी बाईक इन्शुरन्स  हा बाईक इन्शुरन्सचा सर्वात सामान्य प्रकार आहे; ज्यात केवळ थर्ड-पार्टी व्यक्ती, वाहन किंवा मालमत्तेचे नुकसान कव्हर होते.

कॉम्प्रिहेन्सिव्ह

कॉम्प्रिहेन्सिव्ह बाईक इन्शुरन्स  हा बाईक इन्शुरन्सचा सर्वात मौल्यवान प्रकार आहे ज्यात थर्ड-पार्टी लायॅबिलिटी आणि स्वत: च्या टू-व्हीलरचे नुकसान या दोन्हींचा समावेश आहे.

थर्ड पार्टी

कॉम्प्रिहेन्सिव्ह

×
×
×
×
×
×

क्लेम कसा करावा?

तुम्ही आमचा टू व्हीलर इन्शुरन्स प्लॅन विकत घेतल्यानंतर किंवा रिन्यूयल केल्यानंतर, आमच्याकडे 3-स्टेप, पूर्णपणे डिजिटल अशी क्लेम्सची प्रक्रिया असल्याने आपण तणावमुक्त राहता!

स्टेप 1

फक्त 1800-258-5956. वर कॉल करा. कोणतेही फॉर्म भरायचे नाहीत.

स्टेप 2

तुमच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर सेल्फ-इन्स्पेकशनसाठी लिंक मिळवा. तुमच्या स्मार्टफोनमधून तुमच्या वाहनाच्या नुकसानीविषयीची माहिती टप्प्याटप्प्याने मार्गदर्शनाद्वारे भरा.

स्टेप 3

आमच्या गॅरेजेसच्या नेटवर्कद्वारे तुम्ही निवडू इच्छित असलेला दुरुस्तीचा मार्ग निवडा.

Report Card

डिजिट इन्शुरन्स क्लेम्स किती वेगाने सेटल केले जातात?

तुमची इन्शुरन्स कंपनी बदलताना हा प्रश्न सगळ्यात आधी तुमच्या मनात आला पाहिजे. तुम्ही तसा विचार करताय ही चांगली गोष्ट आहे!

डिजिटचे क्लेम्स रिपोर्ट कार्ड वाचा

होंडा मोटारसायकल आणि स्कूटर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचा (एचएमएसआय) संक्षिप्त इतिहास

तुम्ही होंडा टू-व्हीलर इन्शुरन्स पॉलिसी का विकत घ्यावी ?

होंडा टू-व्हीलर इन्शुरन्स पॉलिसी अंतर्गत डिजिट कोणत्या गोष्टी ऑफर करते ?

तुमच्या होंडा टू-व्हीलर इन्शुरन्सवरील प्रीमियम कमी केला जाऊ शकतो का ? कसे ते शिका!

भारतातील ऑनलाइन होंडा बाईक इन्शुरन्स पॉलिसीबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न